Chyd ata faltu jhalai boring jhalai nusta tech kontari serial ya picture la comedy karnar bas dusra kahich content nhi kai tari Naveen kara yaar like mhj..
हा मुलाखतीचा, प्रोमोशन चा प्रोग्राम आहे कि ह्यांच्या स्किट्सचा, हेच समजत नाही. आलेल्या पाहुण्यांना जास्त बोलायला मिळतंच नाही. त्यांच्या फिल्म / सिरीयलचं प्रोमोशन आहे कि तुमच्या कलाकारांचं. कार्यक्रमाचं नाव बदलून "चला भाऊला येऊ द्या " असं करायला हवं आता.
@@dilip5619 स्वतः कशाला काढायली हवी. आम्ही म्हणजे लोकांनी बघावी म्हणुनच काढलीय ना त्यांनी सिरीयल. मग जे आम्हाला आवडत नाही ते आम्ही सांगणारच. आता तुम्ही म्हणाल कि नाही आवडत तर पाहु नका तर आधीच बंद केलंय पाहणं.
भाऊ कदम एन्ट्री.. Kdddkkkkkkk
Fakt bhau kadam
Wa bhau
छान episode❤
all time favourite ❤
Mhj 1number😂
😊
Mast❤
Chyd ata faltu jhalai boring jhalai nusta tech kontari serial ya picture la comedy karnar bas dusra kahich content nhi kai tari Naveen kara yaar like mhj..
हा मुलाखतीचा, प्रोमोशन चा प्रोग्राम आहे कि ह्यांच्या स्किट्सचा, हेच समजत नाही. आलेल्या पाहुण्यांना जास्त बोलायला मिळतंच नाही. त्यांच्या फिल्म / सिरीयलचं प्रोमोशन आहे कि तुमच्या कलाकारांचं.
कार्यक्रमाचं नाव बदलून "चला भाऊला येऊ द्या " असं करायला हवं आता.
Tumhi kadha ekhadi serial ani changla content .lok tumhala like Kartil....😊
@@dilip5619 स्वतः कशाला काढायली हवी. आम्ही म्हणजे लोकांनी बघावी म्हणुनच काढलीय ना त्यांनी सिरीयल. मग जे आम्हाला आवडत नाही ते आम्ही सांगणारच.
आता तुम्ही म्हणाल कि नाही आवडत तर पाहु नका तर आधीच बंद केलंय पाहणं.
Malika sod g bai
Bhor jale
छान episode ❤