स्पर्धा परीक्षा क्षेत्रात प्रेरणादायी पुस्तकांची लाट 'स्टील फ्रेम' या पुस्तकाने निर्माण केली. महाराष्ट्रातील हजारो अधिकार्यांचे प्रेरणा स्थान असणाऱ्या पुस्तकाचा उल्लेख नसणे आश्चर्यकारक आहे.
मराठी प्रेरणादायी पुस्तकांची यादी विपुल आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेचा धर्मग्रंथ म्हणून सिद्ध झालेले 'स्टील फ्रेम' या पुस्तकाचा उल्लेख प्रेरणादायी पुस्तक म्हणून निश्चितच हवा. इतर पुस्तके:- 1) आपण जिंकू शकता 2) मन में है विश्वास 3) आयएएस मंत्रा 4) यश तुमच्या हातात 5) प्रकाशवाटा
1)भारताच्या इतिहासाची 7 सोनेरी पाने.
2) स्वराज्याची स्थापना+ 7 पुस्तकें
3) वीरधवल
4) किर्लोस्कर
५) धीरुभाई अंबानी
६) एका ठगाची गोष्ट
७) भस्मासुराचा उदयास्त.
८) एक होता बिल्डर.
9) बलुते
10)
नमस्कार...आज शेगाव येथे तुमच्या आई भेटल्या... खूप प्रेरणादायक..
आपणास पुढील यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
ऑफिसर लोक...पुस्तकात खुप छान वाटत आहेत...प्रत्यक्षात मात्र निराशाजनक वाटचाल आहे.
Sir kya aap issal (2023-24) ke samajkalyan vibhag yojna ke form ke uper ek video bana sakte hai
मला आवडलेले पुस्तक आनंद यादव यांचे झोंबी
काही पुस्तकांचा उल्लेख येथे करणे क्रमप्राप्त ठरते....
1. अग्निपंख
2. माणदेशी माणसं
3. स्टील फ्रेम
4. बुलेट फॉर बुलेट
5. महाश्वेता
मी सुधा पुस्तक प्रेमी आहे आणि छ. शिवरायांची पुस्तके कांदबरी विकत घेतल्या आहेत संभाजी महाराजांचे शिवपुत्र विकत घेतल आहे आणि आणखी पुस्तक घेणार आहे विकत
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात प्रेरणादायी पुस्तकांची लाट 'स्टील फ्रेम' या पुस्तकाने निर्माण केली. महाराष्ट्रातील हजारो अधिकार्यांचे प्रेरणा स्थान असणाऱ्या पुस्तकाचा उल्लेख नसणे आश्चर्यकारक आहे.
नमस्कार....वाचक हो.....
Sir samajkalyan hostel information pls 😢
तरुणांनी रवींद्र गुर्जरांचे भाषांतरित पुस्तक ' पॅपिलॉन ' हे पुस्तक नक्की वाचावे. वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचावे
सर समाज कल्याण विभाग माहिती 😢
Sir, SPPU OEE Result UG केव्हा लागतो?
वाट तुडवताना हेही खास नाही.
Samaj Kalyan hostel form information
Pra.v.b.bodhe yanchi जुनी पुस्तके आहेत का?
Book pdf link pn det ja
मराठी प्रेरणादायी पुस्तकांची यादी विपुल आहे.
महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेचा धर्मग्रंथ म्हणून सिद्ध झालेले 'स्टील फ्रेम' या पुस्तकाचा उल्लेख प्रेरणादायी पुस्तक म्हणून निश्चितच हवा.
इतर पुस्तके:-
1) आपण जिंकू शकता
2) मन में है विश्वास
3) आयएएस मंत्रा
4) यश तुमच्या हातात
5) प्रकाशवाटा
आमचा बाप आणि आम्ही हे एकदम बकवास पुस्तक आहे