कधी कधी काहीच बोलता येत नाही , कोणाचा फायदा,तोटा, कोणाचे पोट कशावर चालते इत्यादी गोष्टी आहेत....पण थोडे बोलवे वाटले... ही भूमी संतांची, विचारवंताची, समाजसुधारक यांची ....आणि ही भूमी छत्रपति शिवाजी महाराज यांची .या पवित्र भूमी मधे स्री ला देवी समान दर्जा दिला गेलाय . छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्यात एकदा मावळ्या कडून चूक जाहली होती .एक स्री पकडुन खजिना समजून लुटून आणली होती किंवा चुकून आली होती ....पण छत्रपति शिवाजी महाराज यांनी ,साडी,चोळी देऊन ओटी भरून सुरक्षित पाठवणी केली होती .ही शिकवण का विसरतो आहे हा महाराष्ट्र... दुःख वाटते हे सर्व पाहून . रक्ताचे पाणी केले राज्यांनी आणि मावळ्यांनी त्याची जाण राहिली नाही या भूमीतील तरुण वर्गाला.... महाराज माफी असावी ....
त्या साठी येडे चाळे बंद करावं लागते, डान्स करता ना.. शांत डान्स करावं., कोणाला न काही इशारे करता, पब्लिक पण इजात मधील च असते मग..gavtami ijat मधी नचली तर,.. लावणी है लावणी सारखी असवी, तमाशा सारखी नाहि,.. आधी शिकून घ्या की लावली की असते, तमाशा काय असतो अणि रोड डान्स काय असतो, मग ठरवा कि आपला कार्यक्रम कोणता आहे.
Zabberdast dance for Gautami ❤💃🔥🤩
गौतमी पाटील.... आधुनिक लावणी कलाकार.. कलेचा अविष्कार.. ग्रामीण लावणीचे विविध पैलू... ऊर्जात्मक कला सादरीकरण.. प्रसिद्धीच्या झोत्यात...
.
आज पाहिलत महाराष्ट्रातील युवा जनतेच भविष्य 😢😢😢😢😢
गौतमी पाटील डान्स सुपर व सारखे बघायला वाटते,व बघतोच,नवीन नवीन विडीओ.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात खरच कुठंतरी तुमच्याकडे बघितल्यावर आनंद मीळतो
एकच नंबर सबसे कातिल गौतमी पाटील...... नया जमाना नई स्टाईल.......फक्त माहोल.........................
Sabse katil goutami patil
एकच नंबर पाटलीन बाई😂
खूप छान आहे गामिन भागात या
महाराष्ट्र हिला आमदार केल्या शिवाय रहात नाहि ☺
Dada hi ashya lavnya valyana aamadar kelyavar maharatra bhikela lagel tarun mul hichya ch nadi lagayala laglyavar
हिला मुख्यमंत्री करणार 😄
20000%
P.m
Nice
साेलापुरहुन आणली ज्वारी गाैतमी पाटील हीचा डाँस लयच भारी
वीध्यालया सामोर असे कार्यक्रम😮
महाराष्ट्राची संस्कृती जपा 🙏
Tumhi pn japa.
Ok madam
Tu tuzi sanskruti jp sabse katil goutmi patil super se uper
🤣🤣🤣right bhava
13:39 hya bhaucha dance lay awadla kya baat hai😂😂🫡
🤣😂👍
बावलटत लोकांसाठी चांगल्ं आहे
खूप छान डान्स केला
कोणत्या अँगल ने कलाकार वाटते ही,
No 1 Poonam kudalkar Gautami kahich nahi ticya pudhe 😎😎😎😎
Ek Number, koi nahi he takkar me, kyo pade ho chakkar me....
Goutami patil Number one......
Only radha patil
Super. 👍👍👍👍👍
सबसे कातिल गैतमी पाटील 😍😍😍😍
Ashi bai Aamdar jhali tar A.mdaranchi lai majja.
Vishay kay ahe tu kay bolt ahe tu
1.नंबर 👍👍
Nice 👌👍
31 st December cha program nahi ha tar
लावणी सारखा जरा तरी नाच आहे का....
गौतमी सोमोर माधुरी दिक्षित फेल 👌
कधी कधी काहीच बोलता येत नाही , कोणाचा फायदा,तोटा, कोणाचे पोट कशावर चालते इत्यादी गोष्टी आहेत....पण थोडे बोलवे वाटले...
ही भूमी संतांची, विचारवंताची, समाजसुधारक यांची ....आणि ही भूमी छत्रपति शिवाजी महाराज यांची .या पवित्र भूमी मधे स्री ला देवी समान दर्जा दिला गेलाय . छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्यात एकदा मावळ्या कडून चूक जाहली होती .एक स्री पकडुन खजिना समजून लुटून आणली होती किंवा चुकून आली होती ....पण छत्रपति शिवाजी महाराज यांनी ,साडी,चोळी देऊन ओटी भरून सुरक्षित पाठवणी केली होती .ही शिकवण का विसरतो आहे हा महाराष्ट्र...
दुःख वाटते हे सर्व पाहून .
रक्ताचे पाणी केले राज्यांनी आणि मावळ्यांनी त्याची जाण राहिली नाही या भूमीतील तरुण वर्गाला.... महाराज माफी असावी ....
Jay shivray
💯 बरोबर आहे पण आज काल लोकांना कळतं नाही ना
Jay shivaray
Sajjan sapadala re...🤣🤣
खंत तिच आहे
Khup chan.i like gautami patil
लय भारी
Khupach chan
खूप छान मी तुम्हाला support केलय तुम्ही मलाकरा
खुप,छान
येवडी च मेहणत दूसरे अभ्यास मध्ये केली अस्ति तर्
काही i s अधिकारी a I s banali असती
गौतमी पाटील सबसे कातील
एक नंबर ताई डांस
गौतम पाटील🙏🙏🌹🌹👌
महाराष्ट्राची CM बनेल 🤣😆🤣😆🤣😆
अर्चना जावळे कडून लावणी शिका डान्स कसा असतो ते शिकून घ्या तुम्ही ताई
Ha karykram lavnicha nahi tya mule ugach lod gheu naye
डांन्स हा लावणीचा नसून हिंदी फिल्म मधील आहे अस वाटत
@@gpnimbale123amol9 ha lawani dance nahi aahe mitra stage show ahe...
सही जा रही है पाटलीन
छान आहे
Tukkar program la parvangi kaksy milte
1no dans gavtam
मार्केट फक्त गौतमी पाटील
आमदार होताच पाहिजे धन्यवाद ताई
गौतमीचा डान्स भारी. परंतु पब्लिक काही वेळा बहकते, स्टेजवर येण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कलाकारांच्या संरक्षणासाठी पोलिस बांधव असले पाहिजेत.
Tyanche personal bouncers thrvavet na tyanni... Police kashala pahije.. Amhi kaay ya sathi tax bharto ka..
त्या साठी येडे चाळे बंद करावं लागते, डान्स करता ना.. शांत डान्स करावं., कोणाला न काही इशारे करता, पब्लिक पण इजात मधील च असते मग..gavtami ijat मधी नचली तर,.. लावणी है लावणी सारखी असवी, तमाशा सारखी नाहि,.. आधी शिकून घ्या की लावली की असते, तमाशा काय असतो अणि रोड डान्स काय असतो,
मग ठरवा कि आपला कार्यक्रम कोणता आहे.
@@apekshashingewar2515 hii
L6
L
Sabase katil gautami patil❤
Nice 👍
सर्व पुढारी घुल ऊ न गैतमी राजकारण उतर असती
She knows what public want😍😍
.
Obesely
lavnila navin roop anle ki.....
Hii bro
💯changalya drivarla mhnatat gadi fast chalavato😐karan tyala fast chalavayala jamat nahi na🥲
1% TRI dance yetoy ka hila he gavchya thikanich Chalu shaktiy Mumbai t nay
Khup chan dance
Mast dance
पोरांनो कामधंदा बघा
Very nice gautami patil
Khatrnak
9:11 ला नक्की नृत्याचा कोणता प्रकार आहे.. काही कळलं नाही 😄
अवघड आहे बुवा सगळं
@@prernakumbhar1277 tumhi pan karta ka
Ho na dance bar open stage var chalu ahe ase vat ahe
@@shubhangilakade9747 sarkarla vinanti kara dance bar open karnyasathi
नाय बाबा मी न्ह्याय करत असलं.. आमच्या घरातली लहान लहान लेकरं अशी करत्यात
सबसे कातिल गौतिमी पाटील हे नाव बाकिच्या लावणी वालीना फुरे आहे
Gautmi tu khup mast Danc karte tula konihi kahi bol tari tu tuza danc thambvu nko
Gavtami veery nice dance
Nice
खुपचछान
Good dance
Bhai video crane camera ka shoot hai mara pass
I love you 💖
Why your vedios go viral even have very low subscribers
👌👌👌👌👌👌👌
🔥🔥🔥🔥🔥🔥
तुला काय करायचं आहे
No technical dance only dangad dinga
👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧
थोडं दिवस थाब तूला कोणी विचारणार नाही भले भले आले घरी गेले
Bhau hottt nasel shant t shant bs 😂
❤❤❤
👌👌👌👌👌
👌👌👌
8:16 मराठी मुलगी पुढे जाते छान चछान
मला नेतेका डासला
👍👍👍
Tai.tumhi.endurikar
Maharj.che.kirtan.paha.bhavishyt.kadhici.mage.yenar.nahi
माकड उड्या डान्स
Hila.parne.vidansabha.matdar.sanghat.ubhe.kara
Kahi pan
👍🙏
અભિનંદન ગૈવતીમી પાટીલ
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🤟🤟🤟👌👌
Police Mule Public Shant Ahe Nay Tar Lay Rada Jhala Asta 😂
Ondurikar
Hi gormi patil
मांडी थापटत असते तिच्या पाठीमागे कशा उड्या मारत आहे
laj tr hyachi vattey aplya maharashtrat he sarv vidhyalayacha patangnat hotay
AaQ
off off
अगं बाई बस कर घरात बस आता
थ
Lavni mahntay ka hila
Bakvas
Kay Chan ahe icha dans
Bor zalay hi
Same same dance
Police sanchi hich avkat aahe