Maharashtra Times Live | सरकारचं पत्र हाती, मनोज जरांगेंची पत्रकार परिषद | Manoj Jarange Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #marathareservation #manojjarange #maharashtratimes
    ....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 444

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @shindekakasaheb4653
    @shindekakasaheb4653 2 หลายเดือนก่อน +16

    सरकारने वेगवेगळ्या सवलती देण्यापेक्षा सर्व समाजातील मुलांना मोफत शिक्षण द्यावं बाकीचं काही द्यायची गरज नाही

  • @dhumal518
    @dhumal518 2 หลายเดือนก่อน +30

    मनोज जरांगे आपण समाजासाठी खूप कळकळीने मेहनत घेतली आहे ज्यांनी आपल्या समाजासाठी एक दिवस देखील उपास केला नाही अशी बेताल लोकं मुर्खा प्रमाणे कमेंट करत आहेत......

    • @s1user9371
      @s1user9371 2 หลายเดือนก่อน +1

      Smajala badnam kart ahe😢

  • @svkofficial499
    @svkofficial499 2 หลายเดือนก่อน +40

    सरकारने सर्व गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करावे 👍

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 หลายเดือนก่อน +47

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यां चा सोबत महाराष्ट्र संपूर्ण आहे.एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 2 หลายเดือนก่อน

      Fkt maratha Maharashtra nahi 😂

    • @kapil7575
      @kapil7575 2 หลายเดือนก่อน

      सर्व महाराष्ट्र 😄

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 หลายเดือนก่อน +62

    जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा मुद्दा लावून मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 2 หลายเดือนก่อน +3

      मग सगेसोयरेची मागणी परत घ्यावी लागेल
      हैदराबाद गैजेट कुणबी मराठा जात एकच आहे हे सुचीत करते

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Exctly right

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 2 หลายเดือนก่อน

      अरे मराठे फक्त काय मराठवाडयात् आहेत मूर्खा ?

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 2 หลายเดือนก่อน

      आता " जरांगे साम्राज्य " म्हणायचे.
      !! मराठा साम्राज्य !! नाही म्हणायचे. ते "मराठा साम्राज्य अस्तंगत " पावले सन १८१८.

  • @jaydeeppatil6716
    @jaydeeppatil6716 2 หลายเดือนก่อน +2

    जे मिळेल ते घेऊया राहिलेल्या मागण्यासाठी संघर्ष करू या यापुढे आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारून ये हि विनंती

  • @mahadevmohite2964
    @mahadevmohite2964 2 หลายเดือนก่อน

    मनोजराव एकदम भारी बोललात आज पर्यंत कधीही न ऐकलेले मर्द मराठ्यांचे शब्द. शाब्बास मनोजदादा

  • @rangraokarhale6845
    @rangraokarhale6845 2 หลายเดือนก่อน

    ❤एक मराठा लाख मराठा अभिमान आहे मनोज दादा जारांगे पाटलांचा❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 หลายเดือนก่อน +3

    आमचं कसं दादा म्हणतील तसं ❤❤❤❤

  • @balapa890
    @balapa890 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩🙏🙏🚩🙏🙏

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 หลายเดือนก่อน

    गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @RajivPP-y4p
    @RajivPP-y4p 2 หลายเดือนก่อน

    आशा सगळ्या समाजाचा विचार करणारे लोक फार कमी आहेत सगळ्या जाती धर्मातील मुला मुलींना शिक्षण मोफत दया म्हणणारे फक्त जंरागे पाटील आहेत आम्हाला अभिमान आहे पाटील साहेबावर नेते तर स्वताच विचार करतात सगळ्याच समाजाचा विचार का करत नाहीत नेते कोणत्याच समाजावर अन्याय होऊने म्हणून का काम करत नाहीत नेते शिक्षण मोफत झालेच पाहिजे सर्व समाजासाठी व नोकरी हुशार विद्यार्थी त्यांनाच नोकरीत घेतल पाहिजे ❤❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน +2

    ❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 2 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण महाराष्ट्र पाटला सोबत आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @manoharkendre4984
    @manoharkendre4984 2 หลายเดือนก่อน +3

    वाचता येत नाही असे वाटते, समजून सांगा तुम्ही, बांधवांना

    • @SandipBhillare-q4s
      @SandipBhillare-q4s 2 หลายเดือนก่อน

      तुम्हीलोड घेवूनका

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 2 หลายเดือนก่อน +32

    ऐक मराठा कोटी मराठे दादा जिंदाबाद

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 2 หลายเดือนก่อน +7

    I proud of jarange patil is great man l proud of you ❤❤❤❤❤

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 หลายเดือนก่อน +8

    शकर काले काही कळत नाही म्हणतो मग सरकार का घाबरत मनोज दादा ला निस्वार्थी संघर्ष योद्धा आहे मराठा समाजाचा जय शिवराय🚩🚩

  • @s.m.ghumare3569
    @s.m.ghumare3569 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व मुली म्हणजे ओपन कॅटेगरीला का नाहीं???
    सर्व मुली म्हणजे सर्व मुली पाहिजे

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 2 หลายเดือนก่อน

    Patil eakdam yogha bolla tumhe , Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩

  • @rohidaskadam9251
    @rohidaskadam9251 2 หลายเดือนก่อน +33

    वाईट कमेंट करणार्यांना पाटलांच्या पायाच्या कणांची बरोबरी होत नाही

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 2 หลายเดือนก่อน +4

    हाके सर यांना बोलायचे का

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil 2 หลายเดือนก่อน +18

    सरकारने मुला-मुलीत भेद न करता सर्वांसाठी सर्व शिक्षण मोफत करावे इतर योजना बंद केल्या तरी चालेल

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 2 หลายเดือนก่อน +15

    जय शिवराय दादा 🚩🚩🚩🚩

  • @IndianNational219
    @IndianNational219 2 หลายเดือนก่อน +10

    वाचायचे नाटक करतो

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 2 หลายเดือนก่อน +16

    ⛳⛳एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा ⛳⛳

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 2 หลายเดือนก่อน +48

    हाके सरांना बोलवायचे का समजून सांगतील...

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 2 หลายเดือนก่อน +4

      वेढयात काढून टाकलं सुसंस्कृत मराठा समाज

    • @Deepakozarkar
      @Deepakozarkar 2 หลายเดือนก่อน +11

      Hake nahi hage vadapav khaun

    • @sureshdatkhil834
      @sureshdatkhil834 2 หลายเดือนก่อน +8

      त्याला कशाला तिथं वडा पाव नाही

    • @Govind-gr9yd
      @Govind-gr9yd 2 หลายเดือนก่อน +6

      वडापाव नाही यार भेटत यार

    • @सत्यUR
      @सत्यUR 2 หลายเดือนก่อน +6

      विचार शून्य comment करू नये

  • @investinginstrument
    @investinginstrument 2 หลายเดือนก่อน +14

    🥺सरकार पुन्हा एकदा समजूत घालून वेळ काढणार हातावर तुरी देणार आचार संहिता लागे पर्यंत🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 หลายเดือนก่อน

      हातावर तुरी नाही तुतारी देणार😂😂😂😂😂😂

  • @SanskarTavale-n9f
    @SanskarTavale-n9f 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय दादा

  • @bhagwanhiwale4249
    @bhagwanhiwale4249 2 หลายเดือนก่อน

    संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 2 หลายเดือนก่อน

    टायगर अभी जिंदा है मनोज जरांगे पाटील इज नॉट नेम इट्स बिग ब्रँड नॉट ओन्ली महाराष्ट्र बट अल्सो ओरल इंडिया वन लॅक मराठा core मराठा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @meerawankhede3486
    @meerawankhede3486 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 หลายเดือนก่อน

    जरागे साहेब जिंदाबाद

  • @devaraje-jadhav9750
    @devaraje-jadhav9750 2 หลายเดือนก่อน

    उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सिम्बॉयसिस आणि उद्या पुण्यात बालेवाडी येथेआहेत. तरी सर्व पालकांनी त्यांना SEBC Validity संदर्भात भेटावे व सक्ती रद्द करण्यास विनंती करावी

  • @avinashugale5859
    @avinashugale5859 2 หลายเดือนก่อน

    Manoj Jarange Patil helping for the benifits of all society

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटलाची समजा प्रती खूप तळमळ आहे ❤❤🎉🎉

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 หลายเดือนก่อน +7

    गरीब गरीब म्हणताय 70 हजार महिना कमवणारे गरीब कसे नॉन क्रिमिययर ची मर्यादा 5 लाख च्या आत करा तेव्हा गरीब लेकराच भल होईल😢😢

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे आता सरकार शी जुळवुन घेण्याच्या मनस्थितित दिसताय.

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil 2 หลายเดือนก่อน +14

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @omkarbhoge948
    @omkarbhoge948 2 หลายเดือนก่อน +7

    जय भीम जय ओबीसी

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 2 หลายเดือนก่อน +11

    जरांगे पाटील समजायला अनेकांना वेळ लागतोय...२.५ महिन्यांनी सर्वांना चांगलं समजायला लागेल

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 2 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @StsDm-y2j
      @StsDm-y2j 2 หลายเดือนก่อน

      गोधडी का कमाल चपटी कींग मालामाल😂

  • @Vijay-m6b1i
    @Vijay-m6b1i 2 หลายเดือนก่อน +1

    १२३४ माईक चेक.. जसं का महादेवाला अभिषेक चालू आहे 😂😂😂😂😂

  • @sgpatilself8457
    @sgpatilself8457 2 หลายเดือนก่อน +7

    दादा आपले + मुस्लिम बांधव मिळून आमदार साठी उमेदवार उभे करावे ही विनंती & आपले प्रत्येक तालुका व जिल्हा मध्ये काही उमेदवारी साठी 5/6 किंवा 3/4 जन रेस मध्ये आहेत तर जरांगे पाटील व श्री क्षेत्र नारायण गड चे माठाधीपती यांचे साक्षी ने चिट्ठी बनून एका जनाची चिट्ठी काढावी त्यांची चिट्ठी निघाली त्यांना उमेदवारी व सगळे नी मिळून ताकती नी निवडून आणू व हक्काची आरक्षण घेऊ 🙏 पूर्ण महाराष्ट्रात
    (जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा विनंती)

  • @ravijadhav8201
    @ravijadhav8201 2 หลายเดือนก่อน +5

    फी परती ची मागणी केली ते छान केले
    संस्थां चालक मनमानी करतात
    बरे झाले मागणी केली
    साहेब

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @ganeshlokhande3216
    @ganeshlokhande3216 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा जरांगे

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉ओबीसी

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 2 หลายเดือนก่อน +3

    बंजारा समाजाला यसटी (st) मध्ये समाविष्ट करा.

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- 2 หลายเดือนก่อน

    जयजिजाऊ जयशिवराय एकमराठा कोटी मराठा मंठा

  • @shankarkale822
    @shankarkale822 2 หลายเดือนก่อน +26

    गोळा दिसतोय चिखलाचा

    • @Govind-gr9yd
      @Govind-gr9yd 2 หลายเดือนก่อน +3

      तुम्हारा चाचा है बेटा ओ

    • @Gmgm189
      @Gmgm189 2 หลายเดือนก่อน

      माश्या ल पोहायला बापाला झवायला शिकवायच नाही लयकीत राहायचं गप

    • @sanjaykhairnar5136
      @sanjaykhairnar5136 2 หลายเดือนก่อน +1

      डोळे फुटले का तुझे सगळा समाज बांधवांना बरोबर घेऊन चाललेत.

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      छगन

  • @sadashivnikam8141
    @sadashivnikam8141 2 หลายเดือนก่อน

    सरकारने सव मुला मुलींना मोफत शिक्षण

  • @sureshroman498
    @sureshroman498 2 หลายเดือนก่อน +7

    मुला मुलींचे शिक्षण मोपत करायला पाहिजे?

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sukhdevgarje5004
    @sukhdevgarje5004 2 หลายเดือนก่อน

    वाचायला जमेना दादाला

  • @ravindrabasarkar7297
    @ravindrabasarkar7297 2 หลายเดือนก่อน +31

    याच्यात शिव्या लिहिलेल्याच नाहीत..ह्यॅट..हे काही कामाचं नाही ..सरसकट सगळ्या शिव्या लिहा म्हणावं सरकारला.. पागल समजता का आम्हाला..

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน +1

      का रे जळक्या

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน

    ❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @thehunk7698
    @thehunk7698 2 หลายเดือนก่อน +3

    वाचायची काय अक्टिंग करतोय ,काय कळणार ह्याला. वीट आला ह्याचा,रोज रोज तेच.

    • @gopalpatil6011
      @gopalpatil6011 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही पाहू नका ना मग मराठा यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे

    • @vijaybharatchopade8932
      @vijaybharatchopade8932 2 หลายเดือนก่อน

      त्यामुळे सरकार त्यांच्या मागण्या मान्य करायले.विट आलाय म्हणून 😂😂

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน

    मराठ्याच दैवत ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 2 หลายเดือนก่อน +2

    वाद फक्त जरांग्या करतोय

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      आणि तुझा हाके छगन

  • @madhukarjagtap9078
    @madhukarjagtap9078 2 หลายเดือนก่อน +2

    तुच सरकार बनव बाबा

  • @suhasmore4551
    @suhasmore4551 2 หลายเดือนก่อน

    राज्यातील सर्व गॅजेट लागू करून आम्हाला न्याय द्यावा... आम्ही मराठा कुणबी

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पटेल साहेब सांगतात कि समाजाच जे ठरेल ते मी ऐकतो म्हनुन विनंती आहे कि आपन ऊपोशनचा मार्ग न करता अन्य मार्गाने लडा उभारावा तरच 288 जागा लढवता येतील

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 2 หลายเดือนก่อน +20

    मनोज दादा जिंदाबाद

  • @adinathrawal4257
    @adinathrawal4257 2 หลายเดือนก่อน +5

    "जादा तानले का तुटते" असं म्हणतात ते या सहस्रबुद्धीवानांना कळाले तर देव पावेल...

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      तुला लय कळतय

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 หลายเดือนก่อน

      तुटलच पाहिजे म्हणजे नवीन सरकार येईल

  • @Vishu28_11
    @Vishu28_11 2 หลายเดือนก่อน +6

    अवघड आहे बाबा . रेटून बोलतो 😂😂

  • @kiranbhandare9239
    @kiranbhandare9239 2 หลายเดือนก่อน +8

    जरंगे आपण प्रसाद लाडला अत्यन्त घाण भाषेत शिवीगाळ केलीत फडणवीस यांना पण केलीत साहेब आपण यांना शिव्या न देता आपले 288ते 160 उमेदवार उभे करा बहुमताने 24ला सरकार सत्तेवर आणा आपण मुख्यमंत्री व्हा ही महाराष्ट्र तील सर्वांची खूप भावना आहे विशेष विनंती आपण. नागपूर हूंन फडणवीस विरोधि उभे रहा आणि त्यांचे डिपॉजिट घालवा तीन चार महिनाचा प्रश्न आहे उगीच आतापासून शिवीगाळ करू नका

  • @sunilgadage6621
    @sunilgadage6621 2 หลายเดือนก่อน

    साहेब हे मुलींना प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण मोफत नाही..हे .फक्त व्यावसायिक शिक्षण मोफत आहे...ते पण ठराविक वर्गास

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 2 หลายเดือนก่อน +10

    यापेक्षा चांगला हाके साहेब बोलतील

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      वडापाव खावून

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 2 หลายเดือนก่อน +5

    हा जरंगे अशिक्षीत असल्यामुळे आंदोलन फासला मराठा समाज
    याचा त्यानी छळ केला

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน +1

      छगन शिकलेला मग काय दिवे लावले त माहिती ना

    • @balapa890
      @balapa890 2 หลายเดือนก่อน

      ते आमचं आम्ही बघु

    • @balapa890
      @balapa890 2 หลายเดือนก่อน

      ते आमचं आम्ही बघु

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

    Jarange patil zindabad

  • @rameshpawar6471
    @rameshpawar6471 2 หลายเดือนก่อน +4

    एकच वादा मनोज दादा

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 2 หลายเดือนก่อน +4

    आज बोलण्यात नम्रपणा वाढलाय. पण वाईट एका गोष्टीचे वाटते ती म्हणजे ह्या माणसाबरोबर एकही मराठा व्यक्ती उपोषणास का बसत नाही? किंव्हा ह्या व्यक्तीस फक्त आंतारवली सराटी ह्या गावातच उपोषण का करावे लागते? शांतता रॅली मध्ये लोक येऊ शकतात मग तेच लोक उपोषण का करत नाहीत?

  • @bhausaheblandage5454
    @bhausaheblandage5454 2 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा जिंदाबाद
    EBC व NON-CRIMILER उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये वरून 10 लाख रुपये करण्याची मागणी करावी

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 2 หลายเดือนก่อน

      दहा लाखाने काही होणार नाही
      पंधरा लाखाची मागणीचा पाठपुरावा चालू आहे
      केंद्र सरकारने मान्य केले आहे पण जी आर काढला नाही

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 2 หลายเดือนก่อน +4

    हा हाळु हाळु जागेवर खेळलं कारण सरकारनी लाड केला त्यामुळे लाडवला होता आता लक्षात आले आहे धमकावले म्हणजे घाबरतात आसे त्याला वाटत होतं

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      गपरे छगन वडापाव कुठला

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 หลายเดือนก่อน +21

    जात निहाय जनगणनेनुसार आरक्षण द्याव लागेल ओबीसींमधील कुणबीच आरक्षण सरसकट मिळणार नाही .

    • @धर्मराजमिरगे
      @धर्मराजमिरगे 2 หลายเดือนก่อน

      तू कोण ठरवणारा ..भंगार छाप ..तुझ्या बापाचं देणार आहेस का

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน

    सर्व शिक्षण संस्था चालकांना शासनाकडून फी रूपी पैसा मिळणार..याऐवजी " सर्व शिक्षण संस्था शासकीय करून घ्या ".

  • @vilasborde5978
    @vilasborde5978 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 2 หลายเดือนก่อน

    काय सिरीयस अभ्यास करतोय राव

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 หลายเดือนก่อน +12

    सगळा मराठा समाज पाटील तुमच्या मागे

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 2 หลายเดือนก่อน +10

    बारामती करामती सध्या महाराष्ट्रात जोरात चालू आहे

    • @kailashnanwate8328
      @kailashnanwate8328 2 หลายเดือนก่อน

      तुझा बाप आहे पाटील

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 2 หลายเดือนก่อน +5

    कळत.नाही.मन्हणारांनो..जी.आर.समजावुन.सांगायला.या

  • @ramraopole9710
    @ramraopole9710 2 หลายเดือนก่อน +7

    Abhyas chalu ahe pan vachta yet ka

    • @raghunathmore473
      @raghunathmore473 2 หลายเดือนก่อน +1

      Bapala Galat bolu naye

    • @KrushnaWaykar-x4j
      @KrushnaWaykar-x4j 2 หลายเดือนก่อน

      बापाला नको शिकवू

    • @KrushnaWaykar-x4j
      @KrushnaWaykar-x4j 2 หลายเดือนก่อน

      ​@raghunathmore4😂73

  • @balasahebmule4687
    @balasahebmule4687 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व मुलींना शिक्षण मोफत केले का फक्त ओबीसी एसीबीसी ews ओपन चे काय?

  • @pradeepmane9029
    @pradeepmane9029 2 หลายเดือนก่อน

    उत्पन्न मर्यादा आहे की नाही सर्व मुलींना100% फी माफी साठी ?

  • @spdarade9024
    @spdarade9024 2 หลายเดือนก่อน +4

    वाचता येत का पाटील

  • @sunilgadage6621
    @sunilgadage6621 2 หลายเดือนก่อน

    सगळ्या लहान मुली पासून म्हणजे 6 वर्ष ते वयाच्या 30 वर्षाच्या मुलीपर्यात सर्व शिक्षण मोफत करा...

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 2 หลายเดือนก่อน +11

    जंगल बुक:मोगली (कार्टून)

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      छगन नकटा चिम्पाझी

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 2 หลายเดือนก่อน +21

    बहुतेक जोडाक्षर फुटत नसावे, वाचून दाखवा कोणीतरी

    • @tukaramkurund4844
      @tukaramkurund4844 2 หลายเดือนก่อน

      @@santoshsinghjamadar9998 तु राहतो का कामाला

    • @shivamtambe2268
      @shivamtambe2268 2 หลายเดือนก่อน

      जास्त व्याकरणाचा अभ्यास असल्याचे भासू नये. दादाचे साधी राहणी आणि उच्च विचार आहे . ते काही दिवसांनी तुम्हा सगळ्यांचे देव होतील. ते सर्व जाती साठी लढत आहे . तुम्हाला वेळ गेल्यावर कळेल .

    • @KrushnaWaykar-x4j
      @KrushnaWaykar-x4j 2 หลายเดือนก่อน

      इतक्या ईमानदार माणसाला पण विरोध करतात लोक

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 2 หลายเดือนก่อน +9

    परिपूर्ती ला प्रतिकृती वाचतात दादा,शेवटी दादा चौथी पास परंतु तरी त्यांच्याकडे खैरचा खूटा 😂

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      नमस्कार छगनराव

  • @wamanraosomwanshi7124
    @wamanraosomwanshi7124 2 หลายเดือนก่อน

    Jarange patil tu age bhado ham tumare sath hai.

  • @morearts8380
    @morearts8380 2 หลายเดือนก่อน +9

    1994 च्या जी आर ने 150 जाती ओबीसीत समाविष्ट केल्या त्याच प्रमाणे मराठा जात समाविष्ट करा.मग कुणबी प्रमाणपत्र,सरसगट, सगेसोयरे यांची गरज नाही.

  • @madhukarjagtap9078
    @madhukarjagtap9078 2 หลายเดือนก่อน +2

    1994 च्या जी आर वर पण बोला

  • @RahulShinde-n9j
    @RahulShinde-n9j 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा सहा कोटी मराठा ❤❤❤

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 2 หลายเดือนก่อน

    Mirit madhe असलेल्या विद्यार्थ्यांना फी माफ उर उर्वरित विद्यार्थ्यांना 50%फी लागेल

  • @Vishu28_11
    @Vishu28_11 2 หลายเดือนก่อน +5

    रडणार का हसणार थोड्याच वेळात कळेल.

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटील मराठयाना SEBC आहे EWS नाही.

  • @ganeshmane5386
    @ganeshmane5386 2 หลายเดือนก่อน +1

    Ek obc koti obc 🎉

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 หลายเดือนก่อน +3

    पाटील साहेब तुम्ही सगळे मराठा ओबीसी मद्ये घालून ओबीसी चे लेकराच वाटूळे का करताय ओबीसी मद्ये मराठा जाती पेक्षा 300 जाती गरीब आहे त्या लेकाराच काय ओबीसी मधून a,b,c करून इतर गरीब लेकरांना पण जगू द्या.

    • @vaibhav9316
      @vaibhav9316 2 หลายเดือนก่อน

      a,b,c साठी OBC ने रोहिणी आयोग लागू करा म्हणून मागणी करा.