वंदामी भंतेजी, आपले वर्षाववासातील प्रवचन सुगालोवा सुत्त भाग 5हे ऐकले.मी ग्रामीण भागातील असल्याने अर्ध शतक उलटून गेले.आणी माझे बालपणातील मन, शालेय जीवनात मिळणारे अनुभव, समाजातील लोक स्वभाव, गरीबीची हाल कसे हाल होतात ते त्यांनाच माहीत असते ते ज्यांनी सोसले,सहन केले.एक म्हण आहे ,जी माता बाळाला जन्म देते त्यावेळी होणाऱ्या वेदना त्या मातेलाच कळणार कारण तिनेच सोसले आहे,सहन केले आहे.ही अनुभुती आहे.मागील भागात मद्यपान तंबाखु घुटका खाणारे पुर्वी ही होते आजही आहेत त्यामुळे त्यांचे स्वतः चे तर नुकसान झाले आहे परंतु तो कुटुंबातील कर्ता असेल तर त्या घरातील मुलाबाळांचे संगोपन, आई वडील वयोमानानुसार म्हातारे असतील,पत्नी यांच्यावर काय परिणाम होतात हे आजुबाजुला पाहिले आहे.तरुण मुल बिघडतात.म्हणून धम्मं संस्कार आवश्यक आहेत हे आपण वारंवार सांगितले आहे.बरेच लोकांची प्रतिक्रिया सकारात्मक हे.मद्यपान जसे घातक आहे तसेच रात्री अवेळी बाहेर हींडण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. (1)आपला देह,जीव सुरक्षीत राहत नाही. (2) घरी मुल,,मुली, पत्नी,आई वडील सुरक्षीत राहत नाही. (3) संपत्ती सुरक्षित राहत नाही. (4) भिती मुळे मारहाण होते,खुन होते. (5)अनेक पिडा मागे लागतात.शारीरीक हानी होते.जसे की,समवयस्क रात्रीच्या वेळी निवांत ठिकाणी जाऊन तासंतास गप्पा मारल्या जातात, कधी पत्ते ,नशा करतात.अलीकडे मोबाईल लॅपटॉप संगणक यांचां प्रभावामुळे , अतिवापरामुळे अनेक व्याधी निर्माण झाली आहेत. (6) परिसरात काही अनिष्ट घडले तर चोरीचे आरोपी म्हणून मार बसतो.असे प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे देऊन उपदेश केला आहे.निश्चीतच या बुद्ध वाणीचा अमंल आपण करूयात.
पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏 रात्री अपरात्री बाहेर पडल्यास त्याचे दुष्पिणाम खूप छान प्रकारे समजावून सांगितले.खूप खूप छान धम्म देसणा दिली...साधू ,,🙏साधू ,,🙏साधू ,,🙏
वंदामी भन्ते जी आपणास त्रिवार वंदन करतो.🌹🌹🌹🙏🙏🙏तथागत भगवान बुद्धांनी सव्वीशे वर्षापूर्वी असा कोणताही विषय ठेवला नसेल, प्रत्येक विषयावर बुद्ध उपदेश करीत असत. मग त्यांचेच पुत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुद्ध वाणी जशास तशी सांगत आहेत आणि कित्येक लोकांचे जिवन सुधारण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तिळ भराचाही आळस न करता रात्रंदिवस ते झटत आहेत, समाजात परिवर्तन व्हावे म्हणुन ते तळमळत आहेत.खरच त्या बुद्ध पुत्रांची उल्लेखनीय कामगिरी पाहून मी मात्र त्यांच्या कार्याला शतशः नमन करतो. त्या उल्लेखनीय कार्याला मी कोटी कोटी वंदन करतो. आजची धम्म देसना सत्य घटनावर आधारित आहे म्हणजेच वास्तववाद त्यात भरभरून आहे. आजची देसना इतकी लाजवाब, अप्रतिम, सुपर dupar कितीदाही, आणि कधीही ऐकावी वाटणारी बुद्धाची ती सुमधूर वाणी आहे. साधू साधू साधू 🙏🙏🙏
Aprtim...dhamm updesh aahe pujniy bhante ji thank you Thank you so much pujniy bhante ji 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊🌷🌺🌹🌸🪷🪷🪷Aapnas nirogi udand dirgha aayush prapt ho hi mangl kamna 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
वंदामी पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 तथागत भगवान बुद्धाचे धम्म प्रवचन तुमच्या मधुर गोड वानिने पुनश्च श्रवण करावेसे वाटते. तुमच्या प्रवाचानामुळे आपल्या समाजाचे बुद्ध विचाराचे प्रबोधन होत असून समाज व इतर समाजाचे लोक पण बदलत आहेत...साधू ,,🙏साधू ,,🙏साधू ,,🙏
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 आपले प्रवचन ऐकताना खरोखरच तन व मनाने ऐकावे वाटते खूप छान आवाज आणि खूपच भारी प्रवचन करतात त्यामुळे सतत आपले प्रवचन ऐकावेसे वाटते पुन्हा पुन्हा ऐकावेसे.
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 सिगालो वाद सूत भाग -०५ पुर्ण पणे ग्रहण आणि श्रवण केला आहे 🌹🙏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🌹 साधू 🌹 साधू 🌹🙏🙏🙏
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺🌺🌺 तुम च्या प्रवचना मुळे आम्हाला जिवन कसे जगावे याची जाणीव झाली खुप खुप धन्यवाद साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌹💐🌼👌💜
वंदामी भन्तेजी आपले प्रवचन पूर्णपणे सत्यावर आधारीत आहे आमचा शासकीय नोकरीत असलेल्या मुलगा पण प्रवचनात सांगीतल्या प्रमाणे व्यसनाने वाया गेला असुन रोजी घरी उशीरा येतो . आम्ही सांगुन सांगुन थकलो एखाद्या वेळीं वेळ मिळाला तर थोडं सांगावं आपल प्रवचन नेहमीचं अप्रतिम असते साधु साधु साधु
नमो बुद्धाय, वंदामी भंतेजी, 🙏 सिगालोवाद सुत्तामधील संपत्ती नावाचे दुसरे कारण या विषयावर खूप छान धम्म देसना दिली, साधु साधु साधु 🙏🏻🙏🏻🙏🏻, आपले मंगल हो, आपणांस सुदृढ व निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल कामना 🌹🙏🙏🙏
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu khup Chan dhammadesna.
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 💐💐💐 नमो बुद्धाय जयभीम खूपच महत्वपूर्ण छान धम्म देसना दिली आहे साधू साधू साधू 🙏🙏🙏
बुध्दं नमामि🙏धम्मं नमामि🙏सघ्घं नमामि🙏नमो बुद्धाय 🙏🙏🙏वंदामि भंते 🌹खुप खुप छान धम्मदेसना व्याख्यान अति सुन्दर देतआहात आह्माला खुप आवडते आह्मि रोज सकाळि चारला आईकतओ,🙏🙏🙏💐
वंदामी भंतेजी, आपले वर्षाववासातील प्रवचन सुगालोवा सुत्त भाग 5हे ऐकले.मी ग्रामीण भागातील असल्याने अर्ध शतक उलटून गेले.आणी माझे बालपणातील मन, शालेय जीवनात मिळणारे अनुभव, समाजातील लोक स्वभाव, गरीबीची हाल कसे हाल होतात ते त्यांनाच माहीत असते ते ज्यांनी सोसले,सहन केले.एक म्हण आहे ,जी माता बाळाला जन्म देते त्यावेळी होणाऱ्या वेदना त्या मातेलाच कळणार कारण तिनेच सोसले आहे,सहन केले आहे.ही अनुभुती आहे.मागील भागात मद्यपान तंबाखु घुटका खाणारे पुर्वी ही होते आजही आहेत त्यामुळे त्यांचे स्वतः चे तर नुकसान झाले आहे परंतु तो कुटुंबातील कर्ता असेल तर त्या घरातील मुलाबाळांचे संगोपन, आई वडील वयोमानानुसार म्हातारे असतील,पत्नी यांच्यावर काय परिणाम होतात हे आजुबाजुला पाहिले आहे.तरुण मुल बिघडतात.म्हणून धम्मं संस्कार आवश्यक आहेत हे आपण वारंवार सांगितले आहे.बरेच लोकांची प्रतिक्रिया सकारात्मक हे.मद्यपान जसे घातक आहे तसेच रात्री अवेळी बाहेर हींडण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
(1)आपला देह,जीव सुरक्षीत राहत नाही.
(2) घरी मुल,,मुली, पत्नी,आई वडील सुरक्षीत राहत नाही.
(3) संपत्ती सुरक्षित राहत नाही.
(4) भिती मुळे मारहाण होते,खुन होते.
(5)अनेक पिडा मागे लागतात.शारीरीक हानी होते.जसे की,समवयस्क रात्रीच्या वेळी निवांत ठिकाणी जाऊन तासंतास गप्पा मारल्या जातात, कधी पत्ते ,नशा करतात.अलीकडे मोबाईल लॅपटॉप संगणक यांचां प्रभावामुळे , अतिवापरामुळे अनेक व्याधी निर्माण झाली आहेत.
(6) परिसरात काही अनिष्ट घडले तर चोरीचे आरोपी म्हणून मार बसतो.असे प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे देऊन उपदेश केला आहे.निश्चीतच या बुद्ध वाणीचा अमंल आपण करूयात.
पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏 रात्री अपरात्री बाहेर पडल्यास त्याचे दुष्पिणाम खूप छान प्रकारे समजावून सांगितले.खूप खूप छान धम्म देसणा दिली...साधू ,,🙏साधू ,,🙏साधू ,,🙏
वंदामी भन्ते जी आपणास त्रिवार वंदन करतो.🌹🌹🌹🙏🙏🙏तथागत भगवान बुद्धांनी सव्वीशे वर्षापूर्वी असा कोणताही विषय ठेवला नसेल, प्रत्येक विषयावर बुद्ध उपदेश करीत असत. मग त्यांचेच पुत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुद्ध वाणी जशास तशी सांगत आहेत आणि कित्येक लोकांचे जिवन सुधारण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तिळ भराचाही आळस न करता रात्रंदिवस ते झटत आहेत, समाजात परिवर्तन व्हावे म्हणुन ते तळमळत आहेत.खरच त्या बुद्ध पुत्रांची उल्लेखनीय कामगिरी पाहून मी मात्र त्यांच्या कार्याला शतशः नमन करतो. त्या उल्लेखनीय कार्याला मी कोटी कोटी वंदन करतो. आजची धम्म देसना सत्य घटनावर आधारित आहे म्हणजेच वास्तववाद त्यात भरभरून आहे. आजची देसना इतकी लाजवाब, अप्रतिम, सुपर dupar कितीदाही, आणि कधीही ऐकावी वाटणारी बुद्धाची ती सुमधूर वाणी आहे. साधू साधू साधू 🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼🌹🌹🌹 sadhu... sadhu... sadhu....
Sadhu sadhu sadhu🙏🙏🙏 Vandami Bhanteji🙏🙏🙏 The great happiness ya youtube channel sathi khup khup thank you Bhanteji🌹🌹🌹🌹🌹
Vandami bhanteji 🙏 namo budhay 🙏 jay bhim 🙏 sadhu sadhu sadhu 🙏 🙏🙏🇪🇺❤️❤️❤️❤️❤️
वांदामी भंतेजी आज सर्व जगाला बुद्ध धम्म जी गरज आहे सबका tejmangal हो
Vandami Bhanteji farach chhan buddhang dhamang sanghang namami
🙏 Pujaniy vandami bhanteji dhamdesana very very good Thank you bhanteji 🙏
तिन रत्नाला त्रिवार अभिवादन, 🙏🙏🙏
पुजनीय वंदामी भंतेजी, किती खऱ्या गोष्टी सांगता ,भंतेजी तुमच्याकडून खुप काही शिकायला मिळते. 🙇♀️🙇♀️🙇♀️
साधु🌷🌷साधु🌷🌷
साधु 🌷🌷
वंनदामी भंतेजी 🙇🙇🙇👏👏💐💐💐 अगदी बरोबर आहे.. खूप छान धम्म देस ना समजाउन सागितली... ❤👏👏👏💐💐💐
पूज्य वंदमी भंते
मधुर वाणी तुमची आहे
भवतू सब्ब मंगल
Aprtim...dhamm updesh aahe pujniy bhante ji thank you Thank you so much pujniy bhante ji 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊🌷🌺🌹🌸🪷🪷🪷Aapnas nirogi udand dirgha aayush prapt ho hi mangl kamna 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
वंदामी पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 तथागत भगवान बुद्धाचे धम्म प्रवचन तुमच्या मधुर गोड वानिने पुनश्च श्रवण करावेसे वाटते. तुमच्या प्रवाचानामुळे आपल्या समाजाचे बुद्ध विचाराचे प्रबोधन होत असून समाज व इतर समाजाचे लोक पण बदलत आहेत...साधू ,,🙏साधू ,,🙏साधू ,,🙏
Vandami bhanteji आजची खरी परिस्थिती सांगितली या प्रवचनामध्ये......🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹साधु साधु साधु 💐💐💐🌹🌹🌹
Vandami bhanteji 🙏🙏🙏 साध🌸 साधू 🌸साधू 🌸
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपले प्रवचन ऐकताना खरोखरच तन व मनाने ऐकावे वाटते खूप छान आवाज आणि खूपच भारी प्रवचन करतात त्यामुळे सतत आपले प्रवचन ऐकावेसे वाटते पुन्हा पुन्हा ऐकावेसे.
Qq
Q
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
वंदामि पूजनिय भन्ते जि🙇🏻♂️🙇🏻♂️💐🙏🏻
वंदामि भंते 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏 धम्म प्रभात 💐💐
अरहं सम्मासंबुध्दो बुध्दं भगवंतनं अभिवादेमी!!!
🌷👏
स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामी!!!
🌷👏
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ्घं नमामी!!!
🌷👏
वंदामी भंतेजी!!!
🌷🌷🌷
👏👏👏
☸️🇮🇳📘✍️
साधु! 👌
साधु!!👌👌
साधु!!!👌👌👌
वंदामी भंतेजी!!!
👏👏👏
Vandami Bhanteji 🙏🙏
अतिउत्तम धम्मादेसना...🌹🌹☘️
Sadhu, Sadhu, Sadhu...
🌹☘️🙏🙏🙏☘️🌹
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय अगदी बरोबर सांगता भंतेजी आज हि परीस्थितीती खरच बरोबर आहे त्रिवार वंदन पुजनिय वंदामी भंतेजी साधु साधु साधु ❤🙏😊
Vandami Bhante Trivar Vandan namo buddhay Jai -Bhim 🌺🙏
नमो बुद्धाय
वंदामि भंत्तेजी
Vandami Bhante 🙏🙏🙏🌹🌹🌹
वंदान्मी भन्ते जी मला तुमचे प्रवचेव अतिशय आवडतात आम्ही दोघे ही तुमचे प्रवचन ने हमी ऐकतो त्यातुन आम्हास खुप प्रेरणा मिळते साधु साधु साधु
वंदामे भंते ,
आपली धम्म देसना खूप प्रभावशाली असते आपले खुप खुप धन्यवाद असेच धम्म कार्य सुफल मंगल होत राहो .
वंदामी भंतेजी खुप छान धम्म देशना दिली भिखु संघाला उदंड आयुष्य लाभो भिखु संघाला मंगल मैत्री त्रिवार अभिनंदन करते साधु साधु साधु 🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙇🌼
आपल्या प्रती खूप खूप मंगल मैत्री 🙏
खूप लाभ होतो आहे आपल्या धम्मदेसानेतून.
साधू साधू साधू.
Vandami bntaje apanas shraddha purvak trivar vandan 🙏🙏🙏
🙏🏻 वन्दामी भन्ते 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Vandami pujaniy bhante ji 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu 🌺🌺🌺
वंदामी भंतेजी, रात्री अवेळी बाहेर हिंडायचे 6 दुष्यपरिनाम यावर खुप छान प्रवचन...👏👏👏
साधु 💐 साधु 💐 साधु 💐 वंदामी भंतेजी धन्यवाद साधुवाद 💐 मंगल मैत्री 💐
वंदामी भत्यजी 🎉❤
Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌼🌼🌼🌷🌷🌷
Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹 Namo budhay 🙏🙏🙏🌹 Jay bhim 🙏🙏🙏🌹
वंदामी भंतेजी खूप छान सांगिआहेतले बुद्ध धम्म। माहाण आहे याचा सर्व णीलाभघवा नमो बुद्ध य
Namo buddhay🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ Jay bhim🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️vandami pujniy bhante ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
नमोबुध्दाय नमोधम्माय नमोसंघाय वंदामी भंतेजी 🎉🎉🎉
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🪷💐🪷 खरच भंतेजी आपल्या चायनलच्या नावा प्रमाने आपला प्रवचन पण ग्रेट आहे खूप खूप अभिवादन साधु साधु साधू🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Vandami bhanteji 🙏🙏 sadhu 🙏 sadhu 🙏 sadhu 🙏🌹🌹🌹🌹🌹
नमो बुद्धाय् जय भीम
धन्यवाद, भन्ते जी
Namo Buddhay jai Bhim jai savidhan koti koti pranam vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐❤️❤️💙💙💙
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 सिगालो वाद सूत भाग -०५ पुर्ण पणे ग्रहण आणि श्रवण केला आहे 🌹🙏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🌹 साधू 🌹 साधू 🌹🙏🙏🙏
पुज्यनिय भंतेजीना त्रिवार पंचांग प्रणाम 🙏🙏💐💐
Vandami bhanteji
Namo Budhay
Sadhu sadhu sadhu,,
मंगलमय धम्म देशना साधू साधू साधू 🌷🙏🙏🙏
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺🌺🌺 तुम च्या प्रवचना मुळे आम्हाला जिवन कसे जगावे याची जाणीव झाली खुप खुप धन्यवाद साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌹💐🌼👌💜
Vandhami banteji 🙏🙏🙏🌷🌷🌷 Jay Bim sadu sadu sadu 🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandaami bhanteji nmo buddhay
वंदामी भन्तेजी आपले प्रवचन पूर्णपणे सत्यावर आधारीत आहे आमचा शासकीय नोकरीत असलेल्या मुलगा पण प्रवचनात सांगीतल्या प्रमाणे व्यसनाने वाया गेला असुन रोजी घरी उशीरा येतो . आम्ही सांगुन सांगुन थकलो एखाद्या वेळीं वेळ मिळाला तर थोडं सांगावं आपल प्रवचन नेहमीचं अप्रतिम असते साधु साधु साधु
Mahakarunik tathagath bhagwan Samyak sumbhuddyanchya Aary shravak bhikkhu sanghana trivar vandan apanas khup Aayush aarogy v varn labho Sadhu Sadhu Sadhu
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय नमो धमाय नमो संघाय 🙏🙏🙏
Vandami Bhanteji 🙏🙏 khupach chhan Dhammadesna 👍👍🙏🙏
वंदामी भंतेजी...🙏🏻🙏🏻🙏🏻
साधू साधू साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरपूर्वक श्रध्दा पुर्वक पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
Namo Buddhay
जय भिम
साधू साधू साधू
अत्यंत सुंदर प्रवचन आपल bhanteji 😊🙏🌺🌺🌺
Vandami bhanteji ,Meditations is very nice for good life 🙏
Vandami bhanteji🙏🙏🙏khupch hart taching parwchan dile bhnteji
sadhu sadhu sadhu
साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏🍎🍎🍎
नमो बुद्धाय, वंदामी भंतेजी, 🙏 सिगालोवाद सुत्तामधील संपत्ती नावाचे दुसरे कारण या विषयावर खूप छान धम्म देसना दिली, साधु साधु साधु 🙏🏻🙏🏻🙏🏻, आपले मंगल हो, आपणांस सुदृढ व निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल कामना 🌹🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏 🙏 🙏 Jay bhim 🌹 namo buddhay
Vandhami banteji 🙏🙏🙏 sadu
वन्दामि भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏💐💐💐
Vandami Bhanteji khup Chan pravachan dile namo buddy🙏🙏🙏
Vandami bhanteji..
💙Nmo dhmay 💙 nmo dhmay 💙 nmo sghay 💙 khrch tumcha aajcha updesh kuch hota khrch aajcha episode khup chan hota maze baba pn ratri aveli baher firt astat aajchya updeshatun tyachyavr sudha kahi prinam pdle
Vandami bhanteji 🙏
Namo buddhay 🙏
Sadhu sadhu sadhu 🙏
Pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay Jai bhim Sadhu Sadhu Sadhu Maharastra ❤🎉
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
वंदामी पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏 वंदा मी भंते. खूपच उपयुक्त उपदेश केला.
Vandami Bhanteji 🙏 🙏🙏🌹🌹🌹 khup chan Dhamma deshna ahe Sadhu 🙏 Sadhu 🙏 Sadhu 🙏
वन्दामी भंतेजी 🌹🙏 साधू साधू साधू.स्वच्छते बद्दल खूप छान प्रवचन दिल भंते जी तूम्ही
Vandami bhanteji.sadhu.sadhu..sadhu...
Pujayniy Bhanteji na Trivar vandan 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jai Bhim 🙏 khup chan samjaun sangitle ratri awedi baher padnyache dushparinam ... sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
वंदामि भंते जी🙏🙏🙏 नमोबुद्धाय नमोधम्मा नमोसंघाय🙏🙏🙏 💐💐💐
वंदामि भंतेजी🙏🙏🙏💐💐💐
नमो बुद्धाय🙏🙏 नमो धम्माय🙏🙏 नमो संघाय🙏🙏 जय भीम 🙏🙏आपण खुप छान धम्म देसना दिली आहे.
साधू 🙏साधू🙏 साधू🙏
खुप छान माहिती भंतेजी जयभीम
नमोबुद्धाय जयभीम🙏💐💙🙏💐💙🙏💐💙
Sadhu sadhu sadhu mangal ho ati uttm 👌 👍
वंदामी भंन्ते 🙏🙏🙏
आदरणीय वंदामी भन्तेजी🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌷🌷🌷🌺🌺🌺🌸🌸🌸
वंदामी भंतेजी🙏🙏🙏
🌹 vandami bhante ji 🙏🙏🙏🌹
वन्दामि भन्तेजी🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
साधु साधु साधु
🙏🙏🙏Vandami Bhanteji ❤khup sunder dhamm desana Dili sigalowad sutt 5 sadhu, sadhu, sadhu 🌷🌷🌷
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu
vademi bhanteji👌👌sadu sadu sadu💐💐
Trivar Vandami Bhanteji namo buddhay🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🙏🏻🙏🏻🙏🏻🌳🌳🌳🌼🌼🌼🌷🌷🌷
🙏 साधू साधू साधू
वन्दामी भन्तेजी 💙💙💙 साधु साधु साधु खुप महत्वपूर्ण माहिती दिली.
पूज्य नियभंते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
Vandami Bhanteji, Namo Buddhay, Namo Dhammay, Namo Sanghay, Jaybheem, Sadhu, Sadhu, Sadhu
वंदामी भंतेजि.त्रिवार पंचांग प्रणाम. साधु साधु साधु.🙏🙏🙏