असे फसवतात तुम्हाला स्मार्टफोन कंपन्या ❌ New Smartphone Setup Guide🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 320

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +53

    माय मराठी मातृ भाषेतील सादरीकरण अफलातून नेहमी प्रमाणेच जबरदस्त नेहमीच अनुभव 🎉🚩🙏🚩

  • @sameerchavan2965
    @sameerchavan2965 ปีที่แล้ว +42

    नवनवीन मोबाईल फोन्स चे unboxing होतच रहातील. आमच्या दृष्टीने तुम्ही बनवलेला हा व्हिडीओ खुप अमुल्य आणि महत्त्वाचा आहे...

    • @Cracked0
      @Cracked0 9 หลายเดือนก่อน

      पगार वाढवला काय साहेबांनी

  • @sureshgaikwad7950
    @sureshgaikwad7950 ปีที่แล้ว +8

    माझा मराठी माणूस ह्या,क्षेत्रात आहे,फार अभिमान वाटला तुमचा!!खूप चांगले प्रदर्शन केले आहे तुम्ही ??अभिनंदन!!

  • @p.swapnil09
    @p.swapnil09 ปีที่แล้ว +18

    थँक्स दादा
    2011 पासून smartphone वापरत आहे पण कधीही या settings कडे लक्ष दिले नाही
    तुझा चॅनेल असाच आम्हाला जागृत ठेवत असतो
    त्यामुळे पुन्हा धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @preet0997
    @preet0997 ปีที่แล้ว +24

    वाह दादा खूपचं छान, पुढच्या हप्त्यात मी नवीन 5G Smartphone घेणार आहे, आणि मी ५-६ दिवसांपासून हाच विचार करत होतो की नवीन Smartphone ला कशाप्रकारे व्यवस्थित Setup करू जेणेकरून माझा Personal Data पण Secure राहील, Phone ची Battery सुद्धा कमी Use होईल..आणि नेमकं आज तु हा Video Upload केलास..त्यामुळे खरंच खूप छान आणि अरुण दादा मनापासून धन्यवाद तुला...😊🤝🏼 #bestvideo👍🏼 #lovefrommumbai💓
    #keeptrakin🤩 & #staysafe💫

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว +1

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡
      To pan motrola cha phone hota re

    • @preet0997
      @preet0997 ปีที่แล้ว

      @@indiaupdates4021 Prateyk Brand Phone Chi Settings hi Vegli Aste Bhaava..But Kaahi Settings Yaa Almost Same Astaat..Ani Yaa Arun Daada Ne Yaa Video Mdhe Jya Kaahi Important Settings Saangitlya Ahet Tya Khotya Naahi Real Settings Ahet..Mi Swatah Yaavar Khup R&D Keli Ahe..So Don't Worry, Just Chill!!

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 ปีที่แล้ว +2

    माहिती खूप छान सगाता फक्त खूप fast होते आमच्या जुन्या माणसांना पटकन नाही काळत जे कपणीचे app आहेत ते अन इन्स्टॉल नाही होत ते कसे घालवायचे

  • @shreevalvi8509
    @shreevalvi8509 ปีที่แล้ว +7

    अरुण दादा 🙏🙏
    नेहमी प्रमाणे अतिशय महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @nikhilrandhave3951
    @nikhilrandhave3951 ปีที่แล้ว +4

    अश्या प्रकारे ग्राहकांना फसवलं जात हे दाखवून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार

  • @kishorwaghare1994
    @kishorwaghare1994 ปีที่แล้ว +8

    खुप छान उत्तम महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏼

    • @Gw-rm2uo
      @Gw-rm2uo ปีที่แล้ว

      th-cam.com/video/dz_urW9t34A/w-d-xo.html

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru ปีที่แล้ว +1

    फायदा तर होईल या माहितीचा पण अजून काही व्हिडिओ या विषयावर घेऊन या ही अमाची विनंती आहे आणि अजून थोडे सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत अनुवाद केला तर छान होतं आणि हा व्हिडीओ थोडा फास्ट झाला असा वाटतं आहे .... ठीक आहे good luck 👍

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद.. तुमचे वेगवेगळे video विषयानुसार भविष्यात कसे शोधायचे त्याची एक video क्लिप बनवाल तर बरे होईल.. त्याचे indexing केल तर त्याची उपयुक्तता वाढेल.. 🙏 🙏 🙏

  • @naraynshinge4810
    @naraynshinge4810 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे वेगळे व्हिडिओ यायला पाहिजे 👍💯

  • @amodkhare9365
    @amodkhare9365 ปีที่แล้ว +7

    Commented on your Hindi channel Pixel 7a will not buy but finally purchased 7a only.😀 All these features n settings i know before hand but thanks anyway. I think you r the 1st one to come up with such type of video,👍

  • @balasahebjadhav4479
    @balasahebjadhav4479 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवला पूर्ण माहिती मिळाली आहे

  • @sunitkulkarni
    @sunitkulkarni ปีที่แล้ว +1

    खुप चांगला आणि माहिती पुर्ण video. Stock Android ची मजा आणि feel काही वेगळाच असतो. Motorola G2 पासून सुरू झालेला माझा Android phone प्रवास नंतर Motorola X Style,Asus M2 आणि सध्या Google Pixel phone अविरत पणे सुरू आहे. iOS मध्ये तर iPhone च आहेत iPhone सुद्धा वापरण्याची मजा वेगळीच आहे. पण android मध्ये नक्कीच stock android phone prefer करा.

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 ปีที่แล้ว +1

    खूप गरज होती अशा वीडियो चि अरुण सर खूप धन्यवाद कम्पनीच्या गिमिक्स पासून सावधान केल्या बद्द्ल 🙏🙏🚩🚩

  • @Patilvaibhav2025
    @Patilvaibhav2025 ปีที่แล้ว +1

    साहेब...हा वीडियो लई भारी आहे

  • @prafulnakhre6318
    @prafulnakhre6318 8 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत विषय आहे.....असेच माहीतीपूर्ण व्हिडीओ बनवत रहा

  • @alonee_fx
    @alonee_fx ปีที่แล้ว +2

    Khup Chan Video..... Budget cha chakkar madhe bhaltach phone ghenya adhi Sawad kel tumhi ❤

  • @pramodchavan1843
    @pramodchavan1843 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती दिलीत. काही कंपन्या कशा एकमेकांशी संधान बांधून ग्राहकांना कसे मूर्ख बनवतात. Alert केल्याबद्दल आभार 👍

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡

  • @FCShrikant
    @FCShrikant ปีที่แล้ว +2

    या सर्व गोष्टी मी 2018 पासून करत आहे, परिणामतः माझ्या फोनची बॅटरी चांगली राहतेय.. 6 वर्षानंतर सुद्धा माझा रेडमी 6 प्रो छान चालू आहे, स्पेशली बॅटरी परफॉर्मन्स ☺️

  • @dattatray_84
    @dattatray_84 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती नक्की फोन पुन्हा रिसेट करून या settings केल्या पाहिजे 👌👍

  • @sgpictures7499
    @sgpictures7499 ปีที่แล้ว +11

    Motorola खरंच खूप चांगली कंपनी आहे 👍❤🙏

    • @rahulbudhar1797
      @rahulbudhar1797 9 หลายเดือนก่อน +1

      6/7 वर्षा पासून मी वापरतो

  • @devendrakulkarni9227
    @devendrakulkarni9227 ปีที่แล้ว +1

    बोलण्याची पद्धत एक नंबर 💯💯🤘🏻

  • @dineshrane5579
    @dineshrane5579 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @rpp8569
    @rpp8569 ปีที่แล้ว +2

    श्रीमान ट्रॅकिन टेक,
    नमस्कार !
    नमस्कार !
    नमस्कार !
    आपण खुपच छान माहिती मराठी भाषेतुन दिली, त्या बद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे.
    खरोखर धन्यवाद! हा जन जागृतीचा वसा कायम वृद्धिंगत करावा.
    नमस्ते !😊

  • @nileshkedari4839
    @nileshkedari4839 ปีที่แล้ว +1

    खूप छान,माहितीपूर्ण व्हिडिओ आहे खूप खूप धन्यवाद

  • @vikassalunkhe3125
    @vikassalunkhe3125 ปีที่แล้ว

    मोटोरोला फोन स्टॉक अँड्रॉइड सोबत खूप छान👍

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान उत्तम माहिती👌👌👌👌👌👌👌👌👌 मनःपूर्वक धन्यवाद.....

  • @xyzmi
    @xyzmi ปีที่แล้ว

    Khup chhan vatal Marathi mdhe mahiti milali👍👍

  • @ravigarde3641
    @ravigarde3641 ปีที่แล้ว +8

    Its a very very useful video for all. thanks a lot Arun

  • @Nishal944
    @Nishal944 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त 🏆

  • @ramnaik3074
    @ramnaik3074 10 หลายเดือนก่อน

    Thank u so much. Mala yacha khup vaitag vatala. Now I know how to handle such notification

  • @sachintandel5325
    @sachintandel5325 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir ปีที่แล้ว +2

    धन्यवाद
    उपयुक्त माहिती 😊

  • @vikaspatil-ss4bz
    @vikaspatil-ss4bz ปีที่แล้ว +2

    Backup and restore
    Reset and backup seting चे फायदे काय आहेत?
    Reset to factory settings ने मोबाईल मधील सर्व डाटा delete hoto का? यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 ปีที่แล้ว +3

    आजच्या दिवसाच्या असेच सहज हार्दिक शुभेच्छा सर...! पहिली comment माझी... Thank you..

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 10 หลายเดือนก่อน +1

    कोणी देणार नाही अशी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत ❤❤❤❤ Happy Diwali 🎉🎇🪔 तुमच्या सर्व टीमला 🎉🎉

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 10 หลายเดือนก่อน +1

    ।। जय हो ।। नंबर वन ।।

  • @anilmahajan8426
    @anilmahajan8426 10 หลายเดือนก่อน

    खुपच महत्वपूर्ण माहीती, धन्यवाद

  • @Royalty8819
    @Royalty8819 ปีที่แล้ว

    Arun sir tumcha ek hi video mi aajparyant miss kela nahi ❤

  • @swapnil1519
    @swapnil1519 11 หลายเดือนก่อน

    दादा, मस्त व्हिडीओ बनवला आहे...
    मोटो आणि सॅमसंग चे असेच comparison चा व्हिडीओ बनव ना

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 3 หลายเดือนก่อน

    Thank You Sir Ashich Amhala Help Karat Raha ❤❤

  • @rupeshgosavi4761
    @rupeshgosavi4761 ปีที่แล้ว

    Thanks dada mast chagli mahiti deli ahe 👌👌👌👌👌

  • @samidhashinde4063
    @samidhashinde4063 ปีที่แล้ว +2

    I do use moto phones by myself. No style. No drama. Simple, standard & secured. Made in India.

  • @mamtakhobragade5838
    @mamtakhobragade5838 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर सिक्रेट माहिती दिली 🎉

  • @Nil_Dev
    @Nil_Dev ปีที่แล้ว

    Tumcha Hindi channel warche videos nehmi baghto, aaj first time kalale marathi channel pan aahe. Ashich jagrukta pasarawat ja. Khup shubbheccha

  • @ankitsawant3663
    @ankitsawant3663 ปีที่แล้ว +1

    तो दिवस दूर नाही जेव्हा ह्या चॅनल वर पण व्हिडिओ ला 1M येतीलच...❤️

  • @manojmane838
    @manojmane838 ปีที่แล้ว +1

    Thank Boss❤

  • @user-nx9fr1kk9d
    @user-nx9fr1kk9d ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय सनातन

  • @vinzeeto
    @vinzeeto ปีที่แล้ว +3

    ❤❤thanks for not forgetting that u are Marathi 🙏

  • @prathmeshgodse6535
    @prathmeshgodse6535 ปีที่แล้ว

    Khup chaan dada, mast mahiti milali. Thank you evdha sagala viewers sathi kelya baddal

  • @MrSunil123456789
    @MrSunil123456789 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @user-br1jk6oe8c
    @user-br1jk6oe8c 6 หลายเดือนก่อน

    खूप छान मनापासून धन्यवाद

  • @shakuntalakhamkar
    @shakuntalakhamkar ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ सर - 👌🏻 👍🏻

  • @balabagul1827
    @balabagul1827 ปีที่แล้ว

    Khup khup chan marathi bolta tumhi sirji

  • @sanjivlahase1574
    @sanjivlahase1574 ปีที่แล้ว +1

    एकदम छान माहीती आहे धन्यवाद

  • @akshayk95
    @akshayk95 ปีที่แล้ว

    He Khoop important ahe.. aani he Marathi madhun koni tari sangtay he tar ajun ch bhari.. Hats off😎 asech video banvat raha ajun.. full support 🙌🏻👌🏼

  • @sagar.thakker
    @sagar.thakker ปีที่แล้ว +16

    Thank You Arun. A must needed video for new comers and non tech people. I have been telling such things to my friends and family to always uncheck such things.

    • @Gw-rm2uo
      @Gw-rm2uo ปีที่แล้ว

      th-cam.com/video/dz_urW9t34A/w-d-xo.html

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว +3

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡

    • @dhirajdj19
      @dhirajdj19 ปีที่แล้ว

      Khup chan

  • @prashantpawar9476
    @prashantpawar9476 ปีที่แล้ว

    khup chan mitra me sudha navin samsung a54 ghetalya ashach tips det raha

  • @akshayparhad1998
    @akshayparhad1998 ปีที่แล้ว +2

    जय हिंद जय महाराष्ट्र माझा 🇮🇳🤳😎👍👍👍

  • @mukeshsagar5615
    @mukeshsagar5615 ปีที่แล้ว

    Wah khup chan batmi dili ❤❤❤❤

  • @bhupesharekar5039
    @bhupesharekar5039 ปีที่แล้ว

    Chaan useful information thanks

  • @gkale5443
    @gkale5443 ปีที่แล้ว +1

    Only marathi ❤ video ❤Top,👌👌👌👌👍

  • @ninjagaming68955
    @ninjagaming68955 ปีที่แล้ว

    Khup changli mahiti ahe
    Kharokhar hi mahiti kuni dilivh nahi.

  • @ketanjoshi1401
    @ketanjoshi1401 9 หลายเดือนก่อน

    @7:55 Best part: Bhagg.. Ajibat nako aahe mala... Ekach number 🤣

  • @pravinmengal8500
    @pravinmengal8500 ปีที่แล้ว

    Ek number Arun sir

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 ปีที่แล้ว

    Very good nd useful video.. Thanks..

  • @akshaykhandagale171
    @akshaykhandagale171 ปีที่แล้ว

    Bhau mi tumcha khup khup aabhari aahe setup kasa karaycha te khup sopya bhashet sangitle dhanyawad

  • @ankushjugnake5139
    @ankushjugnake5139 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली ❤❤❤❤

  • @pramodade4746
    @pramodade4746 ปีที่แล้ว

    भाऊ खूप झक्कास,,,

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 ปีที่แล้ว

    Khup mahatvachA video

  • @Rahul___shinde
    @Rahul___shinde ปีที่แล้ว +1

    Thank you for this very valuable information 👍👍

  • @ManojMagade56
    @ManojMagade56 ปีที่แล้ว +23

    Note📝......
    Maturity is when you realize stock Android is heaven.

    • @RockingStarYashOfficial
      @RockingStarYashOfficial ปีที่แล้ว +4

      Many don't know this
      Because they didn't used stock Android.
      But now they feel stock Android by vivo iqoo, as they use stock experience

  • @vijaychaure1591
    @vijaychaure1591 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ...माझ्या कडे realeme 9pro plus ahe

  • @rajatraut9345
    @rajatraut9345 ปีที่แล้ว

    Wa dada khup chan vatla video

  • @prashantsawant8133
    @prashantsawant8133 ปีที่แล้ว +4

    Superbly explain Sir with deeply knowledge

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡

  • @baluwakchaure6578
    @baluwakchaure6578 ปีที่แล้ว

    Nice and important माहिती Arun भाऊ

  • @vishalgarad6848
    @vishalgarad6848 ปีที่แล้ว

    Thanks brother for this knowledge

  • @mrboss239
    @mrboss239 ปีที่แล้ว +2

    Kadkkk❤

  • @ModernAyurved
    @ModernAyurved ปีที่แล้ว

    लय भारी माहिती अरुण सर धन्यवाद ❤❤❤

  • @shubhamdeveloper6525
    @shubhamdeveloper6525 ปีที่แล้ว

    Love Marathi ❤❤❤

  • @AkshayJadhav-ns5rn
    @AkshayJadhav-ns5rn 11 หลายเดือนก่อน

    Thank you bro..very valuable information..not heard before 😮

  • @sachingotarne6369
    @sachingotarne6369 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @cmshastri1995
    @cmshastri1995 ปีที่แล้ว

    लय भारी आहे

  • @sushilgawandi2469
    @sushilgawandi2469 9 หลายเดือนก่อน

    Fantastic, And Thanks

  • @sanjaygaikar8
    @sanjaygaikar8 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद साहेब!💐💐

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡

  • @user-be8de2uk2o
    @user-be8de2uk2o 5 หลายเดือนก่อน

    Dada infinix cha ek vegla review upload karki.plz mi ghenr hy mla information pyjely.

  • @shankarhandava
    @shankarhandava ปีที่แล้ว +1

    अरूण दादा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳❤❤❤

  • @pyap911
    @pyap911 10 หลายเดือนก่อน

    Most helpful video ❤

  • @gopalmalimali2442
    @gopalmalimali2442 9 หลายเดือนก่อน

    Very important video good

  • @amitwalde2064
    @amitwalde2064 9 หลายเดือนก่อน

    Sir,
    Thankful video.
    Please suggest
    Which is best 5G mobile?

  • @prashantgurao90
    @prashantgurao90 ปีที่แล้ว

    atta sadhya 15000 paryant konta aahe mobile tumqche video khup interested aani unique asatat dhanyavaad

  • @anandgokhale1
    @anandgokhale1 10 หลายเดือนก่อน

    Nice Information!!

  • @avinashkhamkar8818
    @avinashkhamkar8818 ปีที่แล้ว +3

    Thanks for info but I have an doubt 🧐 in theis video you say yearly do factory reset but what about data and installed apps,photos and much more what about that then what to do can you help us....
    SIR .... pls

    • @indiaupdates4021
      @indiaupdates4021 ปีที่แล้ว

      अरे या TH-cam वाल्याच्या नांदी लागू नकोस काहीतरी Views साठी video 😡 करत असतो
      या TH-cam वाल्यानी 2 महिन्याच्या आधी त्याच्या Main Channel वर Trakin Tech channel ver tyani वेगळी setting सांगितली आहे एका phone chi .
      आणि आता तो setting वेगळी सांगत आहे 😡😡😡

  • @vinodlande495
    @vinodlande495 ปีที่แล้ว

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    साहेब🙏🏻🙏🏻...........

  • @rajeshsonawane5919
    @rajeshsonawane5919 ปีที่แล้ว

    👌👌👌Bhari expressions Dada 😂😂

  • @Sangram-IND
    @Sangram-IND ปีที่แล้ว +1

    नमस्कार अरुण दादा , या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या,आम्ही आधी सेटिंग केली आहे . आम्हाला या सेटिंग बदलायच्या असतील तर करायला पाहिजे. नवीन फोन घेतलेल्या साठी उपयुक्त आहे. पण ज्याचा जुना फोन आहे ज्यांनी चुकीची सेटिंग केली आहे. त्यांनी काय करावे

  • @prafulwathore9729
    @prafulwathore9729 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब ปีที่แล้ว

    ग्रेट अरुण दादा