कृती समितीच्या नेत्यांना गंभीर इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Video from SSS

ความคิดเห็น • 41

  • @abhijitgawade7638
    @abhijitgawade7638 หลายเดือนก่อน +8

    Are बाबा कधी न्याय देतील.. रिटायर झाल्यावर काय

  • @SsKazi-nq9gb
    @SsKazi-nq9gb หลายเดือนก่อน +9

    मिळवून देणार पण कधी सरकार जाण्याची वेळ आली आहे विलीकरण कधी वेतन आयोग कधी आपण सरकार मध्येच आहात ना तुम्ही मिळवून दिले असते तर मग बाकीच्या संघटना बंद झाल्या असत्या अधिवेशनात एकही शब्द साहेबांनी काढला नाही मी बाकीच्या संघटनांचे समर्थन करीत नाही

  • @SsKazi-nq9gb
    @SsKazi-nq9gb หลายเดือนก่อน +6

    विरोधात असताना आझाद मैदानावरचे व्हिडिओ आधी पहा साहेब काय बोलत होते ते आणी आत्ता एकही शब्द काढत नाहीत याचाही विचार करावा तुम्ही आयोगा, विलीकरण कधी मिळवून देणार ते सांगा

  • @marathinews6868
    @marathinews6868 หลายเดือนก่อน +7

    संघटना संघटना काय लावलं रे सगळे लुच्चे एक सारखेच आहेत

  • @SPIDEYISLIVE69
    @SPIDEYISLIVE69 หลายเดือนก่อน +10

    तुम्हीच चिखल फेक करता. पडळकर भाऊ आणि सदाभाऊ खोत राजकारणी लोक आहेत त्यांना कोणत्याही st कर्मचायचे काहीही घेणंदेणं नाही आणि त्यांनी कधीच काहीही केलेल नाही

    • @PrakashNimbalkar-u6u
      @PrakashNimbalkar-u6u หลายเดือนก่อน +1

      कामगार संघटना प्यारी रीवाटतं

    • @SPIDEYISLIVE69
      @SPIDEYISLIVE69 24 วันที่ผ่านมา

      @@PrakashNimbalkar-u6u हो कारण कामगार संघटनेचे नेते कामगारातून निर्माण झालेत. असेच कुठून स्वतःच्या स्वार्था साठी नाही निर्माण झाले. इतकंच कामगारांच हित असत तर केहवाच राज्यशासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे पगार वाढ केली असती.

  • @abhijitgawade7638
    @abhijitgawade7638 หลายเดือนก่อน +5

    अरे बाबा तुझी संघटना काय मिळवून देते आहे ते सांग ...ते तरी कायतरी मिळवून देतील

  • @sushantdhanawade914
    @sushantdhanawade914 8 วันที่ผ่านมา

    हिथेच सर्व कामगारांनी माती खाल्ली आहे राजकारणी लोकांच्या नादी लागून

  • @user-yu7sj4kl7i
    @user-yu7sj4kl7i หลายเดือนก่อน +3

    आपले नाव काय आहे......
    तुमची सेवा किती वर्ष झालीय......

  • @jaynikalje7909
    @jaynikalje7909 18 วันที่ผ่านมา

    माझं वैयक्तिक मत एसटी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठ ते नुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे ही प्रमुख मागणी असायला पाहिजे

  • @pramodmistry1274
    @pramodmistry1274 หลายเดือนก่อน +3

    चुकीची दिली. समान किंवा % (टक्यात) द्यायला हवी होती.

  • @crazy1596
    @crazy1596 หลายเดือนก่อน +12

    तुमची संघटनेने काय केला? मागील अडीच वर्षापासून तुमची सत्ता आहे? तुमचे पडळकर साहेब एसटी संदर्भात का बोलत नाही???????

  • @ashishdhokne
    @ashishdhokne หลายเดือนก่อน +4

    अरे भाऊ कळत काय तुला इतका संघटनेचा पुळका आहेत काय तुला खूप झाली का 5-4-2.5 बाकी डिपार्टमेंट चे पगार बघ लाज वाटायला पाहिजे तुला तुझा पगार सांगताना

  • @bharatpatil9467
    @bharatpatil9467 หลายเดือนก่อน +2

    तुमचे नेते फक्त सकारात्मक शब्द वापरत
    तात

  • @jayshrinarkhede5827
    @jayshrinarkhede5827 หลายเดือนก่อน +2

    We want 7pay😢😢😢

  • @SharadSawant-e3t
    @SharadSawant-e3t 13 วันที่ผ่านมา

    Kadhi nay milanar

  • @govindkhatke1571
    @govindkhatke1571 14 วันที่ผ่านมา +1

    कृति समिति तरी काम करते

  • @SharadSawant-e3t
    @SharadSawant-e3t 13 วันที่ผ่านมา

    Sarvh eaka maleche mani

  • @sudhakarpalshetkar9689
    @sudhakarpalshetkar9689 หลายเดือนก่อน +2

    मित्रा तुझा अभ्यास खूप कमी आहे

  • @govindkhatke1571
    @govindkhatke1571 14 วันที่ผ่านมา

    तुम्ही आता कुठे बसले लपून.,

  • @Monuu910
    @Monuu910 หลายเดือนก่อน +2

    पगारवाढ काही संघटनेने केली का

  • @crazy1596
    @crazy1596 หลายเดือนก่อน +5

    कामगार हितासाठी या आंदोलनाला तुमच्या संघटनेचा कृती समितीला पाठिंबा आहे किंवा नाही????????????????????????????????????

  • @SantoshPatade-wu4bc
    @SantoshPatade-wu4bc หลายเดือนก่อน +1

    Are mag tujya netyana Dayalan sang Andhabhakta😂😂

  • @sambhajipatil4683
    @sambhajipatil4683 29 วันที่ผ่านมา

    मित्रा हे राजकारण चालू आहे
    तुझ्या डोक्यावरून जाईल तु फक्त
    आयोग मिळते काय हे बोल

  • @vishalraut7825
    @vishalraut7825 หลายเดือนก่อน +2

    पहिले बोलायला शिक नंतर बोल

  • @imranamin6099
    @imranamin6099 หลายเดือนก่อน +2

    हें महाशय कोण

  • @ashishyerme39
    @ashishyerme39 8 วันที่ผ่านมา

    Ata kuthe mele re amdar ata kay zople kay fkt sate sathi amchi vat lavli naa

  • @bappakatkar1034
    @bappakatkar1034 หลายเดือนก่อน +1

    सगळे माळेचे मनी एकच

  • @RahulDod-te3lh
    @RahulDod-te3lh หลายเดือนก่อน +4

    भाऊ पडळकर साहेब... यांनी काहीच केलं नाही... आज जो एस. टी कामगार... मरत का असेना, जीवन जगत आहे ते फक्त आणि फक्त... मा. डॉ. ऍड. सदावर्ते साहेबांच्या न्यायालयीन लढ्या मुळे... हे त्रिकाळ सत्य आहे.. 🙏वंदे 🇮🇳मातरम 🙏

  • @bharatpaul8850
    @bharatpaul8850 9 วันที่ผ่านมา

    तुमचं दुकान चालु करा

  • @SandipHegishte-ih5xz
    @SandipHegishte-ih5xz หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @ajaygavade3876
    @ajaygavade3876 หลายเดือนก่อน +1

    जय सेवा शक्ती, जय ढाण्या वाघ पडळकर साहेब 💪🏿💪🏿