आव्हाड साहेब तुम्ही इतकं कळकळीने सांगता सुरेश धस साहेब पण इतकं स्पष्ट आणि बिनधास्त पणे सांगता पण काय होणार नाही कराड च्या डोक्यावर मुंडे धनंजय चा हाथ आहे आणि मुंडे बद्दल फडणवीस साहेबाने पण मनावर घेतले तर होईल काही सर्वात जास्त मुख्य गुन्हेगार बीड पोलीस स्टेशन उपाय एकंच मुंडे ला मंडळातून काढा
😊😅
. मुंडे कराड एकाच कोठडीत ठेवा..
आशा घटनांमुळे लोकांचा पोलिसांवरच विश्र्वास उडायला लागेल
आव्हाड साहेब तुम्ही इतकं कळकळीने सांगता
सुरेश धस साहेब पण इतकं स्पष्ट आणि बिनधास्त पणे सांगता पण काय होणार नाही कराड च्या डोक्यावर मुंडे धनंजय चा हाथ आहे
आणि मुंडे बद्दल फडणवीस साहेबाने पण मनावर घेतले तर होईल काही
सर्वात जास्त मुख्य गुन्हेगार बीड पोलीस स्टेशन
उपाय एकंच मुंडे ला मंडळातून काढा
Kaydya peksha Jitendra Avhad mothe ahet.
😊😅