सर्व नंदींचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤❤ असेच कायम गुलालात रहा वाघांनो ❤❤❤ जे नंदी गटाला गाडी राहिली नाही सेमीलाही त्यानी खचून जाऊ नका आपलेही दिवस हे 100 टक्के येणार सर्व नंदीना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑❤🙏🙏🙏
बकासुर ची मुलाखत असेल तर टाका 👍🏻नवम हिंद केसरी बकासुर ( डॉन ) आणी घोट सर्जा आणी बबलू चाचा यांनी 2 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पल्ला थोडा जास्त पाहिजे होता 750 फूट होता 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️
Nehmi aplya manasarkh nasth dada , tu jitka bakasur premi ahe titkach mi pn ahe pn tu dusrya video la yeun comment kartoy , he bakasur fan la shobat nahi Bakasur ka hya shetrat king ahe he saglyanla mahit ahe .
आज गटाला महिब्याच स्पीड खूप लागलं होत ते बघून वाटलं होत आज महिब्या 1 नंबर करणार पण थोडक्यात हुकलं, असो पुढच्या मैदानात असाच स्पीड लगुदे आणि एक नंबर होऊ दे . असो तरी पण आज च कमबॅक आणि खळूनाच स्पीड लावलं ते बघून खूप आनंद झाला. 😊😊😊
सरांना अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मी सुध्दा एक आहे महिब्या आला म्हणून आम्ही लोक गेलो होतो मैदानाला खूप छान वाटले महिब्या ला टॉप मध्ये घासा घाशी करताना बघून ❤
दादा balma ची पण मुलाखत घ्या आता टाईम नसेल तर उद्या गोट्याव जाऊन अवरजून मुलाखत घ्याच नवीन खरेदी पण केली आहे राजधानी एक्स्प्रेस आदत किंग nandhya प्लीज एक मुलाखत घ्या भाऊ 🙏🏻🙏🏻
महिब्या साठी एक like नक्कीच बनतोय यार, एवढे दिवस बकासुर ला गुलाल नव्हता तर जीव कासावीस झालेला आज डोळ्यात पाणी आलं माझ्या सेमी पास झाल्यावर, विचार करा ज्याचा एवढ्या किमतीचा बैल जवळजवळ दीड वर्षे गुलाल नाही आजारी होता मी तर महिब्या संपलाच अस मानलं पण त्याच्या मालकाने संयम ठेवला आणि महीब्याने सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि कमबॅक केलं ❤ गुडलक मास्तर
आज jar महिब्या ची गाडी फायनल ला आतून लागली असती तर निकाल वेगळा असता पण असो महिब्या ने दाखवून दिले कि मीपण पब्लिक चा बादशाह आहे किंगमेकर महिब्या 🙏🙏❤️❤️
Mhibya palala junygat
गाडी भाऊ तास 2 नंबर ला होती ना
@@shaileshkore9188 1तास ची गाडी chakuri सोडली होती महिब्या एकटाच पळत होता 🙏
@@shaileshkore9188 divasvyenar dada wait nd watchh
Bhava gadi kut hoti
आज महिब्या पुन्हा जुन्या रंगात दिसला....🎉🎉
बकासुर महिब्या गाडी टॉप पळणार 🎉🎉
❤ महीब्या लां आता चांगले स्पीड लागते, आता माहिब्या आणि बकासुर ही जोडी पळवा खुप स्पीड लागेल गाडीला ❤
महिब्या बकासुर रुस्तम हिंदकेसरी ची जोडी पुन्हा पळायला सज्ज ❤
मास्तर खतरनाक स्पीड आहे गाडीला पेरा फोडू नका हा खरच भारत सुंदर ने जसा काळ गाजवला होता सेम तसा काळ गाजविणार हि जोडी balma आणि mahibya 🔥🔥🔥🔥
सर एक नंबर माहिती सांगतात ते कोणत्याही बैलाला नाव ठेवत नाहीत महिब्याच खूप खूप अभिनंदन
महिब्या 💯💕Love You Merrii JaaN❤बकासुर प्रेमी 💯 आता आतुरता बकासुर आणि महिब्या ही जोडी पळण्याची 💯🙏
मी तुमच्या एवढा मोठा नाही पण तुमचं मनःपूर्वक अभिनंदन मास्तर..शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या मनाचा शेतकरी प्राणीमित्र...
🎉🎉🎉 जुन्या स्पीड मध्ये कमबॅक झाला डोळ्याच पारन फिटल 🥰🥰🥰🥰🥰🥰✨✨✨✨✨✨✨✨✨
बलमा महिब्या हि जोडी सातेवाडि चा महाराष्ट्र केसरी मैदानात पळवा ❤
भावा शेवटचं आवडलं आपल्याला❤❤❤❤ बकासुर महिब्या🥰🥰🥰
सर बकासुर आणी महिब्या परत एकदा व्हायला लागतीया एक नंबर फिक्स असणार खूप जणांची इच्छा आहे...🔥🚩
हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राचा लाडका राजधानी सातारा एक्सप्रेस हरिण बलमा आणि महिब्या 👑💯❤❤❤❤❤
बकासुर & महिब्या एकदा पळवा❤❤
सर्व नंदींचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤❤ असेच कायम गुलालात रहा वाघांनो ❤❤❤ जे नंदी गटाला गाडी राहिली नाही सेमीलाही त्यानी खचून जाऊ नका आपलेही दिवस हे 100 टक्के येणार सर्व नंदीना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑❤🙏🙏🙏
बकासुर ची मुलाखत असेल तर टाका 👍🏻नवम हिंद केसरी बकासुर ( डॉन ) आणी घोट सर्जा आणी बबलू चाचा यांनी 2 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पल्ला थोडा जास्त पाहिजे होता 750 फूट होता 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️
Nehmi aplya manasarkh nasth dada , tu jitka bakasur premi ahe titkach mi pn ahe pn tu dusrya video la yeun comment kartoy , he bakasur fan la shobat nahi
Bakasur ka hya shetrat king ahe he saglyanla mahit ahe .
सर एकदम बरोबर बोलले तुम्ही
महिब्याला फाइनल ला बघून खूप आनंद झाला ❤❤❤
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
महिब्या आणि मथुर एकदा पळाले पाहिजेत❤❤
बकासुर आणि mahibya पळवा एकदा❤❤❤
नाद केला आज महिब्यांनी आहेच फकड्या कोटींचा
खरंच महीब्या पहील्या गत स्पिड लागल
आज गटाला महिब्याच स्पीड खूप लागलं होत ते बघून वाटलं होत आज महिब्या 1 नंबर करणार पण थोडक्यात हुकलं, असो पुढच्या मैदानात असाच स्पीड लगुदे आणि एक नंबर होऊ दे .
असो तरी पण आज च कमबॅक आणि खळूनाच स्पीड लावलं ते बघून खूप आनंद झाला. 😊😊😊
Mahibya Ani nimbalkar sirncha sarja ...la bagayala avdel...❤
सरांना अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मी सुध्दा एक आहे महिब्या आला म्हणून आम्ही लोक गेलो होतो मैदानाला खूप छान वाटले महिब्या ला टॉप मध्ये घासा घाशी करताना बघून ❤
तुला जमेल ना भावा तर सदा मस्तरा यांना सांगा कि त्याचा ठाकूर आणि. बॉस सुंदर ऐक दा पळवा आस नाद झोड दिसेल पाळताना.
❤❤❤
धन्यवाद चॅनल . आणि सर महिब्या आणि बकासुर बद्दल माहिती दिल्याबद्दल . लवकरच दोन किंग एकत्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
बैल गाडी क्षेत्रातील मास्तर आणि पिंजरा चित्रपटातील मास्तर लय फरक आहे राव छान मुलाखत रणजित निंबाळकर सर घेतात खरच निंबाळकर सर पाहिजे होते
सदा मास्तर एक नंबर माणूस गर्व आजिबात नाही
Congratulations Mahibya
एक नंबर ज्या गाडीने केला
त्याची मुलाखत घेतली नाही भाऊ तुम्ही
१ नबंर जोड़ी ❤❤❤
Bakasur & mahibya satewadi
एक दिलआणि एक जान अशी गाडी पळाली❤❤
Mahibya bakya bhai. A on Dodi 👍❤️🔥🔥🔥🔥🔥
लवकरच पळवा बकासुर महिब्या..❤❤❤
गरिबाच्या बैलाची पण मुलाखत घेत जा कधीतरी आजच्या बैलाने एक नंबर केला त्याची मुलाखत का घेतली नाही
mahibya bakasur palva❤❤
आतुरता बकासुर महीब्या जोडी बघायची ❤
Congratulations 🎊 king🎉🎉❤mahinya🎉🎉❤
बकासुर mahibya ❤❤❤❤पाहिजे पुढील मैदान ना la
Mahibhya and bakya palva top speed jaberdast lagel
Mahibya & Mathur palel to diwas bailgadi sharyat made record karel
Spped 1no lagel mathur & mahibya❤
Mahibya la aaj khup speed hote... Pahilya sarakha mahibya palala aaj... Khup bhari vatale😊
Mahibya ani bakasur ❤
Khup shubhechchha🎉 sir mahibyala🎉❤
खरच काल गाडीला खूप स्पीड लागल सेमीला well dan महिब्या
दादा balma ची पण मुलाखत घ्या आता टाईम नसेल तर उद्या गोट्याव जाऊन अवरजून मुलाखत घ्याच नवीन खरेदी पण केली आहे राजधानी एक्स्प्रेस आदत किंग nandhya प्लीज एक मुलाखत घ्या भाऊ 🙏🏻🙏🏻
येत्या मैदानात बकासुर आणि महिब्या च पेरा फिक्स करा 100 टक्के ही जोडी एक नंबर करणार ❤❤❤❤❤❤❤
Mahibya Che Speed 1 no
अभिनंदन
बकासुर महिब्या ❤❤
जाईल तिथे सर्जा ची चर्चा 👑💖
बकासुर अणि महिब्या पळवा एकदा सर
❤❤
लवकर पळवा ही जोडी राव ❤❤
लाडु बैलाची मुलाखत का नाही घेतली भाऊ तुम्ही का तुम्हाला सगळी मोठ्यांची मुलाखत घेता
Mahibya ani mathur palala pahije amhi khup aturtene vat baghtoy ya jodichi ❤️
अभिनंदन बालमा आणि महिब्या 🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर केलेल्या यांची मुलाखत घ्या राव..😢
अभिनंदन ♥️
छान बोलतात मालक महिब्या चा स्पीड वाढेल आता
Mahibya ❤
आज माझ्या देवाने लाज राखली
आता बकासुर ❤️ महीब्या पलवा लवकर ❤
Mahibya don ahe
मथुर आणि महिब्या पळवाना
मथूर आणी महीब्या पळवा एकदा जाम स्पीड लागणार गाडी ला
Khup chhan mahibya
King Mahibya....
Mahibya an babya , mahibya ghot ch sarjya , mahibya pushpa . Je paire bgyala avdel sarvana❤❤❤
अभिनंदन 🎉
Congratulations mahibya balma ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
आता येणाऱ्या हिंद केशरी मैदान मधे बकासूर महिब्या पळावे ✅👍🏻
Wah mast jodi bakasur ani mahibya
गरीबाच्या बैलाची मुलाखत घ्या एकविरा प्रसन्न धामोते करांचा लाडू नेहमी कडेनच पाळतो
पैरा टॉप करा महिब्या ला ❤❤❤
हुकमी एक्का बकासुर आणि महीब्या 🎉🎉🎉🎉
एक नंबर
Bakya ❤
Mahibya ata pahilya sarakha palayla lagala ahe mi mahibyacha khup motha fan ahe ❤king mahibya
Chan palali gadi ❤❤❤
1001 सोबत पाळावा मथुर सोबत एकदा ओन्ली 1001
Satevadila la mati pahije raw. Mg mhahibya ani Bakya Bhai ❤️🩹👑
गाडी छान पळाली
खूप महिब्याला स्पीड लागला sir❤️
King of sarja❤
सर्ज्य वेगाचा शेवट आहे
King balma ❤❤❤❤
1 no gadichi pan mulakhat ghetali pahije
जाऊन बघा की चॅनेल वर मुलाखत takleli आहे
Bail khup चांगला आहे पण मालक नीट बोलत नाय माणसं बर
महिब्या साठी एक like नक्कीच बनतोय यार, एवढे दिवस बकासुर ला गुलाल नव्हता तर जीव कासावीस झालेला आज डोळ्यात पाणी आलं माझ्या सेमी पास झाल्यावर, विचार करा ज्याचा एवढ्या किमतीचा बैल जवळजवळ दीड वर्षे गुलाल नाही आजारी होता मी तर महिब्या संपलाच अस मानलं पण त्याच्या मालकाने संयम ठेवला आणि महीब्याने सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि कमबॅक केलं ❤ गुडलक मास्तर
MATHUR ANI MAHIBYA palva ekda FULL SPEED khup eccha aahay palva ekda 😍😍😍😍😍
❤❤
सदाशिव मास्टर -- संयम ❤
Aavdli mulakat bhava❤
एक कोटींच हत्यार ♥️
घोट च्या सर्जा ची मुलाखत घे की bhau
Mahibya back in form❤
Mahibya king aahe aani to king cha rahnar
Bakasur aani mahibya motya maidanat palva...
Balma ❤