आदरणीय अशोक मामा सराफ,आपला लाडका लक्ष्या लक्ष्मीकांत बेर्डे सर, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीला हास्य व अभिनयातून चार चांद लावले. चला हवा येऊ द्या मुळे लोकांना पुन्हा हास्य रंग पहायला मिळतं. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके सुंदर अभिनय
जोशींना हसायला ठेवलेत म्हणून शोचे हसच झालेय..पहिल्यासारखा नाही राहीला शो..कृत्रिम हास्य वाटतेय..सगळ्यांसमोर बसून हसण्याचा आनंद घेणे आणि वाळीत टाकल्यासारखे एकटेच हसणे यात फरक आहे.
@@aashay0392 अर्चना पुरण सिंग तरी विनोद करते स्वतःवरती पंच झाले तरी हसते. पन हा फक्त काय-काय, अरे-अरे, नाही रे, चल-चल, एवढंच जमत याला ते पण खूप ओव्हर ऍक्टिंग करतो
हे निलेश साबळेंना कळायला पाहीजे.मराठी का र्यक्रमावर स्वताची पोळि भाजुन घेता.आणि मराठी श्रेष्ठ कलाकारांना महत्व देत नाही.अरे कोण कुठला अनिल कपुर.अभिनयाचा बाप अशोक सराफ आहेत.
अशोक सराफ यांच्या पुढे सर्व कलाकार फिके आहेत. अशोक सराफ हे महानायक आहेत 🙏🙏
Ashok saraf deserves padma sri.
आदरणीय अशोक मामा सराफ,आपला लाडका लक्ष्या लक्ष्मीकांत बेर्डे सर, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीला हास्य व अभिनयातून चार चांद लावले.
चला हवा येऊ द्या मुळे लोकांना पुन्हा हास्य रंग पहायला मिळतं.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके सुंदर अभिनय
Ho sir aani ashok sararaf sir l berede sir yanchya veli social media nastana akkha Maharashtra fan hota
हिंदी कलाकारांना महत्त्व द्या पण अशोक मामा पण मराठीतील महानायक आहेत , नटसम्राट आहेत
कोण हिंदी यात रितीश जेनीलिया marathi मुव्ही मराठी आहे 😑
Ashok saraf deserves padma sri.
@@mein3324 हो नक्कीच द्यायला पाहिजे.. हिंदी मधील कोणाला ही देतात, पण जे खरच योग्यतेचे आहेत त्यांना नाही देत.
Ashok saraf sir u r great
अशोक मामांच्या तोडीचा कलाकार आजतागायत झालेला नाही,आणि यापुढे होणार नाही..ते मराठी मधले सर्वोत्तम अभिनेते आहेत..यात काय शंका नाही..
साहेब हवे होते आपल्या मुलाची प्रगती पाहायला...😟😟😔😔
खरं आहे
हा जोशी अशोक सराफ सरांसमोर वरती बसलाय लाज सोडली आहे का महाराष्ट्र च्या लोकांनी मोठ्यांना आदर देण्याची
सागर ला बोलवा रे त्याशिवाय मज्जा नाही
Sagarla bolavayachi garaj nahi yakta bhauch kafi hi
@@ujwalapawar5061घे केळ
@@prathameshsalunke7947 lol l/0⁸((⁸(?a
@@prathameshsalunke7947 😂🤭
@@ujwalapawar5061 sagle important ahet🤗
अशोक सराफ एक हरहुन्नरी व प्रतिभावान कलावंत आहेत .त्याचा आदर स्वप्नील जोशींनी करायला हवा.
स्वप्नील सर अनिल कपूर आले होते तेंव्हा त्याच्या सोबत खाली बसले होते , आता अशोक मामा आले तेंव्हा तुम्हीं त्याच्या सोबत खाली बसायला पाहिजे होते
फालतुगिरी चाललीय तुमची
@@rajeshsolkar753 काय शेताची फालतू गिरी हैं रे bhenchod
बुळ्या चां सर आहे का जोशी ?
त्याला हाकलून द्या का बसवलंय
Brobar bollat tumhi
हिंदीति ल लोक आलेल्यावर जो सन्मान देता तो योग्यच आहे परंतु आप'न मराठीतील दिग्जाना ही तो सन्मान द्यायलाच हवा..... तरच तुम्हाला ही मिळेल ...
खरंच यार जुन्या कलाकारांचा मानच नाही.
The Legend is here, the one only Ashok Saraf...
Ashok saraf deserves padma sri.
जोशींना हसायला ठेवलेत म्हणून शोचे हसच झालेय..पहिल्यासारखा नाही राहीला शो..कृत्रिम हास्य वाटतेय..सगळ्यांसमोर बसून हसण्याचा आनंद घेणे आणि वाळीत टाकल्यासारखे एकटेच हसणे यात फरक आहे.
I have seen almost every film of Respected Ashok Saraf Sir during my childhood days..what a comedy timing sir used to deliver...truly the legend...
Ashok saraf deserves padma sri.
@@mein3324 बॉक्सिंग डॉक्टर गही अःगङ
डअःऔढ
अग वा अग वा हे खूप छान होत.
अशोक मामा एकच नंबर कलाकार आहेत
मराठी चित्रपट महाराष्ट्रीय सुपरस्टार आशोक सराफ ,(मामा) फक्त एकमेव
त्या स्वप्नील जोशीला हाकला पाहिले😖😖
Plz disconnect Swapnil Joshi's Microphone...
bilkul .khup nakosa vatato.
Zeeeeee
Marathi
Love uuuu
Khup
Khup
Khup
Changla show dilyabaddal
Superb actors
Bhau love u
स्वप्नील जोशी मूळ कार्यक्रम बघायचा मूड जातोय , मधी मधी बोलून हसून
असा माणूस मराठी कलाकार लोकांचा आदर करत नाही याला काय अर्थ आहे.
अशोक मामा रितेश देशमुख स्वप्निल जोशी अजय अतुल हा खरा महाराष्ट्र माझा हे राजकारणी लोकांना का कळत नाही जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳
Bhau kadam full on energy actiing
सागर कोटे आहे।बोलवा त्याला sj ला घरि पाठवा
Salute, respect to Legend Ashok Saraf ji, he should be given that golden special chair to seat in honour and respect.
Really we are missing THE SAGAR KARANDE, please bring him back
तो फु बाई फु मध्ये ना
दर sunday ला 9.30 वाजता झी माराठी वर
स्वप्नील जोशी ने अशोक सराफ सारख्या महान कलाकारासमोर त्यांच्या सोबत बसावे,,खरंतर तो खाली बसण्या योग्य आहे,,हिंदीतील कलाकार आल्यावर मात्र खाली बसतात 🤔🤔🤔
स्वप्नील जोश्या ओव्हर acting
Zee 5 नावाची पट्टी मध्ये का ठेवता? त्यामुळे एपिसोड नीट बघता येत नाही disturb व्हायला होतं.
कुशल शिवाय चला हवा येउद्या फुकट आहे 👍👌🙏❤️
ह्या जोशी बुवा ला कशाला घेतात .तो उगाच जास्त हसत असतो त्याला पहिले हाकला
Joshi buva mhnje hindi madhli archana puran singh
@@aashay0392 अर्चना पुरण सिंग तरी विनोद करते स्वतःवरती पंच झाले तरी हसते.
पन हा फक्त काय-काय, अरे-अरे, नाही रे, चल-चल, एवढंच जमत याला ते पण खूप ओव्हर ऍक्टिंग करतो
रोहीत चव्हाण यांना जास्तीत जास्त role द्या
?..
स्वप्नील सर क्या खुर्चीचा मान अशोक सराफ सरांचा आहे. तो त्यांना द्यायला पाहिजे.
Mood fresh zala barka bhau kadam dada👌👌👍🏻
My favorite actor Bhavu. Kadam.. Tyana marathi cinema set vr bagitlyavr khup aanand zala mala.. My favorite serial
तुम्ही अशोक सराफ यांच्या समोर विनोद करताय..💀🤭
Ashok saraf deserves padma sri.
Mauli movie pasun suru zalela show aaj kiti motha zalay😊
Lay bhari cinema pasun bhau
कडक झकास भाऊ कदम...
Bhau chi acting number 1
फक्त अशोक मामांना बघण्यासाठी इथे आलोय व वेड पण त्यांच्यासाठीच बघितला.
Bhau kaka khup gret ahe tumhi
अशोक सराफ जो पर्यंत हसत नाही तो पर्यंत comedy केली अस्स वाटत नाही
Super super super comedy show ...love all actors
❤😂🎉😮😊😊Bhawoo
This episode gonna be so funny 🤣😂😅🤣
किती ही बघितले तरी मन भरत नाही 👌👍👍👌
MHJ madhye jaaun ya ekda ... 😊😊😊
Kaa double meaning 18+ jokes var hasayela
Ashok Saraf if god🔥❤️
स्वप्नील च्या बाजूला दोन मुली बसल्या आहेत, कपिल sharma show ची कॉपी करायला लागले आहेत he🤣🤣🤣
Ritesh dada vahini cute
please swapnil joshi la baher kadha...
Swapnil joshila baher kada ,tyala ka ghetalay ya show made
Sagar Karande Sir Yanna Bolva Please Request karto ahe Zee Marathi
चार पाच वेळा बघितलं पण छान
He hyanchi comedy
Ashok mama be like :. What nonsense comedy they are doing , just learn something from my movies 😊
Ashok saraf deserves padma sri.
Exactly 🤣
Lay bhari kushal sir
Majha favourite hai I like you yaar server episode bhakton me
Ashok Mama and laksha Mama they are legend I love you sir
No7 on #TRENDING
Kushal Badrike is the best👍💯 😅👌👌
अशोक मामा चा अपमान झाला आहे
स्वप्नील ला बाहेर काढा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Please observe Ashok saraf and his comedy timing and verbal comic an acting next your comedy is the pinnacle of eccentricity म्हणजे केवळ माकडचाळेच
चला नेमक काय गोंधळ होतंय चला बघुया 😂😂😂
Tumcha episode mal ghub pasand aala mal Marathi nay yete mi gujrati aahu magi mal tumacha zeemarathi khubaj pasand aahe I love you zeemarathi
यातील कुणाला सक्तीने कायम बॅक स्टेजला बसवलं पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटते?
जोशी
Bugde aani joshi
जोशी
ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे की काय?
अशोक सराफ महानायक आहेत त्यात काही वाद च नाही.
भाऊ ❤
मामा हासले जिंकी र जींकी
अशोक सराफ विनोदांचा बादशहा आहेत
Bhau khub asvto 😂😂😂😂
I could see Sh. Ashok saraf expression.. He is feeling petty actors performances..
लयभारी
सागर कारंडे हझिर हो
Awasome
भाऊ खूप मस्त हसवतात
Lal phul nila phul
Genelia vahini beautiful
Bring back Sagar karande
Me bihari hnoo but comedy me bhut maja aaya
Chala hawa yeu dya family complite kraa Sagar sir Yana parat bolva
Kapur Khan aslyach lokanla mharastra madhe jasta maan detat mhanun tar rag yeto
Agwakar reaction is insane reaction
Swapnil
खुप कॉमेडी करतात भाऊ कदम 😂😂😂😂😂
Ashok Saraf in sir all movie favourite
मा.स्वप्निल यान्ची या कार्यक्रमात आवाश्यकता आहे का?
Ajun hi ashok mamana respect dili nhi
Purn episode bagh aani mang bol
Ka br asa krtat re te lok?
Sarvkart jaast respect Zee marathi yaa channel nech dila aahe. Tyanchvar kiti programs aani awards show madhey sudha repect dila aahe zee ney fakt. Baki channels tar vichart sudha nahit
Jineliya vahini wel to marathi Citra nagri
Love you sir ❤💞
8 दांडू लागलेला स्वप्नील निर्ल्लज
Sagar karande Yana parat bolva please🙏🙏🙏🙏
आशोक मामाचा आपमान चालू आहे या शो मध्ये
Ashok sir be like hyavar hasayachay
Marathi kalakaranla Maharashtra madhe jasta maan bhetatach nahi
भाऊ nice
हे निलेश साबळेंना कळायला पाहीजे.मराठी का
र्यक्रमावर स्वताची पोळि भाजुन घेता.आणि मराठी श्रेष्ठ कलाकारांना महत्व देत नाही.अरे कोण कुठला अनिल कपुर.अभिनयाचा बाप अशोक सराफ आहेत.
Bayla sapnya kasa hastoy Bai sarka 6 no
Ritesh 🔥🔥❤️
Why you guys mute the song I still don't understand 😭
😂😂😂 awesome 👌 😅
शो त्या स्वपन्या साठी आहे का फक्त.एकटाच जोरात हसतोय.बोलतोय.आम्ही काय भांगलाय शो बघायचा काय.
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Chandra picture madhe amruta khanvilkar la ka ghetli