Grey Hair | How To Turn Premature Grey Hair To Black | Grey Hair Remedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 600

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 7 หลายเดือนก่อน +125

    कॉलेज मध्ये माझे थोडेफार केस पांढरे व्हायला लागले. माझ्या आयुष्यातील खुप वेळ आणी खुप पैसे मी पांढरे केस काळे करण्यामध्ये वाया घालवले. Dermatologist नी तर भयानक लुबाडलं. कित्येक डॉक्टर बदलले. मग आमच्या कोल्हापूर मध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत डॉ. हेडा त्यांच्याकडे गेले ते म्हणाले मी काय जगातील कोणताच डॉक्टर पांढरे केस काळे करू शकत नाही. जे काळे केस आहेत ते पांढरे होऊ नये म्हणून मी औषधं देऊ शकतो. पण पांढऱ्याचे काळे नाही होऊ शकत. तु जास्त सिरीयस नको घेऊ हे. मेहंदी लावायची आणी रिकामं व्हायचं. मी त्यादिवशी खुप रडले डॉक्टर समोर. पण डॉकटर नी इतकं छान counselling केलं. आणी नेमकी त्याचीच गरज होती मला. I wish मी त्यांना अगोदर भेटायला हवं होत. तेव्हापासून मी ह्या सर्वांचा नाद सोडला. छान केसांना तेल मेहंदी लावते. शिकेकाई, आवळा, रिठा नी केस धुते. खुप सुंदर केस आहेत माझे आता. आणी जे काळे होते ते काळेच राहिले आहेत अजिबात पांढरे नाही झाले. पांढरे आहेत ते मेहंदी मुळे लपून जातात. त्यावेळेस android फोन आणी तुझ्यासारखी influencer असती तर मला इतका मनस्ताप झाला नसता आणी माझे पैसे पण वाचले असते😂 thnx to you mam🤗 keep it up👍🏻👍🏻

    • @rani......9671
      @rani......9671 6 หลายเดือนก่อน +2

      शिकेकाई रिठा आवळा ने कसे धुता केस सांगा pleas

    • @72640
      @72640 6 หลายเดือนก่อน +3

      माझे पण केस भयान पांढरे झाले आहेत मी पण असाच पैसा खर्च केला काही उपयोग नाही झाला मग मी सगळच सोडून दिल आणि स्विकारल कि केस पांढरे झाले आहेत तर रडत बसायच नाही आणि कोणी चेष्टा केली तरी फार मनावर घ्यायच नाही मग अता मी पण मेहंदी लावते आणि शक्य तेवढी काळजी घेते😊

    • @karan_vlogs0926
      @karan_vlogs0926 6 หลายเดือนก่อน

      कोणतं? औषध नाव सांगा ताई

    • @akankshakathe5832
      @akankshakathe5832 6 หลายเดือนก่อน

      Kay aushadh hot te

    • @snehalghorpade3343
      @snehalghorpade3343 5 หลายเดือนก่อน

      @@karan_vlogs0926 औषध आता आठवत नाही कोणत ते काहीतर multivitamins असाव्यात.

  • @padmajamore4934
    @padmajamore4934 ปีที่แล้ว +18

    My dear उर्मिला मला फक्त मुळाशी केस कलर करावे लागतात मि सध्या गोदरेज चे 30वाला पॅक यूज करते जे दोन पाकीट मिसळून एक बनवतात पण दर 15दिवसानी करावं लागत खूप खूप कंटाळा येतो तरी मला तू साधारण महिना किंवा दोन महिने टिकेल असे डाय सुचव ना आणी जे केसाच्या आरोग्य साठी पण चांगलेच असेल
    बाकी तू कशी आहे
    तू खूप छान छान माहिती देतेस मि तुझा कोणतंच vi मिस्स करत नाही
    मला तुझी बोलण्याची पद्धत खरच खूप आवडते
    Love you dear

  • @poonamkumbhar1732
    @poonamkumbhar1732 ปีที่แล้ว +20

    चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली आणि मानेवर छोटे छोटे चामखीळ यायला लागले आहेत त्याची कारणं आणि उपाय यावर एखादा व्हिडिओ बनव प्लीज

    • @meenasupe3093
      @meenasupe3093 7 หลายเดือนก่อน +1

      Yes please video banva Tai

    • @Asmita77127
      @Asmita77127 4 หลายเดือนก่อน

      Khavuchya panala chuna lavicha Ane chamkhilevar lavacha chamkhile galun padhitya

  • @ratansanghai339
    @ratansanghai339 4 หลายเดือนก่อน +2

    पटकन माहित सांगत जा ना...खुप वेळ व्हिडिओ बघायला नाही आवडत

  • @shilpabutte9905
    @shilpabutte9905 ปีที่แล้ว +7

    ताई वजन कस कमी करायचं पिल्झ आजून एक व्हिडीओ बनव plz

  • @vishvajadhav7294
    @vishvajadhav7294 ปีที่แล้ว +7

    अग बाई 🤦‍♀️🤦‍♀️.. माझी आई काही महिन्यांपासून एवढी परेशान झालीय या प्रॉब्लेम मुळे.. काय सांगू तुला... आता हा व्हिडिओ पाहून बरं वाटेल तिला जरा... अशक्य कमाल आहेस तू.. अगदी योग्य वेळी योग्य व्हिडिओ आहे... तुला खूप सारं प्रेम आणि धन्यवाद❤😊

  • @varshasawant5079
    @varshasawant5079 ปีที่แล้ว +7

    Hair colour चे आणखी ऑप्शन सांग ना...तुझे video नेहमीच मदतीला आले आहेत...खूप खूप प्रेम...खूप शुभेच्छा...

  • @rachanakamble7863
    @rachanakamble7863 ปีที่แล้ว +11

    Khup छान viedo....नेहमी केस freezy असतात ग...नीट maintaim राहतच नाहीत...आणि freezy असल्याने त्याचा झाडू होतो आणि मग ते कापावे लागतात तर hairs healthy कसें ठेवावे freezy ness कसा दूर करावा या वर एक viedo बनवा ना❤

    • @Sarika-oz7zq
      @Sarika-oz7zq 6 หลายเดือนก่อน +1

      Same my Que..dear

    • @sanszzz1111
      @sanszzz1111 5 หลายเดือนก่อน

      Frizzy hair sathi cha special shampoo and conditioner use kara

  • @vaibhavjoshi1624
    @vaibhavjoshi1624 7 หลายเดือนก่อน +1

    पुरुषांच्या दृष्टीकोनातून हि थोड सांगत जा मॅडम

  • @sakshikuveskar9903
    @sakshikuveskar9903 ปีที่แล้ว +6

    दिदी केस गळती वर पण video बनव ❤

  • @Virajdadasalve
    @Virajdadasalve 7 หลายเดือนก่อน +1

    Garnier
    Nisha
    Nupur
    Streax
    Ya sarv hair colur chya product मुळे कमी पांढरे असलेले जास्त पांढरे झालेत अजून जास्त...
    😢😢😢😢😢😢काय करावे.आता तर भीती वाटते काही ओन वापरायचे

  • @SonaliAmar999
    @SonaliAmar999 ปีที่แล้ว +1

    वयानुसार आणि उंची नुसार कोणते 👡 sandals वापरावे ह्या वर व्हिडिओ बनव ना.... आणि तू pregnancy मध्ये कोणत्या चप्पल वापरत होती हे पण सांग???

  • @vinayaapatil
    @vinayaapatil ปีที่แล้ว +9

    Hello Urmila, thanks for the informative video, PABA tablets new for me... please make video on- which is better hair treatment - QOD/cysten/nano plastia/keratin...

  • @sms5001
    @sms5001 ปีที่แล้ว +1

    Hello urmila thank u so much, ईश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुझा संसार सुखाचा होवो, तुझी भरभराट होऊ दे..
    Thank u thank u so much❤

  • @snehapatil4581
    @snehapatil4581 ปีที่แล้ว +1

    Tai maze hair atta atta white hot ahet ,,kuthetriiii ch दिसतात ते,मग काय करावं म्हणजे आई बोलली की तू रेड मेहंदी use kr mhnje दाट येतील आणि काळे पण नहित दिसणार...ky krav me???? Maz age att 22ahe

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 ปีที่แล้ว +2

    Hussh ..aaj me velevar aale 😅ani atishay mahatvacha vishay gheun aaliyes.. almost sarvach lok yachi vat baghat astil...1 sangu...maze kes Punyat alyawar white zale yar 😔any way looking bharrrii,😻

  • @suvarnakale3416
    @suvarnakale3416 ปีที่แล้ว +1

    माझे forehead वरचे म्हणजे समोरचे baby hair च gravy होतात आणि मला दर 20 दिवसात च root touch up करावे लागते यावर एखादा vdo करशील का

  • @vruns1
    @vruns1 ปีที่แล้ว +2

    उर्मीला ताई तुमचा depression वरचा video पाहिला तिथैही कमेंट दिली अन् इथेही देतेय ह्यासाठी की मला तुम्हाला सांगायचंय त्या सिरीअल मधून देवाने ..हो देवानेच काढलं कारण ती गोष्टतुमच्यासाठी योग्य नव्हती आणि तुमचे आभारही कारण तुम्ही गेलात आणि नविन हिरो हिरोईन ची खरूया आयुष्यात जोडिही जमली. कळत न कळत तुम्ही चांगलंच केलंत कुणाचतरी आणि म्हणेनच काही कमी नाही पडणार तुम्हाला.हे मला आध्यात्मिक मनाने सांगितलं कारण कुठलीच गोष्ट विना कारणाने घडतनषते तर तुम्ही देवाचे आभार माना.जे होतं ते चांगलूयासाठीच हे श्रीकृष्ण उगाच म्हणत नाही.

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 ปีที่แล้ว +1

    गोळ्या नको मला. त्रास होतो. मी मेहंदी लावते १ महिना असं. माझे लहानपापासूनच पांढरे आहेत. आता जास्त. माझे वय ४१ आहे. तर मी नक्की काय करावे.

  • @komaldhimate3546
    @komaldhimate3546 7 หลายเดือนก่อน +1

    I have metallic allergy so hair color didnt lasts for even 2/3 days...what i can do in my case ?

  • @revatishelke6140
    @revatishelke6140 ปีที่แล้ว +2

    Taai, plz plz plz ek QnA session kar na.
    Mala vicharavese vatlele kahi prashna -
    1. Talcum powder vapravi ki nako ?
    2. Deodorant Ani perfume kasha prakare vaprave ? Direct skin var deo spray vaprava ki deo talc lavavi?
    3. Daily office wear kinva casual kurtis mdhe bra sobat slip ghalavi ki nahi?

  • @geetanjalimkupartist5631
    @geetanjalimkupartist5631 11 หลายเดือนก่อน +1

    Hi Urmila nice and very informative videos असतात तुझे❤
    पण मी एक सुचवू इच्छिते की मेहेंदी लावणे पूर्वी इतके चांगले राहिले नाही कारण एक तर मेहेंदी 100% हर्बल मिळणे कठीण आणि तुम्ही ओळखूच शकत नाही की मेहेंदी प्योर आहे की केमिकल मिक्स आहेत . अजून एक गोष्ट म्हणजे मेहेंदी लाऊन केस असेच सोडून देतो सुकण्या साठी तेव्हा सर्वात वरचा लेअर पूर्ण सुकतो आणि प्रचंड तडतड करतात केस परिणामी तुटतात तसेच केसंमधील नैसर्गिक मऊपणा चक्क निघून जातो म्हणून मेहेंदी लावू शकतो पण या काही गोष्टींमुळे मेहेंदी साठी beauticians बिग नो सांगतात . आता अजून एक गोष्ट कलर वाली मेहेंदी मार्केट मध्ये मिळते तो मेहंदीच्या बेस घेऊन चक्क पावडर हेअर कलर असतो हे फार कमी लोकांना माहीत आहे म्हणजे पुन्हा केमिकल आलेच.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 10 หลายเดือนก่อน

      किती छान,...& आपल्या मराठीत 🧡👌

  • @revajinimse7892
    @revajinimse7892 11 หลายเดือนก่อน +1

    Tai Tuze video mla khup help krtat day to day life. 😇.Tai Maza most requested problem vr video banvna plz plz . To mahje eye problem, dropy eyelid, Ani eyes bigger exercises . Please please

  • @sms5001
    @sms5001 ปีที่แล้ว +4

    मला तुला धन्यवाद म्हणायच आहे, तुझ्यामुळे मला सद्गुरु च्या विश्व प्रार्थना आणि त्यांचे सर्वच संस्कार ह्या मुळे माझं आयुष्य एका नवीन वळणावर चालायला लागल.. तुला किती धन्यवाद म्हणु तेच नाही काळत आहे... शब्दाच नाहियेत...❤

  • @Believeinyourself892
    @Believeinyourself892 ปีที่แล้ว +2

    Ag urmila tai sanitary pads vr banav naa g video please

  • @prajaktachavan5527
    @prajaktachavan5527 ปีที่แล้ว +1

    Colour semi kiva demi kiva permanent asla tri mulatun je white hotat kiva grey hota te tsech ugvlyyavr colour ha karavach lagto permanent asun kahi use hot nai ajibat me tr khup irritate zali ahe sarkh mehandi colour lavun kes dry hotat khup yavr mala kahi soulution bhetel nai ahe ajibat 🥲🥲

  • @sonalisolat
    @sonalisolat 4 หลายเดือนก่อน +1

    Anti hair grey serum vaprun kahi fayda hoil ka

  • @shitalmohite846
    @shitalmohite846 ปีที่แล้ว +2

    Mehendi ne khup hair dry hotayt

  • @iSatyaa
    @iSatyaa 3 หลายเดือนก่อน +2

    I am 20 yo , I eat 7 amlas daily , in 2 month most of grey are become black from roots.

    • @asmitayewale8421
      @asmitayewale8421 หลายเดือนก่อน

      Will my hair become black
      I m 32 years old ?
      I am eating 1 or 2 awala

  • @janhavichavan8478
    @janhavichavan8478 7 หลายเดือนก่อน +1

    Hey dear hydra facial karav ki nahi yavar vdo banav na plz ... Kinva kont facial karav ani hair spa regarding suggest karana plz

  • @payalkhatal7447
    @payalkhatal7447 ปีที่แล้ว +135

    hey i love u urmila❤️ ...lahan ahe tujhyahun tri tai vaigre nhi mhnnar tula me bcoz mla tu majhi best friend vattes problem ale ki urmila solution gheun hajir 🔥🤩😘

    • @UrmilaNimbalkar
      @UrmilaNimbalkar  ปีที่แล้ว +26

      Hahah that’s so sweet ♥️

    • @sarikapatil2285
      @sarikapatil2285 ปีที่แล้ว

      Majh pn sem aahe❤😊

    • @ankitashinde5382
      @ankitashinde5382 ปีที่แล้ว +3

      Tai dear sister sem problem zala maza. Khup mothya pramanat. 23yr mdhech suddenly ..... Plz asch under eye dark circle sathi n wrinkles sathi solution gheun ye next Friday la

    • @omkarmashalkar656
      @omkarmashalkar656 ปีที่แล้ว

      Mala hair highlights karaych kup echha ahi but mag bhiti vat-ti ki jar hair white zali tar please 😊kahi u pay sagata ka

    • @ShubhangiPatil-dy1ck
      @ShubhangiPatil-dy1ck ปีที่แล้ว

      Urmila plz house wife sathi daily use creem sang na mi aadhi pn MSG kela hota plzzz.....fair& lovely la option sang

  • @sayalinandkishor
    @sayalinandkishor ปีที่แล้ว +29

    I would like to add one point.
    For those who apply mehendi it gives an orange colour, so to get the natural colour hair apply indigo plant leaves Powder on next day after the application of mehendi
    -For that just take indigo Powder which almost available at all online Store...
    -Soak indigo plant leaves Powder for 10 minutes so it will release it's blue colour and then apply on hairs for 2 hours..
    -It's a colour theory when orange and blue mixes together it leaves a natural hair colour which is very safe and natural

  • @amitbhardwaj9421
    @amitbhardwaj9421 19 วันที่ผ่านมา

    Grey hair can't be reversed to naturally black 🐈‍⬛🖤😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @poojajadhav-pathare
    @poojajadhav-pathare ปีที่แล้ว +1

    Number as bolatna madhe number visrayla nahi ka hot😂 khup chhan boltes ❤

  • @ashwinio
    @ashwinio 4 หลายเดือนก่อน

    Shampoo hair color वापरण्याबद्दल काय सल्ला देशील?

  • @kajalgaikar158
    @kajalgaikar158 11 หลายเดือนก่อน

    Breast size vadhnyasthi kai tips dya....vedioch banva vat bagel mi...vediochi.

  • @nehagoel7752
    @nehagoel7752 หลายเดือนก่อน

    Tum toh diya aur baati mai actress thi na...Sandhya Rathi ki Bhabhi..😊😊😊

  • @shrutikatdare3058
    @shrutikatdare3058 ปีที่แล้ว +9

    Long awaited video..after so many skincare and make up videos finally its here... Typical Urmila touch. Detailed information right from scratch. Thanks a lot.

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane หลายเดือนก่อน

    कलर चॉकलेट ब्राऊन लावायचा आहे मगं पार्लर वालेना काय सांगायचं आम्हाला काय सांगता येत नाही कलर तर करायचे आहेत पण सांगता येत नाही

  • @alialoa1409
    @alialoa1409 3 วันที่ผ่านมา

    Hello ,hair spray che negative pan review aahet..scalp jalala Ani face ver pan rash Ali ase reviews aahet... please tyaver comment kar mala ghyaycha aahe

  • @vssunm
    @vssunm 4 หลายเดือนก่อน

    Tai mazya kesa n ch apoaap centre madhun partition padt aahe...aadhi pn padych pn pins lavun cover karyche ...pn aata pins lavun pn fayda hot nahiy...kes pn khup galat aahet ..

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 4 หลายเดือนก่อน

    Khupach chan mahiti❤❤masturbate kelyane white hair hotat khara aahe ka??😂😂😂😂

  • @rohinibhatt1137
    @rohinibhatt1137 2 หลายเดือนก่อน

    I have read even thyroid deficiency causes hair whitening ... can someone please answer ?

  • @dnyaneshwarpolji-gd8kv
    @dnyaneshwarpolji-gd8kv 4 หลายเดือนก่อน

    send cheap hair black making oils in goa sindudurga mediicals or pils bringing hairs on othet part of body than head losing or tentioning us or shampoo to sane no making black hair or increading beard sane loss becoming or

  • @Pratikkk-w8i
    @Pratikkk-w8i 3 หลายเดือนก่อน

    सगळा सांगितलं तुम्ही पण पांढरे केस काढले की ते वाढतात का नाही हे नाही संगतीला तुम्ही

  • @Ek_Tee
    @Ek_Tee ปีที่แล้ว

    Hey urmila
    Something wrong
    Mla tuj kych account dist nhi
    Sagle mla tuji post pathvt ahet ti unavailable dist ahe
    Mi sory thevli insta la ti pn tula dist nhi
    Mla tujya kahich post dist nahit

  • @jyotikharwandikar1004
    @jyotikharwandikar1004 ปีที่แล้ว +1

    Urmila tu kiti god bolates ag tuze video mi baghate khup mst as vatat tu khup javalchi friend tuza kautuk krav titak kami

  • @vinayakdongarehd7krishna681
    @vinayakdongarehd7krishna681 10 หลายเดือนก่อน

    Aapne Jo Gel Colour Bataya Usme bhi `Diamine Sulphate, Nitrophenol other Ingredients' Dale hue Hain 😒

  • @pallavik7133
    @pallavik7133 ปีที่แล้ว

    माझे पिवळसर पांढरे झाले केस, जे पुर्वी पांढरे होते तर काय कारण असेल व उपाय काय करावा प्रमाण ५०% पेक्षा जास्त. तसेच केस मुळाजवळ पांढरा पिवळा दिसतो नंतर अंदाजे ३-४ इंचावर तो हळूहळू तपकिरी दिसतो आहे, केस बरेच लांब आहेत जवळपास ३.५ फूट, अर्थात मेंदी लावणे/धुणे फार अवघड जाते बाकी कोंडा, गळती त्रास काहीही नाही पण त्यामुळे कोणतेही केमिकल लावावे वाटत नाही तरी काय करावे, क्षमस्व प्रश्न जरा विस्तार वाढला.

  • @SiddheshwarKanderfale
    @SiddheshwarKanderfale 5 หลายเดือนก่อน

    Maze kes tr budatun kale aahet and vrun pandhare hot aahet yacha kahi upay plzz🥹🙏🙏

  • @5iph
    @5iph ปีที่แล้ว

    नमस्ते ताई..
    ओठ सारखे कोरडे व फाटत असतील तर काय करावे..
    कोणती cream वापरावी किव्हा घरगुती काही असेल ज्याने permenant ओठ चांगले होऊ शकतात ???😢
    Plz यावर vdo बनव..

  • @rashmipanhalkar9353
    @rashmipanhalkar9353 ปีที่แล้ว +1

    वाह वाह मस्तच आहे व्हिडीओ.
    किती दिवसांपासून मी याची वाट बघत होते..
    सुंदर सुंदर टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद....
    Once again
    Love you dear उर्मिला ❤🎉🎉🎉🎉

  • @priyankajadhav4607
    @priyankajadhav4607 ปีที่แล้ว +1

    ताई माझं वजन वाढती नाही कृपया काहीतर उपाय सांग

  • @rajendragangurde4577
    @rajendragangurde4577 5 หลายเดือนก่อน

    Majhe kes college samplya samplya lagech pandhre vhayla lagle, ani by 25 I was salt and pepper. Suruvatila me try kele kahi kahi upay, pan nantar realise kela it's impossible to reverse them. Proper style kele ki chhan distat. Blackstrap Molasses consumption, Rosemary oil, PABA etc. help. Amongst these Blackstrap is famous for reversing gray hair.

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 ปีที่แล้ว

    शाम्पू आणि हेअर ऑईल.खुप चांगले कोणते ते सांग...आणि जर मेहेंदी लावायची असेल तर ती कशी लावावी आणि त्यात काय काय टाकावे..याचा व्हिडिओ कर

  • @poonampatil8316
    @poonampatil8316 7 หลายเดือนก่อน

    मॅडम माझी मुलगी १३वर्षांची आहे. तिचे केस खूप पांढरे होऊ लागले आहेत. हेअर डाय केले तर काय प्रॉब्लेम होणार नाही ना. Plz रिप्लाय दया.🙏

  • @deeplifestylevlog3123
    @deeplifestylevlog3123 ปีที่แล้ว

    अग ताई पन मुलाचे खुपच लहान वयात होतात केस पांढरे तर लहान मुलान साठी काही सांगना

  • @shweta0797
    @shweta0797 7 หลายเดือนก่อน

    शेवटी काय तर पांढऱ्या केसावर काहीही पर्मनंट इलाज नाही जेवण आहे ते राहूद्या 😅बाकी काहीही नाही हे ऍड आहे पार्लर ची हे समजून घ्या 😶

  • @rasikanasi8061
    @rasikanasi8061 ปีที่แล้ว

    Aikun chaan watla that greying is normal in 20-30s....as people say....evdya lawkar kes kase white zale.....

  • @shraddhanevkar1368
    @shraddhanevkar1368 ปีที่แล้ว

    Yes ha video phkt mazyasati ahe ass vatay khup chan Urmila love u dear bestie मनात शंका आली की तुझ्या व्हिडिओ उत्तर भेटतं

  • @poonam2888
    @poonam2888 ปีที่แล้ว

    Kuthlahi color lawla , mehndi lawli tari adgi tisryach diwshi majje roots white disayla suruwat hote. Mag i always wondrr celebrities kay use kartat. Me nehmi observe karte ki 50s madhle celebrities pratyem public apprearance madhe wagaire sudha tyanche kes safed ka disat nahi ? Roz touch up tar kunich karu shakat nahi n m sure te safe pan nahi mag celebrities nemka kay kartat he sangal ka pls

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Khupp Bhari Maheti Deli
    Sarve Jan Happy
    Mast Chan Blog

  • @truptimadne5222
    @truptimadne5222 ปีที่แล้ว

    Proper makeup removing Ani makeup remove केल्यावर त्वचेची काळजी कशी घ्यावी याचा व्हिडिओ बनव ताई प्लीज

  • @granyyt7
    @granyyt7 6 หลายเดือนก่อน

    Nisha BLACK HAIR DIY 😂 IS BEST FOR MI EVERY MONTH 20 ₹ 😅 KHARCHA

  • @nikitanande8354
    @nikitanande8354 ปีที่แล้ว +1

    Didi tuhmi te tinted moisturizer nahi bhetl mala plz

  • @PallaviAwale-kz1ud
    @PallaviAwale-kz1ud หลายเดือนก่อน

    Wajan kari करण्यासाठी काही तरी सांग ना

  • @rashmic4978
    @rashmic4978 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होता..
    फक्त ग्लोबल हेअर कलर चा वेगळा vedeio बनवा..

  • @rajlakshmipatil4415
    @rajlakshmipatil4415 ปีที่แล้ว

    ताई अप्रतिम माहिती सगितलीस तू त्याबद्दल तुझे खूप खूप आभार
    हेअर कलर बदल एक प्रशेने होता ही आज काल खूप advetisement येते garnier color naturals kivi godrej hair color ह्या हेअर कलर ऊस करतेवे का हेचा बदल तुझे काय मत आहे

  • @vijaygaikwad4564
    @vijaygaikwad4564 7 หลายเดือนก่อน

    Urmila .. mazi byko tuza premat ahe .. satat tuze video baghte ... Navin video chi wat baghat aste ... Tila bhetu shktes ka ekda? Tula bhetli ki ti Vedic hoil ...

  • @Chingi16
    @Chingi16 ปีที่แล้ว

    ताई, मेहंदी कोणती लावायची ...आणि कशी भिजवायची..कशी लावायची ...ते पण सांग ना

  • @ankitagawde5403
    @ankitagawde5403 ปีที่แล้ว +3

    Urmila tu ashakya kamaal aahes❤

  • @Mayuri0339
    @Mayuri0339 ปีที่แล้ว +2

    Tai tu khup sundar video banwtes... hair series continue kr pleasee next video hair fall issues wr banw please love for athang ❤

  • @spruhasatavlekar1228
    @spruhasatavlekar1228 11 หลายเดือนก่อน

    Just one technical suggestion: inserted pictures have some popping sound. That becomes disturbing to hear. Sometimes I (and most women) can give only audio attention during the video, so please avoid using these sounds. The bell ringing sound when Urmila tells a point number is good, and we are used to it. This one is distracting. Thanks!

  • @varshasawant5079
    @varshasawant5079 ปีที่แล้ว

    13 /14 वर्षाच्या मुलीनी चेहर्‍याला कोणते moisturiser लावावे

  • @dieticianarpitabobade9187
    @dieticianarpitabobade9187 ปีที่แล้ว

    Hey...mam me tumche sagle vedios bghate ani saglya tips follow on krte. But mla mja face cream baddal suggetion hvay... because majj skin kup sensitive ahe...mla please cream suggest kru shakal ka because majj skin kup dull hotey cream lavla ki kup oily hot kup khi kelel bt ata as it is zliy

  • @snehalk1059
    @snehalk1059 ปีที่แล้ว +1

    Please Urmila tai can u suggest best dermatologist in pune for hair and skin care.

  • @anjaliawachare5640
    @anjaliawachare5640 ปีที่แล้ว

    Nice information..mala 1 ch kes hoto srkha mi tyala uptunch takate 😂 mi adhi pn ekda comment keli hoti aaj part karte
    Aajkaal market madhe khup sarya hair removal power che advertising kiva marketing hotana disat ahe..ya vishai tuzya kadun janun ghyala awdel.

  • @kaushalkulkarni3720
    @kaushalkulkarni3720 ปีที่แล้ว

    Tai kesa 40s nantar kale hotat. Kahihi boltes ka? Mhanje kay jevha tu 4-5 varshanchi hotis tevhach tujya aai che kesa pandhre hvayla lagle hote ka tichya 20s madhe?

  • @suchita1100
    @suchita1100 ปีที่แล้ว

    Hi urmila di...... u r best tuze sarv vedio mi nehmi baghte .... khup positive feel hot.... Ashish Raha aandi .... hasat .... baki konala Kai yane farak nhi padat.... ekach life aahe khup short aahe.... aani to vedio pahila tu sarvatun geli pn mi pn radar hote... ki kas feel Kel ashil.... pn tu khup strong aahes ... ..mala tuzya etk cute konach nai vatat... ek breastfeeding mule breast sagging hote na tar konte bra use karave je wierd nastil pn whole ghalayla comfortable astil yar video kar na please..

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 5 หลายเดือนก่อน

    😊b12 calcium deficiency mule hotat

  • @SujataMuthe-j4q
    @SujataMuthe-j4q 2 หลายเดือนก่อน

    Mi white hair la khup bour zale ahe kahi resion saanga please

  • @Darshu27Aug
    @Darshu27Aug ปีที่แล้ว

    Urmila Tai lagna samarambh javal yethoy. Mala na tula ek video sathi request karaych hotha - Dusky Skin sathi Nauvari look... Please karshil ka.. mhanje nemke konte colour saree choose karaych te kallel

  • @90gaming90
    @90gaming90 ปีที่แล้ว

    Haie wig var pan video banva...hair khup thin zalet tar new type che hair wig aalet ..te kase aani kuthun ghayche...stick che wig khup pahilet pan samjat nahi kase aani kuthun ghayche

  • @drnishigandhaabhang5645
    @drnishigandhaabhang5645 ปีที่แล้ว

    तुझ्या या व्हिडिओमुळे नितीन थोरातांची स्टाईल धोक्यात येईल 😅😝

  • @sushilakatgeri683
    @sushilakatgeri683 ปีที่แล้ว

    Hi urmila mam ❤❤❤ i like ur video's
    Maje hair pandre 12/13 vayache Astana zale
    Tar pahile me mehandi lavat hote .
    Atta sadharan 5 varsh zale me loreal paris che cream casting use karte but 20 divas rahte nantar parat pandre hai kahi changla Ani sarvotam upay sanga na pz
    Sarkh month complete honya adhi colour karve lagte

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 ปีที่แล้ว

    पण मला हेअर कलर ची ऑरजी आहे मग काय करवव
    मला तर सुज येते हेअर कलर नि
    प्लिज सांग गो 🙏

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणे अभ्यास पूर्वक व सोप्प्या पद्धतीने सांगितले .धन्यवाद

  • @aaradhyapadwal919
    @aaradhyapadwal919 7 หลายเดือนก่อน

    Breast size kmi aslyas blouse ksa shivava video kr tai

  • @sonalichaudhari6977
    @sonalichaudhari6977 ปีที่แล้ว

    मराठी ऐकून छान वाटलं नाहीतर सगळे व्हिडीओ हिंदीत असतात

  • @rose_6565
    @rose_6565 ปีที่แล้ว

    केस गळणे यावर नक्की व्हिडिओ बनवा चांगले उपाय सांगा खिशाला परवडेल असा

  • @francissoares1501
    @francissoares1501 ปีที่แล้ว

    majhe kes kami age mdhe white jhale tshech majha muliche pn hot aahet je karan tumhi 3 /4 question mdhe bol lat ki genetic problem so v hv this problem tr m majha 12 yrs chya mulichya white kesan sathi kai kru shakte ki jene krun tiche kes white hon hi thambel aani je kes white k
    Jhali aahet te pn m kale kse kru shakte plz sanga thank you

  • @Ek_Tee
    @Ek_Tee ปีที่แล้ว

    Mla tuj account disat nahiy... Insta ch.. Please reply... Mi story la pn takla ahe tula tag kela ahe.. Khup days zal mla tuje kahich update bhetat nahiyet.. Mi TH-cam jast use krt nhi.. Pn tu insta la disli nahi mhanun ithe pahila tr tu aajch video takla ahes

  • @Devils_art123
    @Devils_art123 8 หลายเดือนก่อน +1

    Hi urmila love u. Mla chehryavaril kes kayamswarupi janyasathi upay sang na

  • @sarikakhairnar8281
    @sarikakhairnar8281 10 หลายเดือนก่อน

    Mazha mummy che kes padare aahe dye kel ki reaction hote chehra sujato natural mehandi ne kes lal disata te bilkul chagal disat nahi white kes front nech jast plz suggest any solution

  • @purnimahadse2773
    @purnimahadse2773 ปีที่แล้ว +1

    Highlights better option ahe ka to hide grey hairs .. if yes then which highlight is recommended?

  • @suchita36
    @suchita36 ปีที่แล้ว

    Yaar tula swapna yatat ki Kai... I saw my first first gray day b4 yesterday aani aaj tujzha video aala...😂😂❤

  • @akshu771
    @akshu771 8 หลายเดือนก่อน

    Tai, PABA tablet gheun kay result ala ...tyawar sudha video banawa na plz

  • @SuperhitRecipes
    @SuperhitRecipes ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि perfect video.. bapre.. khupch kasht gheta yar tumhi hats off to you both. Grt grt.. khup sundar videos content editing expression discription everything is perfect... कोणती ही गोष्ट सहज मिळत नाही. आणि कष्ट केले की त्याचे फळ मिळतेच ह्याचे सुंदर उधारण म्हणजे तुम्ही दोघे..

  • @jyotikharat-kamble5030
    @jyotikharat-kamble5030 ปีที่แล้ว

    खर्च किती येतो parlour चा हे नाही सांगितल

  • @savaligawade3005
    @savaligawade3005 ปีที่แล้ว

    New born baby sathi kontya company che product use karave? Please suggest please please 🙏🙏