*चाणक्य मंडल परिवारच्या ग्रंथमालिकेतील २ रे पुस्तक* : राज्यसेवा , PSI-STI-ASO सहित सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा पंचायतराज विषयावरील अत्यंत उपयुक्त असे परीक्षाभिमुख पुस्तक *पंचायतराज* लेखक : श्री. मनोज राऊत सर (Dy. CEO/BDO) मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (Ex-IAS, 1986) 🎯 दिनांक १ जून पासून सर्वत्र उपलब्ध 🟤 पुस्तकाची किंमत : रु. १५०/- आणि मोफत घरपोच सेवा 🟤 𝗦𝗮𝗺𝗽𝗹𝗲 𝗰𝗼𝗽𝘆:- drive.google.com/file/d/1CQUZuwsuQS4fY0JFSpYY5wBNtE8r8Ekr/view?usp=sharing *आजच आपली प्रत बुक करा* lms.chanakyamandal.org/product/panchayatraj/
Sarpanch jr reserve category cha asel ani tya chya var avishvas tharao aanaycha asel tar to kasya prakare aanta yeto ani tharao jr pass zala tr reserve category cha sarpanch change hoto ka
Thank you Raut sir.... 🙏 पुढचे सत्र सर.... खुप फायदा होतोय सर... आम्ही पुणे मध्ये चा आहोत... त्या मुळे रूम वर बसून तुमचे विडिओ न चुकता पाहतोय... चांगली उजळणी होता आहे... पुन्हा एकदा thank you sir.... मी तुमचे lecture देखील ऐकले आहे शारदा अकॅडमी मध्ये राज्यसेवा मुलाखतीची तयारी... thank so much sir.... या series चा मध्येमातून तुम्ही महाराष्ट्रतील वाड्या, वस्ती मधील विद्याथ्या परेंत पोहचत आहात sir.... आणि special thank you " चाणक्य मंडळ परिवार " आम्ही ही कुठल्या ना कुठल्या मध्येमातून परिवारासी जोडलेली आहे....
नमस्ते सर सात सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये सदस्या मधून निवडून आलेला सरपंच किंवा उपसरपंच (पुरुष /महिला ) यांच्या वरती अविश्वास ठराव मांडण्यासाठी व ते ठराव पारित करण्यासाठी किती सदस्य आवश्यक असतात
लाच घेण हा त्या खुर्चीवर बसणा-या अधिका-याचा जन्म सिद्ध हक्क आहे लाच आपण देतो म्हणून तो घेत असतो भष्ट्राचाराचे मूळ कोणत्या आहे सरळसरळ कामात पैसे लागत नाही बेकायदेशीर काम करायला पैसे लागतात
Sir rastyacha bajula kar sandpani jamat asel Ani tyamadhun Gharat janyasathi rasta chikhal asel tar to rasta kiwa Mori bandhane konche kam ahe .margdarshan kara
नमस्कार साहेब ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय काम करण्यासाठी शासनाचा निधी येतो त्यातील जि एस टी रक्कम कापली जाते ती का व शासनच ती रक्कम घेत असेल तर आपण काय समजावे
Sarpanch jr reserve category cha asel ani tya chya var avishvas tharao aanaycha asel tar to kasya prakare aanta yeto ani tharao jr pass zala tr reserve category cha sarpanch change hoto ka
सर माझ्या गावात १२ऑक्टोबरला ग्रामसभा झाली ३ सदस्याना कळवलच नाही ग्रामसभेच्या दिवशी सकाळी फोन केला सभा आहे म्हणुन व अजंडा १०-११तारखीला केव्हातरी पंचायतच्या भिंतीवर चिटकवण्यात आला व त्यावर ५ तारीख टाकुन ५ तारखेला लावला अस भसवण्यात आले ग्रामसभेच्या कुठल्याच नियमाचे पालन नाहि केले
अस्पृश्यता कायद्याखाली एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होवून सात दिवस अटक झालेली आहे. मात्र पुढे चालून केस मिटवून घेतली असेल तर त्या आरोपीला निवडणूक लढवता येईल का?
सर तुम्हीं बोलतात आणि त्या बाजूला इंग्लिश मध्ये पण चालू असत तर त्या कडे लक्ष जात असत आणि बाकी त्या मुळे काही समजत नाही आणि तूम्ही जे लिहितो ते पण नाही दिसत plz te band करा सर
@@asstproff.supriya...732 Madam officer aani ekhada changala shikshak yaar farak tar astoch ki... Mala ass watal ki shikawatana thodasa kantalawana prakar ghadtoy mhanun me bolalo.. aani majha subject English aahe.... Ani teaching karto me pan... Baaki yapeksha changale shikshak khuup aahet... Aani Dharmadhikari sir yanche classes aahet mhantalyavar thodya apeksha vadhtat o
*चाणक्य मंडल परिवारच्या ग्रंथमालिकेतील २ रे पुस्तक* :
राज्यसेवा , PSI-STI-ASO सहित सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा पंचायतराज विषयावरील अत्यंत उपयुक्त असे परीक्षाभिमुख पुस्तक
*पंचायतराज*
लेखक : श्री. मनोज राऊत सर (Dy. CEO/BDO)
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (Ex-IAS, 1986)
🎯 दिनांक १ जून पासून सर्वत्र उपलब्ध
🟤 पुस्तकाची किंमत : रु. १५०/- आणि मोफत घरपोच सेवा
🟤 𝗦𝗮𝗺𝗽𝗹𝗲 𝗰𝗼𝗽𝘆:- drive.google.com/file/d/1CQUZuwsuQS4fY0JFSpYY5wBNtE8r8Ekr/view?usp=sharing
*आजच आपली प्रत बुक करा*
lms.chanakyamandal.org/product/panchayatraj/
Sarpanch jr reserve category cha asel ani tya chya var avishvas tharao aanaycha asel tar to kasya prakare aanta yeto ani tharao jr pass zala tr reserve category cha sarpanch change hoto ka
Aani tya member madhe fakt sarpanch ch ekta reserve category asel tar tyala avishvas tharao pass karun remove karta yete ka
Thank you sir
अतिशय सुरेख रित्या स्पष्टीकरण दिले असून
खूप खूप धन्यवाद सर
शुभ प्रभात
Chhan mahiti dili sir
chan mahiti
अंत्यत सोप्या भाषेत विषय समजावून सांगितला आहे.सर,धन्यवाद
Sir..
Tumcha aawaj spasht chan aahe. Tyamule yeknyas bhari vatate..
🙏🙏🙏
Nice
Very informative Sir.
संपुर्ण म्हणजे संपुर्णच👌👌
अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती दिली छान सर
धन्यवाद सर
Atishay sundar lecture Sir Thank You
Nice lecture sir
Thank you Raut sir.... 🙏 पुढचे सत्र सर.... खुप फायदा होतोय सर... आम्ही पुणे मध्ये चा आहोत... त्या मुळे रूम वर बसून तुमचे विडिओ न चुकता पाहतोय... चांगली उजळणी होता आहे... पुन्हा एकदा thank you sir.... मी तुमचे lecture देखील ऐकले आहे शारदा अकॅडमी मध्ये राज्यसेवा मुलाखतीची तयारी... thank so much sir.... या series चा मध्येमातून तुम्ही महाराष्ट्रतील वाड्या, वस्ती मधील विद्याथ्या परेंत पोहचत आहात sir.... आणि special thank you " चाणक्य मंडळ परिवार " आम्ही ही कुठल्या ना कुठल्या मध्येमातून परिवारासी जोडलेली आहे....
Nice 👍
जय - किसान जय भारत . शेतकरी . सुखी तर आम्ही . सुखी
धन्यवाद सर मी मेलघाट अति दुर्गम भागातून आहे आसी माहिती आज पहिल्यांदा तुमचा विडिओ तुन मिदाली
Kup chan sir
कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा
किती दिवसाच्या आत घ्यायचे असते
Khup chan samjun sangitle sir🥰
Sr Nagar Panchayat v Nagar Parishad yancha tool kasa aasto
खूप धन्यवाद सर
एक जेष्ठ नागरिक.
सर एखाद्या गावचा रहीवाशी होण्यासाठी किती वर्ष त्या गावात राहायला लागतो
नमस्ते सर
सात सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये सदस्या मधून निवडून आलेला सरपंच किंवा उपसरपंच (पुरुष /महिला ) यांच्या वरती अविश्वास ठराव मांडण्यासाठी व ते ठराव पारित करण्यासाठी किती सदस्य आवश्यक असतात
अत्यन्त म्हत्वाचे सोप्या भाषेत समजून सांगिले ,सर खूपखूप धन्यवाद.
Great
ScAarkshan kasamilate tachi mahiti saga
Khup chan video aahe sir
Khup chan sir 💖
ಸುಪರ್ ವೀಡಿಯೊ
नमस्कार सर एका ग्रामपंचायतीमध्ये दोन उपसरपंच होऊ शकतात का
ग्रामपंचायत नारगरपलीक पंचायत समिती जिल्हा परिषद हे कोणत्या खात्याच्या आधीन आहेत .
जस की
तहसीलदार दार , जिल्हाधिकारी इ महसूल विभाग च्या under येत
लाच घेणे भष्टाचार. आहे आपला मित्र . साहेब . कोराना . मुक्त झाला काय
लाच घेण हा त्या खुर्चीवर बसणा-या अधिका-याचा जन्म सिद्ध हक्क आहे
लाच आपण देतो म्हणून तो घेत असतो
भष्ट्राचाराचे मूळ कोणत्या आहे सरळसरळ कामात पैसे लागत नाही बेकायदेशीर काम करायला पैसे लागतात
Dhanyawad sir
Guidance pahije
Thank you sir. Khup chan ahe lacture sarv concept clear jhalya ☺👍
👍👍👍
Thnx sir
सर ग्रामपंचायत ने मागनि केलेला घर पटि नळपटि दिनांक सांगायला तयार नाहि या साठि काय करावे
गुंडे वारी ऑनलाईन करा . भष्टाचार मुक्त करा . आपला साहेब
पैसा कायदा विषय माहिती पाहिजे
भाऊ ग्रामपंचायत जर घर पट्टी घेत असेल तर ते पैसे कुठं जात सरकार ला का
Khup chan Sir sagla vayvastit samzla ty
Very useful information.Adv.Nazir
Garmpachyat karmchyarala kashya prkare pagar dila .jato
Sc Aarkshan loksakhecha nikash kiti.lokasakhecha ahe
Thank you so much sir
Khup molacha ahe sir ha video dhanywab sir
Ani utapan jar kiti asle tar kiti pagar milayla pahije
very nice manoj sir
ग्रामसभा घेयायची असेल तर अशी नोटीस कोण कोण करू शकतो???
ग्रामपंयत मध्ये कोणत्या समिती असतात महिती मिळवी
Sir varshik ahval kasa llhava te sagital bar hoil with practical
सर एकाद्या व्यक्तीला दोन बायका आसतील
आणि दोघीला पण दोन दोन मुल असतील
तर ती व्यक्ती निवडणूक लढवल्यास पाञ असते का?
बायको कायदेशीर असेल तर नाही बेकायदेशीर पाच सहा बायका असणारा आमदारकी लढवतो
500 peksha kami loksankhya asnarya aahe book madhe sir
Khup chaan sir
Sarw starawar mahilana 50% arkshan ahe 10.40 . 10000 obc sarpanch astil tr tyatil 50% mahila sarpanch astil clear kara
5000 females
Sir ni mistakely obc cha sangitla
mast
sir , 243M nanterche artical aslela vidio?
Qqqqwhy discard
Ha barabr aahe samorch rahl ☺️
sir samorcha video continue kara 👍..
Sir gram panchayat sabha asel tar facta tya gavcha matdar.tya sabhela sahi karu shakto ka.ani to ghramsth ahe
Can get Book name. I want to do study
सरपंच,सदस्य यांच्या कुटिुंबीयांना सरकारी योजनेचा लाभ घेता येतो का?
होय
हो
Thanks sir.. mast aahet lectr... 👍✌️
Sir rastyacha bajula kar sandpani jamat asel Ani tyamadhun Gharat janyasathi rasta chikhal asel tar to rasta kiwa Mori bandhane konche kam ahe .margdarshan kara
नमस्कार साहेब
ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय काम करण्यासाठी शासनाचा निधी येतो त्यातील
जि एस टी रक्कम कापली जाते ती का
व शासनच ती रक्कम घेत असेल तर आपण काय समजावे
I understood each & every word. Thank u sir for such a wonderful lecture.
Sarpanch jr reserve category cha asel ani tya chya var avishvas tharao aanaycha asel tar to kasya prakare aanta yeto ani tharao jr pass zala tr reserve category cha sarpanch change hoto ka
एकही रिप्लाई आला नाही
khup sunder sir, aaple khup khup aabhar sir
अतिशय सुंदर सुंदर माहिती मो. नंबर मिळावा.
सर माझ्या गावात १२ऑक्टोबरला ग्रामसभा झाली
३ सदस्याना कळवलच नाही ग्रामसभेच्या दिवशी सकाळी फोन केला सभा आहे म्हणुन व अजंडा १०-११तारखीला केव्हातरी पंचायतच्या भिंतीवर चिटकवण्यात आला व त्यावर ५ तारीख टाकुन ५ तारखेला लावला अस भसवण्यात आले ग्रामसभेच्या कुठल्याच नियमाचे पालन नाहि केले
कुठलाहि अजंडा सदस्याना ७ दिवस अगोदर दिला नाहि त्यांना काय करता येइल
अस्पृश्यता कायद्याखाली एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होवून सात दिवस अटक झालेली आहे.
मात्र पुढे चालून केस मिटवून घेतली असेल तर त्या आरोपीला निवडणूक लढवता येईल का?
सर तुम्हीं बोलतात आणि त्या बाजूला इंग्लिश मध्ये पण चालू असत तर त्या कडे लक्ष जात असत
आणि बाकी त्या मुळे काही समजत नाही आणि तूम्ही जे लिहितो ते पण नाही दिसत plz te band करा सर
Notice manchekar
10:40 bahutek chukucha sangitala
सात बारा कोरा . झाला काय .
Sir tumcha numbar pahije
sir , political science varti aadharit tumche books available ahet ka? please suggest the name of the books.
K Nanatar chi kalme aslele video
sir, app nit chalt nahi ahe
First study well and then take period.present your points clearly please
Hi
सर तिसरा व्हिडिओ तर 74 व्या घटना ड्यरुस्ती वर करणार होतात नाही? 243p.....
Te ghetla nhich
sarani ghet nahi vatte 😊
शिकवता येत नाहीये असं वाटतंय
Tu shikvto ka.. gap
@@iamganeshghanekar ho ... Ye ki शिकवतो.... कधी येतो
Swta shikva..
Tu chuty ahe re satyjit .. chuty
@@asstproff.supriya...732 Madam officer aani ekhada changala shikshak yaar farak tar astoch ki... Mala ass watal ki shikawatana thodasa kantalawana prakar ghadtoy mhanun me bolalo.. aani majha subject English aahe.... Ani teaching karto me pan...
Baaki yapeksha changale shikshak khuup aahet... Aani Dharmadhikari sir yanche classes aahet mhantalyavar thodya apeksha vadhtat o
Thank you sir
Jan jyagruti aaplya mule hotey changali aahe
Nice sir
अंत्यत सोप्या भाषेत विषय समजावून सांगितला आहे.सर,धन्यवाद!!!
Nice
Khup chan sir
Thanks sir
Thanks sir
Nice sir
पण सर सरपंच गावामध्ये राहत नसेल नोकरीनिमित्त मुंबईला राहत असेल पण मासिक मीटिंग साठी उपस्थित राहत असेल सर तो पाच वर्ष काम करू शकतो का
Thanks sir.....
Thanks sir
Nice sir
Nice sir