मास्टर खलनायक दादा राणे कोनसकर सौंदर्यवती नीलकंठ सावंत यांचा साईबाबा मधील महत्त्वाचा प्रवेश....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @jairamghadi1699
    @jairamghadi1699 3 ปีที่แล้ว +3

    दादा व सावंत- किती छान संवाद👌👌👌

  • @kaustubhdesai5890
    @kaustubhdesai5890 3 ปีที่แล้ว +4

    दादा साहेब खूप मस्त अभिनय

  • @babagolatkar4959
    @babagolatkar4959 3 ปีที่แล้ว +1

    Chaan Sundar Apratim Zhakaas Bhari lay Bhari Kadak 👌👌👏👏👍

  • @sanjaygavas9134
    @sanjaygavas9134 3 ปีที่แล้ว +2

    लयभारी 👌

  • @sagarparanjpe8280
    @sagarparanjpe8280 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast sadarikaran

  • @mohanvejare86
    @mohanvejare86 3 ปีที่แล้ว +4

    साळगांवची सुंदर सौंदर्यावती निळू सावंत.

  • @ramrane28
    @ramrane28 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर सादरीकरण

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 3 ปีที่แล้ว +4

    दशावतार ही गंधर्वांची खाण आहे..आपल्या नृत्य संगिता घ्या अदाकारीने नटलेले ...संवादाने विषय फुलवणारे हे रत्न..नीळकंठ सावंत👍 आणि आपल्या केवळ नजरेतुन विखार आणि अंगार उभे करणारे दादा कोनसकर..👍👍👍

  • @baliramsawant6061
    @baliramsawant6061 3 ปีที่แล้ว +2

    आमचे परममित्र निलकंठ सावंत

  • @shwetasawant5103
    @shwetasawant5103 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👍👍

  • @priyankatotakekar1954
    @priyankatotakekar1954 3 ปีที่แล้ว +2

    Mstch ranekaka

  • @amitagawade1078
    @amitagawade1078 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @asmitadalvi07
    @asmitadalvi07 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर 👌

  • @नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट

    Kadddakk dadanu👌👌🔥🔥🔥

  • @vishwajeetkulkarni7981
    @vishwajeetkulkarni7981 3 ปีที่แล้ว +2

    दादासाहेब शकुनीचा व्हिडिओ असेल तुमचा तर लवकरात लवकर टाकावा...

  • @prakashlabdeshridevibhagaw648
    @prakashlabdeshridevibhagaw648 3 ปีที่แล้ว +2

    एकदम छान झाला आहे तरी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भगवती दशावतार नाट्य मंडळ यांस कडुन साहेब तुम्ही कोकणची शान आहात पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्या सोबत काम करण्याची संधी मिळाली

  • @ajitgawade5128
    @ajitgawade5128 3 ปีที่แล้ว +3

    Dada Shakuni ani Uday cha pahila Pravesh taka

  • @raviparab3020
    @raviparab3020 3 ปีที่แล้ว +2

    कंम्पनीचा पन रीपोर्ट चांगला आहे समोरासमोर नाटक बघायला नाय मिऴाल तरी स्वप्नील परब यांचे भरपूर लेख वाचले फेसबुक वर पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हा कलाकारांना रवी परब(डिगस)