खूप टीका केली आमच्या बक्या वर. एकच सांगतो. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, आणि पराभव झाला म्हणून वाघचं अस्तित्व संपत नाही. कायम एकनिष्ठ बक्या प्रेमी ❤
अभिनंदन दादा खूप छान मुलाखत सरांनी चांगलंच उत्तर दिल जाणा माहिती काय नाय आणि उगाच बोलायचं त्याना उत्तर दील आणि बक्या ने पण दिल उत्तर तो बोलून नी करून दाखवतो मोहिल शेट बरोबर बललात लक्ष नाय द्यायचं तुम्ही जसे आहात तसच चाला खूप शुभेच्छा पुढील मैदानासाठी कट्टर बकासुर प्रेमी ❤
कम बॅक व्हायला बकासुर बॅकफूटवर कधी गेला न्हवता त्याचा पराभव फक्त पैरां आणि ड्रायव्हिंग मध्ये ताळमेळ चुकला की होतो प्रत्येकाची वेळ येते..पण बकासुर ने खेळ बदलला आहे✅🏆
नवम हिंद केसरी बकासुर ( डॉन ) आणी घोट सर्जा आणी बबलू चाचा यांनी 2 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पल्ला थोडा जास्त पाहिजे होता 750 फूट होता 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️
पुढील पुसेगाव.पेडगाव आणि जिथे कोठे ओपन हिंदकेसरी मैदान असेल तिथे बकासुर आणि घोटचा सर्जा पैरा ठेवत चला हि माझी बकासुर आणि घोट चा सर्जा या महादेवाच्या नंदिच्या मालकाना माझी विनंती 🙏🙏🙏🙏🙏
ठीक आहे सर्जा मुळे गुलाल भेटला आम्ही कुठे बोललो बक्या एकटा पळाला पण tya निबाळकर सर च्या सर्जा ला तुमच्या मुळे 2024 ला एकदा पण गुलाल नाही मिळाला त्याच काय don हिंडकेसरी मैदानात panwati कुटला 😂😂😂😂
हरण्या बकासुर सर्जा महिब्या आणि सर्वच विजयी नंदी ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✋🏻 आजच्या बकासुर च्या यशामध्ये किल्ले मच्छिंद्रगड पांढरी मालक योगी मच्छिंद्रनाथ बाबांचे आशिर्वाद कामी आले.
बकासुर ल ट्रोल करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा.. त्याचं मागचं इतिहास बघा नंतर ट्रोळ करा... कारण बकासुर ह एकमेव बैल आहे जो दोन - तीन दिवस आड पळतो आहे आणि राहिला विषय नंबर च बैल गाडी चे शेत्रात आसा एकमेव बैल आहे जो नवं वेळा हिंद केसरी झालाय तो पण एक नंबर करुन
अरे fail King कोणाला बोलतो (तो एक गावठी योद्धा आहे तुझे जितिवंत बैल किल्ला र मैसूर नवंम हिंद केसरी झाले का रे? त्या लाल fail King बोलतो तुझा तोंडांत किडे पडू दे😂😂😂😂@@KrushnaChougule-zo9fm
आम्ही कट्टर सर्जा आणि बकासुर प्रेमी... रिकामटेकडे म्हणले तरी चालेल... सर्जाच्या ठिकाणी बक्याचं गाणं पण बंद केल असत तरी कमेंट केलीच असती.. बनसोडे सर....
विडिओ ला एक लाईक नक्कीच करा भावांनो ❤️🙏
Karnar tula bhaus ❤❤
💯
@@kumarvijayjadhav roha varun boltoy bhaus
Bhau like keli
ही जोडी खुप सुंदर धावते मोठ्या मैदानात हिच जोडी ठेवत जावा बकासुरला आणि घोटचा सर्ज्या ला खुप खुप अभिनदंन .
Aadat cha jivavr king nasto bai aste😅
Nand nahi karayacha bakya bhai cha
❤❤❤
@@Mathur00099are Yedzavat.... Vaghacha itihass bgh jara..mg smjel....Tu Lampiii valya cha fan aahes mhnun 12 Lvdyacha aahes...
@@Mathur00099@Mathur00099 are Yedzavat.... Vaghacha itihass bgh jara..mg smjel....Tu Lampiii valya cha fan aahes mhnun 12 Lvdyacha aahes...
@@swapnilsanagare5967 are tuzya bahinila ani tuzya aai la Mi jhhhavlo tyana pan Lampi zala asel mag bagh barrr 😂🍌🍌
बकासुर घोटचा सर्जा + बबलू चाचा ❤👑 👑 🔥 🔥 ज्या वेळेस ही गाडी पळेल प्रतिस्परर्धकाचा काळजाचा ठोका नाय थांबवणार
सातेवाडी मैदान सज्ज बकासुर आणि महिब्या ❤
असच 2,3 मैदान सोडून पळवा ही जोडी खूप चांगली आहे खूप आनंद वाटतो बगून ❤
खूप टीका केली आमच्या बक्या वर.
एकच सांगतो.
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही,
आणि पराभव झाला म्हणून वाघचं अस्तित्व संपत नाही.
कायम एकनिष्ठ बक्या प्रेमी ❤
घोट सर्जा आणि बकासुर ही गाडी बिन्जोड मध्ये पण टॉप पळेल
🎉🎉🎉🎉🎉
मस्त पळाली गाडी ही गाडी महिन्यातून एकदा पळवावी ❤
बबलू चाचा सुंदर गाडी चालवली
बकासुर सर्जा मस्त सुंदर
घाटात बकासुर सर्जा
आणि बिनजोड मध्ये मथुर सर्जा हि जोडी नक्कीच गाजवेल ❤
1 नंबर जोडी पळाळी सर्जाच व बकासुर
बकासुर प्रेमी ❤❤❤
तसेच 1नंबर व फायनलमधील सर्व गाडी मालकांचे अभिनंदन
बकासुर व सर्जा खूप खूप अभिनंदन 🎉❤
अभिनंदन दादा खूप छान मुलाखत सरांनी चांगलंच उत्तर दिल जाणा माहिती काय नाय आणि उगाच बोलायचं त्याना उत्तर दील आणि बक्या ने पण दिल उत्तर तो बोलून नी करून दाखवतो मोहिल शेट बरोबर बललात लक्ष नाय द्यायचं तुम्ही जसे आहात तसच चाला खूप शुभेच्छा पुढील मैदानासाठी कट्टर बकासुर प्रेमी ❤
ओन्ली बकासुर माझा आणि किंग ऑफ घोटचा राज्या माझा लाडकं सर्जेराव ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍q
किंग जोडी आहे नाद नाही करायचा❤❤
भूरटे घरात बसून भांडन लावायचे कमेंट करत असतात तुम्ही नका लक्ष देऊ तिकडे
रणजित सर बोलले ते भारी वाटलं सर❤🎉
लाडकी जोडी किंग 👑 बकासुर ❤ किंग घोटचा सर्जा 👑
Khup chhan mulakat.. love you bakasur ❤
मागच्या सलग पाच मैदानात बकसुरला गुलाल नव्हता आज गुलाल भेटला..2 no. केला त्यातच आपले समाधान मानावे ..❤❤
१ नंबर केलेल्या जोडी ची पण बाईट घ्या भाऊ❤️
Kunich tynchi bite ny ghetli
getali ahe te baga
किंग बकासुर आणि घोटचा सर्जा ✌️💐🎊🎉💐✌️
कम बॅक व्हायला बकासुर बॅकफूटवर कधी गेला न्हवता त्याचा पराभव फक्त पैरां आणि ड्रायव्हिंग मध्ये ताळमेळ चुकला की होतो
प्रत्येकाची वेळ येते..पण बकासुर ने खेळ बदलला आहे✅🏆
2 kela tari hava mazya deva chi❤❤❤🎉🎉🎉
चालू शिजन चा टॉप च वासरू घोटचा सर्जा सुपर वेग आहे रेषेवर वर तर कोणाला पण खेचून आणू शकतो
नवम हिंद केसरी बकासुर ( डॉन ) आणी घोट सर्जा आणी बबलू चाचा यांनी 2 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पल्ला थोडा जास्त पाहिजे होता 750 फूट होता 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️
Akdam chan video kadli shet... thank you ❤❤❤
दादा ही जोडी फोडू नका खूप छान पाळतात दोघे
अभिनंदन.. छान पळाली गाडी.. 🙏
पुढील पुसेगाव.पेडगाव आणि जिथे कोठे ओपन हिंदकेसरी मैदान असेल तिथे बकासुर आणि घोटचा सर्जा पैरा ठेवत चला हि माझी बकासुर आणि घोट चा सर्जा या महादेवाच्या नंदिच्या मालकाना माझी विनंती 🙏🙏🙏🙏🙏
बरोबर बोले रणजित बनसोडे......
घोट सर्जा ला तुफान स्पीड आहे
बकासुर आणि सर्जा ही गाडी खालून वर पर्यंत पळताना टॉप पळते
आगामी काळात ही जोडी अनेक रेकॉर्ड मोडेल
बकासुर + घोटचा छोटा सर्जा + बबलू चाच्या= 💥 टप्प्यात कार्यक्रम 💥
Khup sundhar mulakhat bakasur aani sarja sundhar aani aprajit jodi ahe
शेट पंलला कमी होता म्हणून नाहीतर ऐक नंबर फिक्स होता
💯💪👑
फाटीवर उभा होतो मगाशी बकासुर ने स्पीड लावायला आणि 800 फूट पल्ला संपायला त्यात गाडी सर्जा च्या साईटला गेली त्यामुळे बकासुर ला ओढला
Bakya bhaii❤
खरच सर्जा मुले आज गुलाल भेटला बकासुर ला ❤️❤️😘
घोट चा सर्जा चांगला च आहे , बकासुर आणि घोट चा सर्जा एकमेकांना पूरक आहेत
ठीक आहे सर्जा मुळे गुलाल भेटला आम्ही कुठे बोललो बक्या एकटा पळाला पण tya निबाळकर सर च्या सर्जा ला तुमच्या मुळे 2024 ला एकदा पण गुलाल नाही मिळाला त्याच काय don हिंडकेसरी मैदानात panwati कुटला 😂😂😂😂
@@Meahethokyagp re tu shemnya
बरोबर आहे 🎉🎉,#सर्जा
@@_unknown409tu gap aai jhavadyahijdyachi aulad
MATHUR ANI sada master retre hyancha MAHIBYA hi jodi echa aahay baghaichi 😍😍😍😍😍😍 FULL SPEED
Bakasur ला थोड़ी विश्रान्ति दया. त्याला रिकवर होऊ दया 🙏🏻🙏🏻
Balasur ani sarjya 1 one jodi bhau ❤❤❤❤
Kalij bakya❤
हिंदकेसरी मैदानात बकासुर आणि घोटचा सर्जा पळवा , नक्कीच एक नंबर करणार ही जोडी
Bablu chacha 1 no aahe yaar ❤❤❤
मुलगा एकदम भारी मुलाखत छान घेतो
अभिनंदन चा चा. Mohildada❤❤❤🎉🎉🎉.sarjya
Khup aanand zhala aaj bakasur ani sarja 2 no. Chey mankari zhaley
गाडी खूप छान पळाली ❤ बकासुर प्रेमी ❤
Love u bakku don❤❤❤
कृपा करून पैरा फोडू नका कायम गुलालात राहणार❤🎉
अभिनंदन बकासुर आणि सर्जा ❤
Khup chan. ❤❤👑 मेकर बकासुर❤❤
तुला फुल सपोर्ट आहे भावा ❤❤❤❤
खुप शुभेच्छा बकासुर
अभिनंदन बक्याभाई सर्जा आणि बबलु चाचा ❤❤❤❤
हरण्या बकासुर सर्जा महिब्या आणि सर्वच विजयी नंदी ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✋🏻
आजच्या बकासुर च्या यशामध्ये किल्ले मच्छिंद्रगड पांढरी मालक योगी मच्छिंद्रनाथ बाबांचे आशिर्वाद कामी आले.
Bakasur ❤ sarjya ❤ aprajita Jodi ❤honar ahe ❤
4 vel palali hi Jodi tyat 2 1 no Ani 1 2 no Ani ekda semila baher geli hoti ..a1 Jodi aahe hi
Manyacha record manyacha todu shakat hota
Love Manya bahi😢😢😢😢😢
शांतता + संयम = 💥 टप्प्यात कार्यक्रम 💥
Sarjya ly khatarnak Bakasur chi sat nka sodu 1 no ahe Amcha Bakasur ❤
१ नंबर केला त्यांची पण इंटरव्ह्यू घ्या❤
अभिनंदन ♥️
मोहील बकासुर ला एका महीन्याच्या आरामाची गरज आहे भले आज दोन नंबर केला पण बकासुर चे स्पिड कमी झाले आहे
Congratulations ❤❤❤
बकासुर छोटा सर्जा आणि विठ्ठल नाना
बकासुर सर्जा ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी ला पळवा
Bakya don❤
Sarjya 1 no. Aahe
Abhinadan abhinadan bakaya don and sarja ghotcha and Bablu chacha ❤️❤️💪💪💪💪💪💪
Kayam bakasur. Sobat❤
जळणारे जळत रहा...देव माझा बकासुर सर्वांना उत्तर देणार
बकासुर ल ट्रोल करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा.. त्याचं मागचं इतिहास बघा नंतर ट्रोळ करा... कारण बकासुर ह एकमेव बैल आहे जो दोन - तीन दिवस आड पळतो आहे आणि राहिला विषय नंबर च बैल गाडी चे शेत्रात आसा एकमेव बैल आहे जो नवं वेळा हिंद केसरी झालाय तो पण एक नंबर करुन
Bakasur ❤️❤️
Super fast jodi 🔝❤
❤❤❤❤ super
O chang bhale dron bgha final cha bakyala ly odhun dharla aaj ny tr aak ek no fixx hota❤63cc♥️
😂😂😂😂😂😂😂😂nasata odhla tr fall krt hota vyadi king fall king
अरे fail King कोणाला बोलतो (तो एक गावठी योद्धा आहे तुझे जितिवंत बैल किल्ला र मैसूर नवंम हिंद केसरी झाले का रे? त्या लाल fail King बोलतो तुझा तोंडांत किडे पडू दे😂😂😂😂@@KrushnaChougule-zo9fm
ऐक नंबर जोडी 💞💞💞💞❤️❤️
King bakya❤
मला ऐक कळत बकासुर हा बकासुर आहे कुणी कायपण म्हणुदे
लाईक डन केलं बरका भाऊ मी
वैभव साळुंखे का नसतो अता बकासुर सोबत मैदानावर असुन सुद्धा लांब असतो
मोठा प्रश्न....
काय तरी झालं राव मोठ यांचात
Bakya jann❤
छोटा सर्जा मोठा सर्जा पेरा करा गुलाल फिक्स आहे❤
महिब्या बकासूर पलवा
गल्लीतली कुत्री भुकतात तसे बाहेरचे लोक (कुत्री ) भुकत राहनार तुम्ही लक्ष देऊ नका
10 tarkhela kuthal maidan ahe
❤❤❤❤❤
King bakasurrrrrrrrr❤❤❤❤❤
❤❤❤ bakasur sarja 😊😊😊
मायदान अपूर्ण होत नाय तर महाराष्ट्र ला माहित आहे
लखन आणि घोट चा सर्जा
Ekda Bakasurrrrrrrr an Mahibya palva 🎉❤
पैरा फिक्स झाला आहे भाऊ फक्त्त मैदान माती असेल तिथे पैरा फिक्स
Bakasur na sarjya hi aparajit jodi aahe julun paltat he mast paltat
मला आत्ताच कमेंट पाहिली कि किंवा जे कुणी कमेंट दिली आहेत ते फक्त गरिब शेतकरी बैला बरोबर न वायईदी करून दाखवा तरच तुम्ही खरे मालक
सातारचे हरिणी 🎉🎉🎉
आम्ही कट्टर सर्जा आणि बकासुर प्रेमी... रिकामटेकडे म्हणले तरी चालेल... सर्जाच्या ठिकाणी बक्याचं गाणं पण बंद केल असत तरी कमेंट केलीच असती.. बनसोडे सर....
Are ho pn kashasathi band kele te janun ghene pn garjech ahe
@@pravinbagal825 भावा ते नंतर समजलं पण एक सर्जा आणि बकासुरप्रेमी म्हणून वाईट वाटलं बस बाकी एवढं काहीच नाही 🙏
एकमेव अशी जोडी जी बकासुर सोबत हरलेली नाही .. गुलाल हा फिक्स होता .. वेगाचा शेवट सर्जा आणि विरकरवडीच मेहबूब .. हे जोडी ने गुलाल तोडला नाही..
King BAKASUR
पुसेगाव मैदानात ही जोडी पळवा
Pusegavla palva baksur sarja
कवा आहे मैदान तारीख ...?
24 december@@amarjitpatil1050
बबलू चाचा मनात काय यायचे आमच्या सर्जा लाच बकासुर च्या गळ्यात पळायचं नाही
काय मिळत तुम्हाला नकी आशि वेगळी कमेंट करता. बकासुर हा बकासुर आहे भावा