ब्लाऊज छातीत चपटा बसतो, क्रॉस पट्टी छातीवर चढते? blouse fitting problems/पुढीलभागी उंची वाढवावी कशी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- ब्लाऊज छातीत चपटा बसतो, क्रॉस पट्टी छातीवर चढते? blouse fitting problems/पुढीलभागी उंची वाढवावी कशी #stitchwithsarita
@stitch_with_sarita812
Nice Tai
खूपच छान आहे ❤❤
@@Creativeगृहिणी थँक्यू सो मच
ताई खूप खूप धन्यवाद, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल.
Tai prinsc cutting blauj made zol yetoy
ताई फिटीग शिलाई सरडे येत नाही काखेत झोल येत काय करू सागा
Tai 30 size cha boat neck mapasathi sholder aani munda kiti ghyaycha .
पहिलं तर आपण कोणाचा ब्लाऊज शिवतोय हे महत्त्वाचं त्यांच्या बॉडी मेजरमेंट प्रमाणे शोल्डर किती आहे ते महत्त्वाचं आणि रँडम जर विचारत असाल स्टॅंडर्ड मापा मध्ये ... तर साडेसहा इंच ते पावणे सात इंच शोल्डर घ्या आणि साडे सहा इंच मुंडा घेतला तरी चालेल.
ताई,तुम्ही blouse चे अस्तर पाण्यात घालून मग लावता की असेच लावले तर काय प्रॉब्लेम होतो ते सांगा. तुम्ही रिप्लाय नाहीच करत please reply
Sorry to late reply... Video yeil savistr tumchya sathi tai
@stitch_with_sarita812 Thank you tai🙏🏻 I m waiting😊