आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद सर...आम्ही विदर्भात राहतो...त्यामुळे हा सण यात पुजल्या जाणार्या देवता ,त्याचे मूळ स्थान यांची माहिती नव्हती...माहितीपटातून संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळाली...धन्यवाद.
काही व्हिडिओं नुसार श्री कानबाई श्री दुर्गाशी संबंधित आहे . पण तरीही मला ही परंपरा आवडली कारण संपूर्ण महाराष्ट्रात देवीला माहेरवाशीण म्हणून पूजले जाते मात्र येथे श्री कानबाई मातेची सासरशीन म्हणून पूजा केली जाते ही खरोखरच महान आहे. घरतल्या सुने चा मान ठेवण खुप महत्वाचे आहेत कारण ती तुमची कुल आणि गोत्र पूर्ण करणारी असते 🙏
खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद आम्हाला कानबाई चे मूळ स्थान किंवा मंदिर कुठे आहे ते माहीत नव्हते ह्या माहितीपटामुळे आम्हाला ते माहीत झाले त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. स्वामी समर्थ 🙏

🙏

जय कानबाई माता 🙏
ही परंपरा कानहदेश ची येणारी पिढी पाडेल का
जय कानबाई माता की खुप उपयुक्त माहिती दिली जय खान्देश
खुप छान
Khup chan
छान माहिती सांगितली बोरसे साहेब .
जय जय कानबाई माता 🎉🎉 खुपच सविस्तर माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Khup mast ahe🎉
Thanks, very nice information Jai Kanbai mata
Awesome information, Thanks & Regards, 🙏
Kup chan mahiti dele... Thanks a lot 🙏🙏😊😊
कानबाई माता की जय🙏🙏🙏🙏
Thank you 😊
धन्यवाद छान समजावून सांगत आहे
Thank you 😊
धन्यवाद अप्पासाहेब राम राम
धन्यवाद अप्पासाहेब साहेब राम राम
धन्यवाद अप्पासाहेब साहेब
विनय खूप छान माहिती सांगितली तुझें खूप खूप अभिनंदन
खुप च छान माहिती दिली आहे. मना पासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
😊❤🌹🌹👌🪔😃👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹
अतिशय छान माहिती आहे.
Thank you ❤️
जय श्री कानबाई माता
Thank you ❤️
Khup chan ❤️
Khup chan..daa
सर किती सखोल, अभ्यासू माहिती.. 🤝
Thank you ☺️
तुम्ही म्हणता कि कानबाई माता लक्ष्मी चे रुप आहे पण काही जण कानबाई ला रेणुका माता किंवा पार्वती चे रुप मानतात मगं गोंधळ होतो
जय कानबाई देवी🙏
तुमचा नंबर पाहिजे
दादा श्री राधे राधे........
दादा कानबाईचे खान्देश हे माहेर आहे.
Varyniceinformation
JaikhandashJaikhandash
Khup changli mahiti dili apya khandesh cha abhiman vatato
खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद आम्हाला कानबाई चे मूळ स्थान किंवा मंदिर कुठे आहे ते माहीत नव्हते ह्या माहितीपटामुळे आम्हाला ते माहीत झाले त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. स्वामी समर्थ 🙏
😊😊
😊😊
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thank you 😊
आटपाट नगर होतं.. अशा स्वरूपात ली कहाणी/ कथा असेल तर द्या please 🙏🏻🙏🏻
कानबाई ची कहाणी/ कथा सांगता येईल का??
Jay Mata Ji
कानबाई च पहिल मदिर खान्देश मधे प्रकाशा मधे आहे आणी दूसर मदिर बळसाने गावाला आहे हे माहित होत दादा
काहि चंकीच बोललो असेल तर माफ करा तूमचा बाळ मनूण 🙏🙏👍👍
कानबाई मातेचे मंदिर उबंर खेड ता. पारोळा येथे आहे.
Pn balsane he mukhya ठिकाण आहे दुसर प्रकाशा आणि तुसर उंबारखेड आहे
Kanbai mata ki jay🤗
Khup mast mahiti aahe
माहेर आहे दादा कानबाई च
खान्देश हे कानबाई चे माहेरच आहे.
Very good information about Khandesh and Mata Kanbai 🙏
Mi dhule cha ahe mla saga na kanbai kutun banavali dhulyat
कुंभार गल्ली, धुळे.
Dada kanbai dhule yete kutun keli
कानबाई माता की जय 🙏🙏🙏🙏🙏
Thankuu sir ji aapan yevdi chan mahiti dilya badal jay khanbai mata
Kanbai may ki Jay kaner raja ki Jay
Nice mind blowing😊😊