Raj Thackeray यांनी त्या ED प्रकरणाचा केला आज खुलासा | माझ्या डोक्यावरती तलवारी घेउन मी नाही फिरत...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #rajthackeray #rajthackerayED #Ed #ThackerayED #rajthackerayed #rajthackeraykohinoor #rajthackeraymumbai #rajthackerayWorali ##WorliMns #Mns #MnsED #EdRajThackeray #MnsMelawa #rajthackeray2025 #rajthackeraybhashan #rajthackerayletestspeech #rajthakrevideo #rajthackeraylive #Rajthackeraybjp

ความคิดเห็น • 38

  • @marutishelar7613
    @marutishelar7613 7 วันที่ผ่านมา +7

    🙏🚩👍💯 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे राजसाहेब ठाकरे साहेब

  • @shardhapatil9459
    @shardhapatil9459 7 วันที่ผ่านมา +7

    राज ठकरे एकदम बरोबर बोलत आहेत .

  • @ganeshshedge2365
    @ganeshshedge2365 7 วันที่ผ่านมา +5

    सन्मानिय राज साहेब ठाकरे....❤

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 7 วันที่ผ่านมา +9

    राज ठाकरे अगदी बरोबर बोलत आहेत

  • @VaibhavNikam-u8p
    @VaibhavNikam-u8p 7 วันที่ผ่านมา +2

    मरे पर्यंत कट्टर राज साहेब कट्टर समर्थक जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SRD-YG
    @SRD-YG 7 วันที่ผ่านมา +1

    SUPERB AND POWERFULL SPEECH. ALL THE BEST DEAR MR. RAJ THACKREY . WE LOVE YOU AND WE SUPPORT YOU ALWAYS TILL OUR LAST BREATH. EKACH WAGH AMCHA RAAJ 😍😘😍

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 7 วันที่ผ่านมา +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪💪💪👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr 7 วันที่ผ่านมา +2

    Nice

  • @chetanshanfilms9988
    @chetanshanfilms9988 7 วันที่ผ่านมา +2

    Rajsaheb ch Maharashtra che CM ch shobnar❤

  • @sushilchauhan9040
    @sushilchauhan9040 7 วันที่ผ่านมา

    Raj saheb you are the great politician in india we respect you sir

  • @DEVDATTA24
    @DEVDATTA24 7 วันที่ผ่านมา +1

  • @sandeepkshtriya3971
    @sandeepkshtriya3971 7 วันที่ผ่านมา +2

    जय मनसे

  • @dineshchavan4447
    @dineshchavan4447 6 วันที่ผ่านมา

    तोंड धड आसत तर आज महाराष्ट्रावर राज्य केलं असतं, कुठे,कधी ,काय बोलावं, याच भान नाही, खरच पक्षात ऐक निष्ठ मानस खुप आहेत, पण ,on म्यान शो, आम्ही बोलतो तुम्ही ऐका.

  • @RUDRA-b3s
    @RUDRA-b3s 7 วันที่ผ่านมา +4

    परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करणारे वर्गात TOP कधीच येत नसतो.
    तीच अवस्था राज ठाकरेंची आहे.
    पण स्वतः ची चूक न मान्य ना करणारे कधीच नाही जिंकू शकत.

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 7 วันที่ผ่านมา +2

    आयुष्यात काय, काय केले त्याचे कथा वाचन फारच रंगवून सांगितले. एकणारेही रंगुनी गेले. पण, उद्या हेच बोलतील यावर विश्वास बसत नाही. बोलबच्चन भारी पण मतांसाठी बोंब मारी . अनाजीपंताला आणि रंगा साठी आधारावर पुढील वाटचालीसाठी मुजरा करी. असा नेता नको ग बाई.....😂

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 7 วันที่ผ่านมา +1

    माझे वडिल माॅर्डन मिल नं 2 कामाला होते, संप सूरू झाला,माझ्या वडिलांनी काही जणांना मदत केली खूप पैशाची,संप ताणला,कामगार पुर्णपणे तुटला, माझ्या वडिलांचा सगळा पैसा डुबला

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 วันที่ผ่านมา

    We observed that, after coming from the Office of ED ,he started admiring BJP and not only that he supported BJP in the parliament election. ED is so powerful that, if ED decides to keep charges against you then they do not want evidence,whether you are committed offence or not they can keep you in the prision for longer time and it is fearful.

  • @siddheshvispute17
    @siddheshvispute17 7 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 2 วันที่ผ่านมา

    बेधडक महाराष्ट्र मी आपल्या पर्यंत एक बातमी देउ ईछीतो की काही समाज कंटक झाडांची कत्तल करत आहेत त्याबद्दल बोलायचे होते क्रुपया नंबर मिळेल का आपला

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 7 วันที่ผ่านมา +2

    राज साहेब ठाकरे तुम्ही जेंव्हा शिवाजी महाराजची जेव्हा पुतला पडला तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही हा तर अपमान कसा सहन केला

  • @geetamulgaonkar6824
    @geetamulgaonkar6824 7 วันที่ผ่านมา

    लिहिल्या वर आवाज ok झाला

  • @geetamulgaonkar6824
    @geetamulgaonkar6824 7 วันที่ผ่านมา

    रा ज साहेबाचा आवाज बंद का केला भाषणाचा

  • @sunilmohite8744
    @sunilmohite8744 7 วันที่ผ่านมา +2

    फेकनाथ मिंधे ने ही स्टेज वर छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली होती.मराठा आरक्षण मिळवून देणारच अशी भरसभेत थाप मारली होती.

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 7 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांना देवाप्रमाणे मानतात. त्यांची महाराजान प्रती सदैव तळमळ दीसते. भर सभेत मोदींनाही महाराजांच्या कील्लयान बाबत आपले मत भर सभेत स्टेजवरून सांगितले. ते कधीच स्वार्थासाठी महाराजांची शप्पथ घेणार नाहीत!

  • @sudhirpanchal3872
    @sudhirpanchal3872 6 วันที่ผ่านมา

    Are baba baki sod tuja mulaga tu jikalas kay bakiche soda

  • @VijayPrabhulkar
    @VijayPrabhulkar 7 วันที่ผ่านมา

    भेटायला आल्यावर भेटून झाल्यावर विकून टाकतो आणि विनाशर्ट पाठिंबा पण देतो

  • @VijayPrabhulkar
    @VijayPrabhulkar 7 วันที่ผ่านมา +2

    खाज साहेब तुकरे लवकर भूमिका बदला नाहीतर ED मागे लागेल चाटू गिरी स्वीकारा

    • @VaibhavNikam-u8p
      @VaibhavNikam-u8p 7 วันที่ผ่านมา

      तू कोणाची औलाद आहे तेच समजत नाही

  • @truthspeaker.truthseeker.
    @truthspeaker.truthseeker. 7 วันที่ผ่านมา +4

    Chup re bol bachan 😂

    • @siddheshvispute17
      @siddheshvispute17 7 วันที่ผ่านมา +1

      tu chup bas bala

    • @Sara_yyy
      @Sara_yyy 7 วันที่ผ่านมา +2

      Tum log kyko ghusre hamare state ke politice me? Bhar rho na

    • @truthspeaker.truthseeker.
      @truthspeaker.truthseeker. 7 วันที่ผ่านมา +1

      @Sara_yyy politicians tera chu kaatra😂 raj tumko chu banata, tum jhopde me rehte aur wo mahal me

  • @sunilsalunkhe9768
    @sunilsalunkhe9768 7 วันที่ผ่านมา +1

    शिवाजी महरजचा पुतळा पडला तुम्ही काहीच भुमिका माडली नाही.

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 7 วันที่ผ่านมา

      तेव्हा निवडणूक होती की नाही ते तपासून पाहिले पाहिजे. कारण, काही छत्र्या फक्त पावसाळ्यात उगवतात.😂😂😂😂

  • @manishniranjan2245
    @manishniranjan2245 7 วันที่ผ่านมา +1

    ये बंदे मे दम है

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 7 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे ब्रँड हा दोन्ही भावाने संपवला फक्त वसुली जहाँ बोजा वहा सोजा अशी गत आहे दोन्ही भावांची वापर करून घेतला मराठी भोळ्या मतदारन चा 😂😅😂

  • @shammane5838
    @shammane5838 6 วันที่ผ่านมา

    2005:madhe kuthla vyavsay hota??
    Tender ??
    Ambani Adani cha mulga hota??
    Aata Dadar madhe ac multiple floor cha bungalow?
    Devendra ji ..
    I think please take up this matter on urgent basis...
    Don't get scared..

  • @JagdishNavle-wr5yv
    @JagdishNavle-wr5yv 5 วันที่ผ่านมา