महाराज फार उत्तम लेसन चालू केला आहे हेअखंड चालु ठेवा . बोल खाली देण्यास विसरू नका , फार दिवसापासुन आम्ही अशा लेसनची वाट पाहत होतो .कारण माझा मुलगा तबला शिकत आसुन त्याला शाळेतील वेळ काढूण पखवाज शिकणे शक्य नव्हते ते तुमच्या मुळे साध्य होणार आहे .तुमचे मनापासुन आभार .तसेचं किर्तन साथ कशी करावी या विषयी पण सांगावे ।।धन्नवाद।।
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे मार्गदर्शन केलेला आहे मीदेखील माझे गुरुजी श्री ह भ प एकनाथजी कोष्टी गुरुजी यांच्याकडे शिकलेलो आहे आता माझ्या मुलांना शिकवायचे आहे परंतु घरच्या घरी मुले ऐकत नाहीत म्हणून हा प्रयत्न तुमच्याकडून करून घ्यायचा आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
सर खूपच छान. आपले पखवाज वादन मार्गदर्शन खूपच उत्तम आणि सहज सोप्या पद्धतीने आहे. हे असेच चालू ठेवा. सर्व प्रकारचे पखवाज धडे द्यावेत. पखवाजाचे संपूर्ण शिक्षण द्यावे, ही नम्र विनंती. राम कृष्ण हरी .
रामकृष्ण हरी महाराज.अशीच माहिती मला हवी आहे. असेच व्हीडिओ पाठवा.
Thank you 😊🙏
Khupach chan padhat ahe shikvnyachi ashich kala vadhava. Tumhala khup shubhecha.
वा माऊली खुप सोप्या पद्धतीने विश्लेषण केलात नवीन शिकणाऱ्या ला अगदी सहज समजेल असं धन्यवाद.
Thank you 😊🙏
छुपचं छान महाराज मला शिकायचं आहे
मी आज पासून शिकायला लागल लो आहे बेसिक प्राथमिक बोल अतिशय सुंदर रित्या
शिकवले धन्य वाद
वा खूप छान शिकवण्या ची पद्धत राम कृष्ण हारी 🙏
माऊली धन्यवाद
खूप छान सर 👍🙏👌 राम कृष्ण हरी🙏
Thank you 😊🙏
राम कृष्ण हरी माऊली बोल पन पाठवा खाली खुप छान ..
महाराज खूप छान विडिओ होता अजून आम्हाला अशी व्हिडिओ पाठवा
Khup bhari vatl .mazi iccha hoti mradang shiknyachi pan koni shikvatach navt tumhi besic mahiti dilyabaddal dhanyavad.🙏🙏🙏
खूप छान शिक्षण आहे, आम्हाला भजनी मंडळ सदस्य असलेल्या महीलांना कामी येणार, धन्यवाद महाराज
Thank you 😊🙏
खूप छान आहे
Ajun pathva dada mst pathvla ha asech pathvat rha
खूप सुंदर धन्यवाद माऊली
Dhanyavad mauli ☺️🙏
Jai Sree Raam. Jai Bhavani. Veer Shivaji
खुप सुंदर पध्दतीने वादन शिकवले आहे नविन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन छान होइल हेच खरे धन्यवाद ❤
Dhanyawad mauli
खुप छान शिकवलं
Jay Hari khoob Sundar
उत्तम खुप छान🙏🏻
ଅତି ସୁନ୍ଦର
तुमचे video पाहून शिकायला सुरुवात केली आहे............ बेसीक छान सांगितले
Dhanyavad mauli ☺️🙏
खुपच मस्त आहेत माऊली ताल
!! राम कृष्ण हरी!! माऊली तुमचे सवर्व
!! राम कृष्ण हरी!!
खुप छान शिकवण
सुंदर माऊली
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद माऊली 🙏🙏
Thank you 😊🙏
महाराज फार उत्तम लेसन चालू केला आहे हेअखंड चालु ठेवा . बोल खाली देण्यास विसरू नका , फार दिवसापासुन आम्ही अशा लेसनची वाट पाहत होतो .कारण माझा मुलगा तबला शिकत आसुन त्याला शाळेतील वेळ काढूण पखवाज शिकणे शक्य नव्हते ते तुमच्या मुळे साध्य होणार आहे .तुमचे मनापासुन आभार .तसेचं किर्तन साथ कशी करावी या विषयी पण सांगावे ।।धन्नवाद।।
Dhanyavad mauli ☺️🙏
पखवाज शिकायचा आहे
थतणणददथतणढबभृलधझजजज हा बोल शिकवा
Pkhwaj kityla bhetel
Ramkrishna hari...mauli
खुप छान मी पहिल्यांदा च पाहिले खुप छान मार्गदर्शन आहे सर🎉
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे मार्गदर्शन केलेला आहे मीदेखील माझे गुरुजी श्री ह भ प एकनाथजी कोष्टी गुरुजी यांच्याकडे शिकलेलो आहे आता माझ्या मुलांना शिकवायचे आहे परंतु घरच्या घरी मुले ऐकत नाहीत म्हणून हा प्रयत्न तुमच्याकडून करून घ्यायचा आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
Ram krushna hari
छान शिकवता जय हरी
सर खुप सुंदर शिकवले
खूप छान माऊली मला पण शिकायचे आहे दररोज असे छोटे ब्लॉग पाठवा
Dhanyawad saheb maharaj jay gurudev
Mauli khup chan
Khup chan
माऊली तुमच मार्गदर्शन खुप अनमोल आहे त्याचा आम्हाला खुप उपयोगी होतो तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत
Dhanyavad mauli ☺️🙏
गौरव भाऊ तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगता त्यात तुम्ही सुद्धा पहिल्या lesson पासून सुरुवात केली त्या पद्धतीनं धन्यवाद.
Dhanyavad mauli ☺️🙏
खूप छान दादा पकवाज बोल शिकवल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
*🌼‼️राम कृष्ण हरी‼️🌼*
*⛳जय ગजानन माઉली..!!🙏*
Sir mi Aaj pasun shiktoy asech besic vedio sadar kara manje amch besic knowledge pakka hoel. Thank you sir 🌺ram krishna hari🌺🙏
मला खुप मदत होतोय, आपल्या सोप्या पद्धती मुळे
Dhanyavad 🙏😊
खूप छान माऊली.बोल छान शिकवले.धन्यवाद
Thank you 😊🙏
खुप सुंदर मि शिकायचा प्रयत्न करतो
Ati uttam chan mala shikayla milale
राम कृष्ण हरी महाराज
मी आजपासूनच तुमचा विडीवो
पाहिला, मला आपली पदत आवडली
मी अंगद मः काष्टगाव ता, जी, परभणी
धनेवाद
Dhanyavad mauli ☺️🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज!
उत्तम लेसन दिला आहे.
खूप खूप आभार!🌸🌺🌹🌼🌷
Dhanyavad mauli ☺️🙏
सर खूपच छान. आपले पखवाज वादन मार्गदर्शन खूपच उत्तम आणि सहज सोप्या पद्धतीने आहे. हे असेच चालू ठेवा. सर्व प्रकारचे पखवाज धडे द्यावेत. पखवाजाचे संपूर्ण शिक्षण द्यावे, ही नम्र विनंती. राम कृष्ण हरी .
Dhanyavad mauli ☺️🙏
जय हरि माऊली
अप्रतिम सर 🌹
खुप छान सर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान महाराज असे बोल आणखी पाठवा धन्यवाद माऊली🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you 😊🙏
राम कृष्ण हरी माऊली😊🙏
खूप सुंदर माहिती आणि मार्गदर्शन
राम कृष्ण हरी महाराज।
खूपच उत्तम प्रकारे शिकवता तुम्ही ।
Dhanyavad mauli ☺️🙏
Khup chaan maharaj
एकदम मस्त महाराज हे कार्य आवडलं आपल्याला तुमचं
Dhanyavad 🙏😊
Ek no. Bhau love you
खूपच छान 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
Dhanyavad mauli ☺️🙏
Khupach chan maharaj
Khup chhan mauli
मी पकवाज शिकत आहे पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला खूप छान शिकवतात
Dhanyavad mauli ☺️☺️🙏
धन्यवाद महाराज आज जे बोल वाजुन दाखविले ते अतिशय सुंदर आहेत 🙏🙏🙏
Thank you 😊🙏
जय श्रीराम
रामकृष्ण हरि गुरू माऊली खूपच छान मला शिकण्याची खूप ईच्छा आहे
Dhanyavad mauli ☺️🙏
महाराज खूप छान शिकवत आहात तुम्ही पखवजाचे बोल स्क्रीन वरती टाकत जा जेणेकरून जे नवीन विध्यार्थी शिकत आहेत त्यांना अडचण येणार नाही जय जय राम कृष्ण हरी
धान्यवद महाराज खुप खुप आभार 👌👌
Mauli zara pat patsangt za maza mulga tumcha fan aahe
छान धन्यवाद🙏💕
रामकृष्णहरि 🙏
खुप छान 👍
राम कृष्ण हारी महाराज खूप छान
राम कृष्ण हरी 🍁🍁
खूप छान दादा👌👌. ...
आपण सोप्या 🛃पद्धतीने शिकवतात.
Dhanyavad mauli ☺️🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज मला खूप आवडतो pakhawaj वाजवायला थोड फार जमत आता मी तुमच शिक्षण घेऊन नक्की शिकणार.
Dhanyavad mauli ☺️🙏
Very...nice
खूप छान....
मला ही pakhwaaj शिकायचं आहे..
जय हरी माऊली
मन लागो रे लागो रे मन लागो रे अभंगाचा tutorial बनवा प्लीज🙏🙏
Jay hari Maharaj
माऊली खूप खूप धन्यवाद.बाराखडीची माहिती प्रसारित केली.
राम कृष्ण हरि माऊली खूपच छान धन्यवाद
हि माहिती खुप छान दिली
Dhanyavad mauli ☺️🙏
जय हरी माउली 🙏🙏🙏
Far best maharaj
khup ......good
राम कृष्ण हरी गुरुजी माजी बहीण ही शिकत आहे ... तीला तुमच्या लेसन मुळे खुप्प मदत होते .. खरच मना पासून आभार
Dhanyavad mauli ☺️🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खुप छान 🌹👌👌
Dhanyavad mauli ☺️🙏
🙏🙏🙏🌺🌺Ram krishna hari 🌺🌺🙏🙏🙏
भारी
धन्यवाद
राम कृष्ण हरी
Really thanks for send this video
Ram Krishna hari khup Dhanyawad
Dhanyavad 🙏😊
धन्यवाद, you tube, वर पाखवाजाचे क्लिप लेसन पाहायला भेटत नाही. तुम्ही सुरुवात केल्यामुळे तुमचे खुप आभारी आहे, रामकृष्ण हरी.
Dhanyavad mauli ☺️🙏
No1 Maharaj
Dhanyavad mauli ☺️🙏
Mast mauli ❤️🙏🏻
Veery nice sir
माऊली खुपच छान पण समजायला उशिरा लागतो धन्यवाद नमस्कार
धन्यवाद गुरूजी.... खूप छान
Dhanyavad mauli ☺️🙏