विराज बाळ एकदम मस्त रहा , आम्ही पण छान आहे,खुप मोठा हो, शिक्षणक्षेत्रात लक्ष द्यावे, चांगलं मार्गावर जावे, वाईट मार्गाला जाऊ नकोस, आईला त्रास होतो असं, दोन्ही भाऊ वागु नका , हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏 आईला बाबाला नमस्कार ज्योती पाटील नागपूर
अनिता खूप चांगले केलेस माहेरी येऊन....वडील खूप थकले आहेत.....😢 मला बगून खूप वाईट वाटले .अग आई वडील आहे तो पर्यंत येत राहा नंतर माहेरी येण्याची ईच्छा होत नाही.जिवंत पनी त्यांच्या सोबत वेळ घालावं .thanchi सेवा कर हीच वेळ आहे त्यांच्या सोबतची.मी यातून गेली आहे.त्यामुळे मला परिस्थीती माहीत आहे.तू कोणाच्या कॉमेंट कडे लक्ष देऊ नकोस.आज माझे आई वडील या जगात नाही मला विचार मी काय काय मिस करते खूप आठवण येतेय.पण वेळ निघून गेली. ..त्यांच्या सोबत खूप जगायचे होते पण नाही काही करू शकले...जास्त नाही बोलू शकत तू परत पुण्याला आलीस की मी तुला नक्की भेटेन ❤मला नक्की भेट माझी खूप इच्छा आहे तुला भेटायची .मी पण सटाणा नाशिक ची आहे.
विराज खूप गोड आहे, अनिता दोन्ही मुलांना भेटू न तुला किती भरून आले, विराज लाडो ला किती जीव लावतो असेच तुझ्या uncle ला पण जीव लाव ते खूप चांगले आहेत प्रेमाने त्यांच मन जिंकून घे तुम्हाला काही कमी पडणार नाही, love you, please रिप्लाय
वडिलांची तब्येत खूपच खालावली आहे. आई पण खूप खराब झाली आहे. विराजची तब्येतही खालावली आहे. इकडे आल्यावर खूप समाधान वाटले. विराज तब्येतीची काळजी घे. अभ्यास मन लावून कर. पण टेन्शन घेऊ नको. पासापुरते मार्क मिळाले तरी खूप आहे. पुढे जाण्यासाठी भरपूर पर्याय आहेत. फक्त वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घे. अनिता आता सगळे नीट मार्गी लाव. जाण्याची घाई करू नको. फेब्रुवारीत कोर्ट केस आहे ना. वकिलाला भेटून नीट बोलून घे. कारण तुला परत यायला मिळेल नाही मिळेल माहित नाही. पुण्यात राहाण्याचे मुलाबरोबर बोलून घे. कारण तुला जास्त पैशाची गरज लागेल. नीट विचार करून पुढचे ठरव.
तुझी सासू खूप एज्यूकेटेड आहे किती छान प्रॉपर्टी करून ठेवली आहे . हो ग समजू शकतो आम्ही आई वडील आणि मुलं हे नातं फार वेगळं आहे . बरं झालं विरजला पण सुटी आहे
अनिता तुम्हाला सर्वांना एकत्र बघुन खुप छान ,आनंद झाला .विराज साहील खुप अभ्यास करा आईला किती तुमची खुप काळजी असते .आजी बाबांची पण किती काळजी करते .विराज तु अभ्यास कर .वेळ वाया घालु नको आनंदी रहा तुम्ही दोघेही खुप सेन्सिअर आहे .आनिता आईवडीलांची जेवढ शक्य तेवढी सेवा कर .आणि चांगल खायला घाल तुझी तळमळ पाहीली आहे .लाडोला पण जय महालास्ट बोलताना दाखवत जा खुप छान वाटत .लाडो,विराज,साहीलसाठी खुप खुप खुप ❤❤❤❤❤❤ खुप शुभेच्छा आईवडील यांच्यासाठी पण शुभेच्छा स्वामी लवकर बर करतील 🎉🎉🎉🎉🎉
Anita तुला आता सांगते माझा तुला राग आला असेल तर रागवू नको Sorry nahi बोलणार कारण तू मागे म्हणाली होतीस सॉरी म्हणू नका तर. सांगायचे म्हणजे मी तुला तुझ्या mr बद्दल निगेटिव्ह कमेंट केल्या ती असा तो तसा वगैरे वगेरे मला राग यायचा तू सांगायची ते असे म्हणतात आता जायचे नाही गावी इथेच राहायचे वगेरे ऐकून चीड यायची म्हणून तसे बोलले गेले तुझ्या प्रेमा खातर तुझ्या वर खूप खूप खूप प्रेम आहे राग मानू नको
Hi viraj,sahil,shravan,aaie, Vahini,dada,baba,aani दुसरा छोटू नाव माहीत नाही. सगळयांना बघुन बरे वाटले. मुलगी घरी आली की सगळे खुश होतात ना, आम्ही पण आई कडे गेलो की मज्जा असते. साहिल कसा आहेस. विराज तुझी तब्येत कशी आहे.christmas che vacation aahe na bare झाले मम्मी बरोबर रहा.study pan kar 10th aahe na.
सासू प्रिन्सिपल नवरा एवढ्या मोठ्या पोस्टला कसं काय तुम्हाला पसंद केले. आणि नवऱ्या कडील लोकं हिंदी भाषिक आहेत. तुम्हीं नेहमीं म्हणता मी खरं बोलते आणि जे रियल आहे तेच दाखवते मग सासर ची लोकं यूपी बिहार की साऊथ इंडियन आहेत खर सांगा आणि असं लग्न का केलेत मराठीच शोधायचं
वीरा ची तब्येत खूप खराब झाली आहे तर या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तुझे बाबा पण खूपच तब्येतीने खराब झालेत बापरे त्यांची परिस्थिती बघून खूप डोळ्यात पाणी आहे अक्षरशः
Viraj sahil kalji ghene labkarat labkar shisksha. Ourna karave ni pudhe jave mhanje aai la sport hoil ni kalji lagnar nahi ase kam karave.😂god bless u all ajobanchi tyabet khup ch kharab zali ahe yogya treatment dya lavkar.bare hotil.
Loka na he disat nahe ki tai sagaly n chi jabab dari jithly tith paar padte..swata cha kadhi vechar kartana diste ka ti kadhi....lok fkt uniwa kadhat astat.... Bai tai viraj la suttya mhanje tuzi tr diwalich g😅😅😅kaka n Mawshi khup ch kharab zalet.... Aali ch ahe tr ye ikade hi ha....sagale ya jewayla...call kr tasa...
Bara zala aalis ani aai vadil pahun dolyat pani aala tuzya bahinila sang laksha de Tu lamb asatis viraj chan aahe tyala shik changala manav ani motha mulaga aahe na tyala job bagh lagech manav
अनिता खुप छान वाटलं तुझे मन उदास होते सगळेंना बघुन बरे वाटले विराज पन खुष झाला मेन मला भावाला बघुन आनंद वाटला आता आईला सांग लवकर बरी हो वडील पन तुझी वाट बघत होते शेवटी ते आहेत तो परेंत मुलीला माहेरपण मिळत नंतर नाही वाईट कमेंट करनेरे ज्या लेडीज आहेत तेंनाही माझे हेच बोलने आहे आई वडील असे परेंत माहेर तेंना पन मिळणार नंतर कोनी कोनाचे नसते
ताई विराज खरच खुप गोड आणि समजदार आहे....आईला आणि विराजला पाहुन डोळ्यात पाणी आल....
ताई तुमच्या बहिणीने आई-वडिलांना बघायला हवं तुम्ही एकट्याच किती बघणार तुमच्या भावाला जबाबदारीची जाणीव नाही भावांन जबाबदारी घ्यायला हवी
डोळे भरून आले तुम्हाला एकत्र पाहून शेवटी सासरी किती ही सुख असलं तरी माहेर ते माहेर आई वडील भाऊ भावजय भाचरं खुप छान वाटलं
विराज बाळ एकदम मस्त रहा , आम्ही पण छान आहे,खुप मोठा हो, शिक्षणक्षेत्रात लक्ष द्यावे, चांगलं मार्गावर जावे, वाईट मार्गाला जाऊ नकोस, आईला त्रास होतो असं, दोन्ही भाऊ वागु नका , हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏 आईला बाबाला नमस्कार ज्योती पाटील नागपूर
Virajla बघून खूप छान वाटले.best of luck विराज
Sasar kuth ahe
Chhan aahot viraj, sahil doghahi khush raha, aai che nav roshan kara. God bless.
विराज आता खुष दिसतोय असाच रहा विराज खुष तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹🌹❤️❤️🥰🥰
बर झाले अनिता आई वडिलांना भेटायला आली काय माहीत पण विराजला आणि काकांना बघुन खूप रडायला आले खरच.... काकांची होईल तेवढी सेवा कर.... संध्या गवळी नाशिक 🌹
नाशिक लाच कुठे
Mi pan nashikla rahte tai cidco tumhi kute rahata
अनिता खूप चांगले केलेस माहेरी येऊन....वडील खूप थकले आहेत.....😢 मला बगून खूप वाईट वाटले .अग आई वडील आहे तो पर्यंत येत राहा नंतर माहेरी येण्याची ईच्छा होत नाही.जिवंत पनी त्यांच्या सोबत वेळ घालावं .thanchi सेवा कर हीच वेळ आहे त्यांच्या सोबतची.मी यातून गेली आहे.त्यामुळे मला परिस्थीती माहीत आहे.तू कोणाच्या कॉमेंट कडे लक्ष देऊ नकोस.आज माझे आई वडील या जगात नाही मला विचार मी काय काय मिस करते खूप आठवण येतेय.पण वेळ निघून गेली. ..त्यांच्या सोबत खूप जगायचे होते पण नाही काही करू शकले...जास्त नाही बोलू शकत तू परत पुण्याला आलीस की मी तुला नक्की भेटेन ❤मला नक्की भेट माझी खूप इच्छा आहे तुला भेटायची .मी पण सटाणा नाशिक ची आहे.
आई वडिलांना पहायला आली खुप चांगले केले त्यांची काळजी घे विराज खुप छान आहे सर्वजण भेटले खुप छान वाटले😊❤❤❤
Khup bar vatal donhi mulanbarobar tula pahun anand vatla aai vadilanchi kalji ghe ❤❤
आई बाबांना बघून खुप वाईट वाटतं अनिता 🥹🥹
Khup Chan vatel sgllyana bagun Maher te maherch aste aie babanahivay jagat konch naste kharch khup Chan vatle
विराज खूप गोड आहे, अनिता दोन्ही मुलांना भेटू न तुला किती भरून आले, विराज लाडो ला किती जीव लावतो असेच तुझ्या uncle ला पण जीव लाव ते खूप चांगले आहेत प्रेमाने त्यांच मन जिंकून घे तुम्हाला काही कमी पडणार नाही, love you, please रिप्लाय
ताई मी विडीव पाहतै केमेड करत नाही ही दूसरी वेळ आहे कमेंट केली मला तूमची मूले खूप आवडतात तूम्ही मूलांकडे आलात खूप छान वाटल
भेटली ग वीराजला आणि आई वडिलांना गोड आहेत मुलं दोघं भावंडं खूप मोठे व्हा आणि अजियाजोबंची पण सेवा करा
Mahetri jayana kitti anand hoto kadhi ekda aai wadilama bhetato ase watate. Chan zal sarv pan tuzya Mr. na ugach dulhapat zali.
ऐकाच जन्मी सासर गरीब ,श्रीमंत . विराज साहील खुप शिक्षण घेऊन नोकरी करा .आईची काळजी कमी होईल . माहेर सासरच्यांची मन सांभाळने सर्व महीलांना जड जातेच .
Tai tumhala sarvana bhetunan khup khup chan watle thank you Tai. Take care and always be smiling and lots of love to sweet baby pie.
लेकीला बघून आई पण खुश झाली अनिता आई वडील भेटले विराज भेटला तू किती खुश आहे
ठीक आहे विराज ,खूप छान व्हिडिओ असतात मी पाहत असते ❤
वडिलांची तब्येत खूपच खालावली आहे. आई पण खूप खराब झाली आहे. विराजची तब्येतही खालावली आहे. इकडे आल्यावर खूप समाधान वाटले. विराज तब्येतीची काळजी घे. अभ्यास मन लावून कर. पण टेन्शन घेऊ नको. पासापुरते मार्क मिळाले तरी खूप आहे. पुढे जाण्यासाठी भरपूर पर्याय आहेत. फक्त वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घे. अनिता आता सगळे नीट मार्गी लाव. जाण्याची घाई करू नको. फेब्रुवारीत कोर्ट केस आहे ना. वकिलाला भेटून नीट बोलून घे. कारण तुला परत यायला मिळेल नाही मिळेल माहित नाही. पुण्यात राहाण्याचे मुलाबरोबर बोलून घे. कारण तुला जास्त पैशाची गरज लागेल. नीट विचार करून पुढचे ठरव.
विराजमान परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉 तु कसा आहेस ? भरपूर अभ्यास कर . आईची तळमळ बघ तुमच्या साठी .
All the best to Viraj for his future exams 👍👍
Take care enjoy
Mule khup samjutdar ahet tuzi .
तुझी सासू खूप एज्यूकेटेड आहे किती छान प्रॉपर्टी करून ठेवली आहे . हो ग समजू शकतो आम्ही आई वडील आणि मुलं हे नातं फार वेगळं आहे . बरं झालं विरजला पण सुटी आहे
Aai Babana baghun khupach radayala aale bar Tu aali te jyache tyalach mahit asate tuzi condition changali ahe tyamule tula karan bhag aahe Viraj pan smart ahe. Mil mothi houn kamala lagali ko tuze 1/2 tention kami hoil.
Vadila na nit bagh....khup tabiyat kharab zaliye tyanchi
अनिता तुम्हाला सर्वांना एकत्र बघुन खुप छान ,आनंद झाला .विराज साहील खुप अभ्यास करा आईला किती तुमची खुप काळजी असते .आजी बाबांची पण किती काळजी करते .विराज तु अभ्यास कर .वेळ वाया घालु नको आनंदी रहा तुम्ही दोघेही खुप सेन्सिअर आहे .आनिता आईवडीलांची जेवढ शक्य तेवढी सेवा कर .आणि चांगल खायला घाल तुझी तळमळ पाहीली आहे .लाडोला पण जय महालास्ट बोलताना दाखवत जा खुप छान वाटत .लाडो,विराज,साहीलसाठी खुप खुप खुप ❤❤❤❤❤❤ खुप शुभेच्छा आईवडील यांच्यासाठी पण शुभेच्छा स्वामी लवकर बर करतील 🎉🎉🎉🎉🎉
खरंच आई वडिलांना बघून खूप वाईट वाटलं
Anita तुला आता सांगते
माझा तुला राग आला असेल तर रागवू नको
Sorry nahi बोलणार कारण तू मागे म्हणाली होतीस सॉरी म्हणू नका
तर. सांगायचे म्हणजे मी तुला तुझ्या mr बद्दल निगेटिव्ह कमेंट केल्या ती असा तो तसा वगैरे वगेरे
मला राग यायचा तू सांगायची ते असे म्हणतात आता जायचे नाही गावी इथेच राहायचे वगेरे ऐकून चीड यायची म्हणून तसे बोलले गेले
तुझ्या प्रेमा खातर
तुझ्या वर खूप खूप खूप प्रेम आहे
राग मानू नको
tumhi je boltat , te tumchya sadu nanand aikat asatil na ? yevadhe bindhast boltat mhanun. mhatale .
Aamhala mahit aast tr lohgaon vimantlavar Aamhi aalo aasto javlch rahato vimaan agar la ladola pahilya ar bhari vatl aast
Kay g Anita Kuph chan
Tuz sasar kuthal aahe
Anita tu khup great aahes kiti samasyana samori jates tari suddha hasun boltes tuzya aai babana namaskar tuzyasarkhya premal mulila janm dila .tyana vyavastit aushdhopchar kar .sahil la aani virajla pahun khup bare vatale khup mothe vha aani aamchya anitala mhanjech tumchya aaila sukhi theva .tumchya aaine khup tras Gheun tumhala ithparyant aanle aahe Tichya prayatna na yash yeu de hich ishvar charni prarthna .
Hi viraj,sahil,shravan,aaie, Vahini,dada,baba,aani दुसरा छोटू नाव माहीत नाही. सगळयांना बघुन बरे वाटले. मुलगी घरी आली की सगळे खुश होतात ना, आम्ही पण आई कडे गेलो की मज्जा असते. साहिल कसा आहेस. विराज तुझी तब्येत कशी आहे.christmas che vacation aahe na bare झाले मम्मी बरोबर रहा.study pan kar 10th aahe na.
ताई बर झाले तू आलीस आता आई बाबांकडे लक्ष ठेव त्याना डॉक्टर कडे घेऊन जा त्याची तूच काळजि घेऊ शकतेस
आज व्हिडिओ बघताना एवढा आनंद झाला ना पूर्वीचे आठवले तू होतीस ना 3 4 महिने
Hajar vela baga bharun bharun thevlelya dakhavtes ,tari aaj ankhi bag bharaychi rahilich aahe ka?
लाडू चे subscriber आवडले छान वाटले
तू आमच्यात आल्यासारखे वाटले जय महाराष्ट्र
अरे यार शेवटी पुणे ते पूनेच
सासू प्रिन्सिपल नवरा एवढ्या मोठ्या पोस्टला कसं काय तुम्हाला पसंद केले. आणि नवऱ्या कडील लोकं हिंदी भाषिक आहेत. तुम्हीं नेहमीं म्हणता मी खरं बोलते आणि जे रियल आहे तेच दाखवते मग सासर ची लोकं यूपी बिहार की साऊथ इंडियन आहेत खर सांगा आणि असं लग्न का केलेत मराठीच शोधायचं
विराज आम्ही बरे आहोत तू कसा आहेस काळजी घे मन लावून अभ्यास कर
आईची काळजी घ्या खूप कष्टमय जीवन आहे तिचे
तुम्हीं तिच्या जवळ मराठीतच बोला हिंदीत बोलता तर तीला कसं काय कळणार.
वीरा ची तब्येत खूप खराब झाली आहे तर या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तुझे बाबा पण खूपच तब्येतीने खराब झालेत बापरे त्यांची परिस्थिती बघून खूप डोळ्यात पाणी आहे अक्षरशः
Tumhala v mulana khup sare ashirwad❤
ताई मी चाकण मध्ये राहातं होते तसेच खेड मध्ये ही राहातं होते तिनं वर्षा पूर्वी तूम्ही येता माहीत असते तर भेटायला नक्की आले आस्ते
Hallo viraj
Bara zal Anita tu ali
Khup chaan vatay tuze mula atta thoda divas tari tuzya sobat rahtil
Happy journey we felt glad u r to pune take care of ur parents may got fulfill ur deziers u may c to settle in pune out if jail😂😂😂😂
Aami chaan aahot.to. Chaan abhas kar ani aai la maddt kar.aai la tumch khup tensan aasty.chagle shikun savtvhy payvar kam karun khus raha.ashch aaila asech hast teva ti faar tensan karty.
ताई तुमच्या भावाला घेऊन द्दत्त धाम सरकार मध्ये जा
Mast aahe viraj tu pun kasa aahes bala
विराज खूप खूष आई ला पाहून झाला
Anita Anita तुझा हसरा चेहरा मघुन एवढे बरे वाटले
पूर्वीची अनिता आठवली
खूप छान
अनिता तुला माहीत आहे काय ते तू negative comment कडे लक्ष देवू नको
Viraj Chan vatale tula pahun ,Chan abhyas kar bala...
विराज खूप खुश आहे छान वाटलं
Viraj khup guni mulga ahe udand ayush labho bappa bless you 😍
विराज आई-वडिलांना पाहून खूप बरं वाटलं भाऊ- वहिनी सगळे काही चांगले आहेत
Kiti aavghad aahe mulana सोडून लांब राहायचं 😢
सो difficult
Mala tr Aai baba viraj kade baghun radayalach mg don tin divas karamatach nahi 😢😢❤
Chan aahe viraj aami tu ksa aahes .. Bala kalji ghe beta
Me tekde rhtye g
Vairaj la khup divsani bagitle
Viraj sahil kalji ghene labkarat labkar shisksha. Ourna karave ni pudhe jave mhanje aai la sport hoil ni kalji lagnar nahi ase kam karave.😂god bless u all ajobanchi tyabet khup ch kharab zali ahe yogya treatment dya lavkar.bare hotil.
Viraj mst chan best of luck for future ❤❤❤
Viraj tu kasa ahes amhi sagle mast ahot
Viraj la pahun khup khup bare vatle
Viraj aamhi thik ahot, tu kasa ahes bala? Aata aai bhetli na ! anandat raha
अनिता तुझे तिन्ही लेकरं खूप छान आहे ❤❤ मी राणी
Welcome to Maharashtra 💞
Tumch सासर kuthe aahe
तुझ्या आईला आणि विरारला बघून डोळ्यात पाणी आलं.😢
तुझे व्हिडिओ पहात असतील ना घरचे.त्यापेक्षा जसे असतील तसे असू दे.तू कर्तव्यदक्ष रहा.आई वडिलांचं नाव कमवायचे.छान रहा.
Me aale aaste g tai
Aai babanchi kalji ghya tai😢
ताई आम्ही खेड तालुक्यातील आहे
Loka na he disat nahe ki tai sagaly n chi jabab dari jithly tith paar padte..swata cha kadhi vechar kartana diste ka ti kadhi....lok fkt uniwa kadhat astat....
Bai tai viraj la suttya mhanje tuzi tr diwalich g😅😅😅kaka n Mawshi khup ch kharab zalet....
Aali ch ahe tr ye ikade hi ha....sagale ya jewayla...call kr tasa...
Hi jababdari tuzy garcychi ayhi
वहिनीला सांग त्यांच्या दुःखात सहभागी आहोत
बरी आहे ना वहिनी
आणि ते दोघे प्रणय आणि दुसरायचे नाव विसरले
काय रोग झालाय त्यांना ते पहिलेच रोग्याटल्या सारखे होते
Tai Jara nit bola
Sit pathimage patwke basayla st mage baske ki kiti udte magchesit var vimant kahi hot nahi😂😂😂
आम्ही सगळे मस्त आहे तु कसा आहे बाळा
विराज ची तब्येत खराब झाली अनिता तुझी मुलं खूप गोड आहेत❤
तुझ सासर च कोणत गाव आहे
आम्ही खुप छान👌 तु स्वतः ची काळजी घे विराज😊✨⭐✨
Tai bole ka nahe tu khad la aali hotye
Anita aai ani वडिलांना बघून डोळ्यात पाणी आले ग
वडिलांची तब्बेत्त खूपच खराब आहे काळजी घे त्यांची
Comenrs kade.dulax karne ni oudhe chalat rahave good luck.n tale.care.of parents jail madhun free watawarnat.ale mokla havet jivan jagave.😅
अनिता संगमनेर ला तुम्ही कुठे राहता यरि याचनावसाग मिपन संगमनेर ची आहे
Insta la msg kara tikde adress deil
Tu ghe viraj kalaji aamhi tr chan aahot
पैसे घरी आले.सर्वजण खुश.😂😂
Bara zala aalis ani aai vadil pahun dolyat pani aala tuzya bahinila sang laksha de Tu lamb asatis viraj chan aahe tyala shik changala manav ani motha mulaga aahe na tyala job bagh lagech manav
Tai Viraj khup chan ahe bare vatle tyala baghun
Husband video baghat nahi ka , tu bolti tyancha baddal
आई पिंजऱ्यामध्ये बाळा कडे आली
अनिता जेल मधून बाहेर पडल्यासारखं म्हणल्यावर खूप हसू आले.
अनिता खुप छान वाटलं तुझे मन उदास होते सगळेंना बघुन बरे वाटले विराज पन खुष झाला मेन मला भावाला बघुन आनंद वाटला आता आईला सांग लवकर बरी हो वडील पन तुझी वाट बघत होते शेवटी ते आहेत तो परेंत मुलीला माहेरपण मिळत नंतर नाही वाईट कमेंट करनेरे ज्या लेडीज आहेत तेंनाही माझे हेच बोलने आहे आई वडील असे परेंत माहेर तेंना पन मिळणार नंतर कोनी कोनाचे नसते
❤❤❤❤❤😊😊🎉🎉👌👌👍
❤❤❤❤❤परी साठी
म्हणजे तु कोकणी आहेस