Saree madhe jast paise ghalu naye swast ghyaycha karan 5000 chi saree kiti sarkhi ghalnar tyapeksha 5 gheun vaprun recycle karaycha I am thinking like this
ताई , कल्याण शिळ रोडला पण अशीच मोठी शॉप्स आहेत तिकडे पण सेम variety आहेत . ३५/- पासून साड्या तिकडे पण मिळतात असे एकले आहे . सोनारपाडाच्या पुढे. काटई , खिडकाळी जवळ.
अनिकेत, तु आणि श्वेता वेगळे रहाता ? का बरं ? काय झालं? कारण की तु श्वेता बरोबरच्या व्हिडिओमधे तिला खुप दिवसांनी भेटल्यासारखा Good morning करतोस आणि तिचं कसं चाललंय, कालचा दिवस कसा गेला विचारतोस !!!! असं फक्त Separate झालेलेच विचारतात ...... नीट एकत्र रहा रे....असं वेगळं राहू नका.
Aniket tu ghelas na thayachaya dusraya divashe ahami ghelo mulacha laghnacha sadaya ghenayasati ak devsasati chukamuk zali mala tula bhetun khupch ahanand zala asta Ahatach video bhghtala ne bolav vatle Kush raha bhetu
Saree madhe jast paise ghalu naye swast ghyaycha karan 5000 chi saree kiti sarkhi ghalnar tyapeksha 5 gheun vaprun recycle karaycha I am thinking like this
साडीच्या लेबलवर किंमत लिहिली असते का की ग्राहक बघून सांगतात
भाऊ मार्केटिंगचे कॉन्टॅक्ट घेतल्याचे वाटते 👍
खुपच छान विडियो दाखवला सगळ्यांना उपयुक्त आहे
अरे खूपच छान कलेक्शन दाखवलं खूप सुंदर शॉप आहे होलसेल मध्ये साड्या आपण जाऊन घेऊ शकतो
Bhau promotion Kara tyat kahi gair nahi pan tya madhe emotion aai la aaji la Sadi gyaachi ahe ye public hai sab janti hai
खूप जण सांगतात u ट्युबर आले की वेगळी किंमत सांगतात😅
डोंबिवलीत पण अशीच दोन होलसेल दुकान झाली आहेत.. काटई व खिडकाळी देवळाजवळ आहेत..
Chhoti pari is so sute❤
Shweta's saree (yellow) was really nice. Very descent 🤗👌
या दुकानाचा पूर्ण पत्ता द्याल का? मी डोंबिवलीला रहाते. म्हणजे मला जाता येईल.
गोव्हे नाका कल्याण भिवंडी बायपास
ताई , कल्याण शिळ रोडला पण अशीच मोठी शॉप्स आहेत तिकडे पण सेम variety आहेत . ३५/- पासून साड्या तिकडे पण मिळतात असे एकले आहे . सोनारपाडाच्या पुढे. काटई , खिडकाळी जवळ.
आजचा vlog khup boring hota nahi awdla vlog 😔
It's painful to see your channel is not growing fast and views also getting down. You are my favorite creator. Genuine Vlogger❤
Experience varun sangte barobar nahi aahet sarees
खुप छान विडीओ बनवलाय आणि साडी पण खूप सुंदर आहे दही हंडीचा विडीओ बनवला नाही का आणि परी क्युट दिसतेय
खुप छान व्हिडिओ.तु साडी खरेदी मध्ये दाखवलेला उत्साह आवडला.
आरे दादा तुमचे वय झाले आता,खरं तर परीच्या शॉपिंगचा व्हीडीओ जास्त असायला पाहिजे होता
अनिकेत, तु आणि श्वेता वेगळे रहाता ? का बरं ? काय झालं?
कारण की तु श्वेता बरोबरच्या व्हिडिओमधे तिला खुप दिवसांनी भेटल्यासारखा Good morning करतोस आणि तिचं कसं चाललंय, कालचा दिवस कसा गेला विचारतोस !!!!
असं फक्त Separate झालेलेच विचारतात ......
नीट एकत्र रहा रे....असं वेगळं राहू नका.
Khup chan vlog hota aniket dada me ani maja mummy la vlog madha bhagun khup chana vatla aasa life madhe pudhay ja💗☺😍
Aaja che vlog khup chan hota tula bhetun khup masta vatla anikta mala ani maja mulgela ❤🥰🥰🥰
Amhalapan showed very expensive sarees, they are showing you different stock as you are promoting
Gavakad lavkar ye chan chan vlog banav bhatshetiche
Kahi content nasle ki he chalu hot.
Gavakadach aahe ka he?ethlya peksha gavakadchya dukanat on changlya sadya miltat. Hyach tr kathin distay. 🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️🤔🤭
अनिकेत, लय दमलाव बाबा साडी खरीदेन, बघता बघता झीट इली 😅😅 परीक पन एक साडी घेवची व्हतीं 😂😂 पन मस्त झालो व्हिडिओ 👍🏻😊😊
Mast Sarees Collection
Bharpur Verity
Chan Blog 👌👌
दादा आम्ही इथूनच शॉपिंग करतोय
दादा tuza कॅमर बगून तुला ही किंमत सांगितली आम्ही गेलो तर खूप किंमत सांगितली होते
Nice video
Dada address sang
Aniket tu ghelas na thayachaya dusraya divashe ahami ghelo mulacha laghnacha sadaya ghenayasati ak devsasati chukamuk zali mala tula bhetun khupch ahanand zala asta Ahatach video bhghtala ne bolav vatle Kush raha bhetu
या दुकानाचा पत्ता पाठव ना
Cute Pari ❤❤❤
Beautiful vlog sweet pari
वाव मस्त खूपच सुंदर
सगळ्यांना विचार लय म्हणून सांगा
परी मला खूपच आवडते 👌👌
व्हिडिओ खूप छान होता
खुप छान व्हिडिओ
Nice video ❤
Waaa bhari
Salam tujha patience lA
हो..नाहीतर खूप जेंट्स कंटाळतात जास्त वेळ गेला की...
दुकानाचा पता पाठवा कुपा करून
👌
Bhai me kudal cho... Saudi warun.... Jai pawnai aai
तू vlog टाकतोस बायको चा जीव वर खाली होतो मला पूर्ण दिवस नाही घालवायचा आहे भिवाडी मध्ये 😂😂😂 पण मस्त collection आणि prize. 👌
❤❤❤❤❤
Nice video ❤
Nice video
खुप छान व्हिडिओ
❤❤❤❤❤
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊