Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • When the journalists questioned that Raj Thackeray suspected the percentage of votes, Ajit Pawar said, 'You cannot choose your son and what you speak to us. We do not cry when we got a seat in the Lok Sabha, 'said Ajit Pawar to Raj Thackeray.
    ‘राज ठाकरे यांनी मतदानांच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केला, असा सवाल पत्रकारांनी केला असता अजित पवार म्हणाले की, ‘तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो’ असा सणसणीत टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला.
    #rajthackeray #ajitpawar #ncp #news18lokmat APSA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 33

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अजीत दादा वीसरले की त्यांचाही मुलगा पडला होता.
    काय पण.😮

    • @Ba...9090
      @Ba...9090 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बायको पण 😂

    • @o30335
      @o30335 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि बायको पण पाडली

  • @jagannathnangare4406
    @jagannathnangare4406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वेळीच सावध व्हा व दोन्ही भावांनी महाराष्ट्रत एकत्र येऊन क्रांती करा
    महाराष्ट्र आपली वाट पहात आहे

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Evm मेहनत 😂😂

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आहो दादा तुमचा मुलगा निवडुन आला नाही तुम्ही काय सल्ला देता

  • @babanmalunjkar2462
    @babanmalunjkar2462 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कसली मेहनत सरकारचा पैसा वाटला

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादांनी तरी कुठे त्यांच्या मुलाला निवडून आणलय

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजसाहेबांचे मागचं भाषण ऐका ते म्हणाले होते राष्ट्रवादी ही निवडून येणाऱ्या आमदारांची मोली आहे आणि शरद पवार त्याचं नेतृत्व करतात ते आमदार कुठेही गेले तरी निवडून येतील तेच आमदार आज अजित पवरांच्या सोबत आहेत

  • @pareshshankpal1826
    @pareshshankpal1826 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Evm ने नाही निवडून आलात ठीक आहे मग राजू पाटिल यांना त्या गावातून एकही मतदान का झाले नाही

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजसाहेब बरोबर बोलले... आणि 6 वाजता नंतर 70 लाख वोटिंग झाली 6 वाजता पर्यंत वोटर झोपले होते का आणि एका पत्यावर 7000 वोटर्स ने मतदान केलेलं आहे...अशे अजून महाराष्ट्र भर किती बोगस मतदान झालं असणार...

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुझा मुलगा अलता का निवडून आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बग्याच वाकून अशी गत आहे दादा ची

  • @SatishParab-t2k
    @SatishParab-t2k ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार तुम्हची बायको आणि मुलगा पण पडला होता विसरलेत वाटे

  • @rameshhogle8755
    @rameshhogle8755 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    evm jay ho

  • @VaishnaviKadam-f5b
    @VaishnaviKadam-f5b ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit Dada perfect DCM in Maharashtra 🎉🎉🎉

  • @Writerdarshan
    @Writerdarshan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Even evm

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा 1 काय 2काय त्यांच्या बापाच आहे तुम्ही 0आहात राज ठाकरे यांच्या तुलनेत

  • @anildhuri4711
    @anildhuri4711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ajit mota ghotala karun suddha sep

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा बोलते 🔥🔥

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाव ठेवायचे लोकांना आणि शेंबूड स्वतःच्या नाकाचा तुमची पण बायको निबार पाडली त्याच काय?

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada ni kute patanila ani mulala niwadun analay

  • @SandipanBhagwat-el9ie
    @SandipanBhagwat-el9ie 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Right Raj Thakare this election damage due to EVM

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada pada evm ghotala

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Choracha karbhar chalu aahe

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada tumcha pan mulga pdla hota patni pan padli jit har chalu aste ladki bahinine Kam kele Ani ata nikas lavta

  • @ashokshinde4317
    @ashokshinde4317 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय कष्ट घेतले.सदा तिच्या बरोबर फोटो काढत होता

  • @prafullapote9
    @prafullapote9 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मम्मी मामी ला सांभाळा...देशा साथी किती करनार तुमही..

  • @bhauk678
    @bhauk678 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार तुला तरी मुलाला, बायको ला निवडून आणता आले नव्हते