जबरदस्त sir तोड नाही सर तुमच्या शिकवणीला आणि कन्सेप्ट क्लियारीटीला मराठी माध्यमांमध्ये तरी एकमेव तुम्हीच या बाबींवर लक्ष केंद्रित करता जेकी एलिमिनेशन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते सर . आत्ता राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली सर hr मध्ये संकल्पनेसाठी खूप फायदा झाला सर
Triboo बॅच बघणे सुरू केले आहे सर polity section मला पॉलिटी आधी खूप चांगलं जमत होते पण मार्क येत नव्हते प्रत्येक लेक्चर मध्ये जाणवत आहे सर की मार्क का आले नाही best इन्फॉर्मेशन सर इन पोलिटी क्लास
Rathod sir work's is a praiseworthy
जबरदस्त exaplan sir
जर सगळ्यांच्या परवानगीने लग्न लागले पण ते कोर्टात केले तरी तो स्पेशल मॅरिज ऍक्ट नुसार होते का....
सर हे मामाच्या पोरीसोबत लग्ण करतात लोक ते सपिंडा विवाहा मध्ये मोडते का
जबरदस्त sir तोड नाही सर तुमच्या शिकवणीला आणि कन्सेप्ट क्लियारीटीला मराठी माध्यमांमध्ये तरी एकमेव तुम्हीच या बाबींवर लक्ष केंद्रित करता जेकी एलिमिनेशन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते सर . आत्ता राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली सर hr मध्ये संकल्पनेसाठी खूप फायदा झाला सर
पास होय मग ह्या वर्षी😂
👍👍
Sir mcq & pyq chi lecture series suru kra na Sir please daily minimum 30-40 minutes tri Sir 🙏🙏🙏
Excellent explained as usual 👍👍
apratim sir
jay sevalal
Common civil code North India madhe khup problem hoil.
Mama Chi Mulgi Sobat Marriage Karne He Sapinda Made Yete ka?
Nice teaching
Thanks Respected sir. Explain the topic with Excellent.
Perfect 😊
Triboo बॅच बघणे सुरू केले आहे सर polity section मला पॉलिटी आधी खूप चांगलं जमत होते पण मार्क येत नव्हते प्रत्येक लेक्चर मध्ये जाणवत आहे सर की मार्क का आले नाही best इन्फॉर्मेशन सर इन पोलिटी क्लास
सपिंड.... सह-पिंड.... एकच पिंड
Khup chan explain❤😮
Evergreen explanation. ..🔥🔥👍
Vivah aapaaplya dharmanusar, pantanusar , jatinusar vava pn pudhil sarvana ekach kayda kela tar saman Nagri kayda lagu karta yeil n.
Kuthe ahe secular. Fakt Hindu Hindu ch suru ahe na sir aaplya country madhe.
Sir fastrack revision batch geya sir fee kami kara sir apalya batch chi economic chi
50 % off dya sir
महानायक
Mamachya muli sobat lagn sudha sapinda marraige ahe
Maharashtra madhe sanskrutik parampara adharawar mama chya mulishi lagn karta yete
करतात.. कारण मामाचा blood आणि वडिलांच्या blood vegle aste.. वेगळ्या गावाचे असतात...त्यामुळे..
आणि आपली संस्कृती ही पितृसत्ताक पद्धतीने वावरत असते..
❤