ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 31 January 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @प्रकाशशिंदे-त9ङ
    @प्रकाशशिंदे-त9ङ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    नामदेव शास्त्री हे नामदेव शास्त्री संतांमध्ये कलंक कलंक

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    नामदेव शास्त्री चा भाऊ संतोष देशमुख सारखा मारला असता म्हणजे त्यांना समजलं असतं

  • @प्रकाशशिंदे-त9ङ
    @प्रकाशशिंदे-त9ङ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    नामदेव शास्त्री काय आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री होऊन गेला का

  • @subodhbakalkar1719
    @subodhbakalkar1719 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हे महाशय जज (न्यायाधीश) झालेत का??

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे संत असतील तर नामदेवशास्त्री हे राजकारणी आहेत!

  • @srb6135
    @srb6135 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रेशर कुकरवर झाकण लागल्या सारखे वाटले हो 😢

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायदानाच्या अधिकार कोणाला ही नसतो.

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नामदेव शास्त्री केलेले पुण्य वाया गेले.आणि पापानी काय नशिबात येत हे लवकरच कळेल

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    किती मध्ये विकले गेले

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाप घडलंय पाप.

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बावनकुळे साहेब कसला विसंवाद घडवून आणता सुरेश धस बोलतात ते काय चुकीचं आहे का

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची जुळवा जुळवी बावनकुळे करणार शिवाय वाल्मिक कराडला आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा तुमच्या पक्षाकडून तिकीट देणार.... (पक्षाची परंपरा)

  • @Dipak-rt7ou
    @Dipak-rt7ou 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त बोंबलतात झाडे लावा झाडे जगवा सर्रास झाडांची कत्तल सुरू आहे

  • @UjjwalaNavale
    @UjjwalaNavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Certificate mhanje kay te kay cid sit kivha cm aahet ka

  • @alamshaikh5792
    @alamshaikh5792 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार आरोपीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही,बहुतेक धनुभाऊ मुंडे,वाल्मीक कराड यांच्यासह सर्वआरोपी आरामात दिसतात,श्री,बावनकुळे,श्री,प्रविण दरेकर,श्री,अजितदादा,श्री,नामदेव शास्री महाराज,श्री,सुरेश अण्णा धस साहेब,व धनुभाऊ मुंडे मधे समेट घडवुन आणुन या कै,संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्याची (खुनाची ) कार्यवाही शिथिल करणार असेच घडताना दिसतय

  • @sushant1776
    @sushant1776 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शास्ञी पैशासाठी कोनालाही पाठिंबा नका देऊ विचार करा आपन कोनाला पाठिंबा देतोय ते

  • @balashebadatrao2842
    @balashebadatrao2842 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे शास्त्री तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती तु विकला गेलास

  • @rampatil5837
    @rampatil5837 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज पर्यंत शास्त्रींना चांगले समजत होतो. पण शास्त्री सुध्दा राजकारणी झाले.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नामदेव ला माझ्यातर्फे घोडा

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    म ज म्हणजे दुसरा पोपट

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata नुस्ता स्वतः gambhir फुकटचा आव मुंडे च्या चेहर्‍यावर

  • @MaheshDhuri-s5t
    @MaheshDhuri-s5t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kon namdevshastri

  • @anupdeshmukh7755
    @anupdeshmukh7755 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are deva........

  • @shivajidavane-wj2tx
    @shivajidavane-wj2tx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आकाचा बोका आहे नामदेव मिस्त्री

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु भाऊ व पंकजा मुंडे हे तर नेते च समाजांचे

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dilay aasatil 3koti vikalay 😢

  • @NimseSatyam
    @NimseSatyam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही आहे हा कोण

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kon namdev shastri

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा नामदेव काय महाराज आहे का

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मदत (दान)लाचारी

  • @gangadharjadhav-rk3pc
    @gangadharjadhav-rk3pc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namdeo shashri yani ya prakarnat bolane barobar nahi

  • @nageshmohite3195
    @nageshmohite3195 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mag hanyanach Ka nahi CM or chief Justice la nahi banwat

  • @NimseSatyam
    @NimseSatyam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुरावे

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्लीनचित हा पोरखेळ.

  • @ganeshshirke6622
    @ganeshshirke6622 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konacha ha shatri,,Kay kalat yala ???aata kuthe aahe SANVIDHAAN ????? UGHADA DOLE BAGHA NEAT ,,

  • @hiteshdiwane5805
    @hiteshdiwane5805 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणी लोक थर्ड क्लास झाले आहेत.... योगी बाबा सारखे पावर यांच्यामध्ये नाही

  • @shivajimhaske8284
    @shivajimhaske8284 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नामदेव शास्त्री आता नाही का जातिवाद शास्त्री म्हणायच्या लायकीचे सुद्धा नाही राहिले आपण

  • @rajurathod520
    @rajurathod520 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jarange 90 piun jhop 😂😂obc la diuchu nako

    • @sanjaygore5753
      @sanjaygore5753 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु धनीची पिऊन बोंबलू नको