सर तुमचे सर्व विडिओ पहिले खूप आवडले गणित आणि बुद्धिमत्ता वरील अवघड वाटणारे प्रश्न देखील तुमच्यामुळे सोपे वाटतात. खूप धन्यवाद ..... गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही प्रकाशित पुस्तकं घेतली आहेत.... सर Tait exam वर आधारित विडिओ youtube वर हि बनवा अशी विनंती.( प्रश्नांचे आणि परीक्षेचे स्वरूप ) शिक्षक-विद्यार्थ्यांना त्यामुळे मार्गदर्शन होईल आणि परीक्षेसाठी हि उपयोग होईल...🙏
सर तो अन्नसाठा 52दिवस पुरेल तुम्ही तेथ चुकलं गणित तुमचं. खाणाऱ्यांची संख्या कमी झाली तर आधीच्या दिवसाने वाढायला पाहिजेत तुम्ही 42म्हणताय म्हणजे कमी झाले म्हणताय. कस शक्य आहे. असं होऊच शकत नाही.... नजर चुकीने झाले असेल माफी असावी सर मी तुमच्या इतका मोठा नाही
Apratim asa lecture hota sir thank you so much ❤ But 98th question madhe jari shirsasan asle tari ujva means right hand Pashchimela asel tar chehra uttarela yayla hawa hota . Pls correct if iam wrong
Mhale sir math book madye tumhi jashya type dile ahet tashe app madye tumhi kut gheta thode ahet na type ani bakiche hard type nhi ahet manze mulanchi disha bhul krtay ka sir
Greatest teacher sir
Share this video with your groups
सर मी तुमचं पुस्तक विकत घेतले आहे , खूप मस्त आहे , पण तुमची व्हिडीओ बघून गणित अजून सोप्पे वाटते , तुमची शिकवण्याची पद्धतीमुळे !!
Thank you suggest our book to your friends group
सर तुमचे सर्व विडिओ पहिले खूप आवडले गणित आणि बुद्धिमत्ता वरील अवघड वाटणारे प्रश्न देखील तुमच्यामुळे सोपे वाटतात. खूप धन्यवाद .....
गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही प्रकाशित पुस्तकं घेतली आहेत....
सर Tait exam वर आधारित विडिओ youtube वर हि बनवा अशी विनंती.( प्रश्नांचे आणि परीक्षेचे स्वरूप ) शिक्षक-विद्यार्थ्यांना त्यामुळे मार्गदर्शन होईल आणि परीक्षेसाठी हि उपयोग होईल...🙏
Ok thank you for your valuable feedback
Sir talathi brathi question teach kra
१२ व्या क्रमांकाचा प्रश्न combine 2022ला जसाचा तसाच आला आहे सर...
मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स ची मॅजिक....
Thu sir nicely teaching
मवाशी
Sir Math besic zero pasun batch suru kara
छान ❤️
98 क्रमांकाच्या प्रश्नांमध्ये शीर्षासन अवस्थेत चेहरा कोणत्या दिशेला आहे असे विचारले आहे म्हणून उत्तर दक्षिण दिशा येते
उत्तर दिशा असायला पाहजे सर
Police bharti sathi best book konte gheu sir maths sati
6 number chi sanga sir
Khup chan sir jii,,,❤
हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त फॉरवर्ड करा यामुळे आपल्या चॅनलला मदत होईल
Sir, तलाठी अपेक्षित प्रश्नसंच पण काढा plz.
तुमच मॅजिक of Mathematics हे book खूप छान आहे आवडल मला.
Next question paper ghya n sir apekshit prashnsanch police bharti
Ho nakki ch sir... Pn ved kami ahe exam sathi tr plz thoda fast que paper ghay n...🙏
Tait साठी पण काही एखाद लेक्चर घ्या सर
98 cha ans Rong sangitle sar
आठवड्यातून 2 किंवा 3 प्रश्न पत्रिका घ्या सर....
Kharach mathematics che pustak bhari
Sir प्रश्पत्रिका 6..
आम्हाला माहीत आहे सर आपल्याकडे थातुर मतुर अस काही नाही म्हणून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका घ्या
Barobar bhava
Sir tumhi shanivaar ravivaar hajar nhi zale amchya samor....
Yeto
Sir roj lecture ghya kahi jan tumachi vat baghatat.
Jayhind aasech chalu dya sir 🙏🙏🙏
Ek number explain kele sir सर्व 41 questions set ghya hi vinti 👍
खुप छान सर🙏🏻🙏🏻🙏🏻
You are greatest teacher sir💕🙏
आपले 41 अपेक्षित प्रश्नसंच पुस्तक सर्वांनी विकत घ्या नक्की फायदा होईल
Sir ganit book price kiti aahe
सर आठवड्यातून दोन प्रश्नपत्रिका घ्या
माफी असावी...
पण प्रश्न क्र.98 उत्तर चुकीचं वाटतंय sir
उत्तर दिशा दर्शविन
बाकी सर्व ठीक..😎
शीर्षासन अवस्थेमध्ये चेहरा कोणत्या दिशेला आहे ते विचारले आहे
Hat davya kiva ujvya asel tevha change hote mitra sir che ans barobar ahe
Bhava answer uthar ahe
सर एक request आहे आरोग्य भरती related पण लेक्चर घ्या🙏🏻
पुस्तक विकत घ्या नक्की फायदा होईल
सर सर्व 41 प्रश्नसंच स्पष्टीकरण घ्या सर.
आठवड्यातुन 3 किंवा 4 प्रश्न पत्रिका घ्या
Sir mi roj check krto tumcha video aala ka nahi
👍👍👍👍👍
सातारा जिल्यात हे पुस्तकं नाही
Ahe bhava yc clg satara pudeh
@@tejasyadav1564 thanks
Sir group c sadhi he book sufficient aahe ka
Nice sir
khup bhari sir
Sir group c sadhi he book sufficient ahe ka
हो नक्की ग्रुप सी करिता आपले गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी चे पुस्तक पुरेसे आहेत बिनधास्त वापरा
Raam raam sir
आठवड्याचे 2 पेपर gya
Ok
Tanks sar
सर तो अन्नसाठा 52दिवस पुरेल तुम्ही तेथ चुकलं गणित तुमचं. खाणाऱ्यांची संख्या कमी झाली तर आधीच्या दिवसाने वाढायला पाहिजेत तुम्ही 42म्हणताय म्हणजे कमी झाले म्हणताय. कस शक्य आहे. असं होऊच शकत नाही.... नजर चुकीने झाले असेल माफी असावी सर मी तुमच्या इतका मोठा नाही
Apratim asa lecture hota sir thank you so much ❤
But 98th question madhe jari shirsasan asle tari ujva means right hand Pashchimela asel tar chehra uttarela yayla hawa hota . Pls correct if iam wrong
Mla pn aq sach vatate
सर प्रश्न क्र 98 च Ans- उत्तर दिशा पाहिजे. शीर्षासन अवस्थेत विचारले आहे म्हणून.
Sar Tcs ibps che pan gha atta navin kida allay market madhe Tcs lbps tumche June math che book ahe majhakade
Sir ata batch keva ahe Navin online
सर 16 नंबर चां प्रश्नाचे उत्तर 24 येत असेल
Sir tuch book Wardha yethe al nahi ahe
Sir Tait Cha 29 prasansanch pathava please 🙏
हे पुस्तकं कुठे भेटलं
सर ओन्ली book मिळेल का सर
Yes
N-1 म्हणजे 67 पण घेऊ शकतो ना
👏👏👏🙏🙏
Sir yach prakarchi ganite asti l na parikshet
Sir marathi ani gk che question pn sample manun ghya... Manje Malala quality kalnar
सर पेपर विश्लेषण... लवकर लवकर घ्या.. तेंव्हा.. एक्साम यायच्या आधी सर्व गणित डोळ्याखालून जाईल... 🙏
आपले पुस्तक विकत घ्या नक्की फायदा होईल
Mhale sir math book madye tumhi jashya type dile ahet tashe app madye tumhi kut gheta thode ahet na type ani bakiche hard type nhi ahet manze mulanchi disha bhul krtay ka sir
Tumcha app bhigitla sir me khi upyog nhi sir