अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. खूप नशीबवान वाडीतले लोकं आहेत.कारण दत्त भक्ती अंगी येण्यासाठी खूप खूप जन्मांची पुन्याई लागते.आणि दत्तांचे देऊळ बांधण्यासाठी महाराजांची आज्ञा लागते.त्यांच्या ईच्छेशीवाय हे होवू शकत नाही.म्हणून तूम्ही सर्व वाडकरी पुण्यवान लोकं आहात. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयाय नमो नमः.❤❤
उत्कृष्ट फोटो ग्राफी, खुप सुंदर भजन 🎉
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
खूप नशीबवान वाडीतले लोकं आहेत.कारण दत्त भक्ती अंगी येण्यासाठी खूप खूप जन्मांची पुन्याई लागते.आणि दत्तांचे देऊळ बांधण्यासाठी महाराजांची आज्ञा लागते.त्यांच्या ईच्छेशीवाय हे होवू शकत नाही.म्हणून तूम्ही सर्व वाडकरी पुण्यवान लोकं आहात.
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयाय नमो नमः.❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏
Chhan kupach
धन्यवाद दादा आम्हाचा काझरवाडी चा विडियो खुप छान प्रकारे बणवलात
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤🎉🎉🎉
🙏🙏🌺🌺
🙏🙏❣️❣️💯
❤❤🔥🔥💯💯
शिरवली माझा आजवळ हा महादेवची वाडी 😊😊
जय गुरुदेव दत्त 🙏
chhan
जिल्ह्यातील गाजलेल्या काझरवाडी मधील दत्तजयंती उत्सवाला लाईफ art kokan ने आमच्या भजनाच background वापरल्या बद्दल धन्यवाद...🎉🎉🎉🎉