शिवजन्मभुमीला मंत्रीपद द्या. अन्यथा मतदारसंघात फिरता येणार नाही. - आमदार सोनवणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शिवजन्मभूमीला मान मिळायला पाहिजे होता

  • @prateekgavhane8487
    @prateekgavhane8487 20 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    शिव जन्मभूमी च्या नावाने स्वतःचा स्वार्थ पूर्ण करायला जाऊ नका...जो एका पक्षात टिकत नाही त्याला कोण मंत्रीपद देणार...
    स्वतःला काही हवा असेल तर खुले आम मागा किंवा हेलिकॉप्टरने मंत्री पद आला अश्या खोट्या बातम्या फिरवा पण शिव जन्मभूमी चा नाव असा खराब करू नका...

  • @wanderer8243
    @wanderer8243 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता बस झालं दादा यांच्या मागे म्हणणं मांडलं. इतकी काही गरज नाही आपल्याला तुम्ही आमदार आहेत तेच खूप आहे आमच्यासाठी. भविष्यात नक्की मिळेल मंत्रिपद एवढं नक्की.

  • @xyz592
    @xyz592 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंत्री पद भेटलच पाहिजेल

  • @dnyaneshwarjadhav4135
    @dnyaneshwarjadhav4135 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस जर तुमच्या मनात छत्रपतिंबददल व शिवभुमीबददल आदर असेल तर या भुमिचा विकास पाहु इच्छित असाल तर शरददादा सोनवणे यांना मंत्रिपद देऊन आपन न्याय द्याल ही विनंती

  • @nisarsayyed4462
    @nisarsayyed4462 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुन्नर

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शिवरायांनी कधी अशी मागणी याचना दिल्ली चरणी पण केली नाही, त्यांचे अनुयायी असे कसे करू शकतात? लढूया आणि जिंकूया हाच बाना असला पाहिजे. कशाला माथा टिकवायचं.

    • @marathimulga9591
      @marathimulga9591 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ही एक लढायची पद्धत आहे
      ते भिक नाय मागत हक्क आहे

    • @SK-ob3hm
      @SK-ob3hm 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @marathimulga9591 जुन्नर चां लढवय्या मावळा मराठी मुलगा झाला.

  • @Pchsj
    @Pchsj 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भेटल 😂😂

  • @आवाजसर्वसामान्यांचा
    @आवाजसर्वसामान्यांचा 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jo nahi zala ekacha to kay hoil lokancha

  • @popatkadam2040
    @popatkadam2040 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पदासाठी लाचारी नको

  • @SurajDukare-jb7og
    @SurajDukare-jb7og 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छत्रपतींचा स्वाभिमान कायम ठेवा सारखं मंत्री पद मागुन लाचारी दाखवू नका

  • @Kkanbsbshysbsb776
    @Kkanbsbshysbsb776 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लाचार गाढव आमदार निवडून दिला आहे 😂😂

    • @SantoshDoke-lc5kz
      @SantoshDoke-lc5kz 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      घरी बापाला पण गाढव बोलतोका

    • @marathimulga9591
      @marathimulga9591 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नीट बोला

    • @navnath2663
      @navnath2663 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      तसच म्हणावं लागेल लाचारी कधी नसावी😮 मंत्रिपद दीले पाहिजे आणि ते थाटात घेतल पाहिजे असा जुन्नरच्या इतिहास आहे🔥⛳😮

    • @minanathshinde6897
      @minanathshinde6897 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      मित्रा आमच्या तालुक्यातील आमदार आहे . तालुक्याची बाजू दमदारपणे मांडत आहे.तुझा शब्दप्रयोग बरोबर नाही.अभिव्यक़्ती स्वातंत्र्याचा जास्तच गैर फायदा घेतो आहेस..

  • @amarukirde2905
    @amarukirde2905 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा त्यांचे ‌234 पडले तुमच कुठ

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांच्यात च मंत्री कोण होईल हे सांगता येत नाही.

  • @vandanamandve9468
    @vandanamandve9468 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावामध्ये जी जागा आहे तुम्ही आमच्या गावकऱ्यांची नाही दुसऱ्याच गावकरी ची जागा आहे ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार होतोय

  • @jitendrapunde9775
    @jitendrapunde9775 20 ชั่วโมงที่ผ่านมา