मॅडम तुमची सांगायची पडत खुप छान आहे मी नवशिकावं होते पण तुमची ही विडिओ पाहून अगदी सुंदर चकल्या झाल्या thank u मी कधी फराळ वगरे केला नाही म्हणजे भीतीच वाट्याची आणि चकली ची तर खुपच 2 /3 वर्षा चकली केली की फस्याची पण या वेळी खुप मस्त झाली
व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आधीचे पिठं घट्ट होते त्यामुळे चकलीला काटे आले.. नंन्तर सैल केल्यामुळे बाकीच्या चकलीला काटे आले नाही त्यामुळे वेगळी वाटतं आहे
try karte aaj👌

@@akshatakeni7354 धन्यवाद.. छान वाटलं ऐकून 😊
छान माहिती दिली आहे धन्यवाद दिले
Khup chan
धन्यवाद
👌👌75 grm oil sadharan kiti teaspoon hoil.pls reply
औषधाच्या बाटललीच झाकण असतं ना त्याचा उपयोग करा ते 10 ml चं असतं 7-8 झाकण भरून घ्या तेल
Tai thank u...kharch kantalele shevati tumhi perfect map sangitl...😊
Madam Mohan manje kay
@@balajishinde6180 tel kinva tup je aapn pithat takato
Which is better?..suhana or ram bandhu chakali bhajni??
As per test suhana... As per crispness rambandhu
Masala nahi ka tai te vegle packet milte kay
हया पिठामध्ये alredy सर्व टाकलेलं असतं
Tai chakli kadak ka hotat redymade pithachi
तेलाचं प्रमाण पॅक वर दिलेय तेवढे वापरा मग नाही होणार कडक 😊
@@Gharanitimasala packet naste ka yaat dukana dilet masala packet
@@nagabaikolure5704 यात मसाला मीठ सर्व असतं फक्त तेल add करावे
Niche rakhi hoi chakli diffrent hai fai aap ne jo bnai jao woh nhi toda k batya
व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आधीचे पिठं घट्ट होते त्यामुळे चकलीला काटे आले.. नंन्तर सैल केल्यामुळे बाकीच्या चकलीला काटे आले नाही त्यामुळे वेगळी वाटतं आहे
Namk nhi dalna hai Ismai
already he namak aate me
Tel garam takayc ki gar and hyat mith masale kahic ghalayc nhi ka ❤
@@VaishnaviTak-t7l tel garam takaych.... Bakich sarv masale ahet yat.. Aapn kahich ghalaych nahi
ताई गोल होत नाही तूटते
Thod sail kara pith