Wooow खूपच छान वाटले आपले vedio पाहून. आपले हे vedio फारच inspireing आहे. आणि आपण सर्वच जण फारच hardworking आहात. त्याच सोबत घर देखील खूप सुंदर व नीटनेटके ठेवले आहेत आपण. Hat's off to all of you वर दार उघडल्या वरच समोर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ते ही अगदी मन प्रसन्न करणारे आहेत. 🚩🚩🙏🙏🚩🚩शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 🚩🚩🙏🙏🙏
दोन बहीणी खुप मेहनती आहेत . पण तुमचा पत्ता नाही दिला . तुमचे घर पण खुप छान आहे व स्वच्छता तर खुप आहे . घरातील मदत करतात हे महत्त्वाचे त्याच्या मुळे बायका पण उत्साहाने ईतक्या मेहनतीने डबे बनवून शकत आहे . सर्वाची साथही महत्वाची आहे . सर्वाच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
Kiti vashapasun tumhi ha tiffin services krta ahat Khupch prerndayi rutin ahe tumcha Khupch mehnat krta sagrejan Kiti varsha jhale tumhi tiffin service chalu krun Sangal ka plz nice video
सर्व जण अत्यंत कष्टाळू आहेत त्या शिवाय शक्य नाही, तुमच्या परीवाराला 🙏🙏🙏
Wooow खूपच छान वाटले आपले vedio पाहून. आपले हे vedio फारच inspireing आहे. आणि आपण सर्वच जण फारच hardworking आहात. त्याच सोबत घर देखील खूप सुंदर व नीटनेटके ठेवले आहेत आपण. Hat's off to all of you वर दार उघडल्या वरच समोर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ते ही अगदी मन प्रसन्न करणारे आहेत. 🚩🚩🙏🙏🚩🚩शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 🚩🚩🙏🙏🙏
तुमच्या भरभरून कौतुकासाठी खूप खूप आभार,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
खरंच खूप मेहनती आहात दोघी, हॅट्सप दोघींना आणि thanku doghi tai.
khooop masta......ekdum realistic astat tumche videos and recipes he , ashyach bharpur recipies and inspiration det raha ahmala.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Inspiring.. khup hardworking aahat tumhi 👍🏻 Tumche ghar khup sundar ahe 😍👌🏻👌🏻 Hat's off to u..
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
So inspiring 👌 khup hardworking ahat tumhi ani family cha support pn chhan ahe Hatsoff👍
तुमचं घर 🏡 खूप छान 👌 व निटनेटक आहे खूप सुंदर आहे आणि त्याची मेहनत व काम करण्याची पद्धत तुमची खूप चांगली आहे मला आवडली व्हिडिओ छान आहे
खुपच मेहती आहेस.. तुझी ताई सुध्दा पाहुन एनर्जी आली... देव बरे करो... 👏👏🙌🙌😀
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
दोन बहीणी खुप मेहनती आहेत . पण तुमचा पत्ता नाही दिला . तुमचे घर पण खुप छान आहे व स्वच्छता तर खुप आहे . घरातील मदत करतात हे महत्त्वाचे त्याच्या मुळे बायका पण उत्साहाने ईतक्या मेहनतीने डबे बनवून शकत आहे . सर्वाची साथही महत्वाची आहे . सर्वाच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
Send your address phone very nice
Khupach chan dakhaval.thank u so much
khup chan mehenati ahat tumhi
Khupach chhan routine
Khup chan aahe tumch video.
Great ahat tumhi! So clean and so neat!
ताई नमस्कार. खूप मेहनती आहात तुम्ही. मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात. छान माहिती देता आपण.
समजदरपणे तुम्ही दोघी. बहिणीने कामाची विभागणी केली आहे हे उत्तम आहे असेच कायम राहू दे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Khoopach Sunder aahe tumchec ghar.Tumchya,receipespasn Chaan
वाह । ताई खुप छान वाटलं,,,खुप कष्टाळू आहेत तुम्ही भगिनी
Khupach chan❤❤❤
Khupach hard work ani best management! Kkarach Annapurna ahat! Tumchya kadun khup shiknyasarkhe ahe.
आपली कमेंट वाचून ,माझा आत्मविश्वास, उत्सुकता वाढली ,खरंच आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनापासून आभार
Tai khup bhari vathale tumcha morning routine baghun .slam tumchya mehnatila tai .tumhala bagun amhala pan kahi tari karnyachi engry yete.
Khupacha chan routine ahe , khup mehnati ahat.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup chhan taee
Khup mast tai god bless you tai 👍🏻👌🏻👌🏻
Khup sundar
Khupach sunder video...👍🏼Ghar Baghun prasanna vatla... Evdhe Dabbe karun pan ghar ekdum swacha... Tumchi bahin pan chan ahet... 👌🏻
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
खूप छान
Khupach chhan tai.
Khup c busy aahat tumhi ani chan recipe s pan dakhavta thank you
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Ek no tai... Tumchi bahin pan pori pan 🥰🥰
खूप छान रूटीन आहे तुमचे खूप कामसू आहात तुम्ही
Hardworking women.. great job
😊🙏
बापरे मस्त ग्रह उद्योगासाठी मार्गदर्शन करा प्लीज
Wow tai tumch Ghar khup Sunder ahe taptip pana nitnetke apratim ahe Ghar tai 👌sagle kiti helpful ahet hardworking 🙏
Thank you keep commenting
Tai mi pan mess chalavto ani 40 tiffin ahet sakali 15 astat ashich lagbhag aste khup chan ahe ha video
अप्रतीम 🙏👌👌👌👌
खूप मेहनती आहात.खूप शांतपणे बोलता तुम्ही.🙏
Khup active ahat tumhi dighi bahini
Tai tumche ghar khup ch nitnetke aahe , tumhala ek request ekda sampurn gharacha tour dakhwa specially kitchen cha
खूप मस्त घर पण तुमच खूप 👌🏻आहे, सगळं पद्धत शीर आहे
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Khup chan mam
Great aahat tumhi
खुप छान किचन स्वच्छ नीटनेटके, अन्नपूर्णा आहात तुम्ही
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Really hardworking appreciate
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup ch inspiring h nice vlog
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Very hard working...great,🙏
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup khup Chan vatale.aani inspiration milali ki kase fast Kam kele pahije.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Koop chan tai thumhi Sagle koop mehant karta thumchi mehant baghun aamhala prerana Milte
😍 खूपच सुंदर inspiring
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
superb tai .very inspiring.
तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
Mast
Mst👌
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Very inspiring, and so hardworking . Everything is so neat and clean. Awesome video ❤
खूप छान किचन सुद्धा खूप छान आहे ❤️
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
ताई खुप छान आहे तुमच सकाळ च्या रुटीन धन्यवाद😘💕 ताई
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुप सुंदर.खुप कष्टाचं काम आहे.मी स्वतः ऑर्डर करते. त्यामुळे मला माहित आहे.
आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप😊🙏
Tai video kupch inspiring ahe please make video on daily routine 🙏
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Kupch Chan Aatishy Sundar
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Mast aahy tumhi n tumchy Ghar pn ..but tumhi jast kkammm krtana dest aahy so hardworking
Thanks 🙏😊
Kiti vashapasun tumhi ha tiffin services krta ahat
Khupch prerndayi rutin ahe tumcha
Khupch mehnat krta sagrejan
Kiti varsha jhale tumhi tiffin service chalu krun
Sangal ka plz nice video
Khupch chan tai 👌👌
Thanks 😊🙏
Khup chan
Tumcha ghar chan aahe
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
खूप छान रूटीन आहे कामाचं,खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या पासून 🙏🙏🌹🌹
☺️🙏🏻
Khup sundar 👌👌
Thank you for your valuable response
Tai please mala sangal ka, ki tumhi daha dabysathi kiti dal, tandul ani kiti pith gheta, ani eka dabyache kiti paise gheta
Tai tiffin kase banvtat and money kase thevtat tiffin sathi please vedio banava.
Hii tai tumhi tiffins deta ka plz tiffin kase banvayche tyacha vedi banva na tiffin kase pack karayche vedi banva
ग्रेट
तुझा घरं खुप छान आहे 😊
Khupach chan.
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
😊
Khup chan Tai 👌👌
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार☺️🙏
Khup chan
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup chan tai😘👍👍
खूप खूप धन्यवाद😊🙏
thmche Ghar khup Chan ahe Thai 👌👌👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Khup chhan 😘hardworking family 👍🏻👍🏻
Ghar khup swach ahe khup chan ahe
Thank you
Nice video. 💖👍👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
👍👍👍👍👍👍👍👍👍👍salute to hard work
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
खूप छान 🙏🏻🙏🏻
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
khup great aahat tumhi
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Very nice...
आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला आणि कमेंट ला रिप्लाय देयला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व🙏😀
Hats off ❤❤
Thanks 😊🙏
Mam he kaay aahe kothimbir wadi
ताई मस्तच ग👌
ताई खुप छान 👍
mastch
धन्यवाद😊🙏
खूप छान कीचन निटनेटका पणा तुम्ही कीती मेहनतीने करता 👌👌👍👍
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
शुभ सकाळ 🙏सब केलं likeपण केलं ताई चेक
Khup Chan kaku
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup chan tai
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Hii tai tumhi kontya city madhe rahata ?me new subscriber ahe.
खुपच छान ताई
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
👌🏻👌🏻
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Khanp chan aah tai👌👍👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Quantity cooking course ghetaka tumhi. Madam please reply.
Hardworking family 👍👌👌
आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार 🙂
Nice
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
God bless you❤
धन्यवाद ताई गॉड ब्लेस यु
Tai mobail konta vaparta video sathi
ताईच्या अंगात देवीचा संचार येतो का। आणि तुमची मॉर्निंग रुटिंग खूपच पद्धतशीर आहे
😊🙏