फारच छान आहे आपण सेम मोहन जोशी सारखे दिसता मी तासगाव जिल्हा सांगली येथील असुन आम्ही दोघे नवरा बायको नेहमी नामदेव मंदिर पंढरपूर येथे राहतो पण तिथं सोय काही नाही दररोज माणसाला शंभर रुपये आमच्या दोघांचे दोनशे रुपये भाडे वर्षातील चार वारी करतो पण आपण तिथलं भाडे सांगितले नाही मी प्रमोद अवसरे तासगाव जिल्हा सांगली नामदेव शिंपी समाज आहे
आम्ही दोघे नवरा बायको येणार आहे कार्तिक वारी आणि माघ वारीला रोज चे भाडे काय आहे हे नाही सांगितलं मी तासगाव येथील आहे आटपाडी येथुन पुढे यावे लागते गोमेवाडी बघीतली आहे फोन किती दिवस अगोदर केला पाहिजे

धन्यवाद सर आपल्या व्हिडिओमुळे मदत झाली👍👌👌🙏🙏
खूप छान आहे
सर्वात महत
वाचे भाडे व सोयी.
मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
Khup chhan ahe hi mahiti 2 te 4 manas rahnyasathi kiti bhad gheta sangal ka🙏🙏
आम्ही दोघे नवरा बायको येणार आहे कार्तिक वारी आणि माघ वारीला रोज चे भाडे काय आहे हे नाही सांगितलं मी तासगाव येथील आहे आटपाडी येथुन पुढे यावे लागते गोमेवाडी बघीतली आहे फोन किती दिवस अगोदर केला पाहिजे
👌👌👌
धन्यवाद
भाविका ना राहण्यासाठी उत्तम सोय आहे अल्प दरात वारकरी राहू शकतात 🙏
रूम मधील सोयीनुसार भाडे आहे
@@sunilshivsharan3265😅 2:22
@@sunilshivsharan3265🎉ॉ❤यव्व्ळ्
पंढरपूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांचा मठ कोठे आहे pl.माहीती द्या वी
तेथील संपूर्ण पत्ता द्या पंढरपूर मध्ये अडीच तीन हजार मठ आहेत
माऊली एका माणसाला भाडे किती
माऊली रूमचे भाडे सांगा ना?
व्हिडिओमध्ये स्क्रीन वर नंबर दिला आहे त्याच्यावर डायरेक्ट फोन करणे
Roomche bhade kiti..?
मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
😢
एका मानसाला भाडे कीती आहे ते सांगा.
एक दिवसाला व्हॅल मद्ये राहाण्यासाठी 100/-
सेपरेट रुमचे एका दिवसाचे भाडे किती ?सांगावे
हा मठ काेठे आहे
चंद्रभागा नदी कुंभार घाटावर
Rent kiti ahe sanga .
मोबाईल नंबर दिला आहे डायरेक्ट फोन करा
भांडं किती आहे
एका माणसाला एक दिवस व्हॅल मद्ये राहाण्या साठी 100/-
माऊली भडे किती आहे
दिला आहे डायरेक्ट फोन करा