Walmik Karad | वाल्मिकला केज कोर्टात हजर करण्याची शक्यता; आज रात्री 10 वाजता हजर करण्याची शक्यता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 2 วันที่ผ่านมา +15

    धुंद झाला तुझा दरबार ! दरिद्री तो भाग्यवंत केला ! चोरट्याचा बहुमान वाढविला! सत्ये वानाचा केला छळ !

  • @GajananBPawar
    @GajananBPawar 2 วันที่ผ่านมา +2

    काय रे हे सरकार गुन्हेगार ला एवढा मान.......
    निषेध सरकारचा

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 2 วันที่ผ่านมา +3

    कोर्टात कशाला त्याच्या घरी 😂😂😂

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 2 วันที่ผ่านมา +1

    ड्रायव्हर ला सुधा अटक झाली पाहिजे..सर्व माहिती असताना माहिती लपवणे हा पण एक गुन्हा आहे.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 วันที่ผ่านมา

    गरिब वेक्ती असती तर रात्री 10 वाजता कोर्ट सुनावणी झाली असती का.