अजिंक्य ...you are simply great..."finish unforgetable" हे अगदी खरे होणार आहे तुमच्याबाबतीत....तुमचा आवाज इतका भावाला अनुकूल आहे की त्या त्या गाण्याच्या भावरंगात भिजूनच तो प्रकट होतो.... माझ्या खूप खूप......खूप शुभेच्छा....यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा,औक्षवंत व्हा....
आज सुरेश भट साहेबांचा जन्मदिन, त्या निमित्त डी डी सह्याद्री वरील भटसाहेबांची सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकताना श्रीकांत पारंगावकरांनी गायलेली हीच गझल आधी ऐकली आणि मग आपण गायलेली हीच गझल ऐकली .. अतिशय आर्त आणि कवितेच्या शब्दांना सार्थ न्याय देत अतिशय अप्रतिम सादर केलीत आपण अजिंक्य जी... अभिनंदन. आधी भटसाहेबांची आर्त रचना आणि तुमच्या गायकीने त्यात अजून मजा आली .. कैफ चढल्यासारखे झाले आहे
खूप सुंदर दादा.... तुमच्या आवाजात खूप गोडवा आणि peace आहे... 👌🏻keep it up 👍🏻
अप्रतिम...काव्य सुंदर पोहोचवलेत...
खूपच सुंदर अजिंक्य...
गाण्याच्या शब्दातील आर्तता तुझ्या आवाजात पुरेपूर उतरली आहे... व्वा...
अजिंक्य खूप छान 👏🏻👏🏻👏🏻
वाह जबरदस्त अप्रतिम 🌷💖
Ahahhahah... Kiti Sundar Gayan.... ❤❤❤
अतिशय सुंदर गायन आवाज खूपच छान आहे.
खूपच सुंदर अजिंक्य. 🎉
लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजातील हे माझे सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे
अतिशय सुंदर गीत लिहिले व गायलयपण
दोघांनाही मनापासून नमस्कार.
धन्यवाद
खरच सुंदर...better than original......
फारच सुंदर! ए
पुन:पुन्हा दहा वेळा तरी ऐकलं असेन मी..तरी परत ऐकावसं वाटत राहिलं…
Thank you so much
हरिपाठा प्रमाणे नित्य श्रवण चालू आहे,धन्यवाद स्वर साधने करीता
शब्दातील आर्तता या सुंदर आवाजातून व्यक्त झाली.
खूप सुंदर अजिंक्य 👌👌👌🙏🙏🙏🙏
ऐकत रहावं असं गायन.
गीतातले सगळे भाव मनात झीरपतात.
नवनवीन ऐकवत रहा, कळवत रहा.
सूर-स्वर बहरत राहे दे.
❤❤
अप्रतिम! Better than original..
Aprateem rachana ani Aprateem gayan khupach chan👌👌
मनापासून धन्यवाद
Clear and Clean Voice.
खूप खूप खूप छान👌👌👌👌🍫🍫🍫
Kyaa baat hai.. अस वाटलं संपूच नये.. आणि डोळे बंद करत ऐकत रहाव.. @2:18 am. Beautiful ❤❤❤
Khup ch chan..!!
Kiti reshamasarkha mau mrudu premal aavaj aahe
सुंदर पण श्रीकांत पारगावकरच अप्रतिम
अप्रतिम.... सुंदर....
श्रीकांत पारगावकर यांनी गायलेल्या या गजलेला पूर्ण न्याय दिला आहे. खूप छान गायलं आहे आपण
हेच गाणे...मी स्टेटस ला ठेवल आणि तू गायल lagech te
अप्रतिम..better than original..
Thank you so much Atulji.
अतिशय सुंदर 👌👌
Thank you Shravani Wahini
खूप छान ❤❤
व्वा,अतिशय सुंदर स्वर
धन्यवाद😊🙏🏻
ऐकतच रहावं असं गायन,अनुपम
अजिंक्य ...you are simply great..."finish unforgetable" हे अगदी खरे होणार आहे तुमच्याबाबतीत....तुमचा आवाज इतका भावाला अनुकूल आहे की त्या त्या गाण्याच्या भावरंगात भिजूनच तो प्रकट होतो....
माझ्या खूप खूप......खूप शुभेच्छा....यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा,औक्षवंत व्हा....
मनापासून धन्यवाद... It means a lot...
❤ प्रितीसंगम नाटकात नाट्यगीते गातानाच तुम्ही शोभून दिसतां,.!!
वाह अप्रतिम
Waaa waaa kya baat hai ajinkya bhai 👌👍 shrikantji chi athavan karun delet🙏 god bless you
Thank you so much Anupji
वा!वण..जागा छान घेतलीय
मनापासून धन्यवाद... एवढ्या बारकाईनं ऐकलंय तुम्ही...
Heart touching voice.
You have devine voice.
Keep it up!!
दादा नवीन काही
Aprateem... Khoop Chan...
Thank you
क्या बात...... अप्रतिम....
Khupch chan 👌👌👌👌👍👍
Khup sundar ajinkya
अप्रतिम !!
Khup sunder mitra
Thank you so much
अजिंक्य तू. गाण्यात जीव ओतलास व्वा. नागपूर
खूप धन्यवाद... it means a lot
अतिशय सुंदर शब्द तर आहेतच पण काय म्हटले आहेस ना प्रत्येक शब्द भारी काय बक्षीस पाठवू बोल
महान कवींच्या रचनेला आपल्या स्वरांनी योग्य न्याय दिला..... 👌
That means a lot... Thank you so much...
आज सुरेश भट साहेबांचा जन्मदिन, त्या निमित्त डी डी सह्याद्री वरील भटसाहेबांची सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकताना श्रीकांत पारंगावकरांनी गायलेली हीच गझल आधी ऐकली आणि मग आपण गायलेली हीच गझल ऐकली .. अतिशय आर्त आणि कवितेच्या शब्दांना सार्थ न्याय देत अतिशय अप्रतिम सादर केलीत आपण अजिंक्य जी... अभिनंदन.
आधी भटसाहेबांची आर्त रचना आणि तुमच्या गायकीने त्यात अजून मजा आली .. कैफ चढल्यासारखे झाले आहे
खूप मनापासून धन्यवाद.. हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर माझीही अशीच अवस्था होती...
दादा क्या बात है.....❤️👌👌 असच चालू राहू द्या... सुंदर आवाज....
Thank you so much...
Pargaonkar yanchyasarkhe same
Khup chan kya bat hai! Pratyek
Shbdala yogy nyay dila aahes samjnyasarkhe spsht uchchar
Mind glow manala bhavle
Thank you so much...
No background music or flute
Still very very SHRAVNEEYA.
BLESS YOU
Thank you so much 😊
खुप छान❤
सुंदर!👌👌👌
धन्यवाद सुंदर आवाजात ऐकवल्या बद्दल...
Thank you so much
EXCELLENT
अजिंक्य.... अप्रतिम... सुंदर. तुझीअजून गाणी ऐकायला आवडेल.
खूप धन्यवाद. आणि हो नक्की ऐकवेन थोडे दिवसात
Sunder gaylas re
Thank you Shrirang
Original original❤️
Waaahhh.... Khuuuup chaaan
Kalpasun 5 wela aikla me gana ... Khup chaan Gayla ahes.... 👌👌👌
Thank you so much Prajakta...
अप्रतिम
🙏🏻😊
खूप छान अजिंक्य !
धन्यवाद🙏🏻😊
अजिंक्य खूपच छान गायलायत तुम्ही!
धन्यवाद😊🙏🏻
काय बात दादा, फारच गोड
👌👌👏👏👏
छान अजिंक्य👌🏻👍🏻💐
धन्यवाद😊🙏🏻
Ahahahahaha...... waah waah waah ❤️ kya baat ❣️
😊 thank you so much...
खूपच छान,
सुहास इनामदार
Thank you so much please subscribe my channel
Sundar❤😢
धन्यवाद😊🙏🏻
खूप सुंदर बाळ.. खूप शुभाशिर्वाद.. जीव ओतून गायीला आहेस.. कृपया तुझा फोन नंबर टाक...
खूप खूप धन्यवाद काका🙏🏻🙏🏻
माझा नंबर +919325462365
अप्रतिम👌दादा.
Atishay surekh
खूप मनापासून धन्यवाद..🙏🏻😊
खूप छान गायले भावा .खूप वेळा ऐकते तरी समाधान होत नाही .
Thank you so much
केवळ तानपु-याचा स्वर सोबतीला घेऊन छान सादर केलंत हे गीत आपण.....
Thank you so much
सुंदर
खूप सुंदर
Thank you so much
Tabla sobat pahije hota
हो पण नेहमी उपलब्द होतोच असं नाही। त्यामुळे
Chan 👌❤
❤❤❤❤❤❤
khup chaan
Thanks re
Awesome ❤️
Thanks 🤗
What a melody 🎊🎊🎊🎊🙏🙏
Indeed...
सुंदर गायकी ने आमचं मन जिंकणारा अजिंक्य
खूपच सुंदर
धन्यवाद🙏🏻😊
खूप छान