Special Report on Sharad Pawar।शरद पवारांना केंद्राची Z प्लस सुरक्षा, सुरक्षेमुळे राजकारण तापलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #zee24taas #sharadpawar #ncp #zplussecurity #maharashtrapolitics
    केंद्र सरकारनं शरद पवारांना Z प्लस सुरक्षा दिली. यावरून जोरदार राजकारण रंगलंय. संजय राऊत आणि नितेश राणेंमध्येही यावरून सामना रंगलाय. पाहुयात,
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 520

  • @appasahebdarkunde862
    @appasahebdarkunde862 21 วันที่ผ่านมา +220

    सुरक्षा स्त्रियांना व मुलींना द्या यांना काय गरज आहे सुरक्षाची 😊😊

    • @user-nc4rw3yz4b
      @user-nc4rw3yz4b 21 วันที่ผ่านมา +20

      अगदी बरोबर साहेब बरोबर

    • @sandeeppawar3764
      @sandeeppawar3764 21 วันที่ผ่านมา +11

      Tashi tar PM CM la tari kay garaj ahe😂😂😂

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 20 วันที่ผ่านมา +6

      @@sandeeppawar3764 atlist tya padacha man mhanun thik ahe pn ya pawarala ka mhanun

    • @sandeeppawar3764
      @sandeeppawar3764 20 วันที่ผ่านมา +1

      te kendra sarkala vicharave lagel. Ka suraksha dili te hi magitali nastana

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 19 วันที่ผ่านมา +3

      Najarkaid 🎉😂😅

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 21 วันที่ผ่านมา +319

    नारायण राणे ला नेपाळ वरून सुरक्षा मागवा

  • @sf8vb
    @sf8vb 21 วันที่ผ่านมา +119

    सुरक्षा दिली , केंद्र सरकारचे आभार

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 วันที่ผ่านมา +3

      ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 21 วันที่ผ่านมา +76

    सुरक्षा महिलांना मुलींना द्या ह्या राजकारनी लोकांना काय देताय सुरक्षा

    • @ranjitpol6611
      @ranjitpol6611 21 วันที่ผ่านมา +1

      खरय lka

    • @raghuveervvaidya206
      @raghuveervvaidya206 20 วันที่ผ่านมา +1

      हो भाऊ बरोबर हाय

  • @sp-kq5gm
    @sp-kq5gm 21 วันที่ผ่านมา +27

    अरे त्या राणे ल नेमके काय म्हणायचं आहे बघा...नक्की काय बोलतो

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 19 วันที่ผ่านมา +13

    सरकार लक्ष ठेवत आहे .सुरक्षा नाही ती सुरक्षित देश रहावा म्हणुन दिली आहे .

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 21 วันที่ผ่านมา +169

    भाजपाचा काहीतरी डाव आहे

    • @VikSaw11
      @VikSaw11 21 วันที่ผ่านมา

      लांडग्याल द्राक्षे आंबटच लागतात

    • @ganeshgaikwad2556
      @ganeshgaikwad2556 21 วันที่ผ่านมา +4

      Sarvani satark Raha
      Kuthe 'chalalay Maharashtra

    • @vilasmisal2721
      @vilasmisal2721 20 วันที่ผ่านมา +2

      Zee Marathi viklegelela channel

    • @viratkohli989
      @viratkohli989 16 วันที่ผ่านมา

      @@giridhargangaji6709 gp re chokya ky bolto🤣🤣🤣

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 21 วันที่ผ่านมา +78

    मराठ्यांचा एकच योध्दा मनोज जरागे पाटील

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 21 วันที่ผ่านมา +94

    संजय राऊत साहेब जिंदाबाद

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 วันที่ผ่านมา +1

      ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 21 วันที่ผ่านมา +45

    सुधीर भाऊ आपले अवघड आहे विधानसभेला...

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 18 วันที่ผ่านมา +5

    बहुतेक केंद्राच आणि यांच सेटिंग झालय बहुतेक महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी असे वाटतेय!

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 21 วันที่ผ่านมา +23

    उठले नेपाळी घुन घुनटीकार ghui

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 15 วันที่ผ่านมา +2

    याला कशाला हवी झेड प्लस सुरक्षा इतक्या म्हातार वयात याला काय होणार आहे इतक्या जवानी मध्ये याला काय झालं नाही आता काय होणार आहे

  • @applayz3598
    @applayz3598 21 วันที่ผ่านมา +19

    saheb ✌

  • @PramodHolkar-rw7pt
    @PramodHolkar-rw7pt 19 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवार साहेबांचे योगदान विसरता येणार नाही , महाराष्ट्रातील कोणत्याही तरुणाला रोजगाराच्या शोधात राज्याबाहेर जाण्याची गरज नाही ते फक्त शरद पवार साहेबांमुळे

    • @20091softy
      @20091softy 14 วันที่ผ่านมา

      हा हा हा purn maharaashtra la chuna lavala tumchya ya saheb mule

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 21 วันที่ผ่านมา +94

    महाराष्ट्राचा सह्याद्री देशाचा आधारस्तंभ माननीय शरद पवार चंद्र साहेब

    • @navanathkadav6235
      @navanathkadav6235 21 วันที่ผ่านมา +9

      @@bajrangshinde1907 sahyadri che naav kashala kharab kartay bhaau

    • @nnj6497
      @nnj6497 21 วันที่ผ่านมา

      ​​​​@@navanathkadav6235
      महाराष्ट्रासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांसाठी अशी उपमा वापरण्याची पद्धत आणि संस्कृती आहे महाराष्ट्राची पण तुला बहुतेक याविषयी माहीती नसावी कारण त्यासाठी प्रगल्भता असावी लागते .

    • @user-nj7th8ug1u
      @user-nj7th8ug1u 20 วันที่ผ่านมา +6

      मराठा आरक्षणाचा मारेकरी शरदचंद्र पवार साहेब

    • @user-ms6py1gd4s
      @user-ms6py1gd4s 20 วันที่ผ่านมา +3

      शऱ्या 😂

    • @Henry43978
      @Henry43978 19 วันที่ผ่านมา

      😂

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 21 วันที่ผ่านมา +165

    एकच ढाण्या वाघ
    सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब

    • @CarryNimati
      @CarryNimati 21 วันที่ผ่านมา +6

      वाघाचा कॅन्सरनं सुजलेला गाल काय बरा होईना.. कसं दिसतंय बरं ते कॅमेरासमोर थुंकी पुसत..? काढुन टाकायचं ना ऑपरेशन करुन.. सकाळी सकाळी नाश्ता जात नाही ढाण्या वाघाला टीव्हीवर पाहिलं की.. ओकारी येते..

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 21 วันที่ผ่านมา

      ​@@CarryNimatiतुझ्या कॉमेंट करणारा करताना तुझ्या तोंडाचा वास येतो

    • @CarryNimati
      @CarryNimati 21 วันที่ผ่านมา +3

      ​@@bajrangshinde1907अरे मघाशी मी तुझ्या भैनीची पु ❤ चाटलीय त्याचा वास येत असेल.. बरं झालं सांगितलास ते.. तोंड धुतो थांब.. लय गळालंय आज माझं तिच्यात..

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 21 วันที่ผ่านมา +3

      बसा घरी ​@@CarryNimati

    • @user-dx3vr6lm6c
      @user-dx3vr6lm6c 21 วันที่ผ่านมา

      ​@@CarryNimati nastyat gu khalya var vokari yenar tu sakali gu khato na

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 21 วันที่ผ่านมา +139

    शरदचंद्र पवार यांचे अख्खा महाराष्ट्र सोबत आहे.आण देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थानी शरदचंद्र पवार आहेत हे पाहीले ध्यानात घ्यावे.

    • @anantremje886
      @anantremje886 21 วันที่ผ่านมา +3

      B. J. P. Cha. Maz. Kami. Zala. He. Shodha. Hote

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 20 วันที่ผ่านมา +1

      Tu asashil sharad pawaranchya sobt amhi nahi aslya chorachya sobt, Ani swtachya gharasathi deshachi vatlavnaryasobt amhi nahi

    • @Navin554
      @Navin554 20 วันที่ผ่านมา

      😂

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 วันที่ผ่านมา +2

      ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 20 วันที่ผ่านมา

      @@RAMESH-tz4wx agdi brobr, kon ha yevdh ka yala mahtv detay

  • @Nishant1-1
    @Nishant1-1 18 วันที่ผ่านมา +2

    2:33😂

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 21 วันที่ผ่านมา +32

    महाराष्ट्ची आण बाण शान शरच्चंद्र पवार साहेब❤❤

    • @andycric
      @andycric 14 วันที่ผ่านมา

      आयो 😂😂😅😂

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 21 วันที่ผ่านมา +44

    शरद पवारांसोबत अख्खा महाराष्ट्र आहे केंद्र सरकारचे आभार सुरक्षा दिल्याबद्दल

    • @KSP611
      @KSP611 21 วันที่ผ่านมา

      बाप आहे का

    • @s.m.batwalkar.1397
      @s.m.batwalkar.1397 14 วันที่ผ่านมา

      Tuzya aai la zavto ka Sharad pawar

    • @andycric
      @andycric 14 วันที่ผ่านมา

      नाय रे पळ

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 21 วันที่ผ่านมา +18

    काय सांगता येत नाही. कशासाठी सुरक्षा वाढवली ? काय घडवून आणून परत आम्ही तर झेड प्लस सुरक्षा दिली होती असं म्हणून हात वर करतील.

  • @sujitnigade7218
    @sujitnigade7218 21 วันที่ผ่านมา +9

    जनतेच्या पैशाची लुटालूट चालू आहे.

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi 21 วันที่ผ่านมา +30

    केंद्र सरकारने पुढील प्लॅन पन जाहिर करावा . उद्धव ठाकरेला एकट पाडासाठी चाललय

  • @ajitwalunj8304
    @ajitwalunj8304 19 วันที่ผ่านมา +7

    सुरक्षा देऊन गुप्त बातम्या काढून घेण्याचा डाव आहे.

  • @JB-kl5pt
    @JB-kl5pt 15 วันที่ผ่านมา +2

    2:39 नक्की बघा अंडावर घेतले

  • @user-zr2yk6nj5s
    @user-zr2yk6nj5s 21 วันที่ผ่านมา +39

    महाराष्ट्रचा वाघ आहे

    • @yogeshkaudkar8837
      @yogeshkaudkar8837 21 วันที่ผ่านมา

      Maharashtra ch watol karnara mahamanv ahe

    • @balasahebjadhav6134
      @balasahebjadhav6134 21 วันที่ผ่านมา +1

      वाघ म्हातारा झाला आहे .डरकाळी सोडुन वाघ तुतारी वाजवात आहे.

    • @user-jq5hs9yb5v
      @user-jq5hs9yb5v 17 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @geo807
      @geo807 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 19 วันที่ผ่านมา +2

    2:37 undavar ghetla😂😂😂

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 21 วันที่ผ่านมา +4

    कोणत्याही नेत्याला सुरक्षाच देऊ नये म पक्ष कोणताही असो त्यामुळे नेते काही पण भाषा करतात . पोलीसांनी दैना करतात त्यांचे पण कुटुंब आहे त्याचा पण विचार करण्याची गरज आहे .

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 21 วันที่ผ่านมา +63

    शरदचंद्र पवार साहेब यांच्या बदल विरोधात बोलणे योग्य नाही शरदचंद्र पवार साहेब जेष्ठ आहेत

    • @user-ms6py1gd4s
      @user-ms6py1gd4s 20 วันที่ผ่านมา +1

      ज्येष्ठ आहेत मग सोडतो का आमच्यावर

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 20 วันที่ผ่านมา

      तोंड सडेल

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 15 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार यांना z plus सुरक्षा दिली हे योग्य केले आहे.

  • @shekhar1238
    @shekhar1238 17 วันที่ผ่านมา +5

    शरद पवार कुठे कुठे जातात काय करतात हे सगळं केंद्र सरकार ला हवा आहे म्हणून सुरक्षा दिली आहे.. आता कॉमन लोकांना पण राजकारण कळतंय

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 21 วันที่ผ่านมา +48

    नीतेश राणे, नीलेश राणे हे सागर बंगल्या वर बसलेल्या तुझ्या बापाला विचार

    • @kingtredtron
      @kingtredtron 21 วันที่ผ่านมา

      नवरा। आहे😂😂😂

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 16 วันที่ผ่านมา +1

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाच फक्त सुरक्षाव्यवस्था असावी इतर कोणत्याहि पक्षाच्या कोणत्याहि पुढाऱ्याला मुळीच सुरक्षा नको

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 21 วันที่ผ่านมา +21

    बहुतेक पवार साहेब BJP ला समर्थन करतील

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 19 วันที่ผ่านมา +1

    It's very prestigious and flattering! 🎉❤

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 17 วันที่ผ่านมา +1

    He can enjoy it 🎉 it's very prestigious! 🎉❤ No harm! Better safe than sorry! 🎉🎉🎉❤❤❤

  • @VinodChoice
    @VinodChoice 17 วันที่ผ่านมา +1

    गरिबांचा पैसा लूटा किती लुटायचा तेवढा गरीब भीक मागूदे आणि यांना सुरक्षा रक्षक द्या
    सर्व पक्ष मिलीभगत आहे

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 21 วันที่ผ่านมา +4

    राजकारणावर असा जनतेचा पैसा लुटू नका

  • @dhanrajbhoi5272
    @dhanrajbhoi5272 14 วันที่ผ่านมา +1

    हा सुरक्षेचा मोठा डाव आहे.... साहेब बीजेपी मध्ये जात आहे.. अस वाटत.... तुम्हाला काय वाटते कमेंड मध्ये सांगा

  • @RahulKamblePatil
    @RahulKamblePatil 17 วันที่ผ่านมา +1

    मनुष्य च मरन चुकलं नाही जो जन्माला आलाय तू जाणारच आहे निसर्गाच्या पुढे कोणी गेलं नाही

  • @jagdishpalkar6361
    @jagdishpalkar6361 21 วันที่ผ่านมา +1

    शेवट चे दिवस आहेत म्हणून

  • @balhigayakavad2294
    @balhigayakavad2294 20 วันที่ผ่านมา +2

    त्यांना माहीत आहे पुडे विधानसभा आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जिखंत आहे त्यामुळे केंद्र च्या लखशेत आले आहे

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 21 วันที่ผ่านมา +1

    सुरक्षा देण्याची गरज आहे

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 16 วันที่ผ่านมา +1

    अजित दादांनी शिफारस केली वाटत...😂

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 20 วันที่ผ่านมา +1

    देशासाठी काय योगदान दिले आहे कशाला सुरक्षा पाहिजे रिटायर करा

  • @vijaybhalmode5773
    @vijaybhalmode5773 16 วันที่ผ่านมา +1

    आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @sm8233
    @sm8233 16 วันที่ผ่านมา +1

    नजर कैद तर नाही ना

  • @anandmawlankar4118
    @anandmawlankar4118 13 วันที่ผ่านมา

    नजर कैदेतच
    का? विचित्र वाटत असेल पण सर्व काय सांगत आहेत. महाराष्ट्र राज्य कुठे जात आहे.

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 20 วันที่ผ่านมา +1

    चांगले झाले बा आता साहेब उपराष्ट्रपती होतील बहुतेक

  • @lovkashdhangakar-ys2bp
    @lovkashdhangakar-ys2bp 21 วันที่ผ่านมา +3

    केंद्राचा आभारी आहे

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 21 วันที่ผ่านมา +1

    लोक हो, राणेंच विसरा. ते बिचारे काय बोलतात त्यांना ही समजत नाही.

  • @santoshwarghade4778
    @santoshwarghade4778 20 วันที่ผ่านมา +1

    अरे ते म्हातार मेल तर काय मोठी हानी होईल का नको तिथं पैसे वाया का घालवता एवढाच जर पैसे असाल ना तर मुलीं ची सुरक्षा वाढावा त्या म्हतार्याची नको

  • @vijaynandvikar9950
    @vijaynandvikar9950 21 วันที่ผ่านมา +3

    नाव मोठे लक्षण खोटे म्हण अगदी बरोबर बसली.

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 21 วันที่ผ่านมา +4

    उठलं का नेपाळी झोपेतून😊😊 आत्ता लागला बडबड करायला

  • @SagarPatil-yz5ck
    @SagarPatil-yz5ck 21 วันที่ผ่านมา +8

    भाजप सरकार शरद पवारांना Z प्लस सुरक्षा देऊ शकत नाही!
    ही सुरक्षा देण्याचे मूळ कारण म्हणजे शरद पवार यांचे सर्व् पक्ष संबंध चांगले आहे चंद्रबाबू नायडू व नितेश कुमार यांचे मित्र पूर्वसंबंध आहे व केंद्र सरकारमध्ये आहे खर तर ही सुरक्षा यांनी दिली आहे !

    • @sunilkharade8392
      @sunilkharade8392 21 วันที่ผ่านมา

      Z plas suraksha nshi tr hi नजरकैद ahe

  • @surajpawale8022
    @surajpawale8022 20 วันที่ผ่านมา +1

    करा गरीबांचे पैसे खर्च.. 😡😡

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 20 วันที่ผ่านมา +1

    ज्याला अख्खा महाराष्ट्र वैतागला त्यालाच सुरक्षा😅😅

  • @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
    @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121 21 วันที่ผ่านมา +5

    याला कोण खातय रे तेवढी सुरक्षा द्यायला😂😂

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 17 วันที่ผ่านมา +1

    केन्द्राला
    1. अजीत पवार
    2 देवेन्द्र फडणविस
    3 प्रफुल पटेल यांच्यावर भरोसा नाही. कधी पवारांचा घात करतील म्हणुन घाबरुन केन्द्राने साहेबांना z+सुरक्षा दिली आहे.

  • @ks61765
    @ks61765 21 วันที่ผ่านมา +2

    राज्यातील महिलांना गरज आहे z+ सुरक्षेची.

  • @kiranshewale570
    @kiranshewale570 21 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेबा ना सुरक्षा दिल पाहीजे

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 21 วันที่ผ่านมา +1

    संजय राऊत साहेब यांच्या नादाला लागू नका नारायण राणे कुटुंबीय

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 18 วันที่ผ่านมา +2

    सर्व मं त्री आमदार खासदार आणि सर्व राजकीय नेते यांच्या
    सुरक्षा काढून टाका आणि ते सर्व सुरक्षा रक्षक मुली माता भगिनी यांच्या साठी वापरली
    पाहिजे
    जय महाराष्ट्र

  • @lahudhole6260
    @lahudhole6260 21 วันที่ผ่านมา +2

    वडापाव हाके ला दया

  • @deepakagawane6205
    @deepakagawane6205 21 วันที่ผ่านมา +1

    खर्च कोन उचलणार?

  • @20091softy
    @20091softy 14 วันที่ผ่านมา

    Yama पासून कसे protection देणार

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 21 วันที่ผ่านมา +2

    संरारा.......✊✊

  • @dnyaneshwarwakchaure9916
    @dnyaneshwarwakchaure9916 14 วันที่ผ่านมา

    Only Sharad Pawar

  • @sujitkale4251
    @sujitkale4251 21 วันที่ผ่านมา

    Great Saheb

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 20 วันที่ผ่านมา +1

    फसणवीस सरकार 😡😡😡
    योगीजीं सारखा नेता राज्यात पाहिजे 🚩🔥

  • @sanaika35263
    @sanaika35263 21 วันที่ผ่านมา

    सुरक्षा की सिक्रेट detective ठेवणार आहेत😂😂 भारी डाव आहे तर😂😂

  • @amarmane8836
    @amarmane8836 21 วันที่ผ่านมา

    सुरक्षा z प्लस करून मुद्दामहून नवीन काहीतर प्लॅन असू शकेल ...विधान सभेच्या अगोदर अशी चर्चा होऊ शकते ...सत्ताधारी पक्षाबद्दल...

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 17 วันที่ผ่านมา +2

    मोदींचे गुरू म्हणून सुरक्षा असेल . अंतर्गत काय चाललेले आहे ते पुढे कळेलच . कदाचित पक्ष b.j.p. मध्ये विलीन करतील .केंद्रात जातील शरद पवार सत्तलोभी आहेत .है विसरता येत नाही . वेगळा विचार नाही .सत्ता हाच विचार

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 14 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली खरे पण संपूर्ण महाराष्ट्रात हा त्यांची झेड प्लस लोक आहेत महाराष्ट्र पेटेल हे सर्व नीट लक्षात ठेवावे

  • @SantanDsouza-mh8vn
    @SantanDsouza-mh8vn 19 วันที่ผ่านมา

    Right decision

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 21 วันที่ผ่านมา +1

    Nitya aadhi underworld nit bol😂😂😂

    • @SanjayMohite-mu5jr
      @SanjayMohite-mu5jr 16 วันที่ผ่านมา

      डाव पेच बंद करा

  • @sandipkamble5814
    @sandipkamble5814 21 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राची शान आहे

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 16 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला काहीच माहीत नसतं साहेब

  • @paigambarmulani9435
    @paigambarmulani9435 19 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥🔥

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e 16 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @premchavhan5943
    @premchavhan5943 18 วันที่ผ่านมา +1

    पवार म्हणजे पवारच

  • @PramodMunnoli
    @PramodMunnoli 21 วันที่ผ่านมา

    Saheb ❤❤❤ premi

  • @jeevangharat8601
    @jeevangharat8601 21 วันที่ผ่านมา +2

    नेपाळी

  • @RameshwarMule-p3t
    @RameshwarMule-p3t 14 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @gkek660
    @gkek660 21 วันที่ผ่านมา +5

    केंद्राला माहित आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार शिवाय पान हलत नाही त्यामुळे दिली असेल सुरक्षा

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 13 วันที่ผ่านมา

    Nighaleyanna z प्लस mag
    Changlyala o प्लस. 😂

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 21 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब काय काय बोलले ना माहिती आहे ।

  • @Xyzshahomi1418
    @Xyzshahomi1418 20 วันที่ผ่านมา

    2:40 kiti lokana Andawar ghethla 😂😂😂😂😂😂

  • @user-nh5ik7mj6k
    @user-nh5ik7mj6k 21 วันที่ผ่านมา +3

    सुरक्षा दिली हे चांगलेच तस ही महाराष्ट्रात काहीही होऊद्या साहेबांना त्याची गरज नाही जनता हिच त्यांची सुरक्षा काही बाबी त्यांच्या चुकत असतील ही पण समजून घेतलं तर त्यांचे सारखा राज्या माणूस शोधून नाही सापडणार

  • @santoshgapat9563
    @santoshgapat9563 16 วันที่ผ่านมา

    Pawar Saheb king❤❤

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 19 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार b j p त जाणार वाटते

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 16 วันที่ผ่านมา +1

    मराठा विरोधात आहे साहेब

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 21 วันที่ผ่านมา

    लोकांना न भेटून देण्याची ही व्यवस्था

  • @himanshujambhulkar9549
    @himanshujambhulkar9549 16 วันที่ผ่านมา

    2:43 aandavr ghetl 😂

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 21 วันที่ผ่านมา +10

    सरकारी पैसा असा फालतू खर्च करू नका 🤦‍♂️

    • @SudhirShinde-hm8pr
      @SudhirShinde-hm8pr 21 วันที่ผ่านมา

      Sarakari Paisa mekap sathi kharch Kara gand Kokila khadanis . Tu tichu paper

  • @shashkaintgholkar7815
    @shashkaintgholkar7815 21 วันที่ผ่านมา

    निलेश राणांचा निलेश राणे सरके भिकारी राजकारण करत नाही कोण काय झालं की दुसऱ्याला नाव ठेवले एक नंबर निलेश राणे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 21 วันที่ผ่านมา

    ओळखले लवकर

  • @LaxmanPawar-p4i
    @LaxmanPawar-p4i 13 วันที่ผ่านมา

    Game off as like Indira Gandhi.

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 20 วันที่ผ่านมา

    हो निल्या......अरे तू शुद्धीत असतोस काय?