उद्योग व्यवसायासाठी बँक कर्ज प्रकरण करताय ? बँक कर्ज देत नाही ? कागदपत्रासहित संपूर्ण माहिती |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 48

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 ปีที่แล้ว +7

    अहो दादा प्रथमच व्यवसाय,व्यवहार चालू करायचा म्हंटल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या सिबील स्कोर तर चांगलाच राहील असे नाही, तुम्ही सांगता पण प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट वेगळाच राहतो

  • @ravindrabhoite5628
    @ravindrabhoite5628 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती लवकरच आपल्या भेटीला येतो सर

  • @shobhitpatil_vines_vlogs
    @shobhitpatil_vines_vlogs 15 วันที่ผ่านมา

    Tourist Registered Car Gheychi Aahe Buisness Sathi Tr Kasa Loan Gheta Yaeil Please Sanga

  • @ravindrakarpe3220
    @ravindrakarpe3220 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर आपण....

  • @drgirishpatil5217
    @drgirishpatil5217 10 หลายเดือนก่อน +1

    आचार संहिता मध्ये अण्णा साहेब पाटलांचा loi letter मिळते का

  • @kadammayuri3910
    @kadammayuri3910 7 หลายเดือนก่อน

    CIBIL score ch nsel tr kay krave

  • @ganespatil8444
    @ganespatil8444 ปีที่แล้ว +3

    Sir pepar पोर्टल ला अपलोड केल्या नंतर किती दिवसात व्याज परतावा मिळतो

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 ปีที่แล้ว +3

    आहो दादा आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत कर्ज पाहिजे म्हटल्या नंतर कोणतीच बॅंक तयार होत नाही

    • @sureshshinde
      @sureshshinde ปีที่แล้ว +1

      मला ही तोच अनुभव आला.

  • @Onlytruthlove25
    @Onlytruthlove25 11 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @kalakrutipratishthan7948
    @kalakrutipratishthan7948 11 หลายเดือนก่อน +1

    माझे कोचिंग क्लासेस आहेत यासाठी मिळेल का कर्ज

  • @pawar77k
    @pawar77k 11 หลายเดือนก่อน

    Nice informatiom

  • @SunitaHilage
    @SunitaHilage ปีที่แล้ว

    को आॅपरेटिव्ह बॅकेत व्यवहार चालू आहे.

  • @madhurikhairnar1402
    @madhurikhairnar1402 ปีที่แล้ว

    Hello sir mla scrap trading cha business karaycha ah tyala applicable hoil ka hi scheme ?

  • @ravindrakarpe3220
    @ravindrakarpe3220 ปีที่แล้ว +3

    मला बँक म्यानेजर नि पोल्ट्री फार्म कर्ज साठी बॉयलर कंपनी कडून टायप ऍग्रिमेट आणायला लावले आहे ,,,,हे कोठे मिलेलं सांगा सर

  • @sachinthorat7038
    @sachinthorat7038 ปีที่แล้ว

    Sir Gujrat state madhe vyavsay chalu aahe tar out of state eligible aste ka

  • @shubhamkhairnarsk5430
    @shubhamkhairnarsk5430 9 หลายเดือนก่อน

    sir project report banavta ka tumhi?

  • @PrashantPatil-dg5px
    @PrashantPatil-dg5px ปีที่แล้ว +2

    नमस्कार
    मि जळगाव जिल्ह्य़ातील असून 6 महीने झाले आहे तरी व्याज परतावा मिळाला नाही कृपया विशाल सर मार्गदर्शन मिळावे.

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil ปีที่แล้ว +1

    सर मला कंटेनर घेयायच आहे.. तर कर्ज भेटेल का..
    ज्यांनी कोणी कर्ज घेतलं असेल त्यांनी मोबाईल नंबर पाठवा किंवा माहिती द्या

  • @KalyanMore-kp3hi
    @KalyanMore-kp3hi 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी यवतमाळ उमरखेड ता माझा अप्रूवल आलेला आहे सर बँक लोन देत नाही बँक शेतीआहेका मते नाहि माझ्या कडे शेति नाहि

  • @balasahebmore1405
    @balasahebmore1405 ปีที่แล้ว

    Parmit car sathi hoil ka anasaheb patil ch

  • @saiarts4823
    @saiarts4823 ปีที่แล้ว

    Kontyshi banket ghe tar 25% asplyala bharayla sNgtat

  • @ankushbarbde6419
    @ankushbarbde6419 ปีที่แล้ว

    Sir Hindu kunbi la milat nahi ka loan

  • @dhekesatish8659
    @dhekesatish8659 5 หลายเดือนก่อน

    अहो दादा मी गोंधळी समाजाचा आहे मला कायी योजना आहे काय

  • @Shubham_Shelar_photography
    @Shubham_Shelar_photography ปีที่แล้ว

    दादा मला फोटोग्राफी साठी लोन करायचं आहे माझा क्रेडिट स्कोर चांगला आहे मी ओबीसी प्रवर्गात येत असून मी ओबीसी महामंडळ यांच्या मार्फत कर्ज प्रकरण करायचे आहे तर कसे करू माहिती कशी मिळवू माझा जिल्हा अहमदनगर आहे

  • @trendwithrohitt4596
    @trendwithrohitt4596 11 หลายเดือนก่อน

    सर माझ्याकडे हॉटेल आहे तर हॉटेल चा व्यवसाय दाखवून मला मेडीकल टाकण्यासाठी लोण मिळेल का? माझी फार्मसी झाली आहे मला मेडिकल सुरू करायचं आहे तर बँक वाले लोण देतील का ?

  • @lakshmhatre8556
    @lakshmhatre8556 ปีที่แล้ว

    Sarvice Sector, online ला tr सोडून च दिले वाटतं

  • @rohanghadi9843
    @rohanghadi9843 ปีที่แล้ว

    गाडी व्यवसाय साठी लोन होत का

  • @santoshbomble3615
    @santoshbomble3615 ปีที่แล้ว

    सर शेती घेण्यासाठी कर्ज मिळतेय का सर

  • @vijuthite8161
    @vijuthite8161 9 หลายเดือนก่อน

    Sir 50 lakha karj bhet ka

  • @ganeshthorat7546
    @ganeshthorat7546 ปีที่แล้ว +2

    Bank of Baroda loan det nahi sir हिंगोली मधून आहे सर

    • @SunilPote-wl3dz
      @SunilPote-wl3dz 4 หลายเดือนก่อน

      Hii hello दादा

  • @sandipchaudhari8938
    @sandipchaudhari8938 ปีที่แล้ว +1

    होम लोन साठी भेटेल का

  • @PratikSangolkar-u1b
    @PratikSangolkar-u1b ปีที่แล้ว

    Address kay aahe

  • @ganeshthorat7546
    @ganeshthorat7546 ปีที่แล้ว +1

    सर मला कृषी सेवा केंद्र सुरू करा चे आहे बँक नवीन व्यवसाय करण्यासाठी कर्ज नाही म्हणत आहे

  • @ganeshthorat7546
    @ganeshthorat7546 ปีที่แล้ว +2

    सर ,अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मधून कर्ज योजना कागदपत्र कोण कोणते लागतात

  • @bapuravphadatare1348
    @bapuravphadatare1348 ปีที่แล้ว

    रेशिम शेती साठी कज्र मीळतका

  • @nileshkhaire5871
    @nileshkhaire5871 3 หลายเดือนก่อน

    Dada tumcha number hava hota

  • @AnantThombare-k5r
    @AnantThombare-k5r 11 หลายเดือนก่อน

    वंजारी समजाला कर्ज भेजते का

  • @balupatil7790
    @balupatil7790 ปีที่แล้ว +1

    ट्रैक्टर ला loy कधी चालु होईल सर

  • @shankarthombare2721
    @shankarthombare2721 ปีที่แล้ว

    बँकेत गेल्यावर कर्ज देत नाही.काय करावे

  • @keshavmane101
    @keshavmane101 7 หลายเดือนก่อน

    नंबर द्या सर तनमचा

  • @PramodGadekar-dy3hf
    @PramodGadekar-dy3hf 5 หลายเดือนก่อน

    सर आपला फोन नबर द्याना