खुपच छान लिखाण केलं महेश दादा आणि खुपचं सुंदर आवाजात सादर केली गवळण गायत्री शेलार यांनी.अशीच सुंदर गवळण महेश दादा तुमच्या लिखाणात यावी यापुढे आम्ही आतुरतेने पाहु. सुंदर गवळण सादर केल्याबद्दल तुमच्या टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.आणि शुभेच्छा
गायत्री शेलार यांचा आवाज आणि गायची पद्धती अतिशय छान आहे.अल्पावधितच त्या फार मोठी उंची गाठतील...निलेश देवकुळे यांच्या ढोलकीचा ठेका विशेषतः हेडफोनने ऐकावा...जबरदस्तच!
खूप छान , अप्रतिम गीत , संगीत , गायकी तुमच्या पूर्ण समूहाचे हार्दिक अभिनंदन .पूर्ण महाराष्ट्र तुमच्या गाण्याचा फॅन झालाय .अशीच कलाकृती अजून बनवा .💐💐💐💐💐
खुपच छान लिखाण केलं महेश दादा आणि खुपचं सुंदर आवाजात सादर केली गवळण गायत्री शेलार यांनी.अशीच सुंदर गवळण महेश दादा तुमच्या लिखाणात यावी यापुढे आम्ही आतुरतेने पाहु. सुंदर गवळण सादर केल्याबद्दल तुमच्या टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.आणि शुभेच्छा
क्या बात है ❤
एकच नंबर बॉस🔥✌️❤
व्हा ताई खूपच मंजुळ आवाजात गायली आहे गवळण सलाम तुझ्या गोड आवाजाला 👌💯😇
Mast gaytri shelar 1 no खूपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan
लाखात एक गायली आहेस ताई तू गवळण
❤अप्रतिम❤👌👌👌👌👌
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये अशा मंजुळ आवाजाची लोक ही राहतात हे आज देडे इंटरटेनमेंट च्या माध्यमातून कळाले खूप छान आवाज ताई...! ❤💥
खरयं दादा..👍🙌🙏👏👏
❤❤@@mayurbodare5384
❤❤🎉🎉बरोबर सुंदर
❤
।।
छान 🎉❤🎉
गायत्री शेलार यांचा आवाज आणि गायची पद्धती अतिशय छान आहे.अल्पावधितच त्या फार मोठी उंची गाठतील...निलेश देवकुळे यांच्या ढोलकीचा ठेका विशेषतः हेडफोनने ऐकावा...जबरदस्तच!
Khup Chan Didi❤❤❤🎉🎉🎉
नाईस ❤❤❤❤
Kadak song ahe❤
खुपछान🎤🎤🎤🎤
एक नंबर ❤❤❤
😍😍😍👌👌
Waaaa👏👏
Home theater top wajtay 🔥🔥🔥🔥 khup sundar
गायत्री शेलार नाद नाय करायचा🎉❤🔥🔥🔥🔥
महेश दादू लय भारी अश्या गवळणी संत महात्म्याचे पण अजून ग्रेट काम होईल 🎉🎉
लय भारी 👌👌👌
खूप छान ❤❤❤
खुप छान गाणं आहे ताई ❤
एक नंबर महेश भाऊ ✌️
1no didi ❤❤
Love you song 💖💖 my fowret didi khup aavaj god aahe tumcha ❤❤
खुप छान गायकी आणीं गवळण पण छान आहे महेश भाऊ...🔥💯👌
णकभढ
खूप छान , अप्रतिम गीत , संगीत , गायकी तुमच्या पूर्ण समूहाचे हार्दिक अभिनंदन .पूर्ण महाराष्ट्र तुमच्या गाण्याचा फॅन झालाय .अशीच कलाकृती अजून बनवा .💐💐💐💐💐
छान आवाज अतिशय सुंदर लिखाण.. तेवढाच सुरेल आवाज....
खुप छान वाटली गवळण ऐकून मन प्रसन्न झाले खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा👏👏👏👏🕺🕺🕺
भारी
Khup Khup chhan ahe aavaj aani he gan pn . Sampurna jagala ved laun sodal hya ganyane.❤❤🥰🥰
🙏👍👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आवाज छान आहे👏👏👏
😊
❤
वा क्या बात है 🎉❤😊
वा व्हा काय शब्द रचना आहे जबरदस्त
मला खुप आवडले गान मी रोज एकदा आयकते❤❤ खुप छान आवाज आहे 👍👍👍🌹🌹
❤
😊
Outstanding Singing and Composition of Music.💯💯💥💥
काळाची गरज आहे अश्या अप्रतिम आवाजाच्या कलाकारांची महाराष्ट्राला
अप्रतिम ताई खूप छान सुरेख आवाज 🙏🙌👏❤
ताई तुमच्या आवाजाने अख्या महाराष्ट्राला वेड लावलंय ♥️
खूप छान सादरिकरण आणि गायत्री मॅडमचा आवाज तर नाद खुळा सुंदर keep it up 🎉
😊
1 ch number khup mst ahe aavaj ❤ i like it 💓😍
किती कौतुक करू तेवढ कमीच आहे❤❤wow❤
१नंबर निलेश दादा ढोलकी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎
iuinki.8kiYbp T j YhdCNNuu
Iu
मी पण यांच्या गवळण ऐकत असतो खूप छान आवाज👌👌
Khup Chaan ❤ Love your voice....I love your voice...❤
खूप छान महेश दादा 🎉❤
खुप सुंदर गौळण सादर केली आहे.🎉🎉
जबरदस्त ❤🎉
एकच नंबर महेश भाऊ 🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤खूप खूप छान गवळण🎉🎉🎉
मधुर आवाजात बोलत आहे..
खुप छान.. आवाज
🎉
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
1 nambar tai and very nice nilesh dholki patu
आवाज खूप गोड आहे❤😊
खूपच सुंदर गोड आवाज🙏👌👌👍
एकच नंबर ढोलकी वादन.निलेश दादा
अप्रतिम आवाज.गायत्री ताई शेलार
Mast sir 🎉🎉🎉🎉❤
,खूप छान
लयच भारी खूप खूप सुंदर
❤
Ekach number tai khup chan song ahe❤❤
खुप छान झाली आहे पहिली गवळण छान 👌👌👌
mahesh🥰 bhau...ly bhari dadya gaytri tai cha aavaj tar ky ly cha chan vishay bhari.....👌👍🥰❤️
Natural Talent👌 खूपच सुमधुर आवाज
अतिशय खूप सुंदर आवाज आहे ताई 🤩👍👍🙏
❤ सूपररररररं😮
Mind-blowing ❤
Mast1 nabar ❤❤❤
खूप खूप गोड गोड आवाज खुप मन प्रसंन झाले बघा❤❤❤❤❤❤ पूढच्या वाटचाली साटी💐💐💐💐💐 सुभेच्छा👌👌👌👌 ताईंना
ताईंच्या आवाजाला तोडच नाही ❤❤
Completly 2 months zale daily ya song shivay दिवसाची suruvat hota nahi 😊
1ch no Tai 🎉🎉
खूप छान गायन केलंय गायत्री didi ❤❤❤
गाणं लयिच भारी झालंय
❤👍👌👌
Mast mahesh
Kup.masat.ahe
Khup chan re Mahesh Gayatri ❤aprtim song
आवाजाला challenge नाही गायत्री ताई च्या
खूप खूप धन्यवाद ताई खुपच छान song...❤❤🙏🚩
खूपच छान गायकी आणि ढोलकी
आवाजाला तोंड नाही ❤️❤️❤️
खुप छान लेखन गायन संगीत अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सूपर
एकच नंबर झाली ❤😊😊😊
😊😊 beutiful
👌👌👌👌
अप्रतिम
खुप सुंदर अवाजात सादर केली आहे गौलन
अप्रतिम आवाज👌👌👌👌
yakach namba 👌🏽👌🏽👌🏽
waaaaaaahhhhhhhhh khup chhhan gayalay....❤❤❤❤
लय भारी भावा 🥰🥰
🚩
गाणे 1.25 स्पीड ऐका मस्त वाटतेय 🔥🔥🔥
So nice❤❤❤❤❤❤
Nice ❤❤
Hare krishna ❤
अप्रतिम ❤
Ek number ❤
Superb ❤
❤ kadkkk ❤
💞❤️🔥🔥🎶
गाण्याचे बोल सुध्दा खुप छान आहे
Very good