बाजीराव मस्तानी भेट | Kshetra Mahuli Satara | Radha Shankar Mandir | कृष्णामाई घाट | भाग-3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • " Dhairyashil Kadam Vlogs "
    माहुली : महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते सातारा शहराच्या पूर्वेला सु. ५ किमी. वर कृष्णा आणि वैण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या २,९३५ (१९८१) होती. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत. गावाजवळून पुणे-मिरज लोहमार्ग गेल्यामुळे माहुली हे सातारा शहराचे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे. दोन्ही माहुलींचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार. १७०७-४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०). पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आहे.
    क्षेत्रमाहुली येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले राधाशंकराचे मंदिर हे अगदी छोटेखानी बांधणीचे मंदिर आहे. हे मंदिर भोरच्या सचिव घराण्यातील ताईसाहेबांनी 1825 च्या सुमारास बांधले.
    या कृष्णामाई घाट, क्षेत्र माहुली सातारा येथील वाडया मध्ये बाजीराव पेशवे आणि मस्तानी याची भेट होता होती.
    Link:- भाग - 1
    संगम माहुली सातारा | Sangam Mahuli temple Satara | दक्षिण काशी | Shahu Maharaj Samadhi | भाग-1
    • संगम माहुली सातारा | S...
    Link:- भाग - 2
    श्री रामेश्वर मंदिर | Kshetra Mahuli | Rameshwar Mandir | Sangam Mahuli Satara | अनगळ घाट |भाग-2
    • श्री रामेश्वर मंदिर | ...
    vlog #vlogger #gad #kille #marathivlog #marathivlogger #maharashtravlog, #vlogger, #marathivlog #viral #views #dhairyashilkadam #dhairyashilkadamvlog #Viralvideo #vloggers #gadkille #marathi #viralvlog #vlogging #MarathiVlogs #history #maharashtra #video #million #marathivlogs #travel #travelvlog #travelvloger #travelling #travellingvlog #traveller #tranding #trandingvideo #fort #satara #karad #shorts #sangali #vihir #well
    From Satara -
    Satara - Radha Shankar Mandir | कृष्णामाई घाट, Kshetra Mahuli,Satara ( 6.2 KM)
    From Kolhapur -
    Kolhapur - Karad - Radha Shankar Mandir | कृष्णामाई घाट, Kshetra Mahuli,Satara (127 KM)
    From Pune -
    Pune - Satara - Radha Shankar Mandir | कृष्णामाई घाट, Kshetra Mahuli,Satara ( 115 KM)
    4th Vlogs Link:-
    Vasota Fort Satara | वासोटा किल्ला | Vlog 4th | Vasota Jungle Trek | Vasota Trek | पावसातील वासोटा
    • Vasota Fort Satara | व...
    5th Vlogs Link:-
    Dategad Fort | ऐतिहासिक तलवार आकाराची विहीर । दातेगड - सुंदरगड । Vlog 5 । Sundargad। Patan । Satara
    • Dategad Fort | ऐतिहासि...
    6th Vlogs Link:-
    Gunvantgad Fort| Morgiri Fort| गुणवंतगड |मोरगिरी चा पिंडीच्या आकाराचा गुणवंतगड| Patan | Satara|#Vlog
    • Gunvantgad Fort| Morgi...
    7th Vlogs Link:-
    किल्ले वसंतगड | संपूर्ण माहिती | Vasantgad Fort Trek | तळबीड | Marathi Vlog | वसंतगड l Karad |Satara
    • किल्ले वसंतगड | संपूर्...
    8th Vlogs Link:-
    Sarsenapati Hambirrao Mohite | सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आणि अपरिचित इतिहास |Talbid
    • Sarsenapati Hambirrao ...
    9th Vlogs Link :-
    अजिंक्यतारा किल्ला (हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी) | अजिंक्यतारा सातारा | Ajinkyatara Fort Satara
    • अजिंक्यतारा किल्ला (हि...
    Link:-
    Like me on Facebook
    www.facebook.c...
    Follow me on Instagram
    ...
    My Equipment:
    Camera - Samsung A51 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9 Black
    Tripod - Ulanzi MT-09 Mini Tripod
    Subscribe To My TH-cam Channel
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    "Dhairyashil Kadam Vlogs"
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका . 🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 10