Akshay Shinde Encounter Police Investigation |अक्षयचा एन्काऊंटर झालेल्या स्थळाचा पोलिसांकडून पंचनामा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #akshayshinde #mumbrabypass #badlapurcase #zee24taas
    Akshay Shinde Encounter Police Investigation |अक्षयचा एन्काऊंटर झालेल्या स्थळाचा पोलिसांकडून पंचनामा
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 24

  • @VilasAbnave
    @VilasAbnave 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    त्याच एन्काऊंटर झालं तो काय बडा नेता नव्हता किंवा कोणी अधिकारी नव्हता तो एक निच नराधम आरोपी होता तो गेला उलट चांगल झाल येवढा इश्यु करायची गरज काय आहे

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याचे एन्काऊंटर करून शाळेचे पुरावे नष्ट केले बाकीचे आरोपी कुठे आहेत

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Cctv नाही वर्दळ नाही आशा ठिकाणीच कसे एन्काऊंटर होतात!

    • @hemantthorat23
      @hemantthorat23 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aasach thikani asle bhosadiche rapist samptat

      Great work by Maharashtra Police ❤
      Jai SHIVRAI

  • @sapanasatpute6737
    @sapanasatpute6737 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अरे ठार मारून टाकले म्हणून काय झाले, काय डोंगर कोसळला का . फालतूगिरी . बरं झालं ठार मारलं ते , मी असती तर उभा जाळला असता त्याला . पोलिसांना दोष का द्यायचा . त्यांनी केले ते योग्यच केले . अभिनंदन.पोलिसांचे

  • @AY-bc1om
    @AY-bc1om 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Congratulations police 🚓🚨

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    त्याला त्याच्या कर्माच फळ भेटलं द्या ना विषय सोडून काय हे मीडिया वाले

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      पूरावे नष्ट केले शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे शिशीपुठेश कुठे आहेत एन्काऊंटर करून सर्व नष्ट केले

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाऊ दे ना पोलीसांना आपले काम करू दे ना! कशाला मरता मध्ये मध्ये, सरकारने त्यांना फक्त आणि फक्त चार तास द्यावेत,मग पहा ना कोर्ट,ना वकील,ना राजकीय दबाव,,मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्र पोलीसांचा, महाराष्ट्र पोलीसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये,जय हिंद,जय महाराष्ट्र पोलीस ❤❤❤❤❤

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोक नाहीत आशा ठिकाणी केला गेम

  • @dayanandshinde2494
    @dayanandshinde2494 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Encounter zal nahi kel gel

  • @दिपकबापुसुर्यवंशी
    @दिपकबापुसुर्यवंशी 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे काही पण बड बड करताय जर त्या चिमुकल्या तुमच्या घरातील असत्या मग चांगले काम केले पोलीस बांधवांनी म्हणे त्याची चौकशी करा राजकारण करा पण कुठे हि नका करू

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अक्षय शिंदे गतिमंद होता असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं...!

    • @hemantthorat23
      @hemantthorat23 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza gharchanvar aase kahi zala asta tari hech bolshil ka tu ?
      Binlajya sarkha comments kartoy.

  • @ambadassansare719
    @ambadassansare719 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra rajyatil grhakhatyacha manmurvak aabhinandan doshila saja zali pahije

  • @kishordhumal5554
    @kishordhumal5554 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @hemantthorat23
    @hemantthorat23 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    JAI SHIVRAY.......
    ❤GREAT WORK MAHARASHTRA POLICE ❤

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konala tari vachavinya sathi Akshay Shinde cha Encounter kela gela.