घोडा-बैल झालो नाही, तर टांगा पलटी होईल, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं तूफान भाषण-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 279

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 2 ปีที่แล้ว +9

    किती सुंदर किती निर्मळ मनाचे आहात तुम्ही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @roshankatkari8650
    @roshankatkari8650 2 ปีที่แล้ว +14

    खरोखर झीरवाल साहेब आपण दाखवून दिलं की आदिवासी समाजाचा व्यक्ती हा मनाने खूप भोळा आणि चांगला असतो.। जय आदिवासी ।

  • @superstarsuj1
    @superstarsuj1 4 ปีที่แล้ว +43

    नरहरी झिरवाळ साहेब..... खूप छान बोलले आपण.... आदरणीय माननीय पवार साहेब आणि अजित दादा यांना माणसांची पारख आहे ⏰

  • @dipakkadam2421
    @dipakkadam2421 4 ปีที่แล้ว +27

    दिंडोरी जनतेने एकदा या साध्या माणसांचे आवाज दिल्लीत घुमवला पाहिजे म्हणून दिंडोरी २०२४ ला लोकसभा खासदार म्हणून निवडून दिले पाहिजे या साधी व्यक्तीला विधानसभेचे उपाध्यक्ष केले त्याबद्दल अभिनंदन

  • @simplerangoli40
    @simplerangoli40 3 ปีที่แล้ว +15

    आदिवासी माझा मित्र आहे खूप इमानदार समाज असते हा

  • @kantilaljadhav.3146
    @kantilaljadhav.3146 2 ปีที่แล้ว +4

    मी. कांतीलाल जाधव. त्र्यंबकेश्वर. झिरवळ साहेब खूप छान भाषन मनापासून अभिनंदन 💐💐 साहेब....

  • @Shubham.....1135
    @Shubham.....1135 3 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त नरहरी झिरवाळ आपण खूप मस्त काम केलं आपल भाषण म्हणजे दुःखत ल्या माणसाला पेरणा देणार असतं. यश काय असत आणि दुःख काय असतं हे तुम्ही चंगल्या सोप्या भाषेत समजवून सांगितलं आहे.

  • @namdevmutke3451
    @namdevmutke3451 3 ปีที่แล้ว +11

    पवार साहेब देव माणुस आहे मला माहित आहे

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว +36

    Great personality 👍

    • @paranjapesanjay9029
      @paranjapesanjay9029 2 ปีที่แล้ว +3

      Excellent speach person must be open and transparent like him

  • @cmrcpomb304
    @cmrcpomb304 4 ปีที่แล้ว +102

    राजकारणात स्वछ मनाने काम करणाऱ्या आमदाराला जनता नक्कीच संधी देतात

  • @drjitupatil4622
    @drjitupatil4622 4 ปีที่แล้ว +13

    Great speach

  • @nayanrajput5306
    @nayanrajput5306 4 ปีที่แล้ว +53

    खरच विश्वास बसत नाही एवढा साधा माणुस सुद्धा राजकारण आहे आणि विधानसभेत अस उच्च प्रतीचे भाषण करू शकतात छान साहेब👍

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 ปีที่แล้ว

    आणि सुंदर विचार मांडले नरहारी झिरवाळ खुप सुंदर तुमच्या तोंडातून खुप सुंदर शब्द आहेत ऐकायला छान वाटत तुमचे भाषण ऐकवत राहवत आहे वाटत जि लोक वाफठ बोलतात त्यानी तुमच्या कडे कसे बोलावे हे शिकावं खुप छान विचार मांडले आहे

  • @abhijitkoli8672
    @abhijitkoli8672 4 ปีที่แล้ว +19

    खर चांगले वाक्य आहे

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 4 ปีที่แล้ว +177

    सामान्य कार्यकर्ता...अभिनंदन झिरवाळ साहेब....👌👌👌👌

    • @keshavchoudhary7816
      @keshavchoudhary7816 4 ปีที่แล้ว +2

      सुंदर साहेब आपले आमदार मराठी 'भाषन बोले'

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 3 ปีที่แล้ว +7

    स्वः हरिशंकर महाले यांच्या समवेत काही काळ काम केले असल्यांने त्यांना सर्व सामान्य गरीब जनतशी त्यांची नाळ जुळलेला मानुस आ नरहरी झिरवळ सर्वाना बरोबर घेवुन चालनारा मानूस आहे

  • @shailesh8829
    @shailesh8829 4 ปีที่แล้ว +40

    नरहरी झिरवळ अतिशय साधे भोळे राजकीय नेता. महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद अश्या माणसाला दिले पाहिजे. शेतकरी खूप सुखावले जातील.

  • @रोहितसाबळे
    @रोहितसाबळे 4 ปีที่แล้ว +31

    जय आदिवासी झिरवाळ साहेब

  • @uttammore143
    @uttammore143 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही ग्रेट आहे

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 3 ปีที่แล้ว +7

    गरिबीतुन निवडनुक लडवुन आल्याला मानुस साहेब गरिबीला विसरले नाहित लय साधा मानुस मनान साप
    जनतेचा पैसा खानार्यानो अशा नेत्यच मार्गदर्शन घ्या
    जय शिवराय जय मराठा

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 4 ปีที่แล้ว +140

    विश्वास नाही बसत..एवढा साधा माणुस राजकारणात असू शकतो..

    • @vishwaspawar3139
      @vishwaspawar3139 3 ปีที่แล้ว +1

      फट*

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 3 ปีที่แล้ว +6

      आमच्या नाशिक जिल्ह्याची ओळख
      आमच्या जिल्ह्यातील नरहरी झिरवाळ,हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, तीन आमदार अतिशय साधे माणसं पण काम अतिशय छान
      आणि हो तिघांच्या डोक्यावर पांढरी टोपी असते

    • @swpneilswpneil1830
      @swpneilswpneil1830 3 ปีที่แล้ว

      Vatto thevda bola nahi

    • @mukundpande3141
      @mukundpande3141 3 ปีที่แล้ว

      Sundar Manus 🙏🙏👍

    • @hardiksonone6841
      @hardiksonone6841 2 ปีที่แล้ว

      @@vishwaspawar3139
      L

  • @Vajrapani-Maitrey
    @Vajrapani-Maitrey 4 ปีที่แล้ว +182

    महाराष्ट्र विधानसभेतीचे कामकाज खरेच बघण्यासारखे असते ,सर्व लोक खूप मिळूनमिसळून समजुतीने वागतात ,त्यांची भाषणे सुद्धा छान असतात ,विधानसभेत मराठी लोकांचा स्वभावगुण आणि लोकसंस्कृतीचे दर्शन होते

    • @kitu123123123
      @kitu123123123 4 ปีที่แล้ว +2

      live streaming naste pan .... asne far garjeche ahe

    • @rajuchaudhari1043
      @rajuchaudhari1043 3 ปีที่แล้ว +1

      @@kitu123123123 ☺

    • @mahadeodhage9732
      @mahadeodhage9732 3 ปีที่แล้ว

      .. . U

    • @rangnathdued1079
      @rangnathdued1079 3 ปีที่แล้ว

      @@rajuchaudhari1043 ..00 . ,
      , . . , .
      ,.
      . , . ,. .. .

    • @mcsher9857
      @mcsher9857 3 ปีที่แล้ว

      Te kamat pn dhakhavla asat tr Abdul kalamanch vaktavya Khar tharal asat bharat 2020 mde bharat mahasatta honarr😂😂

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 3 ปีที่แล้ว +17

    दिलदार आमदार.. झिरवाळ साहेब 🙏♥️✔️💯

  • @doit5828
    @doit5828 4 ปีที่แล้ว +31

    Simple and great

  • @nirmalakhirari7916
    @nirmalakhirari7916 4 ปีที่แล้ว +34

    अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत रहा सर्व मार्ग मोकळे

  • @rahulkhiralkar8750
    @rahulkhiralkar8750 4 ปีที่แล้ว +28

    खुप छान. अभ्यासु आहे.👌👌

  • @suprabhatmankapure8313
    @suprabhatmankapure8313 3 ปีที่แล้ว +16

    विधानसभेत असेच हसत खेळत वातावरण राहायला हवे, आणि महाराष्ट्राच्या विकास सतत असाच हसत खेळत अखंड राहूदे.

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 4 ปีที่แล้ว +46

    खरंच अजित पवार खुप चांगला माणूस आहे

    • @rohanshinde9581
      @rohanshinde9581 4 ปีที่แล้ว +3

      Dharnat mutayla la

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 4 ปีที่แล้ว +2

      @@rohanshinde9581 तुमच्या धरणात पाठवु कां मुतायला 😀😁😎😎😜😝

    • @Boss-dr5wj
      @Boss-dr5wj 4 ปีที่แล้ว +3

      @@gokulpatil7906 TujhyA तोंडात घेऊन टेस्ट कर😂😂

    • @ADPBooster
      @ADPBooster 4 ปีที่แล้ว +3

      70000 crore सिंचन घोटाला

  • @suvaskadam9206
    @suvaskadam9206 4 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन साहेब,💐💐💐

  • @btm3678
    @btm3678 4 ปีที่แล้ว +73

    तळा गाळा तील कार्यकर्ता नरहरी झिरवाळ आपले हार्दिक अभिनंदन .

    • @kailasbagul124
      @kailasbagul124 2 ปีที่แล้ว

      खुप छान विधानसभा उपाध्यक्ष पद सांभाळले हसत खेळत मन जिंकली

  • @shivprabhudnyane2534
    @shivprabhudnyane2534 4 ปีที่แล้ว +67

    झीरवाळ साहेबांची त्यांचे घरी भिंतीवर म्हण खुपच चांगली

    • @anandski
      @anandski 3 ปีที่แล้ว +1

      Kai ahe

    • @Rakesh-cf7bz
      @Rakesh-cf7bz 3 ปีที่แล้ว +4

      यश हे अंतिम नसत अपयश हे घातक नसत या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं...

  • @ankushdhatrak3096
    @ankushdhatrak3096 4 ปีที่แล้ว +91

    निस्वार्थ भावनेने काम करणारा माणसाला जनता कधीच एकट टाकत नाही

  • @sybca_49_prathameshsawant63
    @sybca_49_prathameshsawant63 2 ปีที่แล้ว +2

    6:04 golden words

  • @tejashwinijadhav9233
    @tejashwinijadhav9233 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan speech

  • @chandrabhansonawane3334
    @chandrabhansonawane3334 ปีที่แล้ว +2

    त्यांच्या गोड वाणीतून च त्यांच्या स्वभावाची कल्पना येते.
    अशाप्रकारे सर्वानी गोड वागल पाहिजे.

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 ปีที่แล้ว

    नरहरी झिरवळ खरोखरच हुशार बुद्धिमान माणुस आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना उपाध्यक्ष असलेतरी त्यांना घमंड किंवा अहंकार नाही निष्पक्ष काम करत आहेत

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय छान सुंदर मोकळ्या मनाचे आमदार साहेब

  • @ashokdixit7830
    @ashokdixit7830 ปีที่แล้ว +1

    I'm proud of you sir

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 2 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी

  • @prkashchougule5175
    @prkashchougule5175 4 ปีที่แล้ว +11

    साधा भोळा आणी हूशार साहेब

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 2 ปีที่แล้ว +1

    दिलं जीत लिया

  • @ganeshborade2562
    @ganeshborade2562 4 ปีที่แล้ว +4

    स्वच्छ मन आणि उत्तम उदिष्ट अस यक्तिमत्तव

  • @kailashpendam7396
    @kailashpendam7396 2 ปีที่แล้ว +2

    Namskar mantri साहेब. आमचं एक मुद्दा आहे आम्ही ITI madhe रोजंदारी ने काम करतो आणि आपलं. पोट भरत असतो सरकार Iti ची भरती करीत नाही आणि आम्हाला तिथे काही स्कोप देत नाहीत कधी पर्यंत करणार हे काम ८ वर्ष झाले.काम करतो तर .

  • @sharadwable877
    @sharadwable877 4 ปีที่แล้ว +23

    झिरवाळ साहेब डावा कान,तेहतीस कोटी वृक्ष👌

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 ปีที่แล้ว +32

    डावा कानाचा टोला छान

  • @kailashpendam7396
    @kailashpendam7396 2 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी.

  • @vijaywaghmare4842
    @vijaywaghmare4842 2 ปีที่แล้ว

    झिरवाळ साहेब जय जोहार जय बिरसा जय आदिवासी

  • @sukhdevkale905
    @sukhdevkale905 2 ปีที่แล้ว +1

    Great saheb

  • @स्पष्टवक्ता
    @स्पष्टवक्ता 2 ปีที่แล้ว +1

    दिलदार व्यक्तिमत्त्व झिरवाळ साहेब..1 no माणूस

  • @shazninshaikh4416
    @shazninshaikh4416 3 ปีที่แล้ว +1

    Jayant Patil Saheb 👌👌

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 2 ปีที่แล้ว

    The god of public saheb sallute sir

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 2 ปีที่แล้ว +1

    असच हसत खेळत वातावरण असेन तर एक आदर्श वातावरण साऱ्या भारतात जाईल

  • @sagargangurdemnisha1749
    @sagargangurdemnisha1749 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @babasahebbharati6648
    @babasahebbharati6648 4 ปีที่แล้ว +67

    झिरवाल साहेब आपल भाषन फार आवडल सगलयाची जीरवली

  • @ashwinifuge4413
    @ashwinifuge4413 3 ปีที่แล้ว +4

    Amcha dindori talukachy amdar 😎 एकमेव डोपी gahlnara माणूस ज्यनी जनतेला dopii ghtali नहीं ...😎

    • @mcsher9857
      @mcsher9857 3 ปีที่แล้ว

      Kharach ahe dindorichach amdar ahe karan adiwasi peth talukyakd lakshya kmi ahe

  • @prakashpadvi2233
    @prakashpadvi2233 4 ปีที่แล้ว +6

    Great job saheb.....

  • @vilasagaldare5131
    @vilasagaldare5131 2 ปีที่แล้ว

    Vilas agaldare panchayt samiti sbhapti arni जिरवाड़ best Jay bhorsa

  • @padamdeshmukh9849
    @padamdeshmukh9849 3 ปีที่แล้ว +2

    Zirwal साहेब मी पदंम देशमुख आपले मनपूर्वक अभिनंदन 💐👌👌👌👌👌

  • @bhaskarkarbharikolhe2766
    @bhaskarkarbharikolhe2766 4 ปีที่แล้ว +8

    राम कृष्ण हरी झिरवाळ साहेब

  • @ganeshshelar6260
    @ganeshshelar6260 3 ปีที่แล้ว +2

    Khup vela baghavasa vatto

  • @dayandelokhande-7440
    @dayandelokhande-7440 ปีที่แล้ว

    Great speech

  • @adarshmane5793
    @adarshmane5793 4 ปีที่แล้ว +8

    🤴🤴Dhanu bhu🤴🤴kup chan hasale
    👌👌Khatarnak👌👌
    Time = 15 : 00

  • @sureshshitole3112
    @sureshshitole3112 2 ปีที่แล้ว +4

    माणसातला माणूस नरहरी झिरवळ साहेब 🙏

  • @gorakhdeokar5313
    @gorakhdeokar5313 4 ปีที่แล้ว +5

    Sadashiv Amrapurkar same to same sahes

  • @GlobalGeniusHub
    @GlobalGeniusHub 4 ปีที่แล้ว +14

    मस्त नेता...

  • @lalasahebmaske3281
    @lalasahebmaske3281 3 ปีที่แล้ว +2

    Great work saheb

  • @roshankhatele8363
    @roshankhatele8363 4 ปีที่แล้ว +7

    Lay bhari zirval saheb..👌👌

  • @rajendrasukre7548
    @rajendrasukre7548 4 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 3 ปีที่แล้ว +5

    मातीने घडविला मानूस
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

  • @kundannikam2008
    @kundannikam2008 4 ปีที่แล้ว +5

    Chan bhashan zirval saheb👏👏👏👌

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान काम करता . Nice

  • @vilasagaldare5131
    @vilasagaldare5131 2 ปีที่แล้ว

    शिवाजी मोघे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 3 ปีที่แล้ว +1

    Great Saheb

  • @salmanshaikh4947
    @salmanshaikh4947 ปีที่แล้ว

    Yash aani apyash👌👌👌

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 ปีที่แล้ว

    खरा बोलणारा नेता झिरवाळ साहेब

  • @chandrkantkhandagale21
    @chandrkantkhandagale21 4 ปีที่แล้ว +1

    khup सुंदर .अप्रतिम

  • @jittujain3837
    @jittujain3837 3 ปีที่แล้ว +2

    Bjp jai bjp , jai Maharashtra , jai devandraji , jai modiji

  • @smitapawar4959
    @smitapawar4959 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी साहेब

  • @vinodshinde9230
    @vinodshinde9230 3 ปีที่แล้ว +4

    👍

  • @thepatilyoutuber5501
    @thepatilyoutuber5501 4 ปีที่แล้ว +4

    झिरवाळ साहेब ग्रेट माणुस

  • @arjungote4788
    @arjungote4788 3 ปีที่แล้ว +3

    साहेब घोडा गेला आता आपणच घोडा व आपणच बैल.

  • @goldberg7074
    @goldberg7074 4 ปีที่แล้ว +11

    सर आता काम चांगल करा

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 ปีที่แล้ว

    Good

  • @govindrathod6002
    @govindrathod6002 4 ปีที่แล้ว +2

    Khup chyan tumhi great ahe sir

  • @yogeshgode9733
    @yogeshgode9733 3 ปีที่แล้ว +1

    Nice....

  • @atulmule6189
    @atulmule6189 7 หลายเดือนก่อน

    6:13 6:14

  • @nileshmohandkar9951
    @nileshmohandkar9951 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @satishveer6998
    @satishveer6998 2 ปีที่แล้ว

    खोरो खरो आंबीमान आहे

  • @anilcharaskar3815
    @anilcharaskar3815 4 ปีที่แล้ว +3

    Khup chhan saheb

  • @bhivanandbaviskar666
    @bhivanandbaviskar666 3 ปีที่แล้ว +2

    मा. नरहरी झिरवाळ साहेब , महाराष्ट्रात 47अनुसूचित जमाती आहेत,पण 30-33जमातींना वैधता मिळत नाही. हा भारतीय संविधाना ची पायमल्ली होय, आपल्या राजकारणचा प्रवासात आदिवासी बांधवांचे कल्याणकडे सहकार्य हवे.

  • @dadajiahire5219
    @dadajiahire5219 4 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे सर अभिनंदन

  • @omkarkawale5211
    @omkarkawale5211 4 ปีที่แล้ว +2

    Good sir

  • @nayanrajput5306
    @nayanrajput5306 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम झिरवार साहेब

  • @sheshraogovande609
    @sheshraogovande609 2 ปีที่แล้ว

    दोन वर्षां पूर्वी चे सभागृहात वातावरण निर्माण होत तसाच प्रकारे ठेवावेत हि नम्र विनंती आहे

  • @vijaymatere8620
    @vijaymatere8620 4 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @dattatrayajadhav8358
    @dattatrayajadhav8358 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @jagdishpadvi9753
    @jagdishpadvi9753 4 ปีที่แล้ว +6

    Saheb 🔥😎

  • @shoaibshaikh2738
    @shoaibshaikh2738 4 ปีที่แล้ว +4

    Nana ek number

  • @omdhikalespeech9201
    @omdhikalespeech9201 4 ปีที่แล้ว +5

    सुदर

  • @yuvrajpatil1227
    @yuvrajpatil1227 ปีที่แล้ว

    पवार साहेब हिरे घडवतात 🔥🔥