राम कृष्ण हरी युट्युब मध्ये बरेचसे शिकवणारे शिक्षक आहे पण बोल समजून ठेक्यात टाळी आणि मात्रा संपूर्ण आलं पाहिजे एक अक्षर हे चुकलं नाही पाहिजे त्याला म्हणते पांडुरंगाची सेवा आपल्यापासून कोणीतरी माणूस खरोखर बनत असेल तर चांगले चांगले बोल बनवत जा फार तुमचे सुंदर बोल आहेत आणि तुमच्या शिक्षणामध्ये शांतता आणि धीरज भक्कम आहे गणेश चौधरी शिकवतात खूप वेगळं ते बाद चा आवाज वाढवणे गणेश चौधरी खूप चांगलं शिकवतात पण थोडा आवाजामुळे लक्षात नाही नाही येत सुंदर मस्त
‼️खुपच सुंदर माऊली‼️✔️✔️
धन्यवाद 🙏🏻🙂
माऊली खुप छान बोल समजला
😊👍
Sunder माऊली
Thank you 😊
छानच भाऊ 🙏🙏
खूप छान माऊली
Dhanyavad 😊
खुप छान दादा
Dhanyawad 🙏
खूप छान समजावून सांगितले महाराज मनापासून धन्यवाद
Dhanyavad
जय हरी खुपच भारी
🙏🙂
Khup shan
🙏
Very nice sir...
Thank you🙏
। राम कृष्ण हरी ।
🙏🙏🙏
खूपच छान !!!
👌👌👍👍
Ram krushna hari 🙏
Kadak na bro jaan
Thank you 😊
Mauli 😃
🙏😊
First comment
Thank you ❤️😊
Excellent.,.. Nice.....
Thank you 😊
Khup chan Mauli 👏👏🙏🙏
Dhanyavad 😊
आणखी सर्व प्रकारच्या भजनी ठेक्याच्या लग्ग्यांचे बोल पाठवा माऊली.
Ho nakkich
Masta
Thank you
Khup chan asech vevvegle bol gheu yet ja.
🙏😊🙏
👌👌👌👌👌🙏🙏
जय हरी माउली ,,
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला.
बोल हि खूप छान दिलेत
जय हरी माऊली
आणखी छान बोलाचे व्हिडिओ अपलोड करेल लवकरच😊🙏
नमस्कार सर,अप्रतीम धन्यवाद,गॉड ब्ले स यु
🙏😊🙏
Tumhi sangetlela bol yakadi abhangh madhye kase vajate dkhakhaval tar shikanarana khoop majayeyil
Okay karel ya vr video
😊👍👌
😊🙏
माऊली खुप छान. भजन म्हणत बोल मारून दाखवा आम्हास खूप मदत होईल. राम कृष्ण हरी
Ok 🙏😊
Ram krishna hari 🙏
अजून प्रकार सांगा ना sir
सर नमस्कार समजावून खुप छान सांगितले मला तबला व पकवाज शिकायचा आहे मला माहिती दया मला तुमचा पत्ता दया
7738843791
राम कृष्ण हरी युट्युब मध्ये बरेचसे शिकवणारे शिक्षक आहे पण बोल समजून ठेक्यात टाळी आणि मात्रा संपूर्ण आलं पाहिजे एक अक्षर हे चुकलं नाही पाहिजे त्याला म्हणते पांडुरंगाची सेवा आपल्यापासून कोणीतरी माणूस खरोखर बनत असेल तर चांगले चांगले बोल बनवत जा फार तुमचे सुंदर बोल आहेत आणि तुमच्या शिक्षणामध्ये शांतता आणि धीरज भक्कम आहे गणेश चौधरी शिकवतात खूप वेगळं ते बाद चा आवाज वाढवणे गणेश चौधरी खूप चांगलं शिकवतात पण थोडा आवाजामुळे लक्षात नाही नाही येत सुंदर मस्त
Ram krushna hari....
Ashya chan chan comments mule ankhin navin navin videos banavnyachi prerna milte...❤️🙂
❤️
❤️
Dada , thankyou very much , requesting you to post Tritaal and Adda taal used in bhajans , Thanks in advance
Ok fine I will try to do 😊🙏
माऊली हा विलंबित भजना साठी वाजऊ शकतो ना
Ho
Sundar but give on screen notion pl
Pradip
टाळा वरील गजराचे बोल संगा माऊली व वाजऊन दाखवा
Okay 😊
थाप कशी वाजवावी... व्हिडिओ बनवा..
He use ks kraych bhajnat
Mauli mrudang bed ver thevaycha naste apman hoto mrudangacha
🤔🤔
नमस्कार महाराज मला पखवाज वाजायला शिकत आहे भजन मध्ये तरी मला चांगले कसे वाजता येईल
भरपूर रियाज करावा लागेल आणि भजन ऐकावं लागतील...🙏🙂
Mauli ना ना ती ट चा ती ट हा कसा वाजवायचा म्हंजे आपण ती ट हा उलटा सुधा वाजवतो v सरळ सुधा वाजवतो. मग ती ट नेमका कोणत्या पद्धतीने वाजवायचा.
दोन्ही पद्धतीने वाजवतात फक्त तो केव्हा कसा वाजवायचा यावर व्हिडिओ करून दाखवेल मी 🙏😊
@@onkarpokale ho नक्कीच
❤
❤️