खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद आम्हाला कानबाई चे मूळ स्थान किंवा मंदिर कुठे आहे ते माहीत नव्हते ह्या माहितीपटामुळे आम्हाला ते माहीत झाले त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. स्वामी समर्थ 🙏
काही व्हिडिओं नुसार श्री कानबाई श्री दुर्गाशी संबंधित आहे . पण तरीही मला ही परंपरा आवडली कारण संपूर्ण महाराष्ट्रात देवीला माहेरवाशीण म्हणून पूजले जाते मात्र येथे श्री कानबाई मातेची सासरशीन म्हणून पूजा केली जाते ही खरोखरच महान आहे. घरतल्या सुने चा मान ठेवण खुप महत्वाचे आहेत कारण ती तुमची कुल आणि गोत्र पूर्ण करणारी असते 🙏
आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद सर...आम्ही विदर्भात राहतो...त्यामुळे हा सण यात पुजल्या जाणार्या देवता ,त्याचे मूळ स्थान यांची माहिती नव्हती...माहितीपटातून संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळाली...धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद आम्हाला कानबाई चे मूळ स्थान किंवा मंदिर कुठे आहे ते माहीत नव्हते ह्या माहितीपटामुळे आम्हाला ते माहीत झाले त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. स्वामी समर्थ 🙏
😊😊
😊😊
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮
काही व्हिडिओं नुसार श्री कानबाई श्री दुर्गाशी संबंधित आहे . पण तरीही
मला ही परंपरा आवडली कारण संपूर्ण महाराष्ट्रात देवीला माहेरवाशीण म्हणून पूजले जाते मात्र येथे श्री कानबाई मातेची सासरशीन म्हणून पूजा केली जाते ही खरोखरच महान आहे. घरतल्या सुने चा मान ठेवण खुप महत्वाचे आहेत कारण ती तुमची कुल आणि गोत्र पूर्ण करणारी असते 🙏
आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद सर...आम्ही विदर्भात राहतो...त्यामुळे हा सण यात पुजल्या जाणार्या देवता ,त्याचे मूळ स्थान यांची माहिती नव्हती...माहितीपटातून संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळाली...धन्यवाद.
Very good information about Khandesh and Mata Kanbai 🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली धन्यवाद👌💐
फारच छान माहिती . जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
जय जय कानबाई माता 🎉🎉
खुपच सविस्तर माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻
जय श्री कानबाई माता
Thank you ❤️
Thankuu sir ji aapan yevdi chan mahiti dilya badal jay khanbai mata
जय कानबाई माता की खुप उपयुक्त माहिती दिली जय खान्देश
Khup chaan mahiti ahe...je lok navin ahet tyana hyatun kanbai chi mahiti chaan milel..tumchya pryatna la salam...
Thank you❤️
दादा कानबाईचे खान्देश हे माहेर आहे.
छान माहिती सांगितली बोरसे साहेब .
Khup chan..daa
खुप छान माहिती ,संकलन व संकल्पना 👍👍
Khup changli mahiti dili apya khandesh cha abhiman vatato
Thanks, very nice information
Jai Kanbai mata
कानबाई माता की जय 🙏🙏🙏🙏🙏
खुप च छान माहिती दिली आहे. मना पासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद अप्पासाहेब साहेब
धन्यवाद अप्पासाहेब राम राम
अतिशय छान माहिती आहे.
Thank you ❤️
Awesome information,
Thanks & Regards,
🙏
धन्यवाद अप्पासाहेब साहेब राम राम
सर किती सखोल, अभ्यासू माहिती.. 🤝
Thank you ☺️
Nice and perfect information 👍👍
दादा श्री राधे राधे........
जय कानबाई माता 🙏
Khup mast mahiti aahe
Kup chan mahiti dele... Thanks a lot 🙏🙏😊😊
Khup mast ahe🎉
धन्यवाद छान समजावून सांगत आहे
Thank you 😊
Nice mind blowing😊😊
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thank you 😊
आटपाट नगर होतं.. अशा स्वरूपात ली कहाणी/ कथा असेल तर द्या please 🙏🏻🙏🏻
खुपच छान आणी सविस्तर माहीतीपट
00
Jay Mata Ji
खुप छान माहिती
Nice Information 👌👌🙏🙏
Kanbai mata ki jay🤗
Kanbai may ki Jay kaner raja ki Jay
कानुबाई माता की जय,
Kanbai mata ki jai !💐
जय कानबाई देवी🙏
Khup chan
खुप छान
Khup chan ❤️
विनय खूप छान माहिती सांगितली तुझें खूप खूप अभिनंदन
Awesome 💖
माहेर आहे दादा कानबाई च
खान्देश हे कानबाई चे माहेरच आहे.
👍👍Chaan
Dada kanbai dhule yete kutun keli
Beautiful ❤️
JaikhandashJaikhandash
कानबाई ची कहाणी/ कथा सांगता येईल का??
ही परंपरा कानहदेश ची येणारी पिढी पाडेल का
🙏
Mi dhule cha ahe mla saga na kanbai kutun banavali dhulyat
कुंभार गल्ली, धुळे.
आम्ही विरदेल ता.शिंदखेडा चे आहोत तुम्ही कानबाई कुठुन बनवली?
कानबाई च पहिल मदिर खान्देश मधे प्रकाशा मधे आहे आणी दूसर मदिर बळसाने गावाला आहे हे माहित होत दादा
काहि चंकीच बोललो असेल तर माफ करा तूमचा बाळ मनूण 🙏🙏👍👍
कानबाई मातेचे मंदिर उबंर खेड ता. पारोळा येथे आहे.
Pn balsane he mukhya ठिकाण आहे दुसर प्रकाशा आणि तुसर उंबारखेड आहे
वीडियो मधली कानबाई तुमची आहे का...तुम्ही कुठले आहेत दादा
कानबाई आमचीच आहे..आम्ही धुळ्याचे..😊आपण कुठले??😇
@@chinmayborse5511
विरदेल ता.शिंदखेडा कनबाई कुठुन बनवली आहे दादा तुम्ही.
@@kamleshmagre1509 कुंभार गल्ली, धुळे
Kumbhar kunth ka thitun banavali ahe ka kanbai
😊❤🌹🌹👌🪔😃👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹
तुमचा नंबर पाहिजे
तुम्ही म्हणता कि कानबाई माता लक्ष्मी चे रुप आहे पण काही जण कानबाई ला रेणुका माता किंवा पार्वती चे रुप मानतात मगं गोंधळ होतो
Varyniceinformation
खूप छान माहिती
कानबाई माता की जय🙏🙏🙏🙏
Thank you 😊