Pudhari News | ठाकरेंच्या आरोपांना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं उत्तर |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 523

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 2 วันที่ผ่านมา +392

    विकलेला मानुस कोर्ट कशासाठी असत

    • @nazirshaikh8025
      @nazirshaikh8025 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @KiranSonawane-m2x
      @KiranSonawane-m2x วันที่ผ่านมา

      Tula te kay bolle te kalala naahi .Nahitar tu kontytari pakshacha Adani karyakarta aahes..

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 2 วันที่ผ่านมา +254

    पगारी येवढतर काम करा साहेब लाज वाटते आम्हाला भारतीय नागरिक म्हणून

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 2 วันที่ผ่านมา +282

    मॅनेज आणि डरपोक जज ?

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 2 วันที่ผ่านมา

      तुझी अक्कल घुडघ्यात आहे...

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 2 วันที่ผ่านมา +209

    एवढ्या महत्वाच्या विषयावर साधी सुनावणी होऊ शकली नाही.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 วันที่ผ่านมา +172

    कब बनेगा भाज्यपाल

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 2 วันที่ผ่านมา +163

    पूर्णपणे भाजपाने विकत घेतलेली माणसं

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 2 วันที่ผ่านมา +153

    या माणसं मुळे लोकच आता कोर्टवर विश्वास राहिला नाही.

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 2 วันที่ผ่านมา +172

    हा जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा काळे झेंडे दाखवले पाहिजे म्हणजे समजेल लोकभावना काय आहे शेबडापोर सुध्दा निकाल देवु शकतो असा निकाल आहे एका वकीलांवर संतापुन म्हणाले होते येथे माझ्या जागेवर बसा कळेल खरच त्या वकिलाने बसले पाहिजे होते

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 2 วันที่ผ่านมา +132

    इंग्लिश मधे बकवास करतय महाराष्ट्र ची वाट लावली

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 วันที่ผ่านมา

      इंग्लिश ढोबडं, आपला गुन्हा सामान्य मराठी माणसाला समजू नये म्हणून इग्रजीत बोलतोय, किंवा मराठी बोलायची लाज वाटत असेल, लाचा घेऊन मराठी माणसाचे उद्योग गुजरातला नेउन देताना, गरीबांची रोजीरोटी ओरबाडताना ,पोटावर पाय देताना लाज नाही वाटली.

  • @Digitalcreatorpune
    @Digitalcreatorpune 2 วันที่ผ่านมา +92

    Ha विकलेला आहे ह्याच्यामुळे लोकशाही संपली कलंक आहे हा देशासाठी 😢😢

  • @dineshhulawale6987
    @dineshhulawale6987 2 วันที่ผ่านมา +101

    उत्तम वक्ते आहात आपण . पद चुकीचं मिळालं होत.

  • @prashantkhaire4444
    @prashantkhaire4444 2 วันที่ผ่านมา +105

    आपल्या कार्य काळात देश बदनाम झाला....
    न्याय पालिका संशय व्यक्त केला गेला....

  • @janardan-k3w
    @janardan-k3w 2 วันที่ผ่านมา +85

    मन खात असेल आता घरात बसून?पापाचा आपणही धनी आहोत म्हणून!

  • @shridhargadgil55
    @shridhargadgil55 วันที่ผ่านมา +11

    महोदय तुम्ही भारतीय संविधान आणि लोकशाही चा गळा घोटला आणि न्याय देवतेला कायमच आंधळं केले 🙏धन्यवाद तुमच्या कडून अजून काय अपेक्षा असणार

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 วันที่ผ่านมา +52

    लोकशाहीचे चार ही खांब नरेंद मोदी आणि अमित शहा यांनी खिळखिळे केले आहेत संजय राऊत जे बोलत आहेत ते बरोबरच आहे

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 2 วันที่ผ่านมา +55

    सरन्यायाधीशांनी पदाचा गैरवापर केला

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 2 วันที่ผ่านมา +27

    याना स्टुडिओ मधे बोलण्यापेक्षा जनते समोर घ्या

  • @maheshbhopi9898
    @maheshbhopi9898 2 วันที่ผ่านมา +24

    साहेब तुम्ही नक्कीच मोठे न्यायाधीश असाल पण देशातील जनतेच्या पेक्षा तुम्ही मोठे नाही.तुमच्या विषयी लोकांमध्ये काय भावना आहेत ते जरा तुमच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचा तुम्हाला तुमची काय प्रतिमा आहे ते समजेल.तुम्हीच जर असे वागाल तर लोक विश्वास तरी कोणावर ठेवणार हाच प्रश्न आहे.

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 วันที่ผ่านมา +12

    जर दोन मोठया पक्षांना न्याय मिळत नसेल...तर सर्व सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल...??

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 2 วันที่ผ่านมา +57

    आता जनते चा कोणावर च विश्वास बसत नाही

  • @rameshwagh5489
    @rameshwagh5489 วันที่ผ่านมา +4

    आपकी राय से सही है..लेकीन जो केस पब्लिक ओर संविधान के लिए तुरंत देखना जरूरी है...चाहे पाॅलीटिकल पार्टी हो या जनसमूह हो इसका फैसला दो या तीन माह के अंदर करना यह न्यायालय का फर्ज बनता है

  • @ajayk7594
    @ajayk7594 2 วันที่ผ่านมา +13

    त्या एका निर्णयावर संपूर्ण राज्याचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. इतके महत्त्वाचा विषय असताना हे प्रकरण जाणून बुजून लांबविले गेले आहे. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी त्यावर तात्काळ निर्णय अपेक्षित होता.

  • @NikhilPalande-ci8fi
    @NikhilPalande-ci8fi 2 วันที่ผ่านมา +53

    पक्ष ठरवू शकत नाही ते मान्य आहे पण तुम्हाला कशासाठी बसवलं आहे तिकडे

  • @Black444FreeFireGamer
    @Black444FreeFireGamer 2 วันที่ผ่านมา +19

    हा निर्णय लोकशाहीसाठी खुप महत्वाचा होता.. केस लवकर संपवणे गरजेचे होते. तुम्ही टाळाटाळ केली.

  • @prashantkhaire4444
    @prashantkhaire4444 2 วันที่ผ่านมา +49

    पुढील काही दिवस त आपल्या बक्षीस म्हणून लाभच पद मिळेल...

  • @लोकशाही-वाचवा
    @लोकशाही-वाचवा วันที่ผ่านมา +7

    तारीख पे तारीख

  • @abhirajlokhand9450
    @abhirajlokhand9450 2 วันที่ผ่านมา +17

    Nalayk जज्ज

  • @swami_smartha
    @swami_smartha 2 วันที่ผ่านมา +52

    कलंक लावला 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
    आता २०२४ च्या गणपतीला ला बघा मोदी आरती करायला येतो का?????

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 วันที่ผ่านมา +8

    माझी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपण्याआधी निकाल लावणे अपेक्षित होते,

  • @SanjayPawar-j2i
    @SanjayPawar-j2i วันที่ผ่านมา +11

    एखाद्या पक्षाचा जीवनाचा प्रश्न असेल तर सुनावणी लवकर घ्यावी हे एवढे पण न्यायाधीशांना समजत नसेल तर हे आपल्या देशाचं दुर्भाग्य समजलं पाहिजे.

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 วันที่ผ่านมา +16

    अहो तुम्ही काही तरी निकाल दिला पाहिजे होता तरी आम्हाला वाटले असते की न्यायालयात न्याय मिळतो तुम्ही फक्त तारीख पे तारीख खेळत टाईमपास केला

  • @kamleshdhas5721
    @kamleshdhas5721 2 วันที่ผ่านมา +17

    आमचा तर न्यायालयावरचा विश्वासच उडालाय?
    तुमच्या कडून अजून काय अपेक्षा करणार....

  • @namdevsawant4431
    @namdevsawant4431 2 วันที่ผ่านมา +20

    बिकाऊ 😂

  • @ghana1111
    @ghana1111 2 วันที่ผ่านมา +9

    अहो महाशय कोणती केस कधी घ्यायची हे पक्ष सांगू शकत नाही हे बरोबर पण आमदार अपात्रता केस चे महत्व त्या टर्म साठीच होत ना?
    त्या वेळेत निकाल दिला असता तरच त्याचा उपयोग होता आता त्यावर निकाल दिला तरी त्याचा फायदा असेल का हे एक समज असलेला लहान मुलगा सुद्धा सांगेल...
    आणी हे लोकशाही चे धडे दुसऱ्याला शिकवतात...

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 วันที่ผ่านมา +9

    अवघड झालं सगळं समोर असताना अडीच वर्षे निकाल न लागणं लोकशाही ला घातक आहे

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 วันที่ผ่านมา +8

    इतिहास ह्या लोकांना माफ नाही करणार

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 วันที่ผ่านมา +9

    साहेब जी तत्परता तुम्ही विधासभा अध्यक्ष्याला निकाला साठी दाखवत होते घाई करत होते निकाल देण्यासाठी, आणी तोच निकाल तुमच्याकडे आल्यावर तुम्ही आता मनता कोर्ट ठरवेल..... वा रे न्याय व्यवस्था.

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d วันที่ผ่านมา +8

    चंद्रचूड साहेबांनी खूप मोठी चूक केली निर्णय न देता, थोड्या दिवसांनी भा ज पा ची पण हीच गत होईल, त्यांच्यात सुद्धा दोन गट होतील, ऐक संघ आणि दुसरा अमित शहा.

  • @sureshpatil-qi9ov
    @sureshpatil-qi9ov 2 วันที่ผ่านมา +44

    न्यायालयाने न्याय द्यायचा नाही तर कुणी द्यायचा मग कशाला आहे पदावर ... फुकट चा पगार आमच्या टॅक्स च्या पैशातून...तुला नाही पचनी पडणार ते पैसे...न्याय द्यायला बसला आहेत ना....का कुणी सांगीतले प्रमाणे ऐकायला बसला आहेत

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 2 วันที่ผ่านมา +20

    तू नोकर आहेस आमचा तू नको सांगू कोणतं काम करायचं का काय ??? मोदी ने सांगितलं की बरोबर माण हलवतोस shame on you…

  • @milindtulaskar5593
    @milindtulaskar5593 2 วันที่ผ่านมา +11

    तुमची जे म्हणून संपूर्ण कारकीर्द काळ्या अक्षरात लिहिली गेली

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 2 วันที่ผ่านมา +7

    भो. निर्णय दिला असता तर ही वेळ आली नसती ❤

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 วันที่ผ่านมา +10

    मोदी शहा असेपर्यंत हे असंच चालू राहणार आहे

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q 2 วันที่ผ่านมา +15

    पक्षा ने नको सागूदे जज तूझ्या पेक्षा सर्व सामान्य जनता बरी

  • @ehglt
    @ehglt วันที่ผ่านมา +6

    लवकरच राज्यसभा मिळेल😊

  • @sheshraoramteke5450
    @sheshraoramteke5450 2 วันที่ผ่านมา +48

    राज्यपाल किंवा राज्यसभा खासदार बनणार आता

  • @subhashjoshi2922
    @subhashjoshi2922 วันที่ผ่านมา +6

    विश्वास यावर नाही आता कोर्टवर पण विश्वास नाही राहिला लोकांचा

  • @vinodkamble4265
    @vinodkamble4265 2 วันที่ผ่านมา +45

    राज्यपाल कि राष्ट्रपती कि अजून कुठलं मोठं पद आता

  • @seemababar6529
    @seemababar6529 2 วันที่ผ่านมา +17

    हे समजत मग निर्णय का नाही

  • @advravipatil4037
    @advravipatil4037 2 วันที่ผ่านมา +11

    विकाऊकडून काय ऐकायचं

  • @milindtulaskar5593
    @milindtulaskar5593 2 วันที่ผ่านมา +10

    अहो मग तुमच्याच कोर्टाने सुट्टीच्या दिवशी शिंदेंची केस कशी ऐैकली,व त्यांना अभय का दिले

  • @bhausahebbhor105
    @bhausahebbhor105 2 วันที่ผ่านมา +19

    Bjp ne याला विकत घेतलं आहे

  • @ranaprataptayade3122
    @ranaprataptayade3122 2 วันที่ผ่านมา +18

    Evm

  • @aryaa.r.p0078
    @aryaa.r.p0078 2 วันที่ผ่านมา +29

    Vikla gelela manus

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 2 วันที่ผ่านมา +11

    लोकशाहीला घातक चंद्रचूड सर

    • @sunildesai5531
      @sunildesai5531 2 วันที่ผ่านมา

      सर नव्हे, वेडा आहे cji

  • @BaluGhule-v3r
    @BaluGhule-v3r 2 วันที่ผ่านมา +34

    महाराष्ट्र चा कंलकित आहे

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 วันที่ผ่านมา +6

    मग शिंदे सरकारवर प्रत्येक सुनावणीत ताशेरे का ?ओढले.इतकच नाहीतर,तुम्ही एवढही म्हणाला कि हे सरकार असंविधानीक आहे,अशा अनेक युक्तिवादावर लोकांनी आपल्या प्रतिकिया दिल्या,

  • @narayaningle5203
    @narayaningle5203 วันที่ผ่านมา +9

    मॅनेज केलेला जज..... चंद्राचूड

  • @sudhakarubale1700
    @sudhakarubale1700 2 วันที่ผ่านมา +36

    गणपती आरती तून हा माणूस काय आहे ते समजले

  • @ravichavan7634
    @ravichavan7634 วันที่ผ่านมา +6

    भ्रष्ट न्याय व्यवस्था

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 วันที่ผ่านมา +30

    तुला राज्यसभेच टिकिट मिळणार नक्की

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co วันที่ผ่านมา +6

    आच्छे दिन च्या नादात सर्व गमावून बसलो.This is Disaster for India

  • @Madhavraopatil123
    @Madhavraopatil123 วันที่ผ่านมา +5

    हा न्यायाधीश नाही ,
    अन्यायधिश आहे ही इतिहासात नोंद.

  • @tanajikadam8154
    @tanajikadam8154 วันที่ผ่านมา +4

    आख्या जगाला सर्वसामान्य नागरिकांना कळलं चंद्रचूड कुठल्या पक्षाच्या इशाऱ्यावर न्याय देत ते. स्वतः सांगण्याची गरज नाही.

  • @sagarbendre8546
    @sagarbendre8546 วันที่ผ่านมา +4

    लोकांचा विश्र्वास न्याय प्रणालीवरचा उठला आहे.

  • @vikaswaghmare9032
    @vikaswaghmare9032 2 วันที่ผ่านมา +6

    नायव्यवस्था विकली गेली

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 2 วันที่ผ่านมา +7

    लोकशाहीचे चारी खांब विकाऊ

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 2 วันที่ผ่านมา +9

    Today we need Mahatma Gandhi who brings justice for common people no hope from such type of politician and judicial system

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 2 วันที่ผ่านมา +6

    आपल्या काळात देशाला कलंक लागला

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 วันที่ผ่านมา +5

    चंद्रचूड कितीही चिडचीड करा,
    दाग तो लगा है दामनपर.
    #सत्यमेवजयते

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg วันที่ผ่านมา

      ये आपने बहुत सही कहा है। जमाने गुजर जायेंगे लेकिन दामन पर लगा हुआ दाग धुल नहीं जायेगा।

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 2 วันที่ผ่านมา +42

    चंद्रचूड साहेबाना काय जातंय असं म्हणायला की हा माझा अधिकार आहे चंद्रचूड साहेब इथं महाराष्ट्राच भवितव्य पणाला लागलेलं होत आणि शेंबडं पोर सुद्धा सांगू शकते की पक्ष कुणाचा आहे आणि चिन्ह कुणाच आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालय जिथ न्याय मिळण्याची शेवटची अपेक्षा असते ते सुद्धा आज जर वर्ष दोन तीन वर्षे घेऊन जर नसेल तर याला काय म्हणायचं ????
    हे असं झालं की एखादं सरकारी काम सहा महिने थांब
    कोणी जबाबदारी न घेता टाळाटाळ करीत असतात तोच कित्ता इथे सुप्रीम कोर्टात गिरवला गेला असे म्हणता येईल की मी कशाला वाईट होऊ त्यांच्याशी ?? मग महाराष्ट्राचे कितीही वाटोळ झालं तरी चालेल
    एक मतदार म्हणून बोलतो की तुम्ही असं केलेलं आहे की तुम्ही मतदान करा आणि ते आमदार खासदार कुठल्या वेगळ्या पक्षात सामील झाले तरी त्यांना कुठलाही फरक पडणार नाही .
    चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे रामशास्त्री प्रभुणे म्हणून एक न्यायाधीश होते आज सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतलं जातं .

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg วันที่ผ่านมา +1

      अहो रामशास्त्री प्रभुणेच सोडा परंतु ह्या न्यायाधीशाने आपल्याच वडीलांचे न्यायमूर्ति यशवंतराव चंद्रचूड़ यांच्याही नावाला साजेशा न्याय दिला नाही.

    • @sarangwadkar4514
      @sarangwadkar4514 วันที่ผ่านมา

      @IAN-ej1wg बरोबर

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 2 วันที่ผ่านมา +12

    Nyayalay वरील असणे vishavas udel

  • @sharaddhumal296
    @sharaddhumal296 2 วันที่ผ่านมา +6

    एकदा जज ने कमेंट वाचून काढा म्हणजे कळेल त्याचा बदल महाराष्ट्र काय बोल जात

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 2 วันที่ผ่านมา +22

    हा खटला फार महत्वाच होता लोकशाही साठी

  • @ganeshjagtap9150
    @ganeshjagtap9150 วันที่ผ่านมา +3

    वेळत न निकाल दिल्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली,आता मला वाटतं नाही निकाल लागेल म्हणून अपात्र तेचा😂😂

  • @ankushrathod5871
    @ankushrathod5871 วันที่ผ่านมา +4

    जेवढं वेतन मिळत तेवढं तरी कामं कराव मानसांनी

  • @mahadeoshinde7172
    @mahadeoshinde7172 วันที่ผ่านมา +4

    विकलेला काय उत्तर देणार,

  • @jyotipawar2578
    @jyotipawar2578 2 วันที่ผ่านมา +6

    घबाड घेऊन लबाड रिटायर

  • @dilipjadhav5308
    @dilipjadhav5308 วันที่ผ่านมา +13

    निकाल का देता आला नाही त्याचं कारण द्या काय अडचण होती ते सांगा जनतेला जजसाहेब आपण आडीच वर्षात निकाल दिला नाही हे सगळं काय गोडबंगाल आहे जनता जाणून आहे

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 2 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्र गृहिणींच्या नादाला लागलेली माणसं

  • @umakantrathod1852
    @umakantrathod1852 2 วันที่ผ่านมา +17

    बरोबर आहे कोणतंही पक्ष ठरवू शकत नाही की चीफ जस्टिस ने काय करायचं ते पण चीफ जस्टिस ठरवेल कोणत्या पक्षाची बाजू सोयीस्कर करायची ते.. नागरिकच मुर्खात निघते की मूर्खांची संख्या वाढते

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 2 วันที่ผ่านมา +3

    Rajyapal Kinva Rajyasabha fix

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला सुध्दा माहित आहे, न्यायालयाचे अधिकार आबाधीत असावेत, पण ते असताना एखाद्या केस चे काय महत्त्व आहे, हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे, आणि तुम्ही तेच विसरलात, म्हणून शिवसेनेला बोलावे लागले, अडीच वर्षे फक्त तारीख वर तारीख मिळत राहीली या व्यतिरिक्त आपण काही केले नाहीत..

  • @SBIBH-z4p
    @SBIBH-z4p 2 วันที่ผ่านมา +3

    तुमचा आदेशाची (कोर्टाचा) अंमलबजावणी राहुल नार्वेकर यांनी केली नाही तरी तुम्ही गप्प

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 2 วันที่ผ่านมา +7

    Yeda

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale 2 วันที่ผ่านมา +9

    अपेक्षा नुसतीच

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 วันที่ผ่านมา +3

    मोदींच्या ईशारावर सुप्रीम कोर्ट चालते

  • @narayaningle5203
    @narayaningle5203 วันที่ผ่านมา +2

    अब ऐसे हीं याद किया जायेगा.....
    राज्यपाल बनेंगे तो और याद किया जायेगा.......
    नया भारत बनाने की कोशिश.....

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 วันที่ผ่านมา +2

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांना आता राजकारणाचे वेध लागलेत...... शेवटी.... कुठली केस टेबल घ्यायची हे सीजीए वरती असतं... थोडक्यात त्यांचा "चाॅईस" असतो... म्हणजे मनमानी असते. आणि वरून खोके आले तर केस पुढे ढकलली जाते?!....
    वा रे चंद्रचूड!!

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 วันที่ผ่านมา +2

    धनंजय माने तुमचं पद वारले आणि तुम्ही पण

  • @surajpadale442
    @surajpadale442 2 วันที่ผ่านมา +2

    आता तर न्याय मिळेल ही अपेक्षाच कोनाकड ठेवायची नाही हे यांनी स्पश्ट केलं 💯💯💯💯

  • @subhashjoshi2922
    @subhashjoshi2922 วันที่ผ่านมา +2

    याना विकत घेतलेलं आहे अगोदर हे वाटत होते सत्याने काम करतील पण मोदी गणपती बघायला गेले यांचे विचार बदलत गेले😂😂

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 วันที่ผ่านมา +1

    निकाल देण्यासाठी वेळ नव्हता, उत्तर देताना काहीच वाटत नाही , लोकशाही साठी महत्वाचा निकाल होता,

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन विचारा चंद्रचूड साहेब 80% जनता तुमच्याबद्दल कायल काय म्हणत आहे फक्त तुमच्यामुळे न्यायव्यवस्थेचा विश्वास लोकांचा पूर्णपणे उडालेला आहे

  • @rajeshbhalerao9522
    @rajeshbhalerao9522 วันที่ผ่านมา +3

    कशाला बकवास करता तुम्ही न्याय दिला असता चित्र वेगळं दिसलं असतं

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 วันที่ผ่านมา +3

    याला बीजेपीनी विकत घेतले आहे.

  • @rpb123
    @rpb123 วันที่ผ่านมา +3

    लोकशाही बुडवली

  • @shantarampokharkar8704
    @shantarampokharkar8704 วันที่ผ่านมา +1

    हो त्याच अधिकाराचा गैरवापर करून न्याय व्यवस्थेची प्रतिमा मलिन केली लोकांचा विश्वास उडवला न्याय वाव्यस्थेवरील तुम्ही ठाकरे चे विरोधात जरी निकाल दिला असता तरी चाललं असतं पण judgement न्याय्य देणारे हवे होते justification देवून clear करता आले असते

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 วันที่ผ่านมา +1

    राजकीय पक्ष ठरवू शकत नाही हे शंभर टक्के मान्य आहे पण गणपतीची आरती मान्य नाही

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am วันที่ผ่านมา +1

    संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य आहे... सरन्यायाधीशांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला...