सर्व जाचक अटी रद्द, अर्जाला मुदतवाढ ladki bahin yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 646

  • @rahuldiwan6746
    @rahuldiwan6746 3 หลายเดือนก่อน +133

    तुम्ही शेतकरी कर्जमाफी बाबतीत योग्य बोललात. कारण मुख्य समस्येला सरकारने बगल दिली आहे. कारण " शेतकऱ्याचे मरण,हेच कोणत्याही सरकारचे धोरण." नाही देणे होत कर्जमाफी तर आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा धरून भाव सरकारने द्यावे.

    • @ramprasadsiraskar
      @ramprasadsiraskar 3 หลายเดือนก่อน +17

      Prabhudewa gr namaste 🙏

    • @ramprasadsiraskar
      @ramprasadsiraskar 3 หลายเดือนก่อน +5

      Very good information 👌

    • @navnath8315
      @navnath8315 3 หลายเดือนก่อน +1

      Bogus yojna aahe padaycha yana yanda

    • @tanajiyewale8559
      @tanajiyewale8559 3 หลายเดือนก่อน

      😂​@@navnath8315

    • @BaburaoDhawse-zh3es
      @BaburaoDhawse-zh3es 2 หลายเดือนก่อน

      Ggod mahiti

  • @PrabhakarPatil-y1m
    @PrabhakarPatil-y1m 3 หลายเดือนก่อน +14

    एका रेशन कार्ड मध्ये दोन महिला पात्र राहतील का?

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 3 หลายเดือนก่อน +14

    ❤ All problem One solution अस काम केलं सरकारनं
    धन्यवाद भाऊ

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 3 หลายเดือนก่อน +6

    चार चाकी वाहन हे व्यावसायिक वाहन असेल तर काय याबद्दल माहिती द्यावी

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 3 หลายเดือนก่อน +15

    🙏🏻नमस्कार सर...
    खुपचं सुंदर विश्लेषण

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 3 หลายเดือนก่อน +8

    खुप खुप धन्यवाद सर वेळ वाढवून दिल्या बद्ल व नियमातही बदल केल्या मुळे खूप खूप धन्यवाद सर अभिनंदन 🎉🎉

  • @PandurangankushdhakneDhakne
    @PandurangankushdhakneDhakne 3 หลายเดือนก่อน +8

    सर तुमचे मनवे तिट्टके अभर कारण तुम्ही फार महत्त्वचि महिति देत अहत त्यमुले अम्हल फा याद होत अहे dhanyvad

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 3 หลายเดือนก่อน +7

    १००% सर्वसामान्यांसाठी माहितीचे खरे चैनल❤

  • @s.m8396
    @s.m8396 3 หลายเดือนก่อน +31

    सरकारने मुलीप्रमाणे मुलांच्याही मोफत शिक्षणाचा विचार करावा.

    • @Eduwithathu
      @Eduwithathu 3 หลายเดือนก่อน +2

      @@s.m8396 ladka bhau yojna😖

    • @susShindepatil007
      @susShindepatil007 3 หลายเดือนก่อน +2

      हो दादा मुलगा मुलगी समान हक्क आहेत मग मुलीचेच शिक्षण पीस माफ का मुलाची पन फीस माफ करावी

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 3 หลายเดือนก่อน +3

    Bank account joint chlel ka.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 3 หลายเดือนก่อน +3

    विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सरकारी पैसा वापरून मत मिळवण्यासाठी टाकलेला डाव....
    पुढील वेळी कॉग्रेस पण १५०० ऐवजी २५०० देणार अशी घोषणा करणार
    दर निवडणूक मधे सतत आकडे फुगवण होउन सरकार कर्जबाजारी होणार

  • @rajum7597
    @rajum7597 3 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती दिली सर आपण सोप्या पद्धतीने सांगितलं

  • @विद्याधरसांगोले
    @विद्याधरसांगोले 3 หลายเดือนก่อน +6

    मला आपल्याबद्दल खुप अभिमान आहे,धन्यवाद🙏🙏

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 3 หลายเดือนก่อน +9

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏अतिशय सविस्तर सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏शेतकऱ्याचे खरे कैवारी देवदुत

  • @बापूनवले
    @बापूनवले 2 หลายเดือนก่อน +1

    कोणिही मुख्यमंत्रीच्या बहिणीला हनु नका.ती बाहीण मुख्यमंत्री याची आहे

  • @kishormore2426
    @kishormore2426 3 หลายเดือนก่อน +11

    लाडकी बहीण योजणा आणून सरकार नी मुख्य समस्या शेतकरी कर्जमाफी ला बगल दिली आहे सर्व शेतकर्यानी कर्ज माफीवर ठाम रहाणे

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 3 หลายเดือนก่อน +46

    सत्य माहिती देणारे च्यायनल म्हणजे च प्रभुदेवा च्यायनल 🎉

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 3 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय दादा दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @DeepaliWaghmare-b2n
    @DeepaliWaghmare-b2n 3 หลายเดือนก่อน

    Sir misteranchya navavar 4 wheeler car ahe tar patnila hi scheam laghu hohil ka please reply

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 3 หลายเดือนก่อน

    रेशन कार्ड मधील expired झालेल्या व्यक्ती चे नाव हटवलेले नाही तर काही अडचण येईल का.

  • @vinodedandekar8030
    @vinodedandekar8030 3 หลายเดือนก่อน +1

    सरज्याच नाव रेशन कार्ड मध्ये नाही अशा महिला ना कोणते डॉक्युमेट लागेल

  • @SudarshanDeshmane
    @SudarshanDeshmane 3 หลายเดือนก่อน

    निर्गम उतारा चालतो का

  • @vitthallahane4299
    @vitthallahane4299 3 หลายเดือนก่อน

    Sir portal kadhi chalu honar ahe

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 3 หลายเดือนก่อน +9

    खरोखर प्रभु सर या विरोधी पक्षने शेतकऱ्यांचा कर्ज माफी साठी रेटून धरली असती तर कर्ज माफी झाली असती

  • @vitthallahane4299
    @vitthallahane4299 3 หลายเดือนก่อน +5

    सर तुमच्या अंदाज खरा निघाला तुम्ही मागच्या video madhe सांगितली होता की काही तरी बद्दल होणार

  • @shubhamdhakne2020
    @shubhamdhakne2020 3 หลายเดือนก่อน

    ज्या महिलेच ऑनलाईन नाव तिच्या वडिलांच्या रेशन कार्ड मधी असेल व तीच लग्न होऊन. आधर कार्ड वर नवरयाच नाव असेल तर ती महिला योजनेत पात्र होईल का. आणि ज्या महिलेच कोणत्या हि रेशन कार्ड मधी ऑनलाईन नाव नसेल त तर ती महिला योजनेत सहभागी होऊ शकते का.

  • @user-Suvrna
    @user-Suvrna 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 3 หลายเดือนก่อน +3

    सर मि तुमच्या चॅनलला पहील्यांदाच एवढ्या लाईक मनापासुन केलेल्या पाहील्यात ,अशाच लाईक प्रत्तेक व्हिडीओला द्यायला हव्यात..❤

  • @avanisurve4950
    @avanisurve4950 3 หลายเดือนก่อน

    Pm kisan che paise bhetat tr ha labh gheta yeil ka

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 3 หลายเดือนก่อน

    प्रभु सर शेती 5 ऐक्कर पेक्षा कीतीही असू शकते का कारण काही अटी ठेवल्या होत्या म्हणून म्हणतो आहे माझी लाडकी बहिण या योजने मध्ये

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +1

      भाऊ हा व्हिडिओ पाहिलं नाही आपण
      अट रद्द केली

  • @dilipkakade4075
    @dilipkakade4075 3 หลายเดือนก่อน

    पण रेशनकार्ड माहेरचे आहे तर ते चालेल का सासरी आजुन नाव टाकले नाही

  • @varshasabale7307
    @varshasabale7307 3 หลายเดือนก่อน +2

    सर जे लोक आपल्या कुटुंबाच उदरनिर्वाह करन्यासाठी चारचाकी गाडी हप्ते भरून गाडी अजुनही हप्ते भरत आहे त्यांनी काय करायच

  • @indarthombre5560
    @indarthombre5560 3 หลายเดือนก่อน +15

    युट्युबवर खरी माहिती सांगणार हे पाहिलंच च्यानेल आहे.नाहीतर बाकी भरपूर आहे आपले विूज वाढवणारे खोट्या बातम्या सांगणारे.प्रभुदेवा एक खर आणी स्पस्ट बोलणारा माणूस आहे.

  • @Pankajnavale-hr7gf
    @Pankajnavale-hr7gf 3 หลายเดือนก่อน

    सर्वात आधी सर्वात अचूक बातमी म्हणजे prabhudeva channel 🎉🎉

  • @arunpatil4749
    @arunpatil4749 3 หลายเดือนก่อน +12

    सत्यमेव जयते एकदम चांगली माहिती देणारे चायनल 🙏🙏

  • @pandharinathjadhav5702
    @pandharinathjadhav5702 3 หลายเดือนก่อน

    Lonvar ghetalaly charcaki vagala

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 3 หลายเดือนก่อน +3

    सर रोजगार मजुरी करणाऱ्या 50 ते 55 वर्षांच्या सामान्य महिलांच्या 80 टक्के जन्माच्या नोंदणीच केलेल्या नाहीत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +1

      th-cam.com/users/live2Fm7W4wmwhg?feature=share

  • @kabir3898
    @kabir3898 3 หลายเดือนก่อน +3

    Pm आणि नमो चे बारा हजार म्हणजे रुपये दर माहा 1000
    जर मी या योजनेसाठी अर्ज केला तर या योजनेअंतर्गत मला 1500 रुपये मिळणार की 500

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar 3 หลายเดือนก่อน

    रेशनकार्ड नाव नसलेल्यास

  • @SanjeevaniMahadik-q8t
    @SanjeevaniMahadik-q8t 3 หลายเดือนก่อน

    फाॕम कुठे भेटणार भरायला

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      ऑनलाईन येईल लिंक

    • @SanjeevaniMahadik-q8t
      @SanjeevaniMahadik-q8t 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna थँक्यू

    • @SanjeevaniMahadik-q8t
      @SanjeevaniMahadik-q8t 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna माझ्याकडे रेशन कार्ट आॕरेज चा आहे पण मी भाडयाने रूम वर राहते आधार कार्डवर पास बूक वर भाडयाचा रूमच पत्ता आहे

    • @SanjeevaniMahadik-q8t
      @SanjeevaniMahadik-q8t 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna रेशन कार्ड वर वेगळा पत्ता आणि आधार कार्ड वर वेगळा पत्ता असल तर चालेल का कारण मी भाडयाने राहते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      @@SanjeevaniMahadik-q8t चालतो

  • @SanjeevaniMahadik-q8t
    @SanjeevaniMahadik-q8t 3 หลายเดือนก่อน +3

    छान सांगितले दादा

  • @sukhadevpatil129
    @sukhadevpatil129 3 หลายเดือนก่อน

    Pmkisan योजनेचे 2000 रुपये चार महिन्यांतून एकदा येतात तर त्याचे मोजमाप कसे केलं गेलं ,pmkisan योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी फॉर्म भरावा का

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझी पत्नी आठ दिवसांत 65 वर्ष पूर्ण होत आहेत.बहेना अर्ज पुर्ण झाले नाही तर स्रावण बाळ चा लाभ घेऊ शकतात का.

  • @mangeshkad498
    @mangeshkad498 3 หลายเดือนก่อน +2

    फ्रॉम कसा भरायचा याचा एक व्हिडिओ बनवा सर.

  • @VilasGavhare
    @VilasGavhare 3 หลายเดือนก่อน +1

    Sir aasha worker lakh gheu Shakti ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @vishalnikam5345
    @vishalnikam5345 3 หลายเดือนก่อน +1

    हा योजनेचा ऑनलाईन अर्ज मोबाईल वरून करता येईल का ?

  • @trendingvideos1560
    @trendingvideos1560 3 หลายเดือนก่อน +5

    The Real TH-camr Real Information The King Of Marathi Gr And Other Information Good explain Sir.

  • @sumitjatode8418
    @sumitjatode8418 3 หลายเดือนก่อน

    Sir he ration card mdhe nv asel trch form bhrta yenr hota a i te nv aai kde kinva pati kde nsel tr te nhi sngitl

  • @KeshavSurve-n2i
    @KeshavSurve-n2i 3 หลายเดือนก่อน +1

    Ramram raje

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 3 หลายเดือนก่อน +1

    Khari ani lawkar midnari batmi aplya kadun midte 🙏🙏🙏

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 3 หลายเดือนก่อน +15

    शेतकरी वार्यावर सोडून दिले, सरकार ने कर्मचारी पेन्शन योजना लागू केली पण शेतकरी कर्ज माफ केलं नाही

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 2 หลายเดือนก่อน

      pension yojana lagu nahi
      tyana nokari karat astana paise khanyaci mubha dili ahe .

  • @shivajikharge5449
    @shivajikharge5449 3 หลายเดือนก่อน

    जर रेशन कार्ड एकत्र असेल आणि कुटूंब प्रमुख सासरे असतील तर ऊतपानचा दाखला कोणाचा काढायचा

  • @Vizard.a552
    @Vizard.a552 3 หลายเดือนก่อน

    अंगणवाडी सेविकांना मदतनीस यांना लाभ घेता येईल का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 หลายเดือนก่อน +3

    सर शेतकरी चं कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @laxmanhande9394
    @laxmanhande9394 3 หลายเดือนก่อน +5

    सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे आपणास खूप खूप धन्यवाद

  • @make_it_big_platform
    @make_it_big_platform 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद सर.

  • @balasahebjampangire5310
    @balasahebjampangire5310 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे सर

  • @ManishaAnanade
    @ManishaAnanade 3 หลายเดือนก่อน +1

    विधवाला निराधार मिडतो तर त्या महिला अर्ज करू शकतात का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @Passionheart55
    @Passionheart55 3 หลายเดือนก่อน +2

    जर महिला पर राज्यातली आहे तिच्या साठी पतीचा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल म्हणून सांगण्यात आले. जसे की पतीचा खूप वर्षा पूर्वीचा तहसील कडून काडलेला अधिवास प्रमाणपत्र आहे तर तो अधिवास प्रमाणपत्र चालेल का ? कारण अधिवास प्रमाणपत्र साठी काही validity नसते तो किती ही जुना असूद्या तरी काही हरकत नसते अशी पुसट ची माहिती आहे. Confirm कोणाला माहीत असेल तर मार्गदर्शन करणे विनंती

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      हो चालेल

  • @Krishna_pawar_3_9u88
    @Krishna_pawar_3_9u88 3 หลายเดือนก่อน

    Sir एका रेशन कार्ड वर किती महिला पात्र असतील

  • @narayandhepe5683
    @narayandhepe5683 3 หลายเดือนก่อน +2

    पिक विमा कर्जमाफी बद्दल खरं बोलत आहात दादा तुम्ही

  • @niteshbharane5180
    @niteshbharane5180 3 หลายเดือนก่อน

    चारचाकी वाहन ही अट रद्द केली गेली आहे का साहेब.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 หลายเดือนก่อน +9

    सर तुम्ही जे माहिती देता ते एकदम बरोबर असते

  • @harshalanipurte7280
    @harshalanipurte7280 3 หลายเดือนก่อน

    Sir ghartil jr vyktti penshan dhark asel tr mg ghratil dusrya mahilela ha labh milel ki nahi

  • @PramodGhuge-yj8it
    @PramodGhuge-yj8it 3 หลายเดือนก่อน

    विवाहीत परित्यक्ता महिलांना documents वडीलाच्या नावाचे असल्यास चालतील का

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही जी माहिती देतात ते एकदम बरोबर आणि खरे असते

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 หลายเดือนก่อน +5

    जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर राज्य सरकार विधानसभेला पडणार

  • @sachinfutane3865
    @sachinfutane3865 3 หลายเดือนก่อน

    ईनकम स्टक्स itr

  • @sopanshinde4669
    @sopanshinde4669 3 หลายเดือนก่อน +1

    चार चाकी वाहन पोट भरण्यासाठी आहे सर्व श्रीमंत नसतात सर ह्याच्यावर विचार करून सहकार्य करावे

  • @machhindrabhagat5008
    @machhindrabhagat5008 3 หลายเดือนก่อน +4

    65 वर्ष च्या पुढील महिलांना प्राधान्यानं दिलं पाहिजे

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 3 หลายเดือนก่อน +3

    दादा दुध अनुदान सरकार अजून देत नाही,मग सरकार निर्णयांवर शंका येतेय

  • @adpatil8634
    @adpatil8634 3 หลายเดือนก่อน +6

    कर्ज माफी पण झालीच पाहिजे होती..

  • @swapnilnalavade4449
    @swapnilnalavade4449 3 หลายเดือนก่อน +3

    टुरिस्ट चार चाकी वाले पण गरीब असतात सरकारला कोणीतरी सांगावे.

  • @rahuldake9458
    @rahuldake9458 3 หลายเดือนก่อน +2

    P m किसान चा लाभ घेत असलेल्या महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात का

  • @Siddeshkharole90
    @Siddeshkharole90 2 หลายเดือนก่อน +2

    चार चाकी ची आठ आहे का सर

  • @vijaypatil4967
    @vijaypatil4967 3 หลายเดือนก่อน +3

    एकाच् घरातील अविवाहित मुलगी आणी आई या दोघीना या योजनेचा लाभ घेता येतो का

    • @gsstudy6435
      @gsstudy6435 3 หลายเดือนก่อน

      सांगा

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 หลายเดือนก่อน +7

    सर्वात मोठी जाचक अट तर अजून कुणाच्याही लक्षात आलेली नाही. यावर स्पष्टीकरण द्यावे. 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड कुठून आणावे. 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड कुठून आणावे. 15 वर्षापूर्वीच tc कुठून आणावी. सर्व डॉक्युमेंट 15 वर्षापूर्वीचे पाहिजे असा उल्लेख आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      भाऊ तुम्हाला सर्व च जाचक वाटेल
      जून रेशन कार्ड, जून मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला काहीही द्या

    • @ajaypawar.8140
      @ajaypawar.8140 3 หลายเดือนก่อน

      दादा 2007 चे मतदान कार्ड चालेल का

  • @amolbhojane5468
    @amolbhojane5468 3 หลายเดือนก่อน +8

    I love you sir ji

  • @sushilkumarsshelke6985
    @sushilkumarsshelke6985 3 หลายเดือนก่อน +6

    पीएम आणि नमो योजनेचे वार्षिक बारा हजार रुपये आहेत तर महिन्याला एक हजार होतात तर अर्ज करता येणार का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +2

      हो

    • @sakharambhondve5974
      @sakharambhondve5974 3 หลายเดือนก่อน

      जा महिलेला या दोन्ही योजनेचे पैसे भेटतात त्यांच महिलेला कमी पैसे भेटणार का? का ज्या महिलेला या दोन्ही योजनेचे पैसे भेटत नाहीत तिला पैसे पूर्ण भेटणार का फक्त पाचशे भेटणार?

  • @Nageshkanade1995
    @Nageshkanade1995 3 หลายเดือนก่อน +4

    Sir फक्त टाटा मॅजिक छोटा हत्ती pickup अश्या करून खाणाऱ्या लोकांना का अन्याय😢

  • @pawan_kk
    @pawan_kk 3 หลายเดือนก่อน +1

    Hi yojna ham do hamare do lach pahije hoti

  • @muttannawade4307
    @muttannawade4307 3 หลายเดือนก่อน +3

    सर एक नंबर माहिती दिला सगळं मनातील शंका निगून गेले खूप खूप धन्यवाद सर

  • @AnkushBoharupi-tb6vv
    @AnkushBoharupi-tb6vv 3 หลายเดือนก่อน +1

    जे पाजिजे ते नाही फालतू देत आहे कर्ज माफी नाही देत आहे

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee 2 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार महीला चे वय ७०ते८०वर्ष करावी कारण म्हातारपणी जास्त गरज आहे हात पाय चालत नसतात मुलं दुर्लक्षीत करतात 😢😢

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      निराधार योजना आहेत त्यासाठी

  • @Passionheart55
    @Passionheart55 3 หลายเดือนก่อน +2

    परत एक राशन कार्ड संदर्भात प्रश्न निर्माण झालाय. सध्या नवीन राशन कार्ड हे नाही केशरी आहे नाही पिवळा आहे . तहसील कडून एक A4 Size चा page मिळतं आहे आणि तेच राशन card म्हणून मिळणार आहे अस सांगण्यात येते मग ती व्यक्ती कोणत्या कार्ड धारक छा गटात येईल पिवळ्या कार्ड मध्ये का केशरी कार्ड मध्ये जेणे करून त्याला उत्पन्न प्रमाणपत्र काढावं लागेल की नाही हे समजेल . एवढ मार्गदर्शन करणे साहेब

    • @hanmantwankhede8628
      @hanmantwankhede8628 3 หลายเดือนก่อน

      हो माझं पण तसच आहे ऑनलाईन प्रिंट अशीच आहे म्हणताहेत

    • @hanmantwankhede8628
      @hanmantwankhede8628 3 หลายเดือนก่อน

      माझं केसरी आहे

  • @RahulRaut-cl9or
    @RahulRaut-cl9or 3 หลายเดือนก่อน +2

    सर एका राशन कार्ड मधि आई बाबा आनी मि आनी माझी पत्नी 3 वर्शाचा मुलगा आहे।। तर दोघिना लाभ भेटते की माझ राशन कार्ड वेगल कराए लागल।। हा मोठा प्रश्न पडलेला आहे।।।

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 3 หลายเดือนก่อน +10

    नमो शेतकरी च कोणत्या तारखेला जमा होणार सर एक व्हिडिओ बनवा सर

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 3 หลายเดือนก่อน +2

    सर जे लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी चारचाकी वाहन घेऊन धंदा करत असेल तर त्यांचं काय

  • @faiyajkaji1596
    @faiyajkaji1596 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझा एक प्रश्न आहे की एकाच कुटुंबतील एकाच राशन कार्ड वर नाव असलेले एक सासु व दोन सुना या तिघनाही या योजनेचा लाभ मिडिल का की फक्त एक कुटुंब एक राशन कार्ड ग्राह्य धरुण फक्त एकच विवाहित महिलेलाच या योजनेचा लाभ मिलेल
    कारण अद्याप देखील बर्याचस्यआ राशन कार्डाची अद्याप देखील फोड़नी झालेल्या नाही आणि अनेकाच्या मनत हा प्रश्न आहे कृपया आपन यावर मार्गदर्शन करावे ही विनंती आणि आपली बातामी ही 100% खरी अस्ते हे सर्वाना महित आहे

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 หลายเดือนก่อน +1

    एका कुटुंबात किती महिलाला लाभ मिळेल

  • @mtc77group
    @mtc77group 3 หลายเดือนก่อน +2

    हे खटा खट, खटा खट चा इफेक्ट आहे.. सरकार ने पाहिला आहे अशा योजनेचा फायदा, म्हणून ही योजना अण्ण्यात आली आहे.

  • @solunkevinod7798
    @solunkevinod7798 3 หลายเดือนก่อน +10

    सर दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार🙏🙏 आम्ही आपल्याला या क्षेत्रातील सर्वात दर्जेदार आणि अचूक माहितीचा स्त्रोत समजतो.
    पिक विमा संदर्भात सुद्धा महसूल मंडळाचा गोंधळ उडाल्यामुळे तब्बल 15 दिवस वाया गेलेत. त्यामुळे येणारे विम्याची संख्या सुद्धा खूप वाढली गेली आहे. त्यामुळे खरीप पिक विम्याची मुदत जी 15 जुलै आहे ती वाढल्यास शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 3 หลายเดือนก่อน +7

    मला सरकारी योजनेचा खरोखर माहिती बघायची असेल तर मी प्रभू देवा चॅनल वर बघतो

  • @satishsutar-dr6xz
    @satishsutar-dr6xz 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली आहे thank you sir 🙏

  • @patil5509
    @patil5509 3 หลายเดือนก่อน

    PM किसान हप्ता मिळणाऱ्या महिला यात लाभार्ती होतील का...?

  • @shraddhadilliwale9302
    @shraddhadilliwale9302 3 หลายเดือนก่อน +1

    Domesail manje ky . 😢

  • @mangalasisode
    @mangalasisode 3 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर समजून माहिती सांगत आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe7603 3 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद🙏💕 सर खूप छान माहिती दिली सर

  • @balasahebmore6493
    @balasahebmore6493 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद खुप छान बातमी आहे फार्म कसे भरावे याचे ही आपडेट द्या

  • @avinashrathod7683
    @avinashrathod7683 3 หลายเดือนก่อน +3

    Sir तुमच्या सगळी व्हिडिओ अगदी बरोबर आहे