एकनाथ शिंदे व नितीशकुमार यांची परिस्थिती वेगळी आहे. इथले संख्याबळ व बिहारचे वेगळे आहे. एकनाथ शिंदे याना भाजपने मुख्यमंत्री केलेच होते ना..? आता भाजप चेही 132 आमदार आहेत. 6 अपक्ष पाठिंबा देतात. राष्ट्रवादी सोबत आहे मग एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री पद कसे देणार...? याचाही विचार करा.
तुम्ही धाबरू नका मोदी काहीच बिघडणार नाहीत. मोदी है तो सब कुछ मुमकिन है.असे विडिओ दाखवून कोणालाही धाबरणार नाहीत असे विडिओ करून तुमचा टि आर पी वाढविण्या साठी असे विडिओ केलेत तर तुमचा चॅनल पहाणार नाहीत.
पालटूराम बोलू नका
पालटूकुमार ठीक आहे
राम म्हणायची ह्याची लायकी आहे काय
हलकट पणा कसा असू शकतो याचे हे
अत्यंत नीच उदाहरण..ते हेच
अगदी बरोबर बोललात 👍
चेहरा पाहून ओळखा हा कधीही धोका देऊ शकतो
एवढं सोपं नाही नमो सरकार आहे 🙏
या भय्याने असलं तसलं काही केलं तर कधीही देवाला प्यारा होईल.
कसली धोक्याची घंटा नाही भाजपला, 2039 पर्यंत, काळजी करू नका
भाऊ पाठिंबा काधला की बोचावर आपटेल😂😂😂
303 वरून 240 झालेत आणि धोक्याची घंटा नाही म्हणे पुढच्या वेळेस है कार्यक्रम तुमचा 😂
@@abhisheksamindre5224 👍👍👍👍👍
महाराष्टातील जनता भाजपा सेना महा यूती बरोबरच राहणार
Madam suryawanshi sir kuthe ahet I ❤ Suryawanshi sir Miss u sir
BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP JINDABAD
लोकांनी भाजप ला महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशात कमी जागा दिल्या, ही लोकांची मोठी चूकच
भाजपला आता कोणाचीच गरजच नाही.सरकार पडलं तर मिड टर्म निवडणूक होणार आणि त्यात होऊन मणिपुर ४० आणि लोकसभेत ४०० पार नक्कीच
Har har mahadev 🚩🚩🚩🚩🚩
लहान पक्षांना खाद्यावर घेणे कौणालाही परवडत नसते कांही काळासाठी ठीकय
सत्ता व स्वार्थ यासाठी काहीही !
एकनाथ शिंदे व नितीशकुमार यांची परिस्थिती वेगळी आहे. इथले संख्याबळ व बिहारचे वेगळे आहे. एकनाथ शिंदे याना भाजपने मुख्यमंत्री केलेच होते ना..? आता भाजप चेही 132 आमदार आहेत. 6 अपक्ष पाठिंबा देतात. राष्ट्रवादी सोबत आहे मग एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री पद कसे देणार...? याचाही विचार करा.
Jay Shriram
जय श्री राम जय महाराष्ट्र
🔴🔴🔴 थांबा दिल्ली च इलेक्शन होऊदे मग नितीश कुमार ला कळेल काय ते... त्याचे खासदार किती त्याच्या सोबत राहतात बघू.🔴🔴🔴
तिथ आप च.येणार
फुकट फुकट ..हिरव हिरव्यना
तुम्ही भारतीय जनता पक्षाची कृपया चिंता करू नये,ही विनंती.
हे खरं नाही
Paltu bhai abhi palat nahi sakta 😊😊
Atta Modiji na Opretion Lotus Karawech Lagnar
जिधर चांदी उधर नितीश गांधी
🤣🤣🤣🤣🤣
jdu gel tr ky frk pdt ny srkarla
WHILE READING NEWS HAND EXPRESATIONS ARE SIGN OF NON CONFIDENCE .PLEASE ENSURE TO REDUCE IT GRADUALLY. LATER ON YOU YOURSELF WILL REALISE.
Bjp sudha Satte che Lachari karits Paltu Ram Satte hivh Lachara chi Garaj
Bote jasta halvita
तुम्ही धाबरू नका मोदी काहीच बिघडणार नाहीत. मोदी है तो सब कुछ मुमकिन है.असे विडिओ दाखवून कोणालाही धाबरणार नाहीत असे विडिओ करून तुमचा टि आर पी वाढविण्या साठी असे विडिओ केलेत तर तुमचा चॅनल पहाणार नाहीत.
या हलकट नीच माणसाला राम म्हणू नये, फालतू कुमार म्हणा, आणि पुन्हा सोबत घेऊ नका 😊
Bjp ne phaltu rajkaran band karave te kam saro ani Vaidya maro ashi bhumika ghetat ,jya shinde sahebanmule te sattet ale tyanach ata dabat ahet..