- 198
- 2 215 729
फक्त तडका
India
เข้าร่วมเมื่อ 14 ม.ค. 2023
🙏नमस्कार मित्रांनो फक्त तडका या मराठी चॅनलवर स्वागत आहे.
मित्रांनो या चॅनल वर तुम्हाला मराठी रेसिपी व्हिडिओ पहायला भेटतील यामध्ये गावाकडील सर्व प्रकारचे कुकिंग व्हिडिओ अपलोड केले जातील
तर मित्रांनो आमचे असेच नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा
🙏धन्यवाद 🙏
Please subscribe

लापशी बनवायची सोपी पद्धत 👍 चवदार होणारच पहा कशी बनवायची✅ lapashi recipe video
लापशी बनवायची सोपी पद्धत 👍 चवदार होणारच पहा कशी बनवायची✅ lapashi recipe video
मित्रांनो सोप्या पद्धतीने लापशी कशी बनवायची तर आता या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
तर लापशी बनवायला जाड रवा वापरायचा आहे आणि गुळ तर गुळामध्ये लापशी खूप भारी होते आणि चवदार खूप होते तर आणि यामध्ये वेलची आणि इतर ही वापरुन बनवता येते
तर आधी रवा तेल टाकून 10 ते 15मिनटापर्यंत भाजायचा आहे त्यानंतर पाणी आपल्याला उकळून टाकायचे आहे मग शिजवून घ्यायचे आहे आणि रवा शिजल्यानंतरच गुळ टाकायचे आहे आणि मग काही वेळातच लापशी तयार होईल
लापशी कशी बनवायची
लापशी बनवायची सोपी पद्धत
लापशी कशी करावी
सोप्या पद्धतीने लापशी कशी करावी
चवदार लापशी कशी बनवायची
lapashi kasi banvaychi
lapashi recipe video
lapashi kashi karavi
#लापशीबनवायचीसोपीपद्धत
#चवदारहोणारचपहाकशीबनवायची
#ravarecipe
#ravakasabanvaycha

มุมมอง: 50 698
วีดีโอ
मॅगी बनवायची सोपी पद्धत🤓 गावाकडे मॅगी कशी बनवतात 🤪maggi recipe
มุมมอง 361วันที่ผ่านมา
मॅगी बनवायची सोपी पद्धत🤓 गावाकडे मॅगी कशी बनवतात 🤪maggi recipe मॅगी रेसिपी कशी बनवायची मॅगी रेसिपी मॅगी कशी बनवायची #मॅगीबनवायचीसोपीपद्धत #maggirecipe #मॅगी #maggirecipe
खोबऱ्याची बर्फी कशी करायची🍜 नविन पद्धतीने बनवली🍜barfi kasi banvaychi
มุมมอง 64614 วันที่ผ่านมา
खोबरे आणि शेंगदाणा यांची बर्फी कशी करावी🍜 गावरान बर्फी मराठी रेसिपी🍜barfi kasi banvaychi मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बनवायची आहे खोबऱ्याची बर्फी शेंगदाणे साखर वापरून तयार केली आहे तर खूप च भारी झाली आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तर आधी आम्ही शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि ते गार झाल्यावर बारीक कुटुन घ्यायचे आहे आणि खोबरे किसून घ्यायचे आहे तर तोपर्यंत साखरेचा पाक बनवायचा तर हा पाक आपल्याला थोड...
मसाले भात बनवायची सोपी पद्धत 🍚 गरीब कसा बनवतो एकदा पहा 🙏 masale bhat recipe 🤪
มุมมอง 80K21 วันที่ผ่านมา
मसाले भात बनवायची सोपी पद्धत 🍚 गरीब कसा बनवतो एकदा पहा 🙏 masale bhat recipe 🤪 मित्रांनो मसाले भात कसा बनवायचा तर त्यासाठी लागणार आहे वाटणे फ्लॉवर गाजर हिरवी मिरची लसूण कांदा आले लागणार आहे आणि खडा मसाला व इंद्रायणी तांदूळ तर आपण आजूनही पदार्थ टाकले तरी चालते आणि मसाले इतरही वापरु शकता तर कसे बनवायचे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मसाले भात कसा बनवायचा जिरा राइस कसा बनवायचा जिरा भात कस...
अशी बनवा तर्रीवाली मासे रेसिपी🍜 माश्यांची रस्सा रेसिपी☑️ fish marathi recipe
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
अशी बनवा तर्रीवाली मासे रेसिपी🍜 माश्यांची रस्सा रेसिपी☑️ fish marathi recipe मित्रांनो हि पध्दत खुप आहे तरतरीत रेसिपी बनवायची आणि टेस्ट सुध्दा खुप छान येते तर आधी आपल्याला मासे चांगले धुवून घ्यायचे आहे नंतर बारीक कापायचे आहे तर हे कालवण काळे बनवायचे आहे त्यामुळे खोबरे जाळून घ्यायचे आहे आणि मिरची मिठ खोबरे एकत्रित मिश्रण बारीक करून मग मासे तर कापुन ठेवले आहे तर पातेले किंवा कढईत शिजत टाकायचे आहे...
कांदा पोहे बनवण्याची हि वेगळीच पध्दत 🤷♂️ पह कसे सुके कांदा पोहे बनवले 🍨kanda pohe recipe
มุมมอง 70Kหลายเดือนก่อน
कांदा पोहे बनवण्याची हि वेगळीच पध्दत 🤷♂️ पह कसे सुके कांदा पोहे बनवले 🍨kanda pohe recipe मित्रांनो अशाप्रकारे कांदा पोहे बनवल्यावर एकदम चवदार होतात आणि सुके होतात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की च शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर या व्हिडिओ लाईक करा तर आधी पोहे भिजवून घ्यायचे आहे आणि मग कांदा कापायचा आहे त्यानंतर तळून घ्यायचा आहे त्यामध्ये शेंगदाणे तेल मोहरी कोथिंबीर आणि कढीपत्ता व हळद टाकून पाच सहा मिन...
अशी बनवा कुरकुरीत सोयाबीन रेसिपी🍜 मिठामध्ये बनवली 😅 soyabin marathi recipe
มุมมอง 563หลายเดือนก่อน
अशी बनवा कुरकुरीत सोयाबीन रेसिपी🍜 मिठामध्ये बनवली 😅 soyabin marathi recipe soyabin recipe kashi banvaychi #अशीबनवाकुरकुरीतसोयाबीनरेसिपी
दुधात रव्याचे लाडू कसे बनवायचे✅ असे बनवा एकदम मऊ लाडू👍 rava laddu marathi recipe
มุมมอง 167หลายเดือนก่อน
दुधात रव्याचे लाडू कसे बनवायचे✅ असे बनवा एकदम मऊ लाडू👍 rava laddu marathi recipe मित्रांनो रव्याचे लाडू बनवायची हि एकदम सोपी पद्धत आहे तर असे दुधात लाडू बनवल्यास एकदम भारी होतात आणि टेस्टी सुध्दा खूप भारी होतात ते कसे बनवायचे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रव्याचे लाडू कसे करायचे रव्याचे लाडू कसे बनवायचे दुधात रवा लाडू कसे बनवायचे रवा लाडू मराठी रेसिपी #दुधातरव्या...
बुंदीचे लाडू कसे करायचे 🤷♂️ असे बनवा घरच्या घरी लाडू✅ bundi laddu kase banvayche
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
बुंदीचे लाडू कसे करायचे 🤷♂️ असे बनवा घरच्या घरी लाडू✅ bundi laddu kase banvayche मित्रांनो या व्हिडिओ त बनवायची आहे मस्त बुंदीचे लाडू तर लाडू बनवण्याआधी आपल्याला बुंदी बनवायची आहे आणि मग लाडू बनवायचे असतात तर कसे बनवायचे आपण आज पाहणार आहेत आधी आपण बेसण पीठ एका पात्याल्यामध्ये पातळ असे मळून घ्यायच्या आहेत आणि मळून झाल्यानंतर तेल तापायला ठेवायचे आहे आणि त्यासाठी झाऱ्या लागणार आहे आणि मग आपल्याला...
असा बनवा 2 किलो चिवडा 👍 झटपट कुरकुरीत चिवडा कसा बनवला पहा 🍨chivda recipe
มุมมอง 376หลายเดือนก่อน
असा बनवा 2 किलो चिवडा 👍 झटपट कुरकुरीत चिवडा कसा बनवला पहा 🍨chivda recipe तर मित्रांनो आम्ही या व्हिडिओ मध्ये कुरकुरीत असा चिवडा बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा चिवडा कसा बनवायचा चिवडा रेसिपी मराठी चिवडा रेसिपी चिवडा कसा करावा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा कुरकुरीत चिवडा कसा करावा चिवडा चिवडा कुरकुरीत असा बनवायचा chivda recipe chivda kasa karava kurkurit chivda recipe...
पाणी न टाकता बनवा रव्याचे लाडू 🍨एकदम मऊ कसे बनवायचे🤪rava laadu recipe
มุมมอง 3022 หลายเดือนก่อน
पाणी न टाकता बनवा रव्याचे लाडू 🍨एकदम मऊ कसे बनवायचे🤪rava laadu recipe मित्रांनो या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज बनवायचे आहे रव्याचे लाडू आणि तेही पाणी व दूध न वापरता तर खूप भारी आणि एकदम मस्त झाले आहेत तर त्यासाठी आपण एकदम बारीक रवा वापरला आहे तर लाडू बनवायला मोठा रवा नाही वापरायचा त्याचे लाडू बनवता येत नाही तुम्हाला असे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा रव...
कधी न भेटणारी आयुर्वेदिक फळ🤪 रानटी औषधी फळ एकदा पहाच😅 village marathi vlog
มุมมอง 6522 หลายเดือนก่อน
कधी न भेटणारी आयुर्वेदिक फळ🤪 रानटी औषधी फळ एकदा पहाच😅 village marathi vlog
अंडा भुर्जी कशी करावी 🍜 कांदा घालून बनवली अंडा भुर्जी 🤪andaa bhurji kashi banvaychi
มุมมอง 4842 หลายเดือนก่อน
अंडा भुर्जी कशी करावी 🍜 कांदा घालून बनवली अंडा भुर्जी 🤪andaa bhurji kashi banvaychi
सोयाबीन शेंगा रेसिपी खुप टेस्टी होते 🥖 कशी बनवायची🍜 soyabin shenga recipe
มุมมอง 9342 หลายเดือนก่อน
सोयाबीन शेंगा रेसिपी खुप टेस्टी होते कशी बनवायची🍜 soyabin shenga recipe
असे भाजा मकाचे कणसे खूप टेस्टी होतात🌽 एकवेळ नक्की पहा✅ corn 🌽marathi recipe
มุมมอง 3972 หลายเดือนก่อน
असे भाजा मकाचे कणसे खूप टेस्टी होतात🌽 एकवेळ नक्की पहा✅ corn 🌽marathi recipe
दुधाची खिर कशी बनवायची🫕 एकदा खाल तर परत मागाल 🍜 khir marathi recipe
มุมมอง 4203 หลายเดือนก่อน
दुधाची खिर कशी बनवायची🫕 एकदा खाल तर परत मागाल 🍜 khir marathi recipe
कोणती भाजी आहे ही 🫒 कधी न भेटणारी रानभाजी 🫒 gavaran marathi vlog
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
कोणती भाजी आहे ही 🫒 कधी न भेटणारी रानभाजी 🫒 gavaran marathi vlog
मकाची मसाल्यात बनवली फ्राय 🌽 बनवून पहा खूप भारी लागते🌽corn fry recipe
มุมมอง 5993 หลายเดือนก่อน
मकाची मसाल्यात बनवली फ्राय 🌽 बनवून पहा खूप भारी लागते🌽corn fry recipe
असा बनवला बाजरीचा हुरडा 😂एकदम भारी लागतो 👍 marathi gavran vlog
มุมมอง 1213 หลายเดือนก่อน
असा बनवला बाजरीचा हुरडा 😂एकदम भारी लागतो 👍 marathi gavran vlog
कधी न बनवलेली गव्हाच्या पिठाची धिरडी 🤪5 मिनटात तयार नाष्टा 😂village like cooking
มุมมอง 2344 หลายเดือนก่อน
कधी न बनवलेली गव्हाच्या पिठाची धिरडी 🤪5 मिनटात तयार नाष्टा 😂village like cooking
झटपट बनवली शेंगदाणा पोळी 👍 शेंगदाणा पोळी कशी बनवायची🤷♂️ shengdana poli kasi banvaychi
มุมมอง 2184 หลายเดือนก่อน
झटपट बनवली शेंगदाणा पोळी 👍 शेंगदाणा पोळी कशी बनवायची🤷♂️ shengdana poli kasi banvaychi
अशी बनवा स्पेशल चिकन बिर्याणी 🤪 सुकी बिर्याणी कशी बनवायची😅 chikan biryani recipe
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
अशी बनवा स्पेशल चिकन बिर्याणी 🤪 सुकी बिर्याणी कशी बनवायची😅 chikan biryani recipe
तेलामध्ये बनवले पॉपकॉर्न🌽 असे बनवले खूप मकाचे पॉपकॉर्न🌽 popcorn marathi recipe
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
तेलामध्ये बनवले पॉपकॉर्न🌽 असे बनवले खूप मकाचे पॉपकॉर्न🌽 popcorn marathi recipe
झणझणीत बनवले चिकन🐔 फुटाणे घालून मस्त चिकन रेसिपी 😂chikan recipe
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
झणझणीत बनवले चिकन🐔 फुटाणे घालून मस्त चिकन रेसिपी 😂chikan recipe
मैद्याची बनवा गोड शेव 🤪 एकदम मऊ आणि कुरकुरीत😂 godishev marathi recipe
มุมมอง 4075 หลายเดือนก่อน
मैद्याची बनवा गोड शेव 🤪 एकदम मऊ आणि कुरकुरीत😂 godishev marathi recipe
पाणी न वापरता बनवला दहिवडा | एकदम मऊ कुरकुरीत बालुशाही | dahivda recipe
มุมมอง 2055 หลายเดือนก่อน
पाणी न वापरता बनवला दहिवडा | एकदम मऊ कुरकुरीत बालुशाही | dahivda recipe
अशी बनवा वांघटाची भाजी🥬 वांघटाची भाजी कशी करावी 🥬 vanghatachi bhaji recipe
มุมมอง 3.6K5 หลายเดือนก่อน
अशी बनवा वांघटाची भाजी🥬 वांघटाची भाजी कशी करावी 🥬 vanghatachi bhaji recipe
आम्ही आलोय वांघट काढायला 😅 झाडावरून काढले खूप सापडले 😂 marathi vlog
มุมมอง 9806 หลายเดือนก่อน
आम्ही आलोय वांघट काढायला 😅 झाडावरून काढले खूप सापडले 😂 marathi vlog
कधीच न बनवलेली शेंगदाणा चिक्की🤪 खायला एकदम मऊ 😅 shengdana chikki video
มุมมอง 1126 หลายเดือนก่อน
कधीच न बनवलेली शेंगदाणा चिक्की🤪 खायला एकदम मऊ 😅 shengdana chikki video
मिठामध्ये पोंगा कसा बनवायचा | तेल न वापरता बनवा पोंगा | ponga marathi recipe
มุมมอง 2376 หลายเดือนก่อน
मिठामध्ये पोंगा कसा बनवायचा | तेल न वापरता बनवा पोंगा | ponga marathi recipe
Khupch khupch Chan 💐🙏🙏🙏
Very nice recipe
यामध्ये बडीशोप, खोबरे तुकडे, मनुके टाकायचे राहिले आणि गुळाचा पाक करून टाकावा लागतो . अशाप्रकारे लापशी ( शिरा ) तयार होते .
गोड पदार्थ तुपात च बनवायचे तेलाचा वाईट वास येतो
कोल्हापूर साईड ला सोजी बोलले जाते
हो बरोबर आहे
👌
🙏
मनापासुन धन्यवाद
Thank you
ऊतम शेअरिंग
🙏🙏
खूप छान
🙏🙏
बुंदी कुटण्याची गरज नव्हती तसेच रंग टाकावे
हो चालतय की
Praise the Lord. Mstch Abhari ahe God Bless you..
Thank you❤
Gul kiti ghetla 1kg lapshi rawyala ?
यासाठी आम्ही 1 किलो गुळ वापरला आहे
सर मसाला कोतमीरे म्हणजे काय?
कोथिंबीर मसाले म्हणजे हि एक मसाले कंपनी आहे आणि हा मसाला कांदा लसूण मसाले सारखा आहे
खुप छान लापशी झाली दादा
🙏धन्यवाद 🙏
Khupach,chan,padhat,thankyou
🙏धन्यवाद 👍
Dada tumhi Tamara keeling kharach khupach chhan aahe pan dada je bhande vaporl te Pitaleche aheka? Karan tyala lashing ajibat chikatli nahi. Good.
खुप छान दादा 🙏💐🙏
🙏
खूप छान, आवडली, करून बघणार आहे .
हो नक्की च
वा छान
खुपच छान लापशी बनवली
🙏धन्यवाद 👍
मस्त
🙏
खुप छान
🙏धन्यवाद 👍
Lapsi patal banwaychi asate
Khupc chan recipi ani sopypaddhat
👍
खूप छान बुंदीचे लाडू
🙏धन्यवाद 👍
भैया तुम्ही खूपच छान लापशी बनवली लापशी बनवण्याची पद्धत मला खूप खूप आवडली धन्यवाद भैय्या
🙏🙏
बहुत बहुत सुन्दर पकवान. ❤❤❤❤
👍
बहुत हि अच्छा है.बढिया.❤❤❤❤❤
🙏
खूप छान केली लावशील खलबत्ता छान आहे लोखंडाचा आहे का
लापशी
नाही अल्युमिनियम आहे
खपली.गहू.आसावा.
गहु जरा जाडसर दळावा लागतो.
खूप छान
🙏
खुप छान माहिती, लापसी, रवा, big,point,
🙏 धन्यवाद 👍
भाऊ, छान व्हिडिओ बनलाय 👌 आपण एकदम सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले. आपले आभार 🙏
🙏धन्यवाद दादा🙏
खूप छान भाऊ
वा वा खूप सुंदर
👍धन्यवाद 👍
फेक जाळ भेटल का दादा
माफ करा आमच्या कडे जाळे बनवायला वेळ नसतो तेव्हा बनवू नाही शकत
खूप छान सुंदर रेसिपी
🙏धन्यवाद 👍
माशे फार य केले नाही
Fom
Nice
खूपच छान मॅगी बनवली दादा🎉 सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा 👍 new subscriber
हो नक्की च
Pan pakdun dakav Na Mitra tya botal made
आमचे व्हिडिओ पहा कसे पकडायचे ते सगळे व्हिडिओ आहेत
दादा फेक जाळ भेटल का
Wow ......kiti sopi ...must. Must...👌🌹🌺
🙏🙏👍👍
दादा माफ करा पण तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये बिर्याणी खाली का कधी ही काय बिर्याणी आहे का हा चिकन पुलाव आहे
🙏👍
माशाची शेपटी ठेवली आहेत ते योग्य नाही.राव.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पूर्ण गाळ झाला असेल, तळणे, परतून घेणे यात फरक असतो राव.
नाही हो
दादा, मसाले कोणते टाकले ते सविस्तर सांगा किंवा Description मध्ये टाकत जा! बाकी भाजी मस्त होती!
हो नक्की च
👍
🙏
Yummy tasty 😋😋😋😋
Thank you so much
दादा ही भाजी शेंगोळीचि भाजी आहे मी पण भाजी बनवली खुप छान लागते स्पोर्ट केला दादा तुम्ही पण सपोर्ट करा 👍🎉🎉🎉🎉
होय