Valache Birde (C.K.P Special)/चविष्ट वालाचे बिरडे (सी.के.पी. पद्धतीने)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
  • वालाचे बिरडे
    साहित्य
    1. कडवे वाल - एक वाटी
    2. कांदे - दोन मध्यम आकाराचे (बारीक चिरून)
    3.हिंग एक चिमूट
    4. जिरा - पाव चमचा
    5. मोहरी - पाव चमचा
    6. हळद - 1/2 चमचा
    7. तिखट - 2 चमचे
    8. आमसूल - चार ते पाच
    9. गुळ - छोटया लिंबा
    एवढा.
    10.पाणी - गरजे नुसार
    11. मिठ चवी नुसार
    12. तेल - अडीच चमचे
    वाटणासाठी
    1. सहा सात लसनाच्या पाकळया
    2. जिरे एक चमचा
    3. खोवलेल ओल खोबर - एक वाटी
    Serves approx 7 to 8
    #वालाचे बिरडे
    #Valache birde
    Videos you may like
    Masoor Amti - • मसूराची आमटी (CKP Styl...
    तोंडल्यची भाजी -
    • तोंडल्याची भाजी / झटपट...
    भेंडीची भाजी - • भेंडयाची भाजी, Bhendi ...
    #ketakiskitchen, #food videos, maharastrian cuisine (C.K.P cooking)

ความคิดเห็น • 29