Deshmukh Family Meet Namdev Shashtri: Santosh Deshmukh यांच्या शरीरावरील घाव फोटोतून दाखवले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Dhananjay Deshmukh presented some evidence in the Sarpanch Deshmukh murder case. Dhananjay Deshmukh along with Dhananjay Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh and his son also on Bhagwangad .... Dhananjay Deshmukh told Mahant Shastri with evidence.
    देशमुख कुटुंबिय भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीला... सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुखांनी सादर केले. धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर.... धनंजय देशमुखांनी महंत शास्त्रींना पुराव्यांसह सगळा घटनाक्रम सांगितला.
    #dhananjaydeshmukh #beedsarpanchcase #dhananjaymunde #namdevshastri #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 494

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 6 วันที่ผ่านมา +201

    गडाला मानणारा असो या नसो फक्त संतोष देशमूखला न्याय मिळाला पाहिजे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 6 วันที่ผ่านมา +178

    मी एक वंजारी व्यक्ती आहे,
    परंतु संतोष देशमुखच्या मुला मुलीकडे पाहून खुप वाईट वाटते.
    माणूस माणूसच असतो तो कोणत्याही समाजाचा असो,
    फक्त या हत्येचे राजकारण करु नये,
    आणी योग्य न्याय देऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी.

    • @sanjayshirke381
      @sanjayshirke381 6 วันที่ผ่านมา +12

      हा नक्की धनंजय मुंढेचा मीठ खाणारा आहे यात काही शंका नाही.

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 6 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर आहे मीही तेच म्हणतो यात विनाकारण जात ओढली जाते हे योग्य नाही..मी वंजारी तेली माळी st SC सर्वच मित्राप्रमाणे जीवाभावाचे राहतो ६० वय झाले तरी

    • @socialhuman7556
      @socialhuman7556 6 วันที่ผ่านมา +4

      शाबास रे वाघा
      खरे बोल ला रे लेकरा

    • @vilaskhetle3690
      @vilaskhetle3690 6 วันที่ผ่านมา +1

      हे शास्री धंनजय मुंडे यांची पाठराखण करणारे हे अंध नाहीत. ते वृत्तपत्र वाचत नाही का? धंनजय मुंडे अन बीडच्या टोळीचे कारनामे यांना माहीत नाही का? वंजारी स्व:जातीचे समर्थन करणारे हे शास्री संत परंपरेत बसतच नाही हे दाहक सत्य ठळकपणे अधोरेखित होते.

    • @seemashejal510
      @seemashejal510 6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @RajeshMadhikar
    @RajeshMadhikar 6 วันที่ผ่านมา +304

    आई शप्पथ खरं सांगतो,मी वैभवी सारखी समजदार संयमी व प्रगल्भ विचारांची मुलगी आतापर्यंत कधीच पाहिलेली नाही, भविष्यात ही मुलगी महाराष्ट्राचे नेतृत्व करेल असे तिच्यात गुण आहेत ,

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 6 วันที่ผ่านมา +22

      खरच वाईट वाटल शास्त्रीला रडून सांगत असताना वैभवाच्या कुटुंबाला विठ्ठल कृपेने न्याय मिळवून जाईल

    • @sangeetawadwalkar2013
      @sangeetawadwalkar2013 6 วันที่ผ่านมา +1

      Tathastu

    • @Ajay.ughade
      @Ajay.ughade 6 วันที่ผ่านมา +1

      हो मराठा आहे काही वागव नाही तसे पण

    • @talekarsiddhu
      @talekarsiddhu 6 วันที่ผ่านมา +1

      फक्त न्याय द्या नेतृत्वाचे राहू द्या

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 6 วันที่ผ่านมา +1

      ही कमेंट करणारा पण अका समर्थक दिसतोय😂😂

  • @BalajiGaidhani
    @BalajiGaidhani 6 วันที่ผ่านมา +110

    सर्व पुरावे असतांना न्याय साठी एका कुटुंबाला एवढा त्रास सहन करावा लागतोय हे अतिशय निंदनीय आहे काय करतेय न्यायव्यवस्था 😔

    • @ajaymbs8045
      @ajaymbs8045 4 วันที่ผ่านมา

      Joparyant tarbujya ahe to paryant asech honar

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 5 วันที่ผ่านมา +21

    एक नंबर भावा अगदी एक नंबर मुद्दे मांडत आहात अगदी प्रामाणिकपणे आणि वैभवी बेटा तुझ्याबद्दल काय बोलू शब्दच नाहीत बेटा माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एवढंच सांगेन की आम्ही सहपरिवार देवाकडे प्रार्थना करतो आहे की कटोरा कठोर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे
    आणि या शास्त्री बद्दल बोलायचं झालं तर एवढे दिवस दोन महिने उलटले कुठे कीर्तन करत बसला होता ह्या अगोदर का नाही देशमुख कुटुंबांना पाठिंबा जाहीर केला आत्ताच का सुबुद्धी सुचली अंगाशी आल्यावर हे वागणे हे बोलणे महाराष्ट्राला रुचलेला नाही एवढं मात्र नक्की शास्त्री

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 6 วันที่ผ่านมา +139

    भाऊ असावा तर असा❤❤

  • @amolpatare1840
    @amolpatare1840 6 วันที่ผ่านมา +23

    खरंच धनंजय भाऊ देशमुख व वैभवी ताई देशमुख यांना खरच मनापासून धन्यवाद

  • @sunilkhaladkar2170
    @sunilkhaladkar2170 6 วันที่ผ่านมา +92

    धनजंय देशमुख संपूर्ण महाराष्ट् तुम्हाला भाऊ कसा आसावा हे पहातोय
    भावासाठी किती लडणारा ' त्याच्या वर किती जिव आसणारा हि सत्याची लढाई किती सयंमाने लढणारा
    भाऊ आजपर्यंत महाराष्ट्राने तुमच्यात पाहिला
    शेवट पर्यंत तुमच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रा ला वैचारिक परिपक्वता ' संवेदन शीलता आसणारा माणुस न्याय मिळेपर्यंत रहाणार
    तसुभरही मागे हटणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो
    मग तो कुठल्याही समाजाचा जाती धर्माचा असुद्या
    न्याया साठी लढणार

    • @ashokshah8754
      @ashokshah8754 6 วันที่ผ่านมา +1

      असली सर्टिफिकेट सत्तेवर असणाऱ्यांना लायकी नसताना मिळतात .

    • @ashokshah8754
      @ashokshah8754 6 วันที่ผ่านมา +1

      असले गुरू केलेत हेच तुमचे दुर्भाग्य, तुमचे दुःख आहे.हा भोंदू म्हणतो मी तुमच्या पाठी मागे आहे सोबत नाही, हा भोंदू ताई कांहीही करू शकत नाही, अश्या भोंदू नची प्रार्थना ऐकात नाही,
      ताई तुम्ही सरळ cm आणि डेप्युटी cm दोन्ही ह्यांना भेटा जनता तुमच्या सोबत आहे

  • @शिरामघंदारे
    @शिरामघंदारे 6 วันที่ผ่านมา +41

    वाह ताई विचार मांडले ज्ञानी आहेस तू ताई धन्यवाद ताई तुझा

  • @sanjaydaitkar3370
    @sanjaydaitkar3370 6 วันที่ผ่านมา +52

    एक नंबर काम केले याला पुरावे फोटो दिले

  • @shrirangthakur
    @shrirangthakur 6 วันที่ผ่านมา +15

    खतरनाक ताई, नाम्याला पद्धतशीरपणे गार केला.

  • @hanmantsawant1881
    @hanmantsawant1881 6 วันที่ผ่านมา +53

    नामदेव ला सगळं माहित आहे..तो ड्रामा करतोय

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 6 วันที่ผ่านมา +70

    खुप मानत होतो महाराज तुम्हाला परंतु तुम्हि मारेकर्यांचे समर्थन करता तुम्हाला भगवान् बाबाचे नाव घ्यायची पात्रता नाही

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 6 วันที่ผ่านมา +14

    वैभवी तुझ्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र आहे असे संत महंत सोडले तर पूर्ण भारत देश तुझ्या पाठीशी राहील

  • @annajadhav6494
    @annajadhav6494 6 วันที่ผ่านมา +76

    नामदेव सानप माफी मागा

  • @vaishalibansode9291
    @vaishalibansode9291 6 วันที่ผ่านมา +69

    त्यांना बापाच्या मायेचा छत्र नाही तर तुम्ही काय खाऊ घालणार त्यांना ....
    तुमच्याकडून एकच अपेक्षा शास्त्री महाराज फक्त न्याय मिळवून द्या गुन्हेगाराची पाठराखण करू नका

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 6 วันที่ผ่านมา +46

    काय पलटी देशमुख कुटूंबाच्या पाठीशी आज का तेदिवशी मुंडे च्या पाठीशी 👍बाबा एकच्या पाठीशी उभा राहा डबल गेम करू नका 🙏🏻🙏🏻

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 6 วันที่ผ่านมา +54

    शास्त्री कसा झाला.

    • @kedarpatil9304
      @kedarpatil9304 6 วันที่ผ่านมา +5

      मोक्का

    • @RajuMarkad-p4s
      @RajuMarkad-p4s 6 วันที่ผ่านมา +3

      भिमसिह महाराज यांच्या नंतर त्यांनी स्वतः ठरवायला पाहिजे होत माझा उत्तराधिकारी कोण ,परंतु इथे याला आणणारे मा.गोपीनाथ मुंडे होते.

  • @PushpaAnjanwatikar
    @PushpaAnjanwatikar 6 วันที่ผ่านมา +21

    देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. भाऊ असावा तर असा

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 6 วันที่ผ่านมา +18

    या अशा शास्त्री सारख्या माणसामुळे सामान्य माणसाचा देवावरचा सुद्धा विश्वास कमी होतो यांनी राजकारण करायला नको आहे

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 6 วันที่ผ่านมา +48

    संतोष देशमुखला भगवान बाबाच न्याय देतील.आणि
    महाराजांना जातीयवाद न करण्याची सद्बुद्धी देतील.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 6 วันที่ผ่านมา +5

      देत नाही , जात प्रिय बाबा

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 6 วันที่ผ่านมา

      Ha Namdev kay Nyay denar Deshmukh Family lila ? Ha swata DM Sathi Jatiyvadi zala ani nako te Vaktavya karun basla. Ya
      Namdev ne kiti hi Shubra Safed Kapde ghatle tari yacha Antaratma ya DM sathi ch Zurtoy ka tar DM ani To eka jaatiche aahet
      mhanun. DM chya Nadi lagun yane Adhyatmik Guru mhanun Swatachi
      ch Pat Gamavli ahe he
      nakki . DM la tar sangato ch pan Deshmukh Family la hi sangto Bhagwan Gadh tumchya Pathishi ahe.Mag kay samjaye Bhakt Mandali ne? 🤔🥱

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 6 วันที่ผ่านมา +28

    नामदेव शास्त्री नी भगवान गड़ बदनाम केले आहे।

  • @pritib574
    @pritib574 6 วันที่ผ่านมา +45

    लोक चुकीचा अर्थ घेत नाहीत तुम्ही चुकीचं बोललात आणि ट्रोल झाल्यावर समोर आले.कपडे पांढरे शुभ्र घातले म्हणजे मन शुद्ध होत नाही. आरोपींची आणि चुकीच्या गोष्टींना समर्थन करून महाराष्ट्राला दुखावलं तुम्ही.

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 6 วันที่ผ่านมา +39

    ह्या मुली ला काय वाटटत असेल यांचाही आपल्या मुली प्रमाणे मुंडे नी विचार करावा

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 4 วันที่ผ่านมา +1

    वा वैभवी बेटा एक नंबर निरागस प्रश्न बाळा.
    पांडुरंग परमात्मा आणी आई जगदंबा आपल्याला न्याय देणारच बाळा.

  • @sagdepatil3040
    @sagdepatil3040 6 วันที่ผ่านมา +27

    देशमुख कुटुंब ला vip रूममध्ये का नाही बोलवलं भेटायला यातच सर्व काही आलं नुसती नाटकं आहे ते मुंढे च्या बाजूने आहे

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 6 วันที่ผ่านมา +7

      घाबरले😂म्हणुन लोकां मध्ये बोलावले

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 6 วันที่ผ่านมา +2

    धनंजय देशमुख यांना मानलं राव
    एवढं राजकारण घडून सुद्धा ते एका शब्दाने वाईट किंवा शिवी तोंडातून निघत नाही धन्य ती माऊली
    धनंजय देशमुख तुमची सहनशीलता खूप खतरनाक आहे राव.

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 6 วันที่ผ่านมา +80

    नाम्या साधारण दानव नाही असाधारण दानव आहे

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 6 วันที่ผ่านมา

      😅😅 अरे मुर्खा विषय किती गंभीर आहे आणि तू काय बोलतो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

    • @roll1717
      @roll1717 6 วันที่ผ่านมา

      नाम्या सानप हा ढण्या खंडणीरूपी गू खाऊन जगणारा असाधारण दानव आहे

  • @ramchandrakharade5041
    @ramchandrakharade5041 6 วันที่ผ่านมา +61

    बाबा पाट राखण नको. आकाला हाकला.

  • @RahulDeshmukh-z3c
    @RahulDeshmukh-z3c 6 วันที่ผ่านมา +29

    याला काय महत्च देता याला काय माहीत नव्हतं का आरोपी कोणी पोसले मग का धनंजय मुंडे साठी भक्कम गड उभ राहणार म्हणजे काय समर्थनच काय न्याय मागता हया लोकांकडे ज्याचा इतिहासच गुंडगिरीचा आहे महंत म्हणता याला जातीवादी भुमिका घेतली नामदेव शास्त्री ने

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 6 วันที่ผ่านมา +2

      Barobar aahe aani 50 divas zale roj media jiv todun sangat aahe sagala ghatanakram

    • @nishiahire9323
      @nishiahire9323 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

    • @sureshpatil7342
      @sureshpatil7342 5 วันที่ผ่านมา

      गृहमंत्री सत्तेच्या लालसेपोटी योग्य तपास करून शकत नाहीत.
      योग्य तपास केलातर मुंडे ,कराड गॅग चा मुख्यसुत्रधार सानपच असू शकेल कदाचित....
      गृहमंत्री हे प्रकरण असेच चालू ठेवणार त्या आडून महाराष्ट्रातील काही योजना रद्द करण्यात आणि नवे जाचक नियम लावण्यात व्यस्त आहेत....
      गुन्हेगारांना पाठीशी घालून देशमुख कुटुंबावर अन्याय होऊ देऊ नका .हिच गृहमंत्र्यांकडून अपेक्षा...नमस्कार

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 6 วันที่ผ่านมา +11

    बुवा गुन्हेगाराचे समर्थक 😢😢

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 6 วันที่ผ่านมา +56

    मीडिया समोर बोलायला दम लागतो
    आपण आत मधे जाऊ 😂😂

  • @shivajikakre5242
    @shivajikakre5242 3 วันที่ผ่านมา +1

    जाती वाद आणि गुन्हेगार लोकांच्या पाठीशी तर तुम्हीच आहात बाबा

  • @GKSarkar-m8d
    @GKSarkar-m8d 5 วันที่ผ่านมา +1

    पंकजा ताई खासदार झाल्या असत्या पण या धन्या मुळे नाही झाल्या हे पण 100 टक्के खरं आहे.. 🚩🚩🚩

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 6 วันที่ผ่านมา +2

    संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाचं पाहिजे 🙏

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 6 วันที่ผ่านมา +17

    ह्याला पण पोलिस प्रोटोसेन कशासाठी, वाल्मीक चे गुरू तर नसेल ना 🤣🤣

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP 6 วันที่ผ่านมา +1

    बाबा आपण कष्टकरी लोक पोटपाणी भरतो.या धन्या वाल्यामुळे प्रकरण हाताबाहेर जाईल यामुळे आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तींनी पुढाकार घेऊन सर्वांना योग्य मार्गदर्शन करावे.
    कीतीपण काय झाले तरी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक रहायचे असे सुरेश आण्णा धस कायम म्हणतात.
    जय भगवान, सदैव वंदनीय 🙏

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 6 วันที่ผ่านมา +23

    हा महाराज असूच शकत नाही ढोगी ,ज्याची बाजू घेतो तो धुतल्या तांदळाचा आहे का बघ एकदा 😠😠😠

    • @kirannagtilak6860
      @kirannagtilak6860 5 วันที่ผ่านมา

      मनाने दुष्ट आहेत महाराज

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 6 วันที่ผ่านมา +4

    असूद्या भगवानबाबा गडाचे महंत नामदेवजी शास्त्री यांनी धनंजय देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे.
    खंबीरपणे उभा आहेत...
    गुन्हेगाराच्या पाठीशी नाही...
    असे डिक्लेर केले...
    महाराजांना पण मायेच्या अंतकरणाने पाणा फुटला...
    महाराजांना नमन...

  • @Kruhnagaming99k
    @Kruhnagaming99k 6 วันที่ผ่านมา +16

    तुम्ही न्यायशास्त्री आहेत न्याय द्या राजकारण कशाला करता नामदेव शास्त्री

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 6 วันที่ผ่านมา +3

    खरच ताईचे शब्द ऐकवत नव्ह्ते डोळे भरुन आले.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 6 วันที่ผ่านมา +18

    महाराजांनी कुणाच्याही दबाव खाली काम करू नये दबाव आल्यामुळे असे बोलतात का काय करणार

  • @NandkumarHaul-cr7dk
    @NandkumarHaul-cr7dk 5 วันที่ผ่านมา +3

    खरंय beta वैभवी तुझ.... 💯✔️पण काय करणार ईथे न्याय व्यवस्थाच आणि सरकार खराब असल्याने काय होणार... त्यात, आणखीन फडणवीस आणि अजित पवार हे धनंजय मुंडे ला पाठीशी घालत आहेत..
    😢😮😢

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 6 วันที่ผ่านมา +25

    राजपूत समाजातील व्यक्तीला उत्तर अधिकारी देऊन महाराजांनी गडाला खरा न्याय द्यावा 🎉

    • @bhagwanpalve576
      @bhagwanpalve576 6 วันที่ผ่านมา

      Bhadu bhagwan baba vanjari hote tyanchi gadi vanjaryachich aahe va ti rahanar aahe

    • @VishwambharrHinge
      @VishwambharrHinge 6 วันที่ผ่านมา +5

      भीमसिह महाराज हवे होते आता

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 6 วันที่ผ่านมา

      @@bhagwanpalve576
      Bhagvan baba agodar bhimsinh Maharaj hote tya gadivar
      Mahit nasal tar mahit karun ghe

    • @harad5
      @harad5 6 วันที่ผ่านมา

      ​@@bhagwanpalve576तुम्ही तर म्हणता भगवान गड सर्व जातीपातीच्या पलीकडचा आहे म्हणून.

  • @Shetkari24taas
    @Shetkari24taas 6 วันที่ผ่านมา +59

    लाज वाटली पाहिजे महाराज आपल्याला

  • @pramodshelar9990
    @pramodshelar9990 6 วันที่ผ่านมา +13

    नाम्या फसला...😂

  • @akshaygarde7038
    @akshaygarde7038 6 วันที่ผ่านมา +4

    याच्यासाठीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे पाहिजे

  • @ramchandrakharade5041
    @ramchandrakharade5041 6 วันที่ผ่านมา +15

    धनंजय मुडे मुळे, पंडिपा दिल्या मुळे....

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 6 วันที่ผ่านมา +10

    एवढे पुरावे आहेत मग आरोपींना सरकार पाठिशी का घालत आहे हे कुठंतरी थांबले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 5 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा साठी कसून प्रयत्न करा.पत्रजमकारच आणि अंजली ताई आणि वागळे जी असे ठराविक समाज सेवक च न्याय मिळवून देऊ शकतात

  • @dattasukalkar9002
    @dattasukalkar9002 6 วันที่ผ่านมา +10

    सानप माहाराजाला सद्बुद्धी देवो भगवान बाबा

  • @ashokdhage4922
    @ashokdhage4922 4 วันที่ผ่านมา +1

    यावरून माझ्यासारख्या साधारण माणसाला हे समजते की गोरगरीब जनतेला भगवान गडाचे भक्त असल्याचा पुरावा द्यावाच लागतो कारण महान संत हे फक्त आणि फक्त मोठमोठ्या धनदांडग्या लोकांचे कैवारी असतात.(किंवा धनंजयचे आडनाव हे देशमुख असल्यामुळे महंतांना अन्यायाची जाणीव झाले नसावे हे दुर्दैव)

  • @MangalaPatil-q9g
    @MangalaPatil-q9g 3 วันที่ผ่านมา +1

    जातीचा प्रश्नच नाही, अशा क्रूरकर्म करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे.

  • @sampatpayal9670
    @sampatpayal9670 5 วันที่ผ่านมา +1

    🙏 काही आसो देशमुख कुटुंबाला न्याय द्या 🙏🙏🙏

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 6 วันที่ผ่านมา +2

    आका , आकाचे आका व यांचे उपासक सोडून सामान्य वंजारी ‌बांधव व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून लढा लढणारे व ईश्वराची प्रार्थना करणार्या सर्वच समाजातील मंडळीनी संतोष देशमुख यांच्या मुलीनी वडीलांना न्याय मिळण्यासाठी केलेली करूणा व समाजात एकोपा राहावा म्हणून उद्देशलेले बोल बोध घेण्यासारखे आहे .
    I l जय जिजाऊ जय शिवराय जय भगवानबाबा l l

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 6 วันที่ผ่านมา +1

    काल शास्त्रीजी म्हणाले ... यांचे कुंटुब भगवान गडाला माननारे आहे.
    म्हनुन मी त्यांच्या वेदणा जाणून खंबिर पणे त्यांच्या पाठीशी आहे.
    हि बातमी महाराष्टू भर पसरली.
    त्याबदल महाराष्ट्रात शास्त्रीजी बदल खंत व्यक्त केली.
    आज संतोष देशमुख कुंटुबांनी शास्ञी जींची भेट घेतली. सत्य घटना काय आहे ते सांगीतले त्याचे पुरावे दाखवले.
    यामुळे शास्त्रीजी आज देशमुख कुंटुबाला धिरदेऊन गुणेगारांना पाठीशी घालनार नाही असे वचन दिले.
    परत वाल्मीकी कराड शास्त्रीजी कडे जाईल.
    मी पण समाज सेवक आहे हे बघा मी पण जनतेची सेवा करतो.
    मी पण गडाचा भक्त आहे माझ्यावर खोटे आरोप होतात शास्त्रीजी मला वाचवा.
    तर शास्त्रीजी तथास्तू म्हणतील काय १.

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 5 วันที่ผ่านมา +1

    नामदेव सानप सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 6 วันที่ผ่านมา +2

    हेच अपेक्षित आहे की जातीवादी घेऊन जाऊ नका असच शहनीशा करूनच दोषी आहे का नाही ठरवावे तसा तर हा न्याय प्रविष्ट विषय आहे तुम्ही महान आहे तसे राहावे

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 6 วันที่ผ่านมา +2

    निवुज 18लोकमत चालन चे खुप आम जनता जागरुक आहे हे राजकारनी ईव्हईऐम चेच आहेत न्याय कधीं मिळेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 6 วันที่ผ่านมา +4

    महाराज तुम्हीच म्हणाले कि संतोष देशमुख नें चापट मारली म्हणून त्याची हत्या झाली आणि आरोपीची पण बाजू समजून घेयला पाहिजे होती हे तुम्हला शोभते का तुम्ही एक संत आहात.

    • @PopatraoChavan-m4y
      @PopatraoChavan-m4y 5 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्र ने समजून घ्या
      परळी पॅटर्न

  • @dadaraokakde6815
    @dadaraokakde6815 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर दादा

  • @prabhakarbaviskar3613
    @prabhakarbaviskar3613 6 วันที่ผ่านมา +5

    यांना अन्या या दिसणार नाही नामदेव शाञी यांचा धिकाआर

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 6 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिळाला पाहिजेत🙏🥺

  • @NILESHBORASE-ue2jz
    @NILESHBORASE-ue2jz 6 วันที่ผ่านมา +2

    पहिला मुद्दा तर याला कशाला तुम्ही पुढे केले गडाला मानणारा आस्वाद फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @Amol8001
    @Amol8001 6 วันที่ผ่านมา +5

    परत खरंच जाऊ नका गडावर जो पर्यंत न्याय मिळत नाही. नाहीतर हा बाबा तुमचं आणि धन्हू भाहुची जुळव्हा जुळव्ही करतील. धन्हू भाऊनही plan B ओपन केलाय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ichchharams
      @ichchharams 5 วันที่ผ่านมา

      एकदम परफेक्ट अंदाज हे असेल धर्माचे व्यापारी सेटलमेंट किंग असतात. भय्यू महाराज पण असल जोडून विषय सॉल्व करायचे.

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 5 วันที่ผ่านมา

    धनंजय देशमुख आणि लहान मुली .यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 5 วันที่ผ่านมา +1

    मी सर्व जनतेला विनंती करते की संतोष दादाचा फॅमिली ले न्याय मिळे पर्यंत पूर्ण सपोर्ट करा कारण आपल्यामुळे या नराधमांना फासावर लटकवता येईल

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 5 วันที่ผ่านมา +1

    मी सर्व महाराष्टातील जनतेला विनंती करते की संतोष दादाचा फॅमिली ले न्याय मिल्यासिवय मागे हटू नका

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 2 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ खरंच तुम्ही राम-लक्ष्मण जोडी होते हो रामासाठी लक्ष्मणांना वनवास भोगला आणि तुम्ही संतोष भाऊच्या न्यायासाठी वन वन फिरत आहे हाय पण एक वनवासात आहे सलाम धनु भाऊ तुम्हाला

  • @suvarnashinde7818
    @suvarnashinde7818 6 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला सलाइन दिसली सरपंचाचे वार नाही दिसले वारे महंत

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 5 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांची मुले मोठीच होणार. ज्या परिस्थिती तून ते जात आहेत त्यामधून बरेच शिकणार आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @siddharthubale3179
    @siddharthubale3179 6 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र त
    न्याय मिळणार नाही

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 6 วันที่ผ่านมา +21

    यासाठी विचार करून बोला

  • @ashokdhumal1183
    @ashokdhumal1183 6 วันที่ผ่านมา +3

    नामदेव शास्त्रीचा चेहरा अगोदरच पडलाय बाबानो देशमुख परीवाराला तेथुन काहीही फायदा होणार नाही....

  • @raosahebkharje8326
    @raosahebkharje8326 6 วันที่ผ่านมา +2

    आम्ही देशमुख कुटुंबाच्या बाजूने आहोत. एक धनगर

  • @ravindragavandi5287
    @ravindragavandi5287 6 วันที่ผ่านมา +3

    मला वाटल खरंच महंत तरी खरयाची बाजू घेतली पण हा तर दलाल निघाला
    आणि भगवान बाबा पण तुम्हाला माफ करणार नाही
    श्री स्वामी समर्थ

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 5 วันที่ผ่านมา +1

    आरे हा महाराज आहे की कोण काल खणखणीत आरोपीची बाजू घेऊन आज म्हणतो की मी काहीच बोललो नाही.महाराज आपण भगवान च्या गादीची शपथ घेऊन माफी मागावी.

  • @shivnathkhairnar4941
    @shivnathkhairnar4941 6 วันที่ผ่านมา +1

    वैभवी ताई संतोष भाऊ यांनी जी महाराजांचा सांगितलं जातिवाद आला नाही बाई आणि महाराजांनी सुंदर सांगितला आहे मी तुमच्या पाठीशी आहे आपण मराठी माणसं आहोत

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 6 วันที่ผ่านมา +2

    संत नामदेव कराड यांनी भगवान गडाचा उत्तराधिकारी म्हणून संत मुंडे ला घोषित केले आहे संत मुंडे की जय?

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 6 วันที่ผ่านมา +2

    तुमहाला न्याय मिळेल. तुम्ही ढगात असल्यामुळे असं घडलं आहे.

  • @vithalsakat6093
    @vithalsakat6093 6 วันที่ผ่านมา +2

    वैभवी नी तुझ्या कानाखाली वाजवली असती तर तुझी काय राहिली असती

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 6 วันที่ผ่านมา +3

    एकच बाजू ऐकून घेवून प्रतिक्रिया देणारा न्यायाचार्य कसा असू शकतो ?

  • @principalashashantaramshin6366
    @principalashashantaramshin6366 6 วันที่ผ่านมา +5

    हे शास्त्री न्याय देणारच नाहीत. यां माणसाकडून कसली अपेक्षा करता?

  • @bhusarijanabai4237
    @bhusarijanabai4237 3 วันที่ผ่านมา

    Vaibhavi kiti vichar purvak boltes bala ❤khup great aahes pillu ❤

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 6 วันที่ผ่านมา +8

    काय राव...?
    आता न्याय ईथ भेटेल का...?
    तुम्हि आलात कि,तुमच्या पाठिशी... ऊद्या गुन्हेगार आले कि,त्यांच्या मागे...
    भक्कम..
    ह्यांच्या हातात कांहि नाही सगळ.....
    राजकारणी ,राजकारण्याला....
    वाचवण्याचा प्रयत्न करत....
    आहेत,एवढ मात्र...
    नक्की.!

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 6 วันที่ผ่านมา +3

    नामदेव कोण आहे.पुरावा घेणारा हा कोण. कायदा आहे ना या देशात.मीडिया उगाच असल्या महंत ना किंमत देत आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 6 วันที่ผ่านมา +5

    धन्या आरोपी आहे. हे सागा मिडिया ला नाम्या

  • @mastbahar7519
    @mastbahar7519 5 วันที่ผ่านมา

    खूपच छान बाजू मांडली वैभविने शाब्बास संतोष देशमुखांची कन्या अभिमान वाटतो बाळ तुझा

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 5 วันที่ผ่านมา +3

    मग कशाला म्हणाला धन्या निर्दोष आहे म्हणून

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 5 วันที่ผ่านมา

    वैभवी तुझ्या धैर्याला संयमाला थोर विचाराला सलाम करतो

  • @gsk8266
    @gsk8266 6 วันที่ผ่านมา +2

    मेन फोटो दाखवा मिडिया ला खर रुप कळु द्या वाल्मिकी च जनता चिडून उठली पाहिजे दाखवा..

  • @BabaluJagtap-oq6md
    @BabaluJagtap-oq6md 6 วันที่ผ่านมา +4

    गडावर येईल त्याचीच बाजू घ्यायची अस मत कस संत

  • @sunilkhaladkar2170
    @sunilkhaladkar2170 6 วันที่ผ่านมา +8

    हे जे आत्ता बोलता हे तुम्ही पहिले या प्रकरणात सत्यता पडताळून बोलायला पाहिजे होते
    चहो बाजुनी तुमच्या वर टिका झाल्या वर तुम्ही आता शहाने झालात तुमच्या मध्ये किती वैचारिक परी पक्वता आहे हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रा ला दाखवून दिले
    या संपूर्ण प्रकारणावर तुम्हाला माघार घ्यावी लागली
    कारण सत्य हे सुर्या सारखे तळपते जो त्याला आपल्या हाताने झाकण्याचा प्रयत्न करणार त्याचे हात होरपळ्या शिवाय रहाणार नाही
    जशी तुमची आवस्था या प्रकरणात झाली तशी
    महाराज तुमच्या वैचारिक दिवाळ खोरीचा पराभव झाला ती संपूर्ण महाराष्ट्रा णे पाहिली

    • @Ghadge
      @Ghadge 6 วันที่ผ่านมา +1

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @motiramkure4434
    @motiramkure4434 6 วันที่ผ่านมา +2

    धनंजय देशमुख हे वैभवी ताई ला धीर देताना काळजात लागत , भावना आवरत नाहीत , डोळ्यात पाणी येतं.😢

    • @Ghadge
      @Ghadge 6 วันที่ผ่านมา +1

      👌👌👌👍👍👍🙏

    • @Ghadge
      @Ghadge 6 วันที่ผ่านมา +1

      👌👌👌👍👍👍🙏

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 6 วันที่ผ่านมา +11

    मिडीयाला फोटो दाखवा

    • @gajananshete1220
      @gajananshete1220 6 วันที่ผ่านมา +3

      मिडीयाला फोटो दाखवले तर ते पब्लिश होतील जनता पेटून उठेल आवरणे कठीण जाईल.....

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 6 วันที่ผ่านมา

      ​@@gajananshete1220मराठे उशिरा जागे होतात पण उठले की सोडत नाहीत

  • @kishorpatil8502
    @kishorpatil8502 6 วันที่ผ่านมา +3

    perfect vaibhavi tai....

  • @dinkarkhairnar1031
    @dinkarkhairnar1031 6 วันที่ผ่านมา +1

    या नामु ला सर्व माहित आहे , हा ओमपुरी सारखा अभिनय करतो आहे

  • @narayanlomte224
    @narayanlomte224 6 วันที่ผ่านมา +2

    बाबा वैभवी चे ऐकून काळजी तुटत तूम्ही तर महाराज आहेत काय वाटते.

    • @Ghadge
      @Ghadge 6 วันที่ผ่านมา

      👌👌👌👍👍👍🙏

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 3 วันที่ผ่านมา

    श्री संत भगवानगड यांच्या पावन भूमीत येऊन सर्वांना महंत श्री न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचे दर्शन झाले तसेच महंत यांच्या बद्दल काही विकृत लोकांनी आपली विकृत लक्षणे दाखवली

  • @Devil63777
    @Devil63777 6 วันที่ผ่านมา +2

    अपराधी साठी किती वाचविण्यासाठी प्रयत्न करतात वंजारी लोक, पुढे जाऊन यांच्या समाजातील कोणाची हत्या झाली tr iter समाजाकडून अपेक्षा करू नये 😢😢😢