अगदी बरोबर आहे.... ज्यावेळी बैल गाडी शर्यत सुरु होती त्यावेळी प्रत्येक शेतकरी आपल्या खिल्लार बैलाची खुप नीगा राखत होता... आता त्याच बैलांची अवस्था आता खराब झाली आहे.... शासनाचे मनःपूर्वक आभार.... ज्या बैलाला मालक आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावतो त्या बैलाला तो मारेल का ? जरा तरी विचार करावा... आम्ही आमच्या बैलांना जीवापाड संभाळतो... मग आम्ही त्यांचे असे हाल करु का ? आरोप करणारा आरोप करुन घरी गेला पण या खिल्लार गाय बैलांची या चार ते पाच वर्षात काय वाट लागली कुणी त्यासाठी काही बोललं का ? या भारत देशात भारत स्वतंत्र होण्यापुर्वी 147 प्रकारचे देशी गोवंश होते आता मात्र 36 राहीले आहेत... आणि त्यात महाराष्ट्राच्या खिल्लार चं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.... काय कारण आहे ? कोणत्याही गोवंशाचा अभ्यास केला तर त्यांच्या गाई चांगल्या दुध देतात म्हणून ते टीकले... पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे खिल्लार गाई दुध जास्त देत नाहीत.. पण हा मराठी शेतकरी तिला जीवापाड जपतो... मी हरियाणा येथे राजस्थान पंजाब बोर्डर च्या सेहवाल गोवंशा बद्दल जाणून घेत होतो तिथल्या लोकांनी मला सांगितलं कि गीर, सेहवाल हि बाकी बैल फक्त दिसायला आहेत... पण पळायला आणि काटक असा या भारतात एकमेव गोवंश आहे त्याचं नाव खिल्लार....
अतिशय सुंदर माहिती सांगितली
भाऊ नारायणशेठ मोरे यांच्या पाखर्या व्हिडिओ बनवा
वडकी चा तेजया ची मुलाखत घ्या
Bhau chakan parisarat bailgada sharyat aslyas kalvave
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
सचिन मामा पिंपोडे, स्वर्गीय लक्की, विराज ग्रुप ❤️
Mast
अगदी बरोबर आहे....
ज्यावेळी बैल गाडी शर्यत सुरु होती त्यावेळी प्रत्येक शेतकरी आपल्या खिल्लार बैलाची खुप नीगा राखत होता... आता त्याच बैलांची अवस्था आता खराब झाली आहे.... शासनाचे मनःपूर्वक आभार.... ज्या बैलाला मालक आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावतो त्या बैलाला तो मारेल का ? जरा तरी विचार करावा... आम्ही आमच्या बैलांना जीवापाड संभाळतो... मग आम्ही त्यांचे असे हाल करु का ? आरोप करणारा आरोप करुन घरी गेला पण या खिल्लार गाय बैलांची या चार ते पाच वर्षात काय वाट लागली कुणी त्यासाठी काही बोललं का ?
या भारत देशात भारत स्वतंत्र होण्यापुर्वी 147 प्रकारचे देशी गोवंश होते आता मात्र 36 राहीले आहेत... आणि त्यात महाराष्ट्राच्या खिल्लार चं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.... काय कारण आहे ? कोणत्याही गोवंशाचा अभ्यास केला तर त्यांच्या गाई चांगल्या दुध देतात म्हणून ते टीकले... पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे खिल्लार गाई दुध जास्त देत नाहीत.. पण हा मराठी शेतकरी तिला जीवापाड जपतो...
मी हरियाणा येथे राजस्थान पंजाब बोर्डर च्या सेहवाल गोवंशा बद्दल जाणून घेत होतो तिथल्या लोकांनी मला सांगितलं कि गीर, सेहवाल हि बाकी बैल फक्त दिसायला आहेत... पण पळायला आणि काटक असा या भारतात एकमेव गोवंश आहे त्याचं नाव खिल्लार....
छान विश्लेषण गायकवाड साहेब
भाऊ बैलावर लक्ष केंद्रित करा आणि बैलाची माहिती द्या जी तुम्ही देत नाही
सर मला खिल्लार महाराष्ट्राची शान हे कैलेंडर पाहिजे आहे तरी पैसे किती व कैलेंडर कसे मिळवता येऊ शकते....
Sonarpada cha Sonya chi mulakt gay
Sir motha lakshya chi mulakhat dakhva na khup divas zale pahili nahi tyachi mulakhat