आदरणिय बाळकृष्ण वसंतगडकर महाराज यांच्यामध्ये मला संतांची लक्षणे दिसतात कारण हारीचे दास हे पवित्र कुळी च जन्म घेतात. त्यांचे प्रत्येक किर्तन प्रवचन हे खुप मधुर, मार्मिक आणि वातावरण प्रसन्न करणारे आणि मनाला आनंद देणारे असते. आनंदाचे डोही आनंद तरंग. 💐🙏❤️
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी खूप खूप सुंदर आणि माहितीपूर्ण वैचारिक आत्म्याच्या देहाचे षडगुणांचे वर्णन तुम्ही समर्पक सांगता कि ह्रदयी ठाव घेतेच 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳
बाळकृष्ण दादा किर्तनकारांचे किर्तनकार आहेत.
अद्वैत तत्वज्ञानी आहेत. ❤❤❤
आदरणिय बाळकृष्ण वसंतगडकर महाराज यांच्यामध्ये मला संतांची लक्षणे दिसतात कारण हारीचे दास हे पवित्र कुळी च जन्म घेतात.
त्यांचे प्रत्येक किर्तन प्रवचन हे खुप
मधुर, मार्मिक आणि वातावरण प्रसन्न करणारे आणि मनाला आनंद देणारे असते. आनंदाचे डोही आनंद तरंग.
💐🙏❤️
राम कृष्ण हरी दादा महाराज
रामकृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी गुरू देव
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
माऊली अप्रतिम श्री हरी किर्तन 👋👋🌹🌹राम कृष्ण हरी🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩
❤️
Apartim Dada Ram Krishan hari
रामकृष्ण हरि आदरणीय दादा श्री खरच खूप छान👏✊👍👏✊👍
Ram Krishna Hari vittala kesava
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी खूप खूप सुंदर आणि माहितीपूर्ण वैचारिक आत्म्याच्या देहाचे षडगुणांचे वर्णन तुम्ही समर्पक सांगता कि ह्रदयी ठाव घेतेच 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳
सुप्रभात जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हारी
रामकृष्णहरी दादा
अलौकीक असे दादाचे विवेचन ......🙏
वाट पाहे उभा भेटीची आवडी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
नमस्कार दादा खूपच छान राम कृष्ण हरी माउली
Next kirtan, by
बाबा बरोबरच खुप खोल ज्ञान शुभेच्छा
दंडवत 🙏 प्रणाम खूप मनाला आनंद प्राप्त होतो तुमच्या कीर्तनातून मला परमेश्वर साधकाच महत्त्व कळलं .🙏 दंडवत
,🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏👌👌🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी🙏
🙏 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏
महाराज आज माझं जिवन सार्थक झाल्यासारखं वाटतं.. साष्टांग दंडवत 🙏🏻
Shree Ram Krishna Hari 🙏
जय जय राम कृष्ण हरि दादा माऊली 🙏 🙏 🙏 🙏
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलवितो हरिवीण
🙏 🙏 🙏
सत्संग सेवा साधना हे त्रिवेणि आमच्या जिवनात जर तिवृ गतिने आम्ही आणु तेव्हाच वृदयातु ग्यान सिन्धुचे झरणे फूटल आनंदाचे साधो साधो
खुप छान👌🏻👌🏻🙏🏻.... राम कृष्ण हरी दादा 🙏🏻💐
राम कृष्ण हरी दादा श्री 🙏
राम कृष्ण हरी 🙇🏻🙏🏻🚩
Ramkrishna hari🙏🙏🙏💞
🙏🙏💐🌹
🙏🙏🙏Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
नवीन माहिती धन्यवाद
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
पूजनीय दादाजी अलौवकिक ज्ञान धन्यवाद
🙏🙏🌹🌹
Pl upload full kirtan event asap
महाराज आपल्या कीर्तनातून सगळ्या अध्यात्मिक, प्रापंचिक प्रश्नांची उकल होते... राम कृष्ण हरी🚩🚩
🙏🙏👌👌🚩🚩
़
यश , श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य...हे सहा गुण सांगितले आहेत...
बाळकृष्ण दादा किर्तनकारांचे किर्तनकार आहेत.
अद्वैत तत्वज्ञानी आहेत. ❤❤❤