कोणत्याही खाजगी समूहाला वाटलं म्हणून निवडणूक आणि मतदानाची व्यवस्था करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग बनून निवडणूक आणि मतदान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
करामती काकाचे जरांगे आंदोलन लोकसभेसाठी यशस्वी ठरले पण विधानसभेसाठी फेल गेले , मग बाबा आढावांचा वापर केला गेला पण फेल गेले . .....म्हणून मारकटवाडी प्रकरण सुरू आहे ....काका शांत बसा
मार्कडवाडी मध्ये माकडांच्या माकड चेष्टा चालू आहेत.महाराष्ट्राचे मनोरंजन होत आहे.अनुभवी "मदारी"नव्या कसरती शिकवत आहे.छान उद्योग चालला आहे.नाहीतरी आता तेवढाच उद्योग शिल्लक राहिला आहे.भलेभले जनतेने घरी बसवले आहेत.पोर काय दिवे लावणार ते दिसत आहेच.
शेतक-यांना आयुर्वेदिक तंबाखु उत्पादन करणेचे प्रशिक्षण आयोजित करायला पाहिजे. . नंतर 10 एकरात रू. 113 कोटीची वांगी उत्पादन याचेही महान कृषि उत्पादक अवॉर्ड देउन सत्कार करायला पाहिजे.
केजरीवाल अण्णा हजारेंच्या आंदोलनाचाच आंदोलनजीवी मर्कट आहे ना. साहेब नमस्कार इतका छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.सामान्य जनतेला आमच्यासारख्यांना हे आपलं राजकारण काही समजतच नाही कारण चहा बिस्कीट पत्रकार हे काही दाखवत नाहीत साहेब तुमचा हा सगळा ग्रुप आहे ना सुशील जी मा.भाऊ तोरसेकर अनय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी अजुन पाच सहा जण सगळेच माननीय आहेत. तुम्ही एकत्र येऊन टीव्ही वर एखादा , वृत्तपत्र चॅनेल सुरू करावा मला जे आमच्यामला जे आमच्यासारख्या सामान्य लोकांनाा या खऱ्या स्वरूपातल्या बातम्या कळतील
आपण आंदोलन केलेल्या आण्णा हजारे व बाबा आढाव यांचा उलेख हा माझ्या सारख्या ७५ वर्ष वयाच्या माणसाला व आंदोलनात सहभागी असलेल्या माणसाला न पटणारा आहे,या आशा आंदोलनातुंच १९७७ ला क्रांती झालेली आहे हेआपण लक्षात घ्या त्यामुळे सर्व आंदोलकांना नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही याचा अर्थ आण्णा हजारे व बाबा आढाव यांचा त्याग तुम्हाला माहीतच नाही आपण भाऊ तोरसेकर यांचे कडून जरूर जरूर माहिती करून घ्या हा माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे जय महाराष्ट्र
का कोणास ठाऊक पण पवार हे कारस्थानी म्हणून ओळखले जातात आणि ते नेहमीच कारस्थानी लोकांच्या शोधत असतात आणि साम दाम दंड भेद वापरून अशी कारस्थानी माणसं मिळवून आंदोलन घडवून आणतात जरांगे संपले आढाव चा काहीच उपयोग झाला नाही म्हणून आता त्यांचा कारस्थानी आमदार जानकर कारस्थान करत आहे
Aba Sir, Markadwadi madhe sadhya Makadanche Chintan Shibir bharle aahe. Baramati cha Madari tyanchya 'markat leela ' tyana sangitlya pramane paar padtat ka, hya var watch thevat aahe.
Markadwadi हा naxalbadi चा पार्ट २ आहे का याचा शोध घेणे आवश्यक आहे कारण दोन्ही आंदोलन markadwadi व naxalbadiहे मतपेटीशी संबंधित असून लोकशाही ला आव्हान देणारी व सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करणारीआहे देशात evm विरुद्ध नवीन आंदोलन सुरू करणारी टूल् किट आहे काय याचा शोध आपण घ्यावा
हे सर्व काही ठिक आहे, पण का देवा भाऊनं लाडक्या बहीण च्या योजनेत उलथापालथ केली तर, देवा भाऊचा पण लाडक्या बहीणी उध्वस्त ठाकरे केल्या शिवाय राहणार नाही! हे देवा भाऊनं लक्षात घ्यावे!
आंदोलनजिवी शब्द मनापासून आवडतो, त्यांचा पोटापाण्याचा आणि प्रसिद्धीचा उद्योग आहे
सत्तेसाठी आत्मा भटकतो आहे मार्करवाडी मधे..
छान विश्लेषण आहे.... ही भटकती आत्मा सत्तेशिवाय तडफडत आहे....
जाणता नेता कसला?
विघ्नसंतोषी आत्मा.
कोणत्याही खाजगी समूहाला वाटलं म्हणून निवडणूक आणि मतदानाची व्यवस्था करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग बनून निवडणूक आणि मतदान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
भटकता आत्मा भटकत भटकत मारकड वाडी मध्ये पोहोचलेला आहे
करामती काकाचे जरांगे आंदोलन लोकसभेसाठी यशस्वी ठरले पण विधानसभेसाठी फेल गेले , मग बाबा आढावांचा वापर केला गेला पण फेल गेले . .....म्हणून मारकटवाडी प्रकरण सुरू आहे ....काका शांत बसा
आबाराव, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यबाद.
शरदले मर्कटवाडीचा सरपंच करुन टाका. सध्या ज्योबी सरपंच आसल त्याले गाववाल्यांनी राजीनामा द्यायले लावा.
आता किती हातपाय आपटले तरी फायदा होणार नाही सत्याचा जय झाला आहे 👍🏼
हम गिरे तो भी हमारी टांग उपर हि रहेगी. आम्ही मक्कार विघातक आघाडीचे नेते आहोत.
पवारांना तूम्ही लोकांनी जाणता जाणता बोलून उगाचच मोठं करताय ते कोण आहेत जाणता राजा एकच आमचे छत्रपती शिवाजी महाराज
मार्कडवाडी मध्ये माकडांच्या माकड चेष्टा चालू आहेत.महाराष्ट्राचे मनोरंजन होत आहे.अनुभवी "मदारी"नव्या कसरती शिकवत आहे.छान उद्योग चालला आहे.नाहीतरी आता तेवढाच उद्योग शिल्लक राहिला आहे.भलेभले जनतेने घरी बसवले आहेत.पोर काय दिवे लावणार ते दिसत आहेच.
जनतेनेच आरसा दाखवला अजून काय पाहिजे. 🌹🙏🚩
करामतीकर हे महाराष्ट्रातील म्हातारचळ लागलेले दुखणं आहे.
मारकडवाडीच्या आंदोलनाचे कर्ता करविता शरद पवार आहेत
सर्व अर्थ साहाय्य सुध्दा केले असेल.
आघाडीने आपले अपयश झाकण्यासाठी हे आंदोलन उभे केले आहे.
शरदचंद्र जी शांत बसा भटकता आत्मा सत्तेसाठी कोणत्याही थराला जात आहे व आपले हसे करून घेत आहेत
शेतक-यांना आयुर्वेदिक तंबाखु उत्पादन करणेचे प्रशिक्षण आयोजित करायला पाहिजे.
. नंतर 10 एकरात रू. 113 कोटीची वांगी उत्पादन याचेही महान कृषि उत्पादक अवॉर्ड देउन सत्कार करायला पाहिजे.
स्वतःचं हसं करण्यासाठी हसता तरी आले पाहिजे.😊
पवारांनी आत्ता थांबले पाहिजे. आराम करावा. शिल्लक राहीलेली इज्जत जपावी.
आता काय शिल्लक राहिली म्हणून ते जपणार आहे जपायला काही शिल्लक च नाही
मस्त व योग्य शब्द " धुमारे "
धू ssssss - मारे 😅😅😅
जनतेने मविआ च्या शेपटीवर पाय ठेवला....😂..म्हणून बोंबलत ओरडत मारकट वाडी येथे धावले...स्वतः चे हसं करून घेतले...😅
दिल्याच्य, सभेत, मोदींनी, सांगीतले होते,तेच, खरं, ठरले, शरद पवार, हे, भटकंती, आत्मा, आहे,मारकरवाडी,रस्ता धरला, पवारांची,ही,उतरती,कळा, चालू आहे, धन्यवाद,
आता यांना वाड्या वस्तीवर सुद्धा सहभाग घ्यायला लागलं आहेत कमाल आहे
रामकृष्ण हरी आता बसले घरी शेवट फार वाईट
मारकडवाडी मध्ये असंतुष्ट आत्मा फिरु लागली आहे. 👉🤬
भटकती आत्मा
एका जरांगे वरून दुसराही ज वालाच मिळाला
काकांनी ' ज ' ची बाराखडी चालू केली, ज, जा आणि जि म्हणजे जिरवणारा !
Ekdam barobar ahe . Malkar ji
आता नविन योद्धा सापडला आहे जानकर 😂😂😂
पोलीस आणि पेरेंमिलिटरी सेना लावून मार्करडवाडी मतदान यादी आणि आंदोलन वादी नावे तपासून पहा. जे बाहेरचे असतील तर त्यांना लागडात घरी जाऊन द्या.
आंतरवाली पेटवली फायदा काय?
बाबा आढावांना आणले,पण काय?
आता ह्या नवीन गावी.फायदा?
सगळ्याच ठिकाणी हात पोळले!
वाकडो बाची जत्रा - वाकडो बाबा पावणार पराभुत उमेद्वाराना,, जत्रेला या सर्वानी
Khup marmik vivechan
84 वर्षाचा मर्कट योध्दा ..
जरांगे
बाबा अढाव क्लेश...
जाण नसलेला जानकर मर्कट व
जय श्री राम...
Mast aba
म्हातारा इतुका नि अवघे
सांगतसे वयोमान ।
सहमत
एखाद्या हिंदी पिक्चर मध्ये तरी साहेबांना पंतप्रधान ची भूमिका दया
Good explain it sir Ji, Jai shriram
जरागे नंतर जानकर!
जरांगे अतरवालीतुन अंतर्धान पावला
विजयी उमेदवाराचे नाव उत्तम आहे आणि आडनाव जानकर आहे याबद्दल मला खेद वाटतो
ज म्हणजे जळणार
छान video 👌🙏
आंतरवालीत आंदोलन केले
आणि
राजेश टोपले खड्ड्यात पडले!
आंदोलन यशस्वी झाले?
शरद पवार हा बिनभरोशाचा इसम असतांना ही बिनढोक मंडळी कशी जातात
पडलो तरी नाक वर, अशी अवस्था विरोधी पक्षांची झाली आहे, म्हणून काड्या घालण्याची गरज वाटते.
पवारांनी जेवढी इज्जत कमावली होती ती त्याच्या अशा मर्कट लीला मुळे पार धुळीला मिळाली 😊
Makdani vaat lavli Maharashtrachi
केजरीवाल अण्णा हजारेंच्या आंदोलनाचाच आंदोलनजीवी मर्कट आहे ना.
साहेब नमस्कार
इतका छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.सामान्य जनतेला आमच्यासारख्यांना हे आपलं राजकारण काही समजतच नाही कारण चहा बिस्कीट पत्रकार हे काही दाखवत नाहीत साहेब तुमचा हा सगळा ग्रुप आहे ना सुशील जी मा.भाऊ तोरसेकर अनय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी अजुन पाच सहा जण सगळेच माननीय आहेत. तुम्ही एकत्र येऊन टीव्ही वर एखादा , वृत्तपत्र चॅनेल सुरू करावा मला जे आमच्यामला जे आमच्यासारख्या सामान्य लोकांनाा या खऱ्या स्वरूपातल्या बातम्या कळतील
Vakdya gela ki MH sukhi honar 😂😂😂
मारवाडी चे लिमिटेड पंतप्रधान काका ‼️
नाही रे दादा मारकडवाडी
*कृपया वयाचा मान ठेवून "मारकरवाडीचे" माननीय पंतप्रधान फरद फवार यांना कोणीही ट्रोल करू नये* 🙂😂
होय ना 😂😂😂😂😂
गृहमंत्री सुसू 😂😂
Wakdoji fawar Karamati Wale
Sarpanch of Markatwadi
Maharashtra
Bharat
त्यांनीही आपल्या वयानुसार वागावे ते माकडचाळे म्हातारचळ करणार तर कोणीही त्याच्या विरोधात बोलणारच हसणारच 😂😂
Natkkarunakaspawar
हा संघी माणूस
Bhampak manus Jankar ani bahutek bakiche NCP SP MLA
Sard
Kamacha manus Rambhau satpute.
Jante raje nustech vayane vadhle, swarth, ghraneshahi, ani kama purta mama hech ya jantya rajanchya jagnyach brid rahila ahe.
आपण आंदोलन केलेल्या आण्णा हजारे व बाबा आढाव यांचा उलेख हा माझ्या सारख्या ७५ वर्ष वयाच्या माणसाला व आंदोलनात सहभागी असलेल्या माणसाला न पटणारा आहे,या आशा आंदोलनातुंच १९७७ ला क्रांती झालेली आहे हेआपण लक्षात घ्या त्यामुळे सर्व आंदोलकांना नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही याचा अर्थ आण्णा हजारे व बाबा आढाव यांचा त्याग तुम्हाला माहीतच नाही आपण भाऊ तोरसेकर यांचे कडून जरूर जरूर माहिती करून घ्या हा माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे जय महाराष्ट्र
उत्याची कृष्ण कृत्ये उघडी पडली.
Pavar Saheba Ugalya karun Janatechi Disha bhul karanara Marathi Neta Etakich Olakh .Rahili. ahe
Ladka Uposhan Yojana Jarange, Baba Adhav FAIL zalyamule ata Markadwadi cha DRAMAA 😂😂
का कोणास ठाऊक पण पवार हे कारस्थानी म्हणून ओळखले जातात आणि ते नेहमीच कारस्थानी लोकांच्या शोधत असतात आणि साम दाम दंड भेद वापरून अशी कारस्थानी माणसं मिळवून आंदोलन घडवून आणतात जरांगे संपले आढाव चा काहीच उपयोग झाला नाही म्हणून आता त्यांचा कारस्थानी आमदार जानकर कारस्थान करत आहे
जाणता नेता नेणता झाला !
माकडवाडी 😂
आता तरी देव पूजा करा, स्वास्थ्य मिळेल
Aandolan karan are va karayala lavanarya doghanvar aayogane karavai karavi.
बाजार उटला, साहेब, लिफ्ट टूल कीट आनी लिबरांडो चा 😂😂😂
ऊत्तम
Bramacha fuga futala
Ata natak chalanar nahi
Aba Sir, Markadwadi madhe sadhya Makadanche Chintan Shibir bharle aahe.
Baramati cha Madari tyanchya 'markat leela ' tyana sangitlya pramane
paar padtat ka, hya var watch thevat aahe.
Jhopitun uthun alat ka 😂😂😂
🎉q
🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧
Markadwadi हा naxalbadi चा पार्ट २ आहे का याचा शोध घेणे आवश्यक आहे
कारण दोन्ही आंदोलन markadwadi व naxalbadiहे मतपेटीशी संबंधित असून लोकशाही ला आव्हान देणारी व सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करणारीआहे
देशात evm विरुद्ध नवीन आंदोलन सुरू करणारी टूल् किट आहे काय याचा शोध आपण घ्यावा
K
तपासून बोला..
आबा कधीही तपासल्याशिवाय बोलणार नाहीत. प्रामाणिक राष्ट्रभक्त आहेत.
कोरोना आहे
Aandolnkalpanipile
SARAKAR MARKADIVAR GAVKARI AMADAR UATTAM JANKAR YANCHAVAR KARVAE KARANAR NCP SARAD PAWAR CHI RADICHI KHELI AHE MAHA AGHDI VASULI MARKARWADI TUN SURWAT KARANAR
yanna harlyamule kuthe aaptu aani kuthe nahi aase zale aahe aaptudya
मतदारांचा कौल तुम्ही नाकारता आहे का
नमस्कार चॅनेल वाले 3 आपत्या बाबत सल्ला देणाऱ्यावर व्हीडीओ बनवा की का पाहुणा आहे तुमचा😂😂
3 आपत्य वर बोला जरा बाबा गरीब जरांगे पाटला ना बदनाम न का करू
शिवस्मारक चे मोदी ने उदघाटन केले समुद्रात कुठे गेले शिवस्मारक या वर बोला चॅनेलवाले
वाकडतोंडेला भावपूरणा श्रद्धांजली 😂😂
हे सर्व काही ठिक आहे, पण का देवा भाऊनं लाडक्या बहीण च्या योजनेत उलथापालथ केली तर, देवा भाऊचा पण लाडक्या बहीणी उध्वस्त ठाकरे केल्या शिवाय राहणार नाही! हे देवा भाऊनं लक्षात घ्यावे!
मार्कडवाडी नाही माकडवाडी 😂😂
आबा साहेब तुमचे डोक्याचे केश अशे कसे निग्रो लोकांसारखे झालेत ? नाही एक शंका आली! बाकी आपले विश्लेषण छान झाले आणि समरपक अशे आहे! 🙏
पुन्हा पेशवाई