सर,शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देणे म्हणजे विधानसभेतील प्रचारामध्ये शरद पवारांकडून होणाऱ्या भाजपवरील टीकेची धार कमी करण्यासाठी असावी. किंवा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला असावा.
लोक सभेमध्ये शरद पवार यांना संपऊ शकले नाही . आता विधान सभेला भाजपची काय अवस्था होईल याची पूर्ण कल्पना मोदी शहा यांना आली असल्याने झेड प्लस सुरक्षा देवून त्यांच्यावर कदाचित बंधने आणण्याचा डाव असू शकतो असेच वाटते. जय महाराष्ट्र.
शरद पवारांना कोणती सुरक्षेची गरज नाही आम्हीच सुरक्षा कवच आहोत त्यांचा आम्ही हजारो लाखो तरुण त्यांच्या पाठीमागे आहोत त्यांना सुरक्षा परीक्षेची काही गरज नाही तुम्हाला माहिती ते काही खेळायचं असलं तर शरद पवारांचा अंदाज आज बाहेरच्या देशातल्या लागत नाही तुम्ही तर किर झाड की पत्ती हो शरद पवार हे देशाचे आणि महाराष्ट्राचे सह्याद्री आहेत शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
येणाऱ्या विलक्षण साठी शरद पवारचा पद्धतशीर गेम केलाय कारण शरद पवार म्हणत होता महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली उसळ मणिपूर होईल महाराष्ट्राचा हे सगळ्या गोष्टी साठीच शरद पवारला झेड प्लस सुरक्षा दिली आहे
निलेश राणे यांना वाटतं की साहेबांनी स्वतः ही सुरक्षा मागितली आहे. बावांकुळेनी राणेंना सांगावा की मोदींना साहेबांची भीती वाटते म्हणून शाहानीच ही सुरक्षा दिली.
महाविकास आघाडी टिकवनारा एकच व्यक्ती तो म्हणजे शरद पवार . हे कुठे जातात यांना भेटायला कोण कधी येतं हे गुपीत माहीत करण्यासाठी एक सवयीनुसार शिर्ष सत्ताधाऱ्यांचा एक निच हरकत आहे.
Pawarche institute madhe jevde karmchari naukri milali tevde sarkar madhe nahi.pune it park jyotibasukadun pawara i suga factory bajula theun Hinjewadi it industry ubhi Keli . Bjp sarke udyog gujratla pathavle nahi. Bjp ne kiti medical college ubhe kele.sugar factory var tr Amit Bhai kahi ban lavat ahe. Politics soda reality study kara.mi ek rss volunteer ahe 1986 college life pasun
होय अगदी तंतोतंत 100टक्के सत्य विश्लेषण केले आहे सर आपण.पवारांच्यावर पाळत ठेवण्यासाठीच केंद्र सरकारने सी आर.पी.एफ.ची योजना केली असावी.कारण विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे.शरद पार साहेब कोणाला भेटतात,ही माहिती काढण्यासाठीच ती योजना असावी,यांची खात्री पटते
सत्ताधारी पवार साहेबांना घाबरले आहेत.त्यामुळे सुरेक्षेचे कारण दाखवून त्यांना समाजापासून दूर करण्याचा हा कुटील डाव आहे. मा.पवारसाहेब योग्य निर्णय घेतील.
बावन्न खुळे जनता राजकीय नेत्यांच्या अंगावर कांदे, सुपार्या,आपल्या का मारतात.जर तुम्ही राजकारणी लोक जनतेच्या मुलभूत सुविधा,गरजांकडे जर लक्ष नाही दिले तर जनता तुम्हाला घोडे लावल्या शिवाय राहणार नाही.हे लक्षात ठेवा.
पवारांच्या फिरण्यावर व भेटीगाठी वर लक्ष ठेवणे व आपल्या यंत्रणेमार्फत गुप्त माहिती गोळा करणे हा उद्देश आहे
Yes definitely! 🎉
Ekdam barobar aahe.
H दे 21:19 भ@@paragkulkarni5003
ते तर पेगशिस ने करता येते , इस्रायली विष बाधा देण्याची तयारी आहे
ठ
शरद पवार यांच्यावर आकाशातील घारही लक्ष ठेऊ शकणार नाही.
भाजपचा हा प्रयत्न वाया जाणार.
ही सुरक्षा नसून त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी केंद्राने निर्णय घेतला जेणे करुन ही सुरक्षा केंद्राला पवारांची गुप्त माहिती वेळोवेळी पाठविल यात शंका नाही
केंद्र सरकार पडण्याची भीती वाटते bjp ला म्हणून लक्ष ठेवण्यासाठी z+ हे कारण आहे
भाजपाचे काहि सांगु शकत नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
गेली दहा वर्षे शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा का नाही दिली आता फक्त पवार साहेब यांचावर लक्ष ठेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे
Pawar Sahebani Svata ghetli nahi
पवार साहेबांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय काहीतरी वेगळा हेतू ठेवून घेतला असावा.
Palat.suru
मला वाटते की ही नजरकैद आहे एक प्रकारची. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी.
फक्त पवारांना रोखण्यासाठी हा डाव टाकला
😊
धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
मोदी शाह हे वेगळे हेतूने z+सुरक्षा दिली आहे,
गुप्त कार्यकर्ते म्हणून पवारांची नेमणूक मोदी शहा यांनी केली कि काय,,?😂
Z +सुरक्षा देण्याची उद्देश पवार साहेब यांच्या गुप्त गोष्टी मोदी शहा यांना माहिती मिळावी म्हणून 😮
Nko asel vakdyala tr nahi sang
साहेब तुमचा अंदाज बरोबर आहेत हे
त्याच्या सर्व गोष्टीवरती बंधन आणन्यासाठी हा भाजपचा प्लन आहे हे सत्य आहे.
सत्ता मिळवण्यासाठी पवार साहेबांना पक्षातुनच दगा फटका होऊ शकतो
निवडणूक लागते म्हणजे काय, ती वेलावर
घ्यावीच लागते.
सर,शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देणे म्हणजे विधानसभेतील प्रचारामध्ये शरद पवारांकडून होणाऱ्या भाजपवरील टीकेची धार कमी करण्यासाठी असावी. किंवा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला असावा.
शरद पवार यांनी सुरक्षा फेटाळली पाहिजे.
👌
❤Z+ Suraksha Swikarli Ahe,Anee ,Amit Shah Tanche Jhahir Akbaar Manley Aahet
लोक सभेमध्ये शरद पवार यांना संपऊ शकले नाही . आता विधान सभेला भाजपची काय अवस्था होईल याची पूर्ण कल्पना मोदी शहा यांना आली असल्याने झेड प्लस सुरक्षा देवून त्यांच्यावर कदाचित बंधने आणण्याचा डाव असू शकतो असेच वाटते. जय महाराष्ट्र.
हा माणूस केव्हाही आणि काहीही करायला मागे पुढे बघणार नाही,आणि त्याचे आरोप हे बिजेपी वर केले जातील म्हणून ही सुरक्षा दिली असेल
सुंदर माहिती. 👌👌
आशिष सर हा भाजपचा फालतूपणा आहे यांना शरद पवारांचं काय चालू आहे याची माहिती घेण्यासाठी ही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे
शरद पवारांना कोणती सुरक्षेची गरज नाही आम्हीच सुरक्षा कवच आहोत त्यांचा आम्ही हजारो लाखो तरुण त्यांच्या पाठीमागे आहोत त्यांना सुरक्षा परीक्षेची काही गरज नाही तुम्हाला माहिती ते काही खेळायचं असलं तर शरद पवारांचा अंदाज आज बाहेरच्या देशातल्या लागत नाही तुम्ही तर किर झाड की पत्ती हो शरद पवार हे देशाचे आणि महाराष्ट्राचे सह्याद्री आहेत शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
आज शरद पवारांना रोखण्याचा डाव असण्याची शक्यता आहे
सहानुभूती मिळवण्याची केविलवाणी प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करत नाही ना ?
साहेब सह्याद्री तील वाघ आहेत, फक्त साहेबांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे केंद्र सरकार
हि सुरक्षा निवडणूक येत आहे त्याची माहिती मिळावी म्हणून नाही ना ?
सर तुम्ही नेहमी चांगली माहिती देता. आजही तुम्ही फार सुंदर माहिती दिली सर तुमचे अभिनंदन तुमची माहिती मला खुप आवडते.
धन्यवाद सर जी
ह्यालाच नजरबंदी कैद म्हणतात
सामान्य जनतेत सहज मिसळणारा जनतेचा जाणता राजा आहे... त्याच्यावर काय हत्याकांडाचे आरोप नाहीत तुमच्यासारखे...
साहेब❤
मोतीलाल शर्मा. राज्य मधी एक कपटनीस फडतुस होता आता तर दिल्ली मधे पण खानदानी कपटनीस आले आहे दोन
शरदचंद्र पवार साहेबांचा डर आहे केंद्रातील सरकार आदरणीय पवार साहेब पाडू शकतात म्हणून शरद पवार साहेबांना अडविण्यासाठी
सहजाहजी मोदी अशी security देणार नाही.. पाळत ठेवण्यासाठी दिलेली असेल नक्की..
येणाऱ्या विलक्षण साठी शरद पवारचा पद्धतशीर गेम केलाय कारण शरद पवार म्हणत होता महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली उसळ मणिपूर होईल महाराष्ट्राचा हे सगळ्या गोष्टी साठीच शरद पवारला झेड प्लस सुरक्षा दिली आहे
आशिष सर तुमचे विश्लेषण खूप भारी असते बघायला आवडते तुमचा व्हिडिओ आला की मी पूर्णपणे सगळा बघतो सर 👍👍🙏🙏
इंदिरा गांधी, राजीव गांधींनी झेड प्लस सुकक्षा असुन त्याचा फायदा झाला होता का?
जगातील अत्यंत कुटील कारस्थानी पक्ष म्हणजे भाजप
पवार साहेबांनी ही सुरक्षा घेउ नये.यात भाजपची चाल व विधानसभा निवडणुक हे कारण असेल.पक्ष सुरक्षाला खंबीर आहे.भाजपला पराभवाची खास भिती आहे.
साहेब जनमानसातील प्रतिमा आहे जनताच साहेबांचे स्वसंरक्षण करणार आहे काळजी नसावी घात फक्त bjp ची करू शकत आहे असे वाटते
पवार साहेबनी Z + सुरक्षा फेटाळणे योग्य आहे ,
सन्माननीय आशीषजी जाधव साहेब
शरद पवार साहेबांना Z + सुरक्षा देणे योग्य आहे कारण पवार साहेब सारखा
जेष्ठ आहेत केंद्रात यांच्या वयाचा व अनुभवी नेता नाही
म्हणून त्यांच्या हयातीतच त्यांचा पक्ष तोडला आणि पळवला गेला का,,?
नमस्कार जाधव जी। आपकी बताने की शैली बहुत ही रोचक होती है।
❤❤❤........बरोबरच आहे ......केंद्रीय सरकारची हि एकप्रकारची वेगळी चाल आहे
ही सुरक्षा नसुन गुपीत रहस्य घेणे होय सावधान 4:35
साहेब आहेत ते तुम्हा सर्वांनाच पुरून उरले आहेत 😮😮
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
Not Angry old man.. He is Great fighter Young man @ 84 age.
निलेश राणे यांना वाटतं की साहेबांनी स्वतः ही सुरक्षा मागितली आहे. बावांकुळेनी राणेंना सांगावा की मोदींना साहेबांची भीती वाटते म्हणून शाहानीच ही सुरक्षा दिली.
जाधव सर कपटी मोदीची लाल करु नका.शरद पवार यांचेवर पाळत ठेवायची आहे.
अनावश्यक सरकारची तिजोरी रिकामी करून पुढील निवडणुकीत पवारांकडून चोरांना धोका दिसतो त्यामुळे प्रतिबंध लावुन लोकशाहीचा गळा dabne
❤
B, J, P, Hataiye😮
नालायट मोदी सरकार
मोदींच्या नंतर पंत प्रधान पदाची ऑफर दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही!!!
🤣
Z...सुरक्षा ...नजरबंदी... शरद पवार यांचे महत्त्व वाढेल 😂😂😂😂
त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठीच ही सुरक्षा आहे
Great analysis ❤
No threats to dear SP! Nobody can touch him anywhere! ❤🎉🎉🎉
Khup chan saheb❤❤
बरोबर बोलतय साहेब,पुढे तारे चमकायला लागलेत.
भाजप वाले काहीही करु शकतात
गुड चांगला निर्णय। सर्व खबरी शाह मोदी कड़े गेले असते
हेरखाते
जनतेच मत आपल्यालाच मिळाले पाहिजे. आणि आमचीच घराणेशाही चालावी ही स्टंट बाजी सरकार व पत्रकार करत असतात लोकानी याना नाकारलेले आहे
शरद पवार शरद पवार हायती एक गोष्ट गडी गोड बोलतो पण काटा काढल्याशिवाय राहत नाही 💪
पवार साहेबानकडून पॅकेट येतो का पत्रकार महोदय.... खूप उदो -उदो करता..
Z +सिक्युरिटी नाही ते गुप्तहेर आहे शरद पवार काय राजकारणामध्ये करतात त्याची पूर्ण रिपोर्टिंग ते अमित शहाला करणार.
हेच खरं आहे
अरे आशिष तू तुझी पत्रिकारिता धर्म म्हणून कर... ते शरद पवार आहेत # ठेव # लक्षात 🔥
आतली बातमी म्हणजे फुसकुली बातमी!.
महाविकास आघाडी टिकवनारा एकच व्यक्ती तो म्हणजे शरद पवार . हे कुठे जातात यांना भेटायला कोण कधी येतं हे गुपीत माहीत करण्यासाठी एक सवयीनुसार शिर्ष सत्ताधाऱ्यांचा एक निच हरकत आहे.
Om
👍👍👍👍👍
पंतप्रधान म्हणून विराजमान होण्याची शक्यता .
Surveillance
नजर कैदेत ठेवले
पवारांनी देशाची वाट लावली सते रहुन सांरे कुटब खासदार आमदार आहेत जनतेला झुलत ठेवायच आहे
Pawarche institute madhe jevde karmchari naukri milali tevde sarkar madhe nahi.pune it park jyotibasukadun pawara i suga factory bajula theun Hinjewadi it industry ubhi
Keli . Bjp sarke udyog gujratla pathavle nahi.
Bjp ne kiti medical college ubhe kele.sugar factory var tr Amit Bhai kahi ban lavat ahe.
Politics soda reality study kara.mi ek rss volunteer ahe 1986 college life pasun
शरद पवार आणि संघचालक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा आहे.
तुमच विश्लेषण बरोबर आहे,पण साहेब सुरक्षा नाकारतात कि स्वीकारतात यावर बरच काही अवलंबून आहे, आणि बऱ्याच प्रश्नांनाचा उलगडा होईल.
100% हेतू वेगळा आहे BJP चा
The angry old man of undian politics ❤👑🔥
बीजेपी पाळत ठेवण्याचा प्रकार करत आहे
पवार साहेब राजकारणातील चाणक्य माणूस.
आशिष जाधव तुम्ही हे विसरता अब्दाली म्हणाला होता पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणून
Bavankule I salute your today's comments on Sharad Pawar.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤭
कशाला आहे janta 🙏🚩🚩🚩🚩🚩
होय अगदी तंतोतंत 100टक्के सत्य विश्लेषण केले आहे सर आपण.पवारांच्यावर पाळत ठेवण्यासाठीच केंद्र सरकारने सी आर.पी.एफ.ची योजना केली असावी.कारण विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे.शरद पार साहेब कोणाला भेटतात,ही माहिती काढण्यासाठीच ती योजना असावी,यांची खात्री पटते
सत्ताधारी पवार साहेबांना घाबरले आहेत.त्यामुळे सुरेक्षेचे कारण दाखवून त्यांना समाजापासून दूर करण्याचा हा कुटील डाव आहे. मा.पवारसाहेब योग्य निर्णय घेतील.
केंद्राची नौटंकी चालू झाली
पवार साहेबांच्या सुरक्षेची गरज नाही .
विधानसभेत पवार राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन होणार, हे माझे मत आहे राजकारणात अशक्य असे काहीच नाही
देशाचे माजी क्रुषी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री❤
23 मार्च 1994 च्या जीआर ला घोडे लावण्यासाठी मराठे खंबीर आहेत
लाडका मुख्य मंत्री नंबर १ जय महाराष्ट्र जय शिंदे सरकार जय सनातन जय हिंद जयहिंदूत्व खय खट निर्णय अविरत परीश्रम जय होशिंदे सरकार
महाराष्ट्रा चे मतदार हे पवारांची z+पेक्षा मोठी सुरक्षा आहे।
पवार साहेब यांनी जन मानसात (ground level ) पोहचू नये म्हणून z plus सुरक्षा दिली आहे
बावन्न खुळे जनता राजकीय नेत्यांच्या अंगावर कांदे, सुपार्या,आपल्या का मारतात.जर तुम्ही राजकारणी लोक जनतेच्या मुलभूत सुविधा,गरजांकडे जर लक्ष नाही दिले तर जनता तुम्हाला घोडे लावल्या शिवाय राहणार नाही.हे लक्षात ठेवा.
महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसाला जरी धक्का लागला मराठी जनतेला ते सहन.करणार नाही सुरक्षा बिनधास्त नाकारली पाहिजे
पवार साहेबांवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपक्रम आहे.
पवारांकडे गुप्तहेर पाठवायचे ठरवले असेल
आशिष जाधव आपण खुप छान विश्लेषण समजावुन सांगता खरच आपण ग्रेट आहात.