LIVE: अंतरवाली, वडीगोद्रीत भेटीगाठी वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधी घडतंय काय?| Manoj jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • #ManojJarange #LaxmanHake #EknathShinde #MarathaReservation #OBCReservation
    आजची बातमी LIVE : वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीमध्ये तणावग्रस्त परिस्थितीनंतर आता मुख्यमंत्री मराठा आंदोलकांबरोबर चर्चा करणार आहेत. नेमकं त्याचदिवशी संभाजीराजे हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे बजरंग सोनावणेंनी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. वडीगोद्री आणि अंतरवालीमध्ये नेमकं काय घडतंय?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น •